✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

<<< आवडून घेतलेलं काही... >>>

प — प्यारे१, Sun, 10/18/2015 - 21:26
http://www.misalpav.com/node/33278 हलकं घेतलं जावं ही नम्र विनंती >>> सजदे में आज भी झुकते है सर बस, मौला बदल गया देखो... आम्हाला नेहमीच ऐकून घ्यावं लागतं फक्त, कधी बॉसचं कधी बायकोचं. >>> जरूरत है मुझे कुछ नये नफरत करनेवालों की पुराने वाले तो अब चाहने लगे है मुझे.... आधी माझं स्त्री प्रजातीशी भांडण होतं नंतर मी त्यांना आवडू लागतो (हाय का आवाज फेम पातेल्यातली आमटी) >>> है परेशानियां युं तो बहुत सी जिंदगी में तेरी मोहब्बत सा मगर कोई तंग नही करता.... आहे वैताग भरपूर आयुष्यात तरी तुझ्या एवढं कोणीच पिडत नाही >>> वो कहानी थी चलती रही मै किस्सा था, खत्म हुआं... 'ती' होणार सून मी या घरची मालिका अन 'मी' साक्षरता मिशनची जाहीरात सध्या एवढेच.... समदा मी कर्नार तर तू कं कर्नार रं बाला????????????????

प्रतिक्रिया द्या
10108 वाचन

💬 प्रतिसाद (18)

=))

एस
Sun, 10/18/2015 - 21:38 नवीन
=))
  • Log in or register to post comments

+१११ प्यारेबुवा!!! झकास!!!

मांत्रिक
Sun, 10/18/2015 - 21:38 नवीन
+१११ प्यारेबुवा!!! झकास!!!
  • Log in or register to post comments

:):):)

दमामि
Sun, 10/18/2015 - 21:41 नवीन
:):):)
  • Log in or register to post comments

आवडेश!

जव्हेरगंज
Sun, 10/18/2015 - 21:46 नवीन
आवडेश! हवाएं हडताल पर है शायद आज तुम्हारी खुशबू नही आयी...>>>>> खिक्क्.. शेंगदाणे विक्रेता दिसतोय (बस .. एवढचं लिहितो :) )
  • Log in or register to post comments

दीदार की तलब हो तो नजरे जमाएं

रातराणी
Sun, 10/18/2015 - 21:59 नवीन
दीदार की तलब हो तो नजरे जमाएं रखना क्योंकी नकाब हो या नसीब सरकता जरूर है... पुण्यातल्या मुली कधी स्कार्फ काढून फिरताना दिसल्या तर समजा आज तुमचं नशीब जोरावर आहे. :)
  • Log in or register to post comments

वाह! सुंदर!!!

मांत्रिक
Sun, 10/18/2015 - 22:03 नवीन
वाह! सुंदर!!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रातराणी

जुबाँ न भी बोले तो मुश्किल

रातराणी
Sun, 10/18/2015 - 22:05 नवीन
जुबाँ न भी बोले तो मुश्किल नही फिक्र तब होती है जब खामोशी भी बोलना छोड दे.. बायकोच्या अबोल्याच टेन्शन नाही येत मला तिनी भांडायचं सोडून दिलं की टरकते माझी :)
  • Log in or register to post comments

जुबाँ न भी बोले तो मुश्किल

जव्हेरगंज
Sun, 10/18/2015 - 22:17 नवीन
जुबाँ न भी बोले तो मुश्किल नही फिक्र तब होती है जब खामोशी भी बोलना छोड दे...>>>>>>> तेच म्हणतोय, ऊगा ईकडे तिकडे ऊड्या मारायच्या, बेगामी शादीमे अब्दुला दिवाना, स्वत:ची घागर रिकामी, ऊगा दुसऱ्याच्या पाण्यात ऊड्या मारायच्या. जुबासे बोलना पड्या, खामोशी नही समजते. (प्यारे, तुमच्यासाठी नाही हे!)
  • Log in or register to post comments

पष्टीकरनाबद्दल धन्नबाद!

प्यारे१
Sun, 10/18/2015 - 22:57 नवीन
पष्टीकरनाबद्दल धन्नबाद!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जव्हेरगंज

हे काय आहे??

चांदणे संदीप
Sun, 10/18/2015 - 22:30 नवीन
वाघ वाघ आय मीन शेर शेर खेळायच का इथे?
  • Log in or register to post comments

=))

कॅप्टन जॅक स्पॅरो
Sun, 10/18/2015 - 23:17 नवीन
=))
  • Log in or register to post comments

+१

मिनेश
Mon, 10/19/2015 - 14:18 नवीन
लैच भारी :)
  • Log in or register to post comments

+१

नाखु
Mon, 10/19/2015 - 14:23 नवीन
मूळ धागा आणि नंतरची वस्त्रे हरणे ही लाजवाब !!!
  • Log in or register to post comments

:)

अजया
Mon, 10/19/2015 - 14:27 नवीन
:)
  • Log in or register to post comments

मस्त, मस्त...

माधुरी विनायक
Mon, 10/19/2015 - 14:44 नवीन
भावानुवादापेक्षा विडंबनं जास्त मजा आणताहेत... होणार सून.... १००% सहमत...
  • Log in or register to post comments

आभार ओ 'प्रेरणा'काकी. :)

प्यारे१
Mon, 10/19/2015 - 14:49 नवीन
आभार ओ 'प्रेरणा'काकी. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: माधुरी विनायक

विडंबनावर पुतण्या फ्री...

माधुरी विनायक
Mon, 10/19/2015 - 15:27 नवीन
ज्येष्ठ नागरिकपदी बढती दिल्याबद्दल आभार हो :-)
  • Log in or register to post comments

=))

मूकवाचक
Mon, 10/19/2015 - 18:45 नवीन
=))
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा