मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

पुण्याच्या आसपास कॅम्पिंग साठी ठिकाणे सुचवा

कबीरा · · भटकंती
राम राम, पुण्याच्या आसपास एका दिवसासाठी फमिली गेट-टुगेदर करायचा विचार आहे पण जरा वेगळ्या प्रकारे. कॅम्प फायर ,बार्बेक्यु,राहण्यासाठी तंबू. लहान मुलांना खेळायला भरपूर जागा ई. तर कृपया अशी ठिकाणे सुचवा जिथे कॅम्पिंग करता येईल.

वाचने 8495 वाचनखूण प्रतिक्रिया 14

प्रचेतस 20/02/2016 - 09:54
नाणेघाट पठार. पण उरकून झाल्यावर सगळ स्वच्छ करुन ठेवा ब्वा. तिकडे काहीही ठेवू नका.

महासंग्राम 20/02/2016 - 09:58
  1. सूर्य शिबीर ( पानशेत जवळ)
  2. प्लस valley जवळ भरपूर जागा आहे.
तसेच पानशेत बक्क water ला जाताना भरपूर मोकळ्या जागा सापडतील कॅम्पिंग साठी

In reply to by वेल

कॅप्टन जॅक स्पॅरो 20/02/2016 - 11:17
हो दोन आठवड्यापुर्वी गेलेलो तेव्हा हि जाहिरात आणि कँपिंग चा पत्ता वाचला खरा तिकोण्याकडे जाणार्‍या मंदिरापाशी.

केडी 21/02/2016 - 20:03
www.rusticville.com तिकोना च्या पायथ्याशी campsite आहे। आम्ही राहून आलोय। tent stay

कंजूस 22/02/2016 - 05:42
राजमाचीला एकदा एक कँपींग वर्कशॅाप तीसजणांचा पाहिला होता.एक ग्रुप कार्पोरेटवाल्यांसाठी करतो ते काम.भलताच चांगला प्रकार होता.( आता नाव विसरलो.)( great outdoors?)

कपिलमुनी 22/02/2016 - 07:04
आतापर्यंतच्या सर्व धाग्यांमधे एवढ्या ठिकाणांची माहिती घेतलीस, पण कुठे गेला का ? प्रवास वर्णन लिहा की !

विनायक प्रभू 22/02/2016 - 09:15
सदाशिव पेठ. हे पुण्यात असुन सुद्धा पुण्याच्या आस्पास आहे. (२० महिने कँप केलेला वि.प्र.)

अबोली२१५ 22/02/2016 - 12:58
http://www.letscampout.com/ http://www.letscampout.com/offer.html

Ranapratap 25/02/2016 - 18:58
Bhimashankar. 120 km from pune. contact hotel bluemormon

मालोजीराव 26/02/2016 - 15:29
नेटिव्ह प्लेस, निर्वाणा - कामशेत Man Vs Mile, मुळशी तोरणा टेंट , वेल्हा सखा निवास , तापोळा