✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

नाव शोधून शोधून जोडू नको!

क — केसुरंगा, Fri, 08/15/2008 - 03:35

प्रतिक्रिया द्या
3317 वाचन

💬 प्रतिसाद (8)

हा हा हा!!

केशवसुमार
Fri, 08/15/2008 - 03:45 नवीन
केसुरंगा शेठ, एका मागून एक धुलाई लावलीय.. @) काय विचार काय आहे? B) सुंदर विडंबन.. आवडले.. (निवृत्त)चतुसुमार वेड्या सारखी स्वतःशी बडबडः रंग्या हा कोण आपल्या गल्लीत शिरुन धुडगुस घालतो आहे शोधायला हवे :W
  • Log in or register to post comments

अत्युच्च !!!

धमाल सर्किट (verified= न पडताळणी केलेला)
Fri, 08/15/2008 - 04:31 नवीन
केसुरंगाशेठ !!!! जियो ! जाणले मी तुझे सर्व, मी जाणले, खूप 'वेडे' तुझ्यासारखे पाहिले, तूच सारी तुझी लाज सोडू नको मधली ओळ बेवडे ही तुझ्या सारखे पाहिले अशी हवी होती, म्हणजे ते व्यक्तिमत्व ठळक उठून दिसले असते! ;-) १० पैकी दहा !! - सर्किट
  • Log in or register to post comments

हा हा!!

केशवसुमार
Fri, 08/15/2008 - 04:37 नवीन
द्राक्षासवाचा असर?? (वेडा)केशवसुमार वेड्यासारखी स्वतःशी बडबड: मला वाटले 'सर्किट' म्हणजे 'वेडा'
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धमाल सर्किट

असर नाही हो

धमाल सर्किट (verified= न पडताळणी केलेला)
Fri, 08/15/2008 - 04:45 नवीन
केसुशेठ, आपले जालवाचन कमी झालेले दिसते, की वयोमानानुसार विस्मरणाचा रोग आपल्यालाही जडलाय ? असर नाही हो, अंमल ! - (अजून अंमलात मी) सर्किट
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: केशवसुमार

हा हा !!

केशवसुमार
Fri, 08/15/2008 - 04:52 नवीन
सर्किटशेठ, अंमळ चुकलच.. (कुठल्याही अंमलात नसलेला)केशवसुमार आता आपल्यालाही चा संदर्भा कुणाच्या खरडीत शोधावा बरे? वेड्यासारखी स्वत:शी बडबडः हल्ली लेख कमी खरडवाचन जास्त अस झालायं (खरडपाव)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धमाल सर्किट

हा हा हा! जबराट!!

चतुरंग
Fri, 08/15/2008 - 06:23 नवीन
जाणले मी तुझे सर्व, मी जाणले, खूप 'वेडे' तुझ्यासारखे पाहिले, तूच सारी तुझी लाज सोडू नको ऐकले मी तुझ्या रे मुळे सर्व हे लोक म्हणती मला घातले मी 'झगे' भरजरी हा 'झगा' हाय ओढू नको काय छक्के पे छक्का बरसात आहे राव! क्या बात है!! हॅट्स ऑफ केसुरंगाशेठ!! (खुद के साथ बातां: रंग्या, लेका केसुशेठ म्हणतात ते बाकी खरं आहे हां, हा लेकाचा केसुरंगा मधूनच येतो आपला फ्यूज काढून घेतो! बत्ती गुल!! कुछ गेम करना पडेगा इसका! :W :? ~X( ) चतुरंग
  • Log in or register to post comments

भन्नाट!

बेसनलाडू
Fri, 08/15/2008 - 06:42 नवीन
असे पतंग उडाले/उडवले की आम्ही काटाकाटी बघायला उभेच असतो ;) कैपोच्चे!!!!!!! (प्रेक्षक)बेसनलाडू
  • Log in or register to post comments

सह्ही..

प्राजु
Fri, 08/15/2008 - 08:05 नवीन
एकदम... स्टेडियमच्या बाहेरच की हो...! जोरदार बसला आहे षटकार...! - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा