<<< आवडून घेतलेलं काही... >>>
काव्यरस
http://www.misalpav.com/node/33278
हलकं घेतलं जावं ही नम्र विनंती
>>> सजदे में आज भी झुकते है सर
बस, मौला बदल गया देखो...
आम्हाला नेहमीच ऐकून घ्यावं लागतं
फक्त, कधी बॉसचं कधी बायकोचं.
>>> जरूरत है मुझे कुछ नये नफरत करनेवालों की
पुराने वाले तो अब चाहने लगे है मुझे....
आधी माझं स्त्री प्रजातीशी भांडण होतं नंतर मी त्यांना आवडू लागतो
(हाय का आवाज फेम पातेल्यातली आमटी)
>>> है परेशानियां युं तो बहुत सी जिंदगी में
तेरी मोहब्बत सा मगर कोई तंग नही करता....
आहे वैताग भरपूर आयुष्यात तरी तुझ्या एवढं कोणीच पिडत नाही
>>> वो कहानी थी चलती रही
मै किस्सा था, खत्म हुआं...
'ती' होणार सून मी या घरची मालिका अन 'मी' साक्षरता मिशनची जाहीरात
सध्या एवढेच....
समदा मी कर्नार तर तू कं कर्नार रं बाला????????????????
वाचने
10177
वाचनखूण
प्रतिक्रिया
18
=))
+१११ प्यारेबुवा!!! झकास!!!
:):):)
आवडेश!
हवाएं हडताल पर है शायद
आज तुम्हारी खुशबू नही आयी...>>>>>
खिक्क्.. शेंगदाणे विक्रेता दिसतोय (बस .. एवढचं लिहितो :) )
दीदार की तलब हो तो नजरे जमाएं रखना
क्योंकी नकाब हो या नसीब
सरकता जरूर है...
पुण्यातल्या मुली कधी स्कार्फ काढून फिरताना दिसल्या तर समजा आज तुमचं नशीब जोरावर आहे. :)
In reply to दीदार की तलब हो तो नजरे जमाएं by रातराणी
वाह! सुंदर!!!
जुबाँ न भी बोले तो मुश्किल नही
फिक्र तब होती है जब खामोशी भी बोलना छोड दे..
बायकोच्या अबोल्याच टेन्शन नाही येत मला
तिनी भांडायचं सोडून दिलं की टरकते माझी :)
जुबाँ न भी बोले तो मुश्किल नही
फिक्र तब होती है जब खामोशी भी बोलना छोड दे...>>>>>>>
तेच म्हणतोय, ऊगा ईकडे तिकडे ऊड्या मारायच्या, बेगामी शादीमे अब्दुला दिवाना, स्वत:ची घागर रिकामी, ऊगा दुसऱ्याच्या पाण्यात ऊड्या मारायच्या. जुबासे बोलना पड्या, खामोशी नही समजते.
(प्यारे, तुमच्यासाठी नाही हे!)
In reply to जुबाँ न भी बोले तो मुश्किल by जव्हेरगंज
पष्टीकरनाबद्दल धन्नबाद!
वाघ वाघ आय मीन शेर शेर खेळायच का इथे?
=))
लैच भारी :)
मूळ धागा आणि नंतरची वस्त्रे हरणे ही लाजवाब !!!
:)
भावानुवादापेक्षा विडंबनं जास्त मजा आणताहेत...
होणार सून.... १००% सहमत...
In reply to मस्त, मस्त... by माधुरी विनायक
आभार ओ 'प्रेरणा'काकी. :)
ज्येष्ठ नागरिकपदी बढती दिल्याबद्दल आभार हो :-)
=))
=))