✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • नवीन लेखन
  • भटकंती

दे दणादण

न — निनाद, Wed, 01/21/2015 - 06:04
बंधन पद स्वीकृति त्वरे त्वरण परित्याग कर्तव्यार्थ असे शोषण प्लावन हे सहाधिकारी ते प्रवण समयसारणी हे निकट हे स्तरण पोतनिहाय नव्हे संवृत वर्गीकरण आकाशग मग कुंडल तंतु भारण पेशीभारण अभ्यंतर सयंत्र रोपण बंधन हे मूक कुंडलित अनुकूलन प्रतिपिंड ऋणाग्र भाव का अकरण ग्राभित विदरण का विरुप निःशोण रक्त विलयक नि प्रवाह प्रतिरुपण संमीलनीत स्फुल्लिंग निग रोपण विद्रधि युद्ध-संरूपणात हो संपादन वेदन प्रतितलीत बिंदुचे साक्षांकन कंकोळ असे कंप्रता नियंत्री धारण अभिनति दे अर्धपद्धति दे दणादण

प्रतिक्रिया द्या
5386 वाचन

💬 प्रतिसाद (11)

दणादण प्रतिसादांच्या

जेपी
Wed, 01/21/2015 - 06:13 नवीन
=)) दणादण प्रतिसादांच्या प्रतिक्षेत. =))
  • Log in or register to post comments

अगं माय गं...!

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Wed, 01/21/2015 - 06:54 नवीन
खपलो. =)) -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments

(No subject)

अत्रुप्त आत्मा
Wed, 01/21/2015 - 08:41 नवीन
Image removed.
  • Log in or register to post comments

स्मायली लै आवडली !

सस्नेह
Wed, 01/21/2015 - 11:21 नवीन
स्मायली लै आवडली !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अत्रुप्त आत्मा

हे उच्च धूम्रपेशी मस्तिष्क

चुकलामाकला
Wed, 01/21/2015 - 08:52 नवीन
हे उच्च धूम्रपेशी मस्तिष्क व्यक्ती तव महन् बुध्यांक जाणून वयम बहुसामान्य जन आलो तव् चरण शरण
  • Log in or register to post comments

धाव माउली शब्दार्थासह

सस्नेह
Wed, 01/21/2015 - 11:24 नवीन
धाव माउली शब्दार्थासह स्पष्टीकरण रसग्रहण करी त्वरी !
  • Log in or register to post comments

सकाळी सकाळी असे धागे वाचले

मदनबाण
गुरुवार, 01/22/2015 - 07:08 नवीन
सकाळी सकाळी असे धागे वाचले गेल्यास मला दिवसभर गरगरत !

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- Oi Amma Oi Amma... ;) - { Mawaali }
  • Log in or register to post comments

मर्‍हाटीत लिवाया काय व्हतय? ऑ

स्पंदना
गुरुवार, 01/22/2015 - 08:21 नवीन
मर्‍हाटीत लिवाया काय व्हतय? ऑ? *dirol*
  • Log in or register to post comments

अगागागा!

पैसा
गुरुवार, 01/22/2015 - 11:12 नवीन
व्यष्टीपासून समष्टीपर्यंतच्या प्रवासातला एक परिस्थितीशरण थांबा! याचे निरुपण शब्दात करणं लै कठीण बावा!!
  • Log in or register to post comments

बॅट्या..

नाखु
गुरुवार, 01/22/2015 - 12:36 नवीन
आता याचे खंडकाव्य लिहायला घे ! जालीय शिक्षेत वाचायला लावू हा.का.ना.का. मूळ अवांतर : अचंभीत्/संभ्रमीत (आकाशपाळणा) अवस्थानुभव.
  • Log in or register to post comments

काहिच अर्थभेद झाला नाही

गणेशा
Sat, 01/24/2015 - 15:09 नवीन
काहिच अर्थभेद झाला नाही
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा