खुप दिवस

मनी's picture
मनी in जनातलं, मनातलं
30 Jul 2008 - 2:08 pm

खुप दिवस झाले खर तर तुला भेटून वषा झाले असावे बहुतेक .. सगले कसा ठरवून केला होते मी ,,,,,स्वताच्या हाटटने ,,,तुला न भेटण्याची हत्ताही मझ्याचा ....सगले कसा मनाला समजावून.......पण तरी ही तुला विसरने जमात नही मला ..सगले कसा अवघड होते आहे .जम्यचाया पलीकडले......

परवाच तुझ्या बर्थडे होतो .खुप ठरवले ग्रीटिंग.ईमेल समस फ़ोन कही नही करयाच .......लक्षात नही कही असा दाखवायच .पण सगळा अथाव्दा तुझ्या बर्थडे ला क्या द्याच हा विचार करण्यात गेला.....शेवटी शेवटी तर एक ईमेल...एक ग्रीटिंग अणि फ़ोन यावर सेत्त्लेमेंट झाली

काय बोल्याच. कसा बोल्याचा सगले ठरवले......अणि फ़ोन लावला .........तुझा आवाज नोर्मल वाटला........खुप दिवसानी माझ्याशी बोल्तोसे म्हटल्यावर जन्वला पाहिजे तशी उत्सुकता ,आनंद काहीच नही जाणवला तुझ्या आवाजात..... सगळा जसा शांत होते तुझ्या कड़े अगदी नोर्मल जणू कही कोणातरी तिर्ह्ताशी बोलताना बोल्या सारखा भावव होता .........

माझ्या आवाज दाटू लागला डोळ्यात पानी जमू लागला...अणि सग्लयच bhaghdau लागले मी फ़ोन थाव्न्याची घाई कली पण तुझ्या लक्षात नही आला बहुतेक किव्हा ......लक्षात येऊ न देण्याचा तुझ्या प्रयत्न .......असावा ...पण मी मात्र हरवली लगेच ....फोर्मलितिचे दोने शब्दे बोलूं तू फ़ोन thavlase ..अणि मला मात्र ....पुन्हा जिथून वेगले jhallo होतो तेथे सोडून गेलास

किती बद्दलासे तू एक वर्षात ...... जणू कही आपण कधीच एकत्र navhtoo....किती सोप्पे आहे न तुझ्याकरता.....

जाताना माझ्या डोळ्याच्या पाण्यात भर घालून गेलास......शेवटाला अपल्यातला बंधे सैम्पल आहे हेच सागुं गेलास ......आणि मनातला सल पुन्हा उघडून गेलास...

मुक्तकलेख

प्रतिक्रिया

आनंदयात्री's picture

30 Jul 2008 - 2:14 pm | आनंदयात्री

>>आणि मनातला सल पुन्हा उघडून गेलास...

मस्त !!

मनी's picture

30 Jul 2008 - 2:17 pm | मनी

:) आभारी आहे

apratim......khup chhan

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

30 Jul 2008 - 2:17 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

ही मराठीची कोणती dialect आहे?

(प्रश्न पडलेली) अदिती

अवांतरः dialect ला मराठी प्रतिशब्द काय?

मनी's picture

30 Jul 2008 - 2:20 pm | मनी

:S sorry samajele nahi mala

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

30 Jul 2008 - 2:57 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

.... स्वताच्या हाटटने ...
हे स्वतःच्या हट्टाने असं वाचणं अपेक्षित होतं का?
किंवा
फ़ोन यावर सेत्त्लेमेंट झाली
हे फोन यावर सेटलमेंट झाली असं???

खुप ठरवले ग्रीटिंग.ईमेल समस फ़ोन कही नही करयाच
हे वाक्य तर मला कळलंच नाही ...

आणि शेवटी मी लेखाच्या शेवटपर्यंत जाण्याचा आणि तो समजून घेण्याचाच नाद सोडला.

अदिती

विजुभाऊ's picture

30 Jul 2008 - 2:44 pm | विजुभाऊ

ही मराठीची कोणती dialect आहे? =))
बहुधा कॉकने....
डायलेक्ट = उपभाषा / बोली

पडत्या पावसाला पाहुन तुम्ही आतुन भिजला नाहीत तर स्वतःच्या कोरडेपणाची तारीफ करु नका तर हे मान्य करा की तुमच्या आयुष्यात भिजवणारे क्षण आलेच नाहीत

टारझन's picture

30 Jul 2008 - 3:43 pm | टारझन

काय राव विजाभौ म यमी तै ... लेखक/लेखिका नविन आहे ... भावना को समझो ... चुका ना काढो...

मनिषा तै ... वाचायला अंमळ तरास झाला ... पण तुमच्या भावना पोहोचल्या .. विषय चांगला सेंटी करणारा होता पण तुम्ही तो नीट फुलवला नाय बॉ ...
फुकटचा सल्ला : मिपा मधे लेख प्रसिद्ध करण्या आधी एक पुन्हा वॅरिफिकेशन ची सोय आहे. त्यात पुन्हा वाचून आपण चुका सुधरवू शकतो.

कुबड्या खवीस
(आमच्या येथे अस्थी व दंत विमा आणि सायकल पंक्चर काढून मिळेल तसेच सर्व प्रकारचे मोबाईल-संगणक रिपेर* करून मिळेल. )
नोट : लग्न पार्ट्यांच्या ऑर्डरी स्विकारतो.


तू भारी ...तर जा घरी...

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

30 Jul 2008 - 4:50 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

काय राव विजाभौ म यमी तै ... लेखक/लेखिका नविन आहे ... भावना को समझो ... चुका ना काढो...
खविसा, तू म्हणून राह्यला की "भावना को समझो". पण इथे भावना कुठे आहे? एकतर "मी" आहे किंवा "" आहे.

आणि तू म्हणतोस तसं, त्या भावना-बिवना समजायला आधी भाषा समजायला लागते रे ... उद्या तो एरिक, माझा मित्र, त्यानी मला त्याची ही गोष्ट फ्रेंचमधे सांगितली असती तर मला काय दगड कळलं असतं तो काय बोलतोय ते!

अदिती

निसर्ग's picture

30 Jul 2008 - 4:14 pm | निसर्ग

ही मराठी पचायला (वाचायला )जरा जडच गेली.
पु़ढच्या लिखणासाठी....Best Luck
" DON'T AIM THE TARGET...
....JUST ACHIVE IT "

सहज's picture

30 Jul 2008 - 4:32 pm | सहज

हिम्दी शिनेमे ब्घ्ता कि नाइ? ही गानी आथ्वलि का?

क्या यही प्यार है? दिल तेरे बिन कही लगता नही...

चाहा तो बहोत ना चाहे तुझे दिल पे मगर कोइ जोर नही....

पन सगल् खरच सैम्प्ल असेल तर हि सॅद सोम्ग्ज

ओ तुझे याद ना मेरी आयि किसि से अब क्या कहेना

तु प्यार है किसि और का तुझे चाहता कोई और है

फिजा के फूल से आती कभि बहार नही मेरे नसीब मे ए दोस्त तेरा प्यार नही..

तेरे बिना जिंदगीसे कोइ शिकवा तो नही

तुम मुझे भुल भी जाओ तो ये हक है तुमको .....

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

30 Jul 2008 - 5:25 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

ए तो लडखडाती उमर की लीखी हुई कविता होती है !!! असो,
त्याला तुला किती सोयिस्करपणे विसरायचं आहे, त्ये आपल्या लेखणीतून कळाले, लिखते रहो !!!

सहजराव,

प्रेमातली सरव गानी आथवली बरेच दिव्वस गान्यावर मानुश तग धरतो असतो.
आपले सॅद सोंग आवदले.

विजुभाऊ's picture

30 Jul 2008 - 5:35 pm | विजुभाऊ

त्याला तुला किती सोयिस्करपणे विसरायचं आहे, त्ये आपल्या लेखणीतून गळाले
असे म्हणा भौ
प्रेमातली सरव गानी आथवली बरेच दिव्वस गान्यावर मानुश तग धरतो असतो.
आपले सॅद सोंग आवदले.
=))
आसो लेखक णवीण अहे. (सदस्य कालावधी : १७ आठवडे २ तास )
स्भळुन घ्य

पडत्या पावसाला पाहुन तुम्ही आतुन भिजला नाहीत तर स्वतःच्या कोरडेपणाची तारीफ करु नका तर हे मान्य करा की तुमच्या आयुष्यात भिजवणारे क्षण आलेच नाहीत

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

30 Jul 2008 - 5:41 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

त्याला तुला किती सोयिस्करपणे विसरायचं आहे, त्ये आपल्या लेखणीतून गळाले

खो-खो-खो.......खी-खी-खी........खू-खू-खू......खे खै खो खौ खं खा : =))

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

30 Jul 2008 - 5:46 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

विजूभौ,
आसो लेखक णवीण अहे. (सदस्य कालावधी : १७ आठवडे २ तास )
सदस्य कालावधीचा लेखक ण्वीण असण्याशी काय संबंध?

(जुनी) अदिती

विजुभाऊ's picture

30 Jul 2008 - 5:52 pm | विजुभाऊ

जुणा सदस्य शराईत अस्तो. णवीण तस्ला नस्तो. (सदस्य कालावधी : १७ आठवडे २ तास )
असुनही ह्या तै णव्या सदस्याच्या जोषात ल्हितात हे ब्घुन्च भार्री वाट्ले.

पडत्या पावसाला पाहुन तुम्ही आतुन भिजला नाहीत तर स्वतःच्या कोरडेपणाची तारीफ करु नका तर हे मान्य करा की तुमच्या आयुष्यात भिजवणारे क्षण आलेच नाहीत

मनी's picture

30 Jul 2008 - 5:47 pm | मनी

tumha sarvani dilelya changlya/ barya pratisada baddal dhanyawad.....
majhya marathi fontcha problem me lavkarch sudharen........

punha ekda dhanyawad

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

30 Jul 2008 - 5:49 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

जर तुम्ही लिनक्स वापरत असाल आणि फॉंटचा घोळ असेल तर मी (कदाचित) मदत करू शकेन.

(कँपूटरला त्रास देणारी) अदिती

मनी's picture

30 Jul 2008 - 5:52 pm | मनी

thanks... :)

विजुभाऊ's picture

30 Jul 2008 - 5:56 pm | विजुभाऊ

दॅट्स मिपाकर जुणे सदस्य.
हे आवडले यमे

पडत्या पावसाला पाहुन तुम्ही आतुन भिजला नाहीत तर स्वतःच्या कोरडेपणाची तारीफ करु नका तर हे मान्य करा की तुमच्या आयुष्यात भिजवणारे क्षण आलेच नाहीत

विजुभाऊ's picture

30 Jul 2008 - 6:00 pm | विजुभाऊ

मनिषा आमच्या थट्टेने कृपया नाराज होऊ नका.
आम्ही मंडळी थोडी थट्टेखोर आहोत् हळुहळु सवयीच होईल तुम्हाला.
पण तुम्ही लिहायच थाम्बवु नका . चांगले लिहिताय.

पडत्या पावसाला पाहुन तुम्ही आतुन भिजला नाहीत तर स्वतःच्या कोरडेपणाची तारीफ करु नका तर हे मान्य करा की तुमच्या आयुष्यात भिजवणारे क्षण आलेच नाहीत

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

30 Jul 2008 - 6:02 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

मनिषा आमच्या थट्टेने कृपया नाराज होऊ नका.
आम्ही मंडळी थोडी थट्टेखोर आहोत् हळुहळु सवयीच होईल तुम्हाला.
पण तुम्ही लिहायच थाम्बवु नका . चांगले लिहिताय.

सहज's picture

30 Jul 2008 - 6:06 pm | सहज

मनिषा ताई नाराज होउ नका.

तुम्ही नक्की लिहा.

मनी's picture

30 Jul 2008 - 6:22 pm | मनी

tumha sarvachya punha ekda dhanwad,,,,,,,:)

पारिजातक's picture

30 Jul 2008 - 6:33 pm | पारिजातक

शब्द कळले नाही तरी भावना मात्र पोहचल्या!!!
भावनाना काही शब्द नसतात त्या तुमच्या काय अणि आमच्या काय सारख्याच !!!!
छान लिहिलय पण आवडल !!!

पारिजातकाच आयुष्य लाभल तरी चालेल पण लयलूट करायची ती सुगंधाचीच !!!

धनंजय's picture

30 Jul 2008 - 11:18 pm | धनंजय

त्यामुळे रसभंग झाला. कधीकधी भावना पोचण्यापूर्वी अडखळल्या. जिथे पोचल्या तिथे अस्सल वाटल्या.

पुढील लेखनासाठी शुभेच्छा.