राम राम,
पुण्याच्या आसपास एका दिवसासाठी फमिली गेट-टुगेदर करायचा विचार आहे पण जरा वेगळ्या प्रकारे. कॅम्प फायर ,बार्बेक्यु,राहण्यासाठी तंबू. लहान मुलांना खेळायला भरपूर जागा ई. तर कृपया अशी ठिकाणे सुचवा जिथे कॅम्पिंग करता येईल.
वाचने
8497
प्रतिक्रिया
14
मिसळपाव
प्रतिक्रिया
नाणेघाट पठार.
सूर्य शिबीर ( पानशेत जवळ)
- सूर्य शिबीर ( पानशेत जवळ)
- प्लस valley जवळ भरपूर जागा आहे.
तसेच पानशेत बक्क water ला जाताना भरपूर मोकळ्या जागा सापडतील कॅम्पिंग साठीहा लेख नक्की वाचा
In reply to सूर्य शिबीर ( पानशेत जवळ) by महासंग्राम
तिकोना च्या पायथ्याशी आहे एक
हो दोन आठवड्यापुर्वी गेलेलो
In reply to तिकोना च्या पायथ्याशी आहे एक by वेल
www.rusticville.com
राजमाचीला एकदा एक कँपींग
कबीरा
सदा
कँप टेमघर जवळ घरकुल अॅग्री टुरिझम आहे
Lets campout
पुण्याजवळील 16 कँपींग च्या जागा
camp location
.