अवघ्या १४ महिन्यांच्या अवधीत राजधानी दिल्ली पुन्हा एकदा विधानसभा निवडणुकीला सामोरी जात आहे. डिसेंबर २०१३ पासून ७ फेब्रुवारी २०१५ पर्यंतच्या १४ महिन्यात दिल्लीकर तिसर्यांदा मतदान करणार आहेत. डिसेंबर २०१३ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत विधानसभेच्या ७० जागांपैकी भाजपला ३२, आआपला २८, काँग्रेसला ८, जदयुला १ व अपक्षांना १ अशा जागा मिळाल्या होत्या. कोणालाच स्पष्ट बहुमत न मिळाल्याने सत्तेसाठी आघाडी करावीच लागणार होती. भाजप, आआप व काँग्रेस हे तिन्ही पक्ष एकमेकांविरूद्ध लढले होते. सलग १५ वर्षे मुख्यमंत्रीपदावर राहिलेल्या शीला दिक्षितांना पराभूत करून केजरीवालांनी सामनावीराचा किताब पटकाविला होता, परंतु सामना जिंकण्यात त्यांना अपयश आले होते.
प्रचारात काँग्रेसच्या भ्रष्टाचाराविरूद्ध प्रचंड राळ उठविणार्या केजरीवालांनी निकाल लागल्यावर एकदम टोपी फिरविली. काही दिवस चर्चेचे नाटक करून व नंगर नागरिकांकडून एसेमेस मागविण्याची नौटंकी करून शेवटी चक्क काँग्रेसच्याच पाठिंब्यावर सरकार स्थापन केले आणि त्यानंतर लगेचच ४९ दिवसात राजीनामा देऊन मोकळेही झाले. त्या ४९ दिवसात जे झाले त्याचा सभ्य शब्दात "तमाशा" असाच उल्लेख करावा लागेल. आआप सरकारमधील मंत्र्यांने गाडीवर खेळणार्या मुलाचा फुटबॉल आदळल्यावर माझ्यावर दगडफेक झाली हा थेट आरोप करणे, अजून एका दुसर्या मंत्र्याने अधिकार नसताना व कोणतेही वॉरंट नसताना परदेशी नागरिकांच्या घरावर धाड घालणे, दस्तुरखुद्द मुख्यमंत्री केजरीवाल यांनी रात्रभर फुटपाथवर धरणे धरून नागरिकांना वेठीस धरणे, राज्यपालांची परवानगी नसताना जनलोकपाल विधेयक मांडण्याचा हट्ट धरणे व त्या कारणावरून राजीनामा देणे ... हे व असे अनेक वादग्रस्त प्रकार त्या ४९ दिवसात घडले. शेवटी त्यांच्याच अट्टाहासामुळे दिल्लीला पुन्हा एकदा निवडणुक होत आहे.
दरम्यानच्या काळात यमुनेतून बरेच पाणी वाहून गेले आहे. मे २०१४ मधील लोकसभा निवडणुकीत दिल्लीतील सर्व ७ मतदारसंघात भाजपचा विजय झाला. दस्तुरखुद्द केजरीवालांनी मोदींविरूद्ध निवडणुक लढण्यासाठी वाराणशीला जाउन उंटाच्या **चा मुका घ्यायचा प्रयत्न केला व त्यात साफ पराभूत झाले. लोकसभा निवडणुकीच्या काळात आआपच्याच कार्यकर्त्यांकडून स्वतःला थोबाडीत मारून घ्यायचे व स्वतःवर शाई उडविण्याचे कार्यक्रम त्यांनी मॅनेज केले व स्वतःला सहानुभूती मिळविण्याचा हास्यास्पद प्रयत्न केला. त्यांच्या दुर्दैवाने हे सर्व प्रयत्न फसले.
परंतु फेब्रुवारी २०१५ मध्ये परिस्थिती बदललेली आहे. आआपचे काही मुख्य नेते आआप सोडून भाजपमध्ये गेले आहेत (शाझिया इल्मी, विनोद बिन्नी इ.). आआपचे एक संस्थापक असलेले शांतीभूषण यांनी केजरीवालांवरच टीका करून किरण बेदींचे कौतुक केले आहे. आआप तर्फे अजूनही केजरीवाल हेच मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार आहेत. भाजपचा मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार जगदीश मुखी असतील हे गृहीत धरून केजरीवालांनी त्यांना लक्ष्य करून प्रचाराला सुरूवात केली होती. नंतर भाजपचा मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार सतीश उपाध्याय आहे अशी समजूत करून घेऊन त्यांनी सतीश उपाध्याय यांच्याविरूद्ध राळ उठवायला सुरूवात केली. नंतर भाजपकडे मुख्यमंत्रीपदाचा उमेदवारच नाही व मोदी स्वतःच दिल्लीचे मुख्यमंत्री होणार अशा तर्हेने भाजप प्रचार करीत आहे असेही आआपने सांगायला सुरूवात केली. परंतु भाजपने अगदी आयत्या वेळी केजरीवालांच्याच सहकारी माजी पोलिस महानिरीक्षक किरण बेदी यांना भाजपत आणून त्यांनाच मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार जाहीर करून ही लढत केजरीवाल विरूद्ध बेदी अशी कलाटणी देऊन टाकली.
बेदींना भाजपत आणून मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार करणे हा काही जणांच्या मते भाजपचा मास्टरस्ट्रोक आहे. खरे काय ते दिल्लीकरच ठरवतील. दिल्लीचे मतदार अत्यंत जागृत आहेत. त्यांनी निवडणुकीत भल्याभल्यांना हिसका दाखविलेला आहे. त्यामुळे नक्की काय निकाल लागेल हे सांगता येत नाही.
सध्या तरी आआपचे पारडे काही प्रमाणात जड आहे असे वाटते. भाजप व आआपमध्ये तुल्यबल लढत होऊन भाजपच्या तुलनेत आआपला अगदी थोड्या जागा जास्त मिळतील असा बर्याच मतदार सर्वेक्षणांचा अंदाज आहे. परंतु पुन्हा एकदा कोणत्याही पक्षाला स्पष्ट बहुमत मिळेल असे वाटत नाही. या दोन पक्षांव्यतिरिक्त काँग्रेस व इतर कोणतेही पक्ष मतदारांच्या खिजगणीतही नाहीत. दुर्दैवाने पुन्हा एकदा कोणत्याच पक्षाला स्पष्ट बहुमत मिळाले नाही तर मागील वर्षीच्याच तमाशाची पुनरावृत्ती होईल. जर आआपला स्पष्ट बहुमत मिळाले तरी केजरीवालांसारख्या अत्यंत बेभरवशाच्या व विचित्र स्वभावाच्या व्यक्तीमुळे ते सरकार फार काळ टिकेल असे वाटत नाही.
वाचने
150173
प्रतिक्रिया
452
मिसळपाव
प्रतिक्रिया
आआपला मिळणार भरघोस पाठिंबा
ग्रेटथिंकर चला तुम्हि एकदाचे बरे झालात
In reply to आआपला मिळणार भरघोस पाठिंबा by ग्रेटथिंकर
आपचा उदय होणे हि काळाची गरज
+ १
In reply to आपचा उदय होणे हि काळाची गरज by प्रतापराव
आप आल्यामुळे इतर पक्षांना एक
हे बघा यान्चे उमेद्वार
ग्रेटथिंकर चला तुम्हि एकदाचे बरे झालात
ट्रिपल शेंच्युरी निमीत्त श्री
फुलचंद स्पेशल, रिमझीम ज्यादा
In reply to ट्रिपल शेंच्युरी निमीत्त श्री by जेपी
ही तुझ्या 'ह्यां'ची पसंती
In reply to फुलचंद स्पेशल, रिमझीम ज्यादा by ग्रेटथिंकर
भगवी चड्डी आणि पांढरी टोपी
In reply to ट्रिपल शेंच्युरी निमीत्त श्री by जेपी
आप
सगळ्या exit poll नुसार आप
आगाउपणा असेल.( मी यातील तज्ञ
In reply to सगळ्या exit poll नुसार आप by पिंपातला उंदीर
हे आकडे ३ वाजेपर्यंत झालेल्या
सगळे exit pole खोटे आहेत
लवकरच गुर्जी unreal times
In reply to सगळे exit pole खोटे आहेत by ग्रेटथिंकर
+१
In reply to लवकरच गुर्जी unreal times by पिंपातला उंदीर
माझी कोणतीही लिंक खोटी नसते.
In reply to लवकरच गुर्जी unreal times by पिंपातला उंदीर
माझी कोणतीही लिंक खोटी नसते.
In reply to माझी कोणतीही लिंक खोटी नसते. by श्रीगुरुजी
अरे नान्या, जरा १०
In reply to सगळे exit pole खोटे आहेत by ग्रेटथिंकर
मोदी -कितने आदमी थे ?
मतदानोत्तर चाचणीचे विविध
बाकी गुर्जी मजा कशी येईल
In reply to मतदानोत्तर चाचणीचे विविध by श्रीगुरुजी
जरा विचार करा. लगेच लक्षात
In reply to बाकी गुर्जी मजा कशी येईल by पिंपातला उंदीर
आल लक्षात . See you in
In reply to जरा विचार करा. लगेच लक्षात by श्रीगुरुजी
भाजपचा पुरता सुपडासाफ होताना
In reply to मतदानोत्तर चाचणीचे विविध by श्रीगुरुजी
केजरीवाल यांचा स्वच्छ कारभार :)
In reply to भाजपचा पुरता सुपडासाफ होताना by ग्रेटथिंकर
बरं झालं आआपला स्पष्ट बहुमत
In reply to मतदानोत्तर चाचणीचे विविध by श्रीगुरुजी
बाकी कॉंग्रेस मुक्त नारा
जर चाचण्यां नुसार निकाल
त्याना एका धर्मगुरू (इमाम
In reply to जर चाचण्यां नुसार निकाल by प्रतापराव
केजरीवाल यांचा स्वच्छ कारभार :)
आता हा कोणत्या आय डी
In reply to केजरीवाल यांचा स्वच्छ कारभार :) by होबासराव
मुषक महाराज
माझा एकच आय डी आहे . आणि
In reply to मुषक महाराज by होबासराव
मस्त चर्चा...
होबासक्या करणे
भाजपा नि कॉंग्रेस हे धर्मावर
आज काही वाहिन्यांवर बातमी
कागदी मतदानपत्रांचे दुध के जले...
In reply to आज काही वाहिन्यांवर बातमी by श्रीगुरुजी
असे उदाहरण आहे.. पण एक
In reply to आज काही वाहिन्यांवर बातमी by श्रीगुरुजी
असं होत नसतं...चुकीची माहिती टाकू नका.
In reply to असे उदाहरण आहे.. पण एक by गणेशा
हो.. पण तपासणारे .. सारीच
In reply to असं होत नसतं...चुकीची माहिती टाकू नका. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
कै च्या कै
In reply to हो.. पण तपासणारे .. सारीच by गणेशा
पुन्हा निट वाचले..
In reply to कै च्या कै by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
च्च...कसं करता येऊ शकतं .
In reply to पुन्हा निट वाचले.. by गणेशा
मतदान मोजनी पुर्वी असे
In reply to च्च...कसं करता येऊ शकतं . by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
अहो आता पुरेना थापेबाजी.
In reply to पुन्हा निट वाचले.. by गणेशा
चार मशिन्स फक्त भाजपलाच
In reply to अहो आता पुरेना थापेबाजी. by श्रीगुरुजी
त्या यंत्रात तांत्रिक बिघाड
In reply to चार मशिन्स फक्त भाजपलाच by गणेशा
मी असे म्हणत नाही की भाजप ने
In reply to त्या यंत्रात तांत्रिक बिघाड by श्रीगुरुजी
मला फक्त एवढंच सांगा की मतदान
In reply to मी असे म्हणत नाही की भाजप ने by गणेशा
असे झाले असेल तर ते योग्य
In reply to मला फक्त एवढंच सांगा की मतदान by श्रीगुरुजी
धन्यवाद!
In reply to असे झाले असेल तर ते योग्य by गणेशा
कपोलकल्पित आरोप ??
In reply to मला फक्त एवढंच सांगा की मतदान by श्रीगुरुजी
(No subject)
In reply to कपोलकल्पित आरोप ?? by कपिलमुनी
मुख्यमंत्री राहिलेले आणि भावी
In reply to कपोलकल्पित आरोप ?? by कपिलमुनी
ओक्के
In reply to मुख्यमंत्री राहिलेले आणि भावी by श्रीगुरुजी
>>> यापूर्वीच त्रास दिला नसता
In reply to ओक्के by कपिलमुनी
चूकीचा प्रतिवाद
In reply to >>> यापूर्वीच त्रास दिला नसता by श्रीगुरुजी
>>> तेव्हा केजरीवाल यांना
In reply to चूकीचा प्रतिवाद by कपिलमुनी
दूरदर्शन
In reply to >>> तेव्हा केजरीवाल यांना by श्रीगुरुजी
>>> खून भरी मांग दाखवला
In reply to दूरदर्शन by कपिलमुनी
कारवाई
In reply to >>> खून भरी मांग दाखवला by श्रीगुरुजी
पंतप्रधानांनी प्रत्येक
In reply to कारवाई by कपिलमुनी
भ्रष्टाचाराचे आरोप झाले की
In reply to पंतप्रधानांनी प्रत्येक by श्रीगुरुजी
शिंप्याची किंवा कपड्याची पावती
In reply to >>> तेव्हा केजरीवाल यांना by श्रीगुरुजी
हे सगळं स्पेक्युलेशन आहे हो.
In reply to शिंप्याची किंवा कपड्याची पावती by कपिलमुनी
तो सुट.
In reply to हे सगळं स्पेक्युलेशन आहे हो. by श्रीगुरुजी
स्पेक्युलेशन
In reply to हे सगळं स्पेक्युलेशन आहे हो. by श्रीगुरुजी
आर यु सिरीयस ?
In reply to स्पेक्युलेशन by कपिलमुनी
गरिबीचं उदात्तीकरण
In reply to आर यु सिरीयस ? by अर्धवटराव
ह्म्म्म्म
In reply to गरिबीचं उदात्तीकरण by कपिलमुनी
पंतप्रधानांवर गेला बाजार असे
In reply to स्पेक्युलेशन by कपिलमुनी
मग हेच उद्या मुख्यमंत्र्यांना
In reply to पंतप्रधानांवर गेला बाजार असे by श्रीगुरुजी
सर्व आरोपांना
In reply to हे सगळं स्पेक्युलेशन आहे हो. by श्रीगुरुजी
वॉव
In reply to सर्व आरोपांना by कपिलमुनी
अपेक्षा
In reply to वॉव by अर्धवटराव
जर शिंप्याची पावतीच
In reply to अपेक्षा by कपिलमुनी
वैयक्तीक
In reply to जर शिंप्याची पावतीच by श्रीगुरुजी
वैयक्तिक होत असेल तर क्षमस्व.
In reply to वैयक्तीक by कपिलमुनी
हे एक भक्ताच लक्षण . थोडी
In reply to वैयक्तिक होत असेल तर क्षमस्व. by श्रीगुरुजी
बरं
In reply to अपेक्षा by कपिलमुनी
मोदींना आणि जेटलींना व्यनी
In reply to सर्व आरोपांना by कपिलमुनी
बाकी तुम्ही भक्त त्यामुळे
In reply to चूकीचा प्रतिवाद by कपिलमुनी
बायको वरून आठवल .
मी आता नेट वर एक लिंक पाहिली,
In reply to बायको वरून आठवल . by पिंपातला उंदीर
हा कमरेखालचा वार आहे. न
In reply to बायको वरून आठवल . by पिंपातला उंदीर
चालायचंच. मुद्दे संपले की
In reply to हा कमरेखालचा वार आहे. न by अनुप ढेरे
??
In reply to बायको वरून आठवल . by पिंपातला उंदीर
आत्मपरीक्षण
(No subject)
In reply to आत्मपरीक्षण by कपिलमुनी
>>> भाजपेयी आत्मपरीक्षण करतील
In reply to आत्मपरीक्षण by कपिलमुनी
केजरीभक्तांनाही लागू पडते.
In reply to >>> भाजपेयी आत्मपरीक्षण करतील by श्रीगुरुजी
>>> त्यांनी सरकार सोडल्यावर
In reply to केजरीभक्तांनाही लागू पडते. by कपिलमुनी
अश्या फुशारक्या ते मारत असतील
In reply to >>> त्यांनी सरकार सोडल्यावर by श्रीगुरुजी
रेटायचे
In reply to अश्या फुशारक्या ते मारत असतील by गणेशा
अवांतर - हे "चेसुगु" म्हणजे
In reply to रेटायचे by कपिलमुनी
>>> अश्या फुशारक्या ते मारत
In reply to अश्या फुशारक्या ते मारत असतील by गणेशा
माफी निवडनुकीच्या तोंडावर
In reply to >>> अश्या फुशारक्या ते मारत by श्रीगुरुजी
...ही निवडणुक स्ट्रॅटेजी होती
In reply to >>> अश्या फुशारक्या ते मारत by श्रीगुरुजी
गुर्जीनी संजय जोशी यांचा
In reply to >>> त्यांनी सरकार सोडल्यावर by श्रीगुरुजी
स्वतःकडे मुद्दे नसले की
In reply to गुर्जीनी संजय जोशी यांचा by पिंपातला उंदीर
संजय जोशी
In reply to स्वतःकडे मुद्दे नसले की by श्रीगुरुजी
>>> मोदींच्या व्यक्तीकेंद्रीत
In reply to संजय जोशी by कपिलमुनी
असा त्रागा करू नका हो
In reply to स्वतःकडे मुद्दे नसले की by श्रीगुरुजी
सुधारतील ते भाजपेयी कसले.
In reply to आत्मपरीक्षण by कपिलमुनी
>>> सुधारतील ते भाजपेयी कसले.
In reply to सुधारतील ते भाजपेयी कसले. by दुश्यन्त
>>> सुधारतील ते भाजपेयी कसले.
In reply to >>> सुधारतील ते भाजपेयी कसले. by श्रीगुरुजी
बीग्रेडच्या व्यासपीठावर
In reply to >>> सुधारतील ते भाजपेयी कसले. by गणेशा
>>> बीग्रेडच्या व्यासपीठावर
In reply to बीग्रेडच्या व्यासपीठावर by दुश्यन्त
>>> समान नागरी कायदा या
In reply to >>> सुधारतील ते भाजपेयी कसले. by गणेशा
बहुमत
In reply to >>> समान नागरी कायदा या by श्रीगुरुजी
कदाचित येईल तसे करता. पण
In reply to बहुमत by कपिलमुनी
समान नागरी कायदा लोक्सभेचा
In reply to >>> समान नागरी कायदा या by श्रीगुरुजी
>>> समान नागरी कायदा
In reply to समान नागरी कायदा लोक्सभेचा by गणेशा
जाहीरनाम्यात एखादी गोष्ट नसली
In reply to >>> समान नागरी कायदा by श्रीगुरुजी
>>> तुम्ही आप सारखे अस्विकार
In reply to जाहीरनाम्यात एखादी गोष्ट नसली by गणेशा
मग कॉन्ग्रेस ने पण आप ला
In reply to >>> तुम्ही आप सारखे अस्विकार by श्रीगुरुजी
>>> मग कॉन्ग्रेस ने पण आप ला
In reply to मग कॉन्ग्रेस ने पण आप ला by गणेशा
गुर्जी तुम्ही एका ठिकाणी
In reply to >>> सुधारतील ते भाजपेयी कसले. by श्रीगुरुजी
भाजपने पीडीपी बरोबर युती केली
In reply to गुर्जी तुम्ही एका ठिकाणी by पिंपातला उंदीर
बरोबर
In reply to भाजपने पीडीपी बरोबर युती केली by श्रीगुरुजी
>>> भाजपाच्या युती या
In reply to बरोबर by कपिलमुनी
नव्हे... अंधश्रद्धा आहे.
In reply to >>> भाजपाच्या युती या by श्रीगुरुजी
तसं समजा.
In reply to नव्हे... अंधश्रद्धा आहे. by थॉर माणूस
या आधी तिथे काँग्रेसची सरकारे
In reply to भाजपने पीडीपी बरोबर युती केली by श्रीगुरुजी
काही जिल्ह्यातून अॅफस्पा
In reply to या आधी तिथे काँग्रेसची सरकारे by थॉर माणूस
भाजप आणि राष्ट्रवादी अभद्र
In reply to भाजपने पीडीपी बरोबर युती केली by श्रीगुरुजी
आआपच्या मतांना सूज
In reply to >>> सुधारतील ते भाजपेयी कसले. by श्रीगुरुजी
त्यांची तीच सिस्टीम आहे हो.
In reply to आआपच्या मतांना सूज by कपिलमुनी
अनार्कीस्ट आहात तर नक्षली बना
In reply to >>> सुधारतील ते भाजपेयी कसले. by श्रीगुरुजी
स्वतबद्दल बोलतानाच
In reply to अनार्कीस्ट आहात तर नक्षली बना by दुश्यन्त
लिंक द्या बरे, एकदा बघुद्या.
In reply to स्वतबद्दल बोलतानाच by श्रीगुरुजी
>>> लिंक द्या बरे, एकदा
In reply to लिंक द्या बरे, एकदा बघुद्या. by गणेशा
ओके, तेंव्हा त्या पोलिसांच्या
In reply to >>> लिंक द्या बरे, एकदा by श्रीगुरुजी
>>> ओके, तेंव्हा त्या
In reply to ओके, तेंव्हा त्या पोलिसांच्या by गणेशा
On Wednesday night, Delhi Law
In reply to >>> ओके, तेंव्हा त्या by श्रीगुरुजी
गुर्जी
अनेक आंतरजालीय
In reply to गुर्जी by कपिलमुनी
जेव्हा एखाद्या खेळाच्या
In reply to गुर्जी by कपिलमुनी
बाकी हा वैविध्यपूर्व देश
कोण जिंकणार दिल्ली ?
एक गोष्ट सआंगायची राहिलीच या
In reply to कोण जिंकणार दिल्ली ? by गणेशा
>>> एक गोष्ट सआंगायची राहिलीच
In reply to एक गोष्ट सआंगायची राहिलीच या by गणेशा
कोण चुक कोण बरोबर हे आपण येथे
In reply to >>> एक गोष्ट सआंगायची राहिलीच by श्रीगुरुजी
समान नागरी कायद्यावरून आठवले.
In reply to कोण चुक कोण बरोबर हे आपण येथे by गणेशा
बरोबर.
In reply to समान नागरी कायद्यावरून आठवले. by बॅटमॅन
>>> तुम्ही धागा दिल्ली कोण
In reply to कोण चुक कोण बरोबर हे आपण येथे by गणेशा