कोण जिंकणार दिल्ली?
In reply to आआपला मिळणार भरघोस पाठिंबा by ग्रेटथिंकर
In reply to आपचा उदय होणे हि काळाची गरज by प्रतापराव
In reply to ट्रिपल शेंच्युरी निमीत्त श्री by जेपी
In reply to फुलचंद स्पेशल, रिमझीम ज्यादा by ग्रेटथिंकर
In reply to ट्रिपल शेंच्युरी निमीत्त श्री by जेपी
In reply to सगळ्या exit poll नुसार आप by पिंपातला उंदीर
In reply to सगळे exit pole खोटे आहेत by ग्रेटथिंकर
In reply to लवकरच गुर्जी unreal times by पिंपातला उंदीर
In reply to लवकरच गुर्जी unreal times by पिंपातला उंदीर
In reply to माझी कोणतीही लिंक खोटी नसते. by श्रीगुरुजी
माझी कोणतीही लिंक खोटी नसते. खोटं बोलायला मी थोडाच आपटार्ड आहे!पहिले वाक्य बरोबर असेन ही .. एक मिपाकर म्हनुन आप्लय मतांचा आदर आहेच. पण दुसरे वाक्य चुकीचे आहे. हे भाजप सम्र्थक कधी दुसर्यांना येव्हडे तुच्छ समजणे बंद करणार काय माहीत .
In reply to सगळे exit pole खोटे आहेत by ग्रेटथिंकर
In reply to मतदानोत्तर चाचणीचे विविध by श्रीगुरुजी
In reply to बाकी गुर्जी मजा कशी येईल by पिंपातला उंदीर
In reply to जरा विचार करा. लगेच लक्षात by श्रीगुरुजी
In reply to मतदानोत्तर चाचणीचे विविध by श्रीगुरुजी
In reply to भाजपचा पुरता सुपडासाफ होताना by ग्रेटथिंकर
In reply to मतदानोत्तर चाचणीचे विविध by श्रीगुरुजी
बरं झालं आआपला स्पष्ट बहुमत मिळतंय ते. आता काँग्रेसची गरज नाही. आता मजा येईल.हा अॅटीट्युड बदलला पाहिजे सर्वांचा.. जर आप पुर्ण बहुमतात आले तर आप सर्व वचनांना खरे जागेन.. ह्या एकाच गोष्टीमुळॅ लोकांना भाजप आणि कॉन्ग्रेस ला पर्याय हवा आहे.. आम्ही असे केले आम्ही हे करु शकलो नाही तर तुम्ही १५ वर्षात काय केले असले तरी आप बोलणार नाही. पाहुच फक्त मजा म्हणुन आणि विरोधाला विरोध म्हणुन आप निवडनुकीत उतरली नव्हती. आप म्हणजे नाशिक मध्ये महानगरपालिकेत सत्ता मिळालेली म.न.से नाही की भाजप कॉन्ग्रेस सारखी निवडनुकां नंतर लोकांशी संपर्क न करणारी पार्टी ही नाही.
In reply to जर चाचण्यां नुसार निकाल by प्रतापराव
In reply to केजरीवाल यांचा स्वच्छ कारभार :) by होबासराव
In reply to मुषक महाराज by होबासराव
In reply to आज काही वाहिन्यांवर बातमी by श्रीगुरुजी
In reply to आज काही वाहिन्यांवर बातमी by श्रीगुरुजी
In reply to असे उदाहरण आहे.. पण एक by गणेशा
In reply to असं होत नसतं...चुकीची माहिती टाकू नका. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
In reply to हो.. पण तपासणारे .. सारीच by गणेशा
In reply to कै च्या कै by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
In reply to पुन्हा निट वाचले.. by गणेशा
In reply to च्च...कसं करता येऊ शकतं . by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
In reply to पुन्हा निट वाचले.. by गणेशा
In reply to अहो आता पुरेना थापेबाजी. by श्रीगुरुजी
In reply to चार मशिन्स फक्त भाजपलाच by गणेशा
In reply to त्या यंत्रात तांत्रिक बिघाड by श्रीगुरुजी
In reply to मी असे म्हणत नाही की भाजप ने by गणेशा
In reply to मला फक्त एवढंच सांगा की मतदान by श्रीगुरुजी
In reply to असे झाले असेल तर ते योग्य by गणेशा
In reply to मला फक्त एवढंच सांगा की मतदान by श्रीगुरुजी
In reply to कपोलकल्पित आरोप ?? by कपिलमुनी
In reply to कपोलकल्पित आरोप ?? by कपिलमुनी
In reply to मुख्यमंत्री राहिलेले आणि भावी by श्रीगुरुजी
In reply to ओक्के by कपिलमुनी
In reply to >>> यापूर्वीच त्रास दिला नसता by श्रीगुरुजी
In reply to चूकीचा प्रतिवाद by कपिलमुनी
In reply to >>> तेव्हा केजरीवाल यांना by श्रीगुरुजी
In reply to दूरदर्शन by कपिलमुनी
In reply to >>> खून भरी मांग दाखवला by श्रीगुरुजी
दूरदर्शनवाले आपल्या धोरणानुसार अशी कारवाई करत असतात. मोदींचा त्याच्याशी संबंध नाही.हा तर कळस आहे ! रेल्वे अपघात झाला तेव्हा लालबहादूर शास्त्री स्वतः रेल्वे चालवत नव्हते किंवा सिग्नल दाखवत नव्हते पण त्यांनी नैतिक जबाब्दारी घेउन राजीनामा दिला . दूरदर्शनवाले पण सरकारचा एक भाग आहे . मग दूरदर्शनचे धोरण हेच सरकारी धोरण .. त्यामुळे ही बातमी प्रसारीत झाल्यानंतर ती बदली रद्द करणे किंवा त्याचा निषेध करायला हवा होता. पण तो केला गेला नाही याचा अर्थ सरळ आहे की याला मोदींची हरकत नाहिये . त्यांना मेसेज पास करायचा आहे माझ्याविरूद्ध झापाल तर घरी जाल . त्यांची विरोधकांना संपवायची वृत्ती यातून दिसून येते जसा की संजय जोशी !
In reply to कारवाई by कपिलमुनी
In reply to पंतप्रधानांनी प्रत्येक by श्रीगुरुजी
In reply to >>> तेव्हा केजरीवाल यांना by श्रीगुरुजी
In reply to शिंप्याची किंवा कपड्याची पावती by कपिलमुनी
In reply to हे सगळं स्पेक्युलेशन आहे हो. by श्रीगुरुजी
In reply to हे सगळं स्पेक्युलेशन आहे हो. by श्रीगुरुजी
In reply to स्पेक्युलेशन by कपिलमुनी
अशे आरोप झाल्यानंतर पंप्र किंवा त्यांच्या कार्यालयाने किंवा भाजपाने उत्तर देणे गरजेचे होते .पंतप्रधान व्यक्तीने काय कपडे घातले, त्याची किंमत किती होती, कुठुन शिवले, कोणि ते कापड भेट दिलं याचं स्पष्टीकरण पंप्र कार्यालय किंवा भाजपने द्यायला हवं होतं? आय काण्ट बिलीव्ह इट. तसंही आपल्या देशकारणाला आणि राजकारणाला गरिबीचं उदात्तीकरण करण्याची विचित्र हौस आहेच. बाकी बापुंबद्दल काय बोलणार... त्यांच्या साध्या लाईफस्टाईलच्या महागड्या किंमतीबद्दल सरोजनी नायडुंचे उद्गार प्रसिद्ध आहेतच. असो.
In reply to आर यु सिरीयस ? by अर्धवटराव
In reply to गरिबीचं उदात्तीकरण by कपिलमुनी
In reply to स्पेक्युलेशन by कपिलमुनी
In reply to पंतप्रधानांवर गेला बाजार असे by श्रीगुरुजी
In reply to हे सगळं स्पेक्युलेशन आहे हो. by श्रीगुरुजी
In reply to सर्व आरोपांना by कपिलमुनी
In reply to वॉव by अर्धवटराव
काय अपेक्षा आहेतगुर्जींना मोदींच्या कपड्याची पावती किंवा शिंप्याच्या बिलाची पावतीची जी अपेक्षा आहे ना तीच ! कारण मला माहीत आहे पंप्रच्या शिंप्याची आणि काळ्या धनाची कोणतीही खरी पावती अस्तित्वातच नसते !
In reply to अपेक्षा by कपिलमुनी
In reply to जर शिंप्याची पावतीच by श्रीगुरुजी
In reply to वैयक्तीक by कपिलमुनी
In reply to वैयक्तिक होत असेल तर क्षमस्व. by श्रीगुरुजी
In reply to अपेक्षा by कपिलमुनी
In reply to सर्व आरोपांना by कपिलमुनी
In reply to चूकीचा प्रतिवाद by कपिलमुनी
बाकी तुम्ही भक्त त्यामुळे तुम्हाला सर्व चालतेकार्यकर्त्यांना भक्त म्हणून तुम्ही कार्यकर्ते किंवा भक्त यापैकी कुणातरी एकाचा अपमान केलाय... ;)
In reply to बायको वरून आठवल . by पिंपातला उंदीर
In reply to बायको वरून आठवल . by पिंपातला उंदीर
In reply to हा कमरेखालचा वार आहे. न by अनुप ढेरे
In reply to बायको वरून आठवल . by पिंपातला उंदीर
In reply to आत्मपरीक्षण by कपिलमुनी
In reply to आत्मपरीक्षण by कपिलमुनी
In reply to >>> भाजपेयी आत्मपरीक्षण करतील by श्रीगुरुजी
In reply to केजरीभक्तांनाही लागू पडते. by कपिलमुनी
In reply to >>> त्यांनी सरकार सोडल्यावर by श्रीगुरुजी
In reply to अश्या फुशारक्या ते मारत असतील by गणेशा
In reply to रेटायचे by कपिलमुनी
In reply to अश्या फुशारक्या ते मारत असतील by गणेशा
In reply to >>> अश्या फुशारक्या ते मारत by श्रीगुरुजी
In reply to >>> अश्या फुशारक्या ते मारत by श्रीगुरुजी
...ही निवडणुक स्ट्रॅटेजी होती हो.हॅ हॅ हॅ... भाजपा नेत्यांबरोबर आता कार्यकर्त्यांच्या तोंडात सुद्धा हे वाक्य पक्कं बसलंय बहुतेक. प्रामाणिकपणाच लवलेशही नसलेले वायदे, आश्वासने आणि वक्तव्ये करणे हे प्रस्थापित पक्षांना तरी कुठे नवं आहे? हे म्हणजे चिखलात लोळणार्याने शेजारून चाललेल्या माणसाच्या चपलेवरच्या डागाला हसण्यासारखं आहे.
एक ठाम भूमिका घ्या ना कधीतरी.भाजपाची विरोधी पक्ष असतानाची भूमिका/धोरणे आणि त्यांनी सध्या घेतलेले निर्णय असा धागा कुणी काढेल काय? नै... मला वरची वाक्ये नक्की कुठल्या पक्षासाठी लागू करायची हे कळेना आता. :)
In reply to >>> त्यांनी सरकार सोडल्यावर by श्रीगुरुजी
In reply to गुर्जीनी संजय जोशी यांचा by पिंपातला उंदीर
In reply to स्वतःकडे मुद्दे नसले की by श्रीगुरुजी
निवडणुक जिंकली असली तरी लगेच हे दोष गुणात परिवर्तित होत नसतात.मोदींच्या व्यक्तीकेंद्रीत आणि सूडबुद्धीच्या राजकारणाचे बळी संजय जोशी ठरले होते .. आता मोदी निवडणूक जिंकले आहेत म्हणून निवडणुक जिंकली असली तरी लगेच हे दोष गुणात परिवर्तित होत नसतात.
In reply to संजय जोशी by कपिलमुनी
In reply to स्वतःकडे मुद्दे नसले की by श्रीगुरुजी
In reply to आत्मपरीक्षण by कपिलमुनी
In reply to सुधारतील ते भाजपेयी कसले. by दुश्यन्त
In reply to >>> सुधारतील ते भाजपेयी कसले. by श्रीगुरुजी
>>> सुधारतील ते भाजपेयी कसले. राममंदिर, ३७० कलम, समान नागरी कायदा हे मुद्दे सोयीनुसार गुंडाळून बसले, आता काला धन विसरत आहेत. हे सर्व मुद्दे अजिबात गुंडाळून ठेवलेले नाहीत आणि ते जिवंत आहेत हो. ३७० वे कलम आणि अॅस्फामुळेच तर यांचं अजून पीडीपीशी जमत नाहीय्ये. हे दोन्ही गुंडाळावेत अशी पीडीपीची इच्छा आहे आणि भाजप त्याला विरोध करतोय म्हणून तर तिथं अजून सरकार स्थापन होत नाहिय्ये.समान नागरी कायदा या लोकसभेला बिजेपी च्या मुद्यांमध्ये नव्हताच. आणि होता तर आता बहुमत त्यांच्याकडे आहे का करत नाहियेत ? या एका मुद्द्या साठी मी कायम भाजप ला मत देइन पण त्यांनी तो मुद्दा खरेच गुंडाळुन ठेवलाय. कास्मिर च्या राजकारणात मी पडत नाही, पण ३७० कलम केंद्रा सरकार रद्द करु शक्ते की राज्य ? आणि जर राज्य सरकार करत असेन तर लोकसभेला तशी घोषणा त्यांनी का केली होती. ( हेच तुम्ही नेहमी केजरीवाल ला बोलता ना ) -- महाराष्ट्राच्या पेपर मध्ये आले होते भाजप स्कुल फी रेगुलायजेशन करत आहे.. मला तर हे कुठेच दिसले नाही सगःळी कडे हजारोंनी फी अजुन ही घेतली जातात, मग तसे दिक्लेअर का केले आहे पेपर मध्ये ? >>> महाराष्ट्रात बोलायचं झाल तर टोल मुक्तीवरून यु टर्न , एनसीपीबरोबर फिक्सिंग, संभाजी बिग्रेडशी जवळीक अशी कित्येक उदाहरणे आहेत. कधी केली संभाजी ब्रिगेडशी जवळीक? कधी केलं एनसीपी बरोबर फिक्सिंग? आजचीच बातमी आहे. शिवसेना युती सरकारमधून बाहेर पडली तर राष्ट्रवादी शिवसेनेला पाठिंबा देईल असं आजच राकाँ ने जाहीर केलंय. हे फिक्सिंग असतं का? मला वाटते संभाजी ब्रिगेड नसेल म्हणायचे त्यांना शिवसंग्राम बोलायचे आहे काय मेटेंचे ? ते आणि ब्रिगेड वेगळॅ आहेत. जर भाजप ने राष्ट्रवादीशी संगनमत केले नव्हते तर आवाजी मतदान पास होउन भाजप्चे सरकार आलेच कसे होते ? आवाज नक्की कोणाचा होता. आता तुम्ही म्हणता केजरीवाल भगोडा होता आणि नंतर माफी मागत फिरतो. मला सांगा राष्ट्रावादी बरोबर संगणमत करुन आवाजी मतदान घेणॅ पण भगोड्या टाईप प्रव्रुत्तीचेच लक्षण आहे हे सरळ सरकार आणण्यापासुन पळत होते. आणि या प्रयोगाला अतुम्ही कौतुकास पात्र असे ही बोलला आहे.. मग केजरीवाल नंतर माफी मागुन पुन्हा शुन्यातुन उठतो तर ते नाटक ? ते कौताकास पात्र नाही ? एकाच बाजुचा विचार सोडा .
>>> केजरीवालवर टीका करायला यांना तोंड आहे का? प्रधानसेवक स्वतः राज्याराज्यात 'मै , मै 'करत प्रचार करत फिरतात. केजरीवालही तेच करतात ना. मी ४९ दिवसात यँव केलं, त्यँव केलं अशा फुशारक्या मारत होतेच ना. माझ्या ४९ दिवसांच्या कारकीर्दीतल्या तिमाहीत दिल्लीत सर्वाधिक करभरणा झाला अशीही लोणकढी थाप त्यांनी मारून स्वतःकडे नसलेलं श्रेय घेतलं होतंच ना.तुम्ही काय म्हाणता, केजरीवाल ने प्रचार करावयास नको होता का? तुमच्या म्हणण्याने काय केले पाहिजे होते, जेव्हडे ४९ दिवसाबद्दल केजरीवाल बोलला त्याच्या कितीतरी पट आणि कितीतरी दिवस भाजप त्या ४९ दिवसाबद्दल बोलत होता त्यामुळॅ त्याच ४९ दिवसांबद्दल भाजप ने बोलायचे पण केजरीवाल ने बोलायचे नाही असे का ?
>>> आता भक्त लोक दिल्लीत हिंदुनी एक होवून मते दिली नाही म्हणून आप जिंकली असला प्रचार करत आहेत जणू काही हिंदू मते म्हणजे यांची जहागीर आहे. असे भाजपने सांगितलेलं नाही. अजून काही दिवसांनी आत्मपरीक्षण केल्यावर भाजपची प्रतिक्रिया येइल. प्रथमदर्शनी असं दिसतंय की भाजपची मते जवळपास तेवढीच आहेत (३२.३%). फक्त २ टक्क्यांनी घटलेली आहेत. काँग्रेसची मते १६-१७% टक्क्यांनी घटलेली असून आआपच्या मतात अंदाजे २४-२५ टक्क्यांची वृद्धी आहे. म्हणजे काँग्रेसची मते मोठ्या प्रमाणात आआपकडे वळलेली (की वळविलेली?) आहेत. थोडक्यात म्हणजे या निवडणुकीत आआपच्या मतांना सूज आलेली आहे आणि कोणतीही सूज काही काळाने उतरतेच. २०१६ मधील निवडणुकीत ही सूज उतरलेली दिसेल.मग तुम्ही मोदींना मतांची सूज आलेली आहे याव्ळेस लोक्सभेच्या निवडनुकीत ती पण कधी ओसरेल हे का सांगत नाहियेत ? का सुजा फक्त आप च्या मतांच्या ओसरतात, भाजप्चय मतांच्या नाहित. आणि एक ३३ % होते तर ते वाढवण्याचे का जमले नाही भाजप ला ? आणि असे ही शक्यता नाही का की कॉन्ग्रेस ची २५ % मतातील १५ % मते आप ला पडली अशी तुम्ही म्ह्णाता त्यातले ५ % च आप ला मिळाले असतील आणि १० % भाजप्ला पण . पण भाजप्चे स्वताचे ११ % आप कडे वळले असतील . का असे कुठे लिहिलेले आहे की कॉन्ग्रेस चीच मते आप ला पडली. तुम्ही असे विश्लेशन कशाच्या जोरावर करता. न्युज चॅनेल च्या ? माझय मताने भाजप चे पण ११ % आप ला मिळाले आणि कॉन्ग्रेस चे १० % भाजप्ला मिळाले. याला पण अर्थ का होत नाहीत तुम्ही म्हण्ता तसे ?
>>> हिंदू मुस्लिम ध्रुवीकरण कारणे हा यांचा जुना धंदा आहे. युपी मध्ये पण सध्या भाजप आणि सपा हेच करत आहेत. असे करणे हे काँग्रेसचे व्यवच्छेदक लक्षण आहे. भाजपचे नाही. केजरीवालांनी देखील बुखारीला पाठिंबा द्यायला जाहीर करायला लावून तेच केले होते. प्रकरण अंगाशी येताना दिसताच घाईघाईने बुखारीचा पाठिंबा आम्हाला नको असे शहाजोगपणे सांगितले. तोपर्यंत मुस्लिमांपर्यंत योग्य तो संदेश गेला होता. मुस्लिमांनी आआपला मते द्यावीत असे बुखारीने सांगितले होते. पण केजरीवालांनी युक्ती करून मुस्लिम मते नकोत असे न सांगता बुखारीचा पाठिंबा नको असे सांगून चलाखी केली होती.मुस्लिम मते नको असे का त्यांनी सांगायचे होते ? बुखारी नी पाठिंबा दिला होता तोच नको म्हणणार ना. मुसलमानांची मते नको तर नको ही माणसिकता भाजपची आहे. म् आणि आप सांगत ते सहाजोग पणा, आणि हेच महराष्ट्रात बिजेपी थोड्याच दिवसात रा,कॉ ने पाठिंबा दिलाच नाही ते कौताकास पात्र असा भेद का ? चुक ती चुकच ना मग ? >>> मोदिसरकारने भंपक भाषणबाजी कमी करून लोकांची कामे करावीत नाहीतर जनता असे धक्के देत राहणार. सेम फॉर केजरीवाल
In reply to >>> सुधारतील ते भाजपेयी कसले. by गणेशा
In reply to बीग्रेडच्या व्यासपीठावर by दुश्यन्त
In reply to >>> सुधारतील ते भाजपेयी कसले. by गणेशा
In reply to >>> समान नागरी कायदा या by श्रीगुरुजी
भाजपकडे राज्यसभेत बहुमत नाही. कायदा मंजूर होण्यासाठी दोन्ही सभागृहात बहुमताने मंजूर व्हावा लागतो.संयुक्त अधिवेशन घेउन पास करता येता
In reply to बहुमत by कपिलमुनी
In reply to >>> समान नागरी कायदा या by श्रीगुरुजी
>>> महाराष्ट्राच्या पेपर मध्ये आले होते भाजप स्कुल फी रेगुलायजेशन करत आहे.. मला तर हे कुठेच दिसले नाही सगःळी कडे हजारोंनी फी अजुन ही घेतली जातात, मग तसे दिक्लेअर का केले आहे पेपर मध्ये ? कोणत्या वृत्तपत्रात आले होते? लिंक देता का?सकाळ पेपर मध्ये आले होते, न्युज प्रमाणे सर्च कसे मारतात मला माहीत नाही तरी पाहतो. मी खोटे बोलत नाहिये.
>>> जर भाजप ने राष्ट्रवादीशी संगनमत केले नव्हते तर आवाजी मतदान पास होउन भाजप्चे सरकार आलेच कसे होते ? आवाज नक्की कोणाचा होता. आवाजी मतदानात एकूण मतांपैकी निम्मी किंवा अधिक मते पडावी लागतात. विश्वासदर्शक ठरावावेळी फक्त २४६ आमदारांचाच आवाज होता. त्यात भाजपचे १२३ + काही इतर मित्रपक्षांचा बहुमताचा आवाज होता. राष्ट्रवादीचे मौन होते. यावर दुसर्या धाग्यावर सविस्तर चर्चा झालेली आहे. ती वाचा.दुसर्या धाग्यावरचे भाजप च्या बाजुने नसणारे रिप्लाय पण बघा
>>> आता तुम्ही म्हणता केजरीवाल भगोडा होता आणि नंतर माफी मागत फिरतो. मला सांगा राष्ट्रावादी बरोबर संगणमत करुन आवाजी मतदान घेणॅ पण भगोड्या टाईप प्रव्रुत्तीचेच लक्षण आहे हे सरळ सरकार आणण्यापासुन पळत होते. आणि या प्रयोगाला अतुम्ही कौतुकास पात्र असे ही बोलला आहे.. मग केजरीवाल नंतर माफी मागुन पुन्हा शुन्यातुन उठतो तर ते नाटक ? ते कौताकास पात्र नाही ? एकाच बाजुचा विचार सोडा . तो दुसरा धागा वाचा.या साठी दुसर्या धाग्याची गरजच नाहिये
>>> तुम्ही काय म्हाणता, केजरीवाल ने प्रचार करावयास नको होता का? तुमच्या म्हणण्याने काय केले पाहिजे होते, जेव्हडे ४९ दिवसाबद्दल केजरीवाल बोलला त्याच्या कितीतरी पट आणि कितीतरी दिवस भाजप त्या ४९ दिवसाबद्दल बोलत होता त्यामुळॅ त्याच ४९ दिवसांबद्दल भाजप ने बोलायचे पण केजरीवाल ने बोलायचे नाही असे का ? करावा ना प्रचार. पण स्वतः काय केले तेवढेच बोला ना. माझ्या ४९ दिवसांच्या तिमाहीतच सर्वात जास्त करभरणा झाला हे सांगून करभरणा होण्याचे श्रेय स्वतःकडे घेण्याचा प्रयत्न हास्यास्पद होता.मग स्वता बद्दल आणि त्या रीलेट्ड च बोलायचे होते तर भाजप आणि मोदी केजरीवाल बद्दल का बोलत होती ? का त्यांना स्वताविषयी काही बोलण्यासारखे नव्हते ?
>>> का असे कुठे लिहिलेले आहे की कॉन्ग्रेस चीच मते आप ला पडली. तुम्ही असे विश्लेशन कशाच्या जोरावर करता. न्युज चॅनेल च्या ? आजच्या अनेक वृत्तपत्रातून विश्लेषण आले आहे ते वाचल्यास शंका दूर होतील.कोणत्या वृत्तपत्रात असे ठोस लिहिलेले आहे की फक्त कॉन्ग्रेस चीच सर्व मते आप कडे वळाली. का त्या वृत्तपत्रांचे विश्लेषण बरोबर असते का ? मग अशी अनेक वृत्तपत्रे आहेत त्यात भाजप च्या चुका आहेत असे दाखवले आहे, शिवाय महारष्ट्रात काय घोळ घातला होता तेंव्हा ही त्यांच्यावर टिकायुक्त विश्लेशन पण आहे मग तेच का खरे नाही म्हाणायचे? आणि तुम्ही म्हणता तेव्हडेच का खरे माणयाचे ? तुमचाच धागा का प्रमाण माणायचा ?
>>> मुस्लिम मते नको असे का त्यांनी सांगायचे होते ? बुखारी नी पाठिंबा दिला होता तोच नको म्हणणार ना. मुसलमानांची मते नको तर नको ही माणसिकता भाजपची आहे. गुपचूप बुखारीला भेटून व त्याला जाहीररित्या पाठिंबा द्यायला लावून नंतर पाठिंबा नाकारणे हे एक नाटक होते हो.जर गुपचुप बुखारी ला भेटायचे होते तर सगळीकडे कसे कळाले ? आणि काय बोलणे झाले हे पण न्युज वालेच सांगत आहेत, त्यांच्यावर पण आता किती भरवासा ठेवावा ? बर असो असे सगळॅ झाले असले तरी लगेच पुर्ण पाठिंबा नाकारला गेला होता. आधीच्या चर्चा तुम्ही म्हणता तश्या गुपचुप झाल्या असतील आणि त्याला ठोस पुरावा नाहिये नक्की काय बोलणे झाले असेन , जो पुरावा आहे त्याच्यात काड्या टाकुन आधीच मागितला होता हे आपण कश्याच्या जिवावर बोलतो आहोत.
In reply to समान नागरी कायदा लोक्सभेचा by गणेशा
In reply to >>> समान नागरी कायदा by श्रीगुरुजी
जाहीरनाम्यात एखादी गोष्ट नसली तर ती करायचीच नसते किंवा तसे करणे हे घटनात्मकदृष्ट्या अवैध आहे असं काही नसतं.येथे पुरावा नसताना ही तुम्ही जर भाजपच्याच बाजुने असे बोलणार असेन तर पुढे काय बोलु आता मी. मी मात्र तुम्हाला जाहीर पणे सांगतो, की भाजप या मोदी सरकारच्या ५ वर्षाच्या काळात समान नागरी कायदा आणणार नाही म्हणजे नाही. जर त्यांनी असे केले तर मी कधीच राजकिय धाग्यावर माझे मत देणार नाही किंवा कधीच राजकिय धागे काढनार नाही. या उलट तुम्ही जसे म्हणत की तो मुद्द गुंडालुन ठेवला नाही तो ते करणारच, तर काही प्रमाण देताल का ? मला वाटते तुम्हाला ते शक्य नाही.
ते कसं काय? राष्ट्रवादीला पाठिंबा मागितलाच नव्हता. राष्ट्रवादीने तो न मागता स्वतःहून दिला होता, पण भाजपने तो स्वीकारलाच नव्हतातुम्ही आप सारखे अस्विकार केला का त्या पाठिंब्याचा? हे जे कौतुक करत आहात तर थोडे राष्ट्रवादीचे पण करा मग. आणि एक भाजप चा हा डाव नव्हता. ते काय सर्वांना सांगुन थोडेच पवारांना सांगणार होते पाठिंबा द्या. हे सर्व ठरले होते, आता तुमचा धागा पहा आणि त्यावेळेसचे माझे रिप्लाय पण .
केजरीवालांची माफी प्रामाणिक नव्हती.वा .. दुसर्याच्या कुठल्याच गोष्टी तुम्हाला योग्य वाटत नाही.. दुसर्यास तुच्छ लेखने सोडा.
दोघेही एकमेकांविरूद्ध बोलले आहेत.नाही, केजरीवाल मुद्द्याला धरुन बोलत होते, आणि भाजप काय करत होता हे तरी आता येथे द्यायला लावु नका . कुठला ही दिल्लीचए पेपर आणि न्युज पाहु शकता बर्र ते जावुद्या दोघे ही एकमेकांन्बद्दल बोलत होते तर केजरीवल ४९ दिवसाच्यावेळॅस काय झाले बोलले तर तुम्हाला आक्षेप का ? बोलुद्या की ते पण बाकी भंपक बोलण्यापेक्षा ते महत्वाचे नव्हते का ?
माझा धागा नका प्रमाण मानू. वाचन वाढवा आणि स्वतःचे मत ठरवा.बरोबर, तुम्ही पण वाचन वाढवा आणि इतरांच्या ही चुका पहा.
अलका लांबा निवडणुकीच्या काही दिवस आधी बुखारीच्या भावाला भेटून आल्या हे अनेक ठिकाणी प्रसिद्ध झाले आहे. त्या भेटून आल्यावर लगेचच बुखारी पाठिंबा देतो हा योगायोग नव्हे.भावाल भेटुन त्या काय बोलल्या याचे संभाषण द्या ? नसेल तर फक्त भाजपच्या खोट्या आरोपावर मते गिरवु नका.
In reply to जाहीरनाम्यात एखादी गोष्ट नसली by गणेशा
In reply to >>> तुम्ही आप सारखे अस्विकार by श्रीगुरुजी
In reply to मग कॉन्ग्रेस ने पण आप ला by गणेशा
In reply to >>> सुधारतील ते भाजपेयी कसले. by श्रीगुरुजी
In reply to गुर्जी तुम्ही एका ठिकाणी by पिंपातला उंदीर
In reply to भाजपने पीडीपी बरोबर युती केली by श्रीगुरुजी
In reply to बरोबर by कपिलमुनी
In reply to >>> भाजपाच्या युती या by श्रीगुरुजी
In reply to नव्हे... अंधश्रद्धा आहे. by थॉर माणूस
In reply to भाजपने पीडीपी बरोबर युती केली by श्रीगुरुजी
In reply to या आधी तिथे काँग्रेसची सरकारे by थॉर माणूस
In reply to भाजपने पीडीपी बरोबर युती केली by श्रीगुरुजी
In reply to >>> सुधारतील ते भाजपेयी कसले. by श्रीगुरुजी
In reply to आआपच्या मतांना सूज by कपिलमुनी
In reply to >>> सुधारतील ते भाजपेयी कसले. by श्रीगुरुजी
In reply to अनार्कीस्ट आहात तर नक्षली बना by दुश्यन्त
In reply to स्वतबद्दल बोलतानाच by श्रीगुरुजी
In reply to लिंक द्या बरे, एकदा बघुद्या. by गणेशा
In reply to >>> लिंक द्या बरे, एकदा by श्रीगुरुजी
--------- They say I am an anarchist. Yes, I am. Today, I will create anarchy for Mr Shinde," he said . He has been requested by the police to move his demonstration to Jantar Mantar, the designated spot for public protests. (Common gripes greet common man party: foreign media on Kejriwal) On Wednesday night, Delhi Law Minister, Somnath Bharti conducted a self-described midnight "raid" in a South Delhi neighbourhood, and asked the police to arrest Ugandan citizens and raid a house where he alleged they were trafficking drugs and sex. The police refused, saying they had no warrant. Four women have since filed a police case alleging that they were beaten up by a mob, and forced to submit urine samples.They tested negative for drugs. In a separate case, another minister Rakhi Birla has accused the police of ignoring her orders to punish a family responsible for a dowry-related death
In reply to ओके, तेंव्हा त्या पोलिसांच्या by गणेशा
In reply to >>> ओके, तेंव्हा त्या by श्रीगुरुजी
In reply to गुर्जी by कपिलमुनी
In reply to गुर्जी by कपिलमुनी
In reply to कोण जिंकणार दिल्ली ? by गणेशा
In reply to एक गोष्ट सआंगायची राहिलीच या by गणेशा
In reply to >>> एक गोष्ट सआंगायची राहिलीच by श्रीगुरुजी
In reply to कोण चुक कोण बरोबर हे आपण येथे by गणेशा
In reply to समान नागरी कायद्यावरून आठवले. by बॅटमॅन
In reply to कोण चुक कोण बरोबर हे आपण येथे by गणेशा
आआपला मिळणार भरघोस पाठिंबा