✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

कविकिरडुंची साठमारी ... (विडंबनाची भेळपुरी)

क — केशवटुकार, गुरुवार, 08/07/2008 - 14:49

प्रतिक्रिया द्या
3104 वाचन

💬 प्रतिसाद (10)

क्वालिटी

३_१४ विक्षिप्त अदिती
गुरुवार, 08/07/2008 - 14:53 नवीन
=)) तू फारच मनाला लावून घेतलेलं दिसतंय!
  • Log in or register to post comments

जोरदार!

मेघना भुस्कुटे
गुरुवार, 08/07/2008 - 15:23 नवीन
जोरदार चाललंय! लगे रहो!
  • Log in or register to post comments

खल्लास...

धमाल मुलगा
गुरुवार, 08/07/2008 - 15:25 नवीन
कोण कुठला केश्यागुर्जी अन हलकट ते आंद्या-रंग्या वृत्त तपासी बेला अन मग मीटर फाडी सरक्या या शिंच्यांचा प्रभाव खासा काव्यापुरता नाही बरे गद्यालाही घेउन संगे केसुधर्मा वाढविले
=)) बेक्कार गुण लागला की रे टुकारा तुलाही...... ;)
  • Log in or register to post comments

हे जबरा

शेखर
गुरुवार, 08/07/2008 - 15:32 नवीन
कोण कुठला केश्यागुर्जी अन हलकट ते आंद्या-रंग्या वृत्त तपासी बेला अन मग मीटर फाडी सरक्या जबरा ... चालु द्या ..
  • Log in or register to post comments

वृत्त तपासी बेला अन मग मीटर फाडी सरक्या.....

कुंदन
गुरुवार, 08/07/2008 - 15:53 नवीन
लई भारी ..... सुधीलेखन कोण तपासतय मग ... ;-)
  • Log in or register to post comments

मस्त!

विसोबा खेचर
गुरुवार, 08/07/2008 - 15:55 नवीन
मस्त! :)
  • Log in or register to post comments

या

घाटावरचे भट
गुरुवार, 08/07/2008 - 16:02 नवीन
या शिंच्यांचा प्रभाव खासा काव्यापुरता नाही बरे गद्यालाही घेउन संगे केसुधर्मा वाढविले हताश होउन भटो बैसला अमरिक्केच्या घाटावरी विचार करतो कशी करावी कविमनाची खाज पुरी हे आवडलं बुवा...अगदी माझ्या मनातलं... :) --आपलेच (आणि घाटावरचे) भट... उत्तिष्ठत, जाग्रत, प्राप्य वरान्निबोधत ~ स्वामी विवेकानंद
  • Log in or register to post comments

उच्च....

बिपिन कार्यकर्ते
गुरुवार, 08/07/2008 - 17:11 नवीन
उच्च.... तुम्हालाही _||_ (कोपरापासून नमस्कार) :) बिपिन.
  • Log in or register to post comments

खल्लास...

शितल
गुरुवार, 08/07/2008 - 20:00 नवीन
अफलातुन झाले आहे विडंबन :) टुकार शेठ, तुमच्या विडंबनाची एक्प्रेस मेल फार्मात आहे. :)
  • Log in or register to post comments

मस्त

मनस्वी
Fri, 08/08/2008 - 16:07 नवीन
मस्त रे टुक्या..
या शिंच्यांचा प्रभाव खासा काव्यापुरता नाही बरे गद्यालाही घेउन संगे केसुधर्मा वाढविले
येउदेत अजून! मनस्वी * केस वाढवून देवआनंद होण्यापेक्षा विचार वाढवून विवेकानंद व्हा. *
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा