मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

बाहुबली बघा व्यवस्थापन नीती शिका

पाटीलअमित · · जनातलं, मनातलं
लेखनप्रकार
पूर्व प्रकाशित बाहुबली हा चित्रपट सगळ्यानीच बघतील असणारच ,पण तो चित्रपट म्हणून न बघत एक बोधप्रद कथा म्हणून बघीतले तर कसे होईल ह्यासाठी हा खटाटोप बाहुबली मधून ह्या गोष्टी शिकण्यासारख्या आहेत दूरदृष्टी / नियोजन :- बाहुबलि चे काम नियोजन बद्ध होते ,त्रिशूल व्युह चे आधीच ठरवून आला होता ,जेव्हा भ्रष्ट मंत्री उडी मारतो तेव्हा आधी पासून ठेवलेली दोरी काम येते नात्यांची जपणूक :- जेव्हा भल्ला देव ने काल्केल्या मारले किवा त्याचे नाव राजा म्हणून पुकारले गेले तेव्हा कॅमेरा बाहूबलीकडे मुद्दाम रोखला गेला होता ,त्याचा चेहरा शांतच होता कमी मटेरिअल मध्ये काम चालवणे :- जेवा भल्ला देवने हत्यारे घेतली तेव्हा त्याच्याशी भांडले तर आयुधे निम्मी निम्मी होऊन तोकडी पडू शकतात हे ओळखून स्वतहून तंबूच्या कनाती वापरल्या वर त्यात ज्वालाग्राही पदार्थाची फोड देऊन शक्ती द्विगुणीत केली संशोधन :- वरील उदाहरण घ्यावे कार्य तत्पर :- आपल्या वरील जबाबदारी नेहमी महत्वाची मानली ,मग ते मंत्र्याला पकडण्यासाठी उडी मारणे असो कि कालाकेया ला जिवंत पणी मारून आईच्या आज्ञेचे पालन करणे ,तसेच एकदा पण त्याने उलटी उत्तरे किवा प्रश्न नाही केले सरंक्षण :- आपल्या प्रजेचे सरंक्षण ,मग ते माणसे असो कि जनावरे प्रोत्साहन:- आपले सैन्य जेव्हा घाबरून पळत होते तेव्हा "क्या है मृत्यू " आठवा ,खरे पाहता तो भाग खूपच बालिशपणे चित्रित झाला तुम्हाला बाहूबालीमध्ये अजूनपण व्यवस्थापन कौशल्ये दिसली असल्यास नक्की सांगा तुम्ही तुमचे मत येथे सुद्धा नोंदवू शकता

वाचने 13348 वाचनखूण प्रतिक्रिया 59

बबन ताम्बे Fri, 07/31/2015 - 17:15
बाहुबली हा चित्रपट सगळ्यानीच बघतील असणारच ,पण तो चित्रपट म्हणून न बघत एक बोधप्रद कथा म्हणून बघीतले तर कसे होईल कुणी तरी अमराठी लिहीतोय असे वाटते

In reply to by पाटीलअमित

अस्वस्थामा Fri, 07/31/2015 - 18:27
(इथे डोक्याला हात लावणारी स्मायली कल्पावी..! ) आणि संमं म्हणे नवलेखकांना समजून घ्या, टिका करु नका.. ;)

In reply to by पाटीलअमित

त्रिवेणी Fri, 07/31/2015 - 21:39
अहिरानीचा प्रभाव? वरील वाक्यात, हाईलाइट केलेल्या शब्दात कुठे ही अहिरानीचा प्रभाव नाही आहे हे नम्रपणे नमूद करू इच्छेते. बघितला=दखा का, बघ= दखी ले.ई सारखे शब्द वापरतात.

In reply to by द-बाहुबली

पाटीलअमित Sun, 08/02/2015 - 01:24
असा कसा असा कसा बाकी मराठी वर मग अन्याय नाही होणार ? ========================================= आजची स्वाक्षरी बाहुबली बघा व्यवस्थापन नीती शिका

In reply to by द-बाहुबली

पाटीलअमित Sun, 08/02/2015 - 01:40
असा कसा असा कसा बाकी मराठी वर मग अन्याय नाही होणार ? ========================================= आजची स्वाक्षरी बाहुबली बघा व्यवस्थापन नीती शिका

In reply to by पाटीलअमित

बबन ताम्बे Mon, 08/03/2015 - 18:29
इतरांनीही सांगीतलेय आणि मीही सांगतो की तुम्ही खूप अशुद्ध लिहीता. अहीरानी वगैरे काही नाही. शुद्धलेखनाकडे लक्ष दिलेत तर तुमचे साहीत्य अजून आवडीने वाचले जाईल. माय मराठीचे असे धिंडवडे बघवत नाहीत.

जेपी Fri, 07/31/2015 - 17:56
... ======================= आजची स्वाक्षरी:- मिपावर जिलब्या टाकुन लोकांच्या डोक्याला शॉट कसा द्यावा ?

मोहनराव Fri, 07/31/2015 - 18:21
शिनेमावरुन आदर्श घेऊन तुम्ही खुप चांगलं काम करत आहात! रावण काय, बाहुबली काय.. खुपच पगडा आहे बुवा सिनेमाचा तुमच्यावर.. तेवढं ते करोडपती झाल्यावर मिपा गरिबांवर लक्ष ठेवा म्हणजे झालं!!

In reply to by श्रीरंग_जोशी

श्रीरंग Sat, 08/01/2015 - 18:32
मी?? काहीही हां श्री!! हाहाहा. मी आपलं उगाच २-४ चित्रपटांबद्दल काही ओळी खरडल्या असतील इथे. कोणत्याच चित्रपटातून काहीच शिकलो वगैरे नाही.

In reply to by श्रीरंग

श्रीरंग_जोशी Mon, 08/03/2015 - 17:37
तुम्ही मिपावर नेहमी येत नसल्याने अन नामसाधर्म्यामुळे बरेचदा लोक मलाच विचारतात की मी पूर्वीसारखी चित्रपट परिक्षणे का लिहित नाही?

In reply to by पाटीलअमित

सदस्यनाम Sat, 08/01/2015 - 00:29
म्हणून एवढा उत्साह हाय व्हय. पाटीलसाहेब. तुम्ही हटू नका मागे. लिहित राव्हा. तुमचा ब्लॉग आपण इ लर्निंग ला लावू.

dadadarekar Sat, 08/01/2015 - 19:01
श्वासोच्छ्वास नियंत्रण ... नुसताहात पान्यावर ठेवुन जलप्रवास. रामदेवबाबा की जय