काहीही झाले तरी मी आज तिच्याकडे जाणार होतो. बराच काळ वाट पाहिली होती...
लहानपणापासून तिच्या वाड्यावरून जाताना खिडकीत बसलेली दिसायची. पाहून हसायची, रुसायची, नजरेनेच बोलवायची, पण कोणीच मला तिच्याकडे जाऊ दिले नाही. दोन-चार वेळा चोरून तिच्या वाड्यात शिरलो होतो. रखवालदाराने हाकलले,मारले पण ती मात्र कधीच मदतीला आली नाही.
मध्यंतरी बराच काळ गेला पण ती मात्र तशीच खिडकीत कायम बसलेली दिसायची.
धावतच तिच्या वाड्यावर गेलो. कोणीच अडवू शकणार नव्हते मला... झरकन तिच्या खोलीत शिरलो...
ती माझीच वाट पहात होती...मला हसून म्हणाली
"तुच मरायची वाट पहात होते. गेली पाचशे वर्ष माझी जागा कोण घेणार ह्याच्याच शोधात होते मी. आज मुक्त झाले मी....."
वाचने
5755
प्रतिक्रिया
25
मिसळपाव
प्रतिक्रिया
शाब्बास.
जबरदस्त
अरे बाप रे!
वाट लागली म्हणायची
खासंच
भन्नाट!
मस्तं !!
फारच भन्नाट आहे .
सुसाट
बापरे....
;) +१
In reply to बापरे.... by ज्ञानोबाचे पैजार
:( कै च्या कै!!
''लेकिन'' चित्रपट आठवला -
पाचशे वर्षांत एकही लायक
In reply to ''लेकिन'' चित्रपट आठवला - by खेडूत
एखादी बाई दिसली की म्हणतो
In reply to पाचशे वर्षांत एकही लायक by योगी९००
"नजरेनेचबोलवायची" अंगावर काटा
धावतच तिच्या वाड्यावर गेलो.
आज मात्र
In reply to धावतच तिच्या वाड्यावर गेलो. by जडभरत
छान...
उत्तम.
बापरे,आता पाचशे वर्षात सुटलात
बापरे भन्नाट आहे
भन्नाट...
जबरदस्त ट्विस्ट ....आवडली कथा
आवडेश