ते तिघं !
In reply to पण मला त्या चौथ्या जय चे by कहर
In reply to पण मला त्या चौथ्या जय चे by कहर
In reply to ते जय नावाचे पात्र तर एकदम by मोहनराव
In reply to पण मला त्या चौथ्या जय चे by कहर
In reply to आणखी एक म्हणजे ती आदिती. by मोहनराव
In reply to _/\_ by कपिलमुनी
In reply to _/\_ by कपिलमुनी
In reply to @ मुनी by मी-सौरभ
In reply to @ मुनी by मी-सौरभ
In reply to पण मला त्या चौथ्या जय चे by कहर
In reply to बाकी त्या मेघनावर आमचा फार by स्पा
In reply to जान्व्ही वर डोला नका ठेउ रे by टवाळ कार्टा
In reply to यक्क !! ती त्या श्रीलाच लखलाभ by सूड
In reply to प्रिया बापट, उर्मिला कानिटकर by टवाळ कार्टा
In reply to प्रिया बापट, उर्मिला कानिटकर by टवाळ कार्टा
In reply to मृण्मयी देशपांडे काकुबाई by कॅप्टन जॅक स्पॅरो
In reply to मृण्मयी देशपांडे काकुबाई by कॅप्टन जॅक स्पॅरो
In reply to जान्व्ही वर डोला नका ठेउ रे by टवाळ कार्टा
In reply to एक प्रेमाचा सल्ला रे बाबा by कॅप्टन जॅक स्पॅरो
In reply to खिक्क....मला भेटली तर मी तर by टवाळ कार्टा
In reply to बाकी त्या मेघनावर आमचा फार by स्पा
In reply to मला फक्त चला हवा येऊ द्या आवडते.. by योगी९००
मला फक्त चला हवा येऊ द्या आवडते.. भारत गणेशपुरे, भाऊ कदम, कुशल बद्रिके आणि डॉ. निलेश यांच्यामुळे बघणेबल होते. विनोदात तोच तोच पणा असला तरी भाऊ कदम यांच्या काहीश्या निरागसतेने खुपच मजा येते.+११११११११११
बाकी मल्हार मार्तंड यांच्या सिरियलचे टायटल साँग खुप आवडते.? या सिरीयल विषयी काय मत आहे?त्याचे फक्त टायटलसाँगच चांगले आहे ;)
In reply to मला फक्त चला हवा येऊ द्या by टवाळ कार्टा
In reply to नै रे बाबा. बाणुवर जीव हाय by कॅप्टन जॅक स्पॅरो
In reply to मला फक्त चला हवा येऊ द्या आवडते.. by योगी९००
In reply to मला फक्त चला हवा येऊ द्या आवडते.. by योगी९००
बाकी मल्हार मार्तंड यांच्या सिरियलचे टायटल साँग खुप आवडते.? या सिरीयल विषयी काय मत आहे?कुणीतरी झोपडी(?)च्या बाहेर येतं, मग बाणू लचकत झोपडीतून बाहेर येते. ती ती दोघं काहीतरी बोलतात. किंचित टेन्स असतात. दरबारात मार्तंड इकडून तिकडे आणि तिकडून इकडे मान फिरवत मानकऱ्यांचे आइकत असतात. मार्तंड तोंड उघडतील तर कॅमेरा फुटेल अशा भीतीने त्यांना स्वगत बोलण्याची शिक्षा डिरेक्टर ने केलेली असते. मागच्या वर्षभरात हे अवघे तीनच सीन रिपीट मारतात असे वाटत आहे.
In reply to मला फक्त चला हवा येऊ द्या आवडते.. by योगी९००
In reply to मी मल्हार मार्तंड यांच्या by चिनार
In reply to मी मल्हार मार्तंड यांच्या by चिनार
धार्मिक भावना दुखावतीललिहा हो बिन्दास्त ! तुम्ही त्या पात्रांवर टीका करत आहात
"अरे चांडाळान्नो, तुम्हाला सुद्धा रोज ह्याच मालिका बघाव्या लागो रे !!!"का ओ...असा शाप का देताय आम्हा पामरांना =))
In reply to "अरे चांडाळान्नो, तुम्हाला by कॅप्टन जॅक स्पॅरो
In reply to हा शाप त्या तिघांना आहे by टवाळ कार्टा
"अरे चांडाळान्नो, तुम्हाला सुद्धा रोज ह्याच मालिका बघाव्या लागो रे !!!"आईशप्पत! असला शाप देता आला तर मी त्यांना असल्या मालिका + त्या पुढचे पाऊल वगैरे दिवसातून ३ वेळेस बघायचा शाप देईन.
In reply to निषेध! by सर्वसाक्षी
In reply to निषेध! by सर्वसाक्षी
In reply to कोण बरं हे तिघे ? by सस्नेह
In reply to कोण बरं हे तिघे ? by सस्नेह
In reply to या तिघांना घेऊन पुढची कथा by स्पार्टाकस
In reply to खबर्दार!!!! by बॅटमॅन
सगळ्यांच्या घरातल्या सगळ्या समस्या सोडवल्याशिवाय तो शांत बसत नाही. समस्या कमी पडल्याच तर घराबाहेरचं प्रेम प्रकरण सुद्धा तो मार्गी लावून देतो.हे आवडलंय...
In reply to जबरी उपहास! मजा आली. by श्रीगुरुजी
In reply to जबरी उपहास! मजा आली. by श्रीगुरुजी
In reply to चक्क तुमच्या घरचेच तुमचे ऐकत by टवाळ कार्टा
In reply to काय करणार? आमच्या सौं. च्या by श्रीगुरुजी
In reply to तेव्हाच ईकडे मोठे मोठे by खटपट्या
In reply to जबरी उपहास! मजा आली. by श्रीगुरुजी
In reply to हे "लौआत्रि" काय आहे? by उदय के'सागर
In reply to लौट आओ त्रिशा..? by असंका
In reply to आयला, असल्या नावाची पण सिरियल by उदय के'सागर
In reply to आयला, असल्या नावाची पण सिरियल by उदय के'सागर
In reply to आयला, असल्या नावाची पण सिरियल by उदय के'सागर
In reply to जै रोगेर मूरच आहे ना.. by hemants.gokhale
ऱोगेर मूर वेर मुलि फिदा होत होत्यारोगेर????? आणी मूर????? शेतातल्या किटकनाशकात पण होमीपाथी आली का?
In reply to लग्नानंतर सुद्धा त्याचं by विशाल कुलकर्णी
In reply to तो राया, आयचा - जाम डोक्यात by उदय के'सागर
In reply to तो राया, आयचा - जाम डोक्यात by उदय के'सागर
In reply to रायाबद्दल अगदी सहमत. आणि ती by आदूबाळ
"होणार सुन्न मी याघर्ची" शिरलची संवादलेखिका मधुगंधा कुलकर्णी म्हणजे "जुळू नये ती रे. गा." मधली मोठ्या भावाची बायकोही माहिती अगदी बरोबर आहे. स्वतः मधुगंधाचा लोकसत्ता मधे लेख आला होता त्यात तिने ह्याचा उल्लेख केला होता. आणि ती त्या गुणी परेश मोकाशी पत्नी बरं का (माहित नसल्यास). परेश मोकाशी ची पत्नी म्हंटल्यावर आणि अभिनय पण चांगला करते म्हणून तिच्याबद्दल थोडा आदर वाटला(अगदी गोड गोड किंवा नखरेबाज, अक्रस्ताळा, रडका जो अभिनय बाकी बाया करतात त्या सिरीयल मधे, तसा मधुगंधा फार करत नाही म्हणून चांगला अभिनय). पण जेव्हा हे कळालं की हो.सु.मी.ह्या.घ. ची लेखिका ती आहे... आदर पार कोलमडला.
(२) "जुळू नये ती रे. गा." फेम प्राजक्ता माळीचा नवरा म्हणजे जैमल्हारचा नवा हेगडे प्रधानहे ही शक्य असेल... कारण प्राजक्ता म्हणे हार्डकोर क्लासिकल डांसर आहे आणि तो प्रधान पण आहे क्लासिकल डांसर...
In reply to "होणार सुन्न मी याघर्ची" by उदय के'सागर
परेश मोकाशी पत्नी बरं काहे माहीत नव्हतं. बाद्वे - का रे दुरावाचा लेखक अंबर हडप आहे हे श्रेयनामावळीत वाचून वाईट वाटलं. बालक पालक (मूळ एकांकिका) आणि "थरारली वीट" सारखी विस्फोटक, वादग्रस्त एकांकिका लिहिणार्या वाघाला हे गवत लिहायला लागलं हे वाईट्च
In reply to परेश मोकाशी पत्नी बरं का by आदूबाळ
In reply to परेश मोकाशी पत्नी बरं का by आदूबाळ
In reply to तो राया, आयचा - जाम डोक्यात by उदय के'सागर
In reply to तो राया, आयचा - जाम डोक्यात by उदय के'सागर
In reply to छळ आहेत.. छळ... बाकी मेघनाने by पिलीयन रायडर
In reply to जबरी लिहिलंय by भुमन्यु
In reply to जय मल्हार by कपिलमुनी

हा हा हा