केजरीवालांचे वाराणशीतील भाषण
In reply to पेज नॉट फाऊंड एरर आला म्हणून इतकं पुन्हा टंकत बसलो नाही by संजय क्षीरसागर
In reply to तो पूर्वपरिक्षण केले असेल तर by ऋषिकेश
In reply to नरोवा कुंजरोवा बायोग्राफीज टंकायला ढिगावारी प्रोफेशनल्स मिळतात? by संजय क्षीरसागर
In reply to अरे हो, आणि कॉपी पेस्ट करतांना निदान मजकूर तरी वाचत जा! by संजय क्षीरसागर
In reply to संजयजी, ३१ मार्च च्या दोन by असंका
In reply to दादा, by संजय क्षीरसागर
In reply to सपोर्ट १००% आहे. पण आपल्याएव्ह्ढा उत्साह....जरा अवघड आहे. by असंका
In reply to सपोर्ट १००% आहे. पण आपल्याएव्ह्ढा उत्साह....जरा अवघड आहे. by असंका
आआपचे उमेदवार/धोरणे आवडतात पण ते बहुमतात येण्याची शक्यता नसल्याने ह्यावेळेस त्यांना लोकसभेत मत देणार नाही असेही एक मत ऐकू येते -माझ्या मते हा चुकीचा समज आहे. आज पहिल्यांदा आपल्याला भारतात एका नॉन कन्व्हेश्नल पक्षाला लोकसभेत आणायची संधी मिळाली आहे. भले ३-४ खासदार येतील, पण ही सुरुवात होणे फार गरजेचे आहे. जेव्हा आआप नव्हता तेव्हा आपण सगळेच एक्स्क्युज द्यायचो की काय करणार पर्यायच नाही, सगळ्याच पक्षात भ्रष्ट नेते आहेत, सगळेच पक्ष सत्तेला हापापलेले आहेत इ.इ. आता पर्याय निर्माण होतो आहे तर पुन्हा एकदा नव्या एक्स्युजच्या शोधात आहोत. हा दबावगट लोकसभेत निर्माण होणे अत्यंत गरजेचे आहे.
In reply to दादा, by संजय क्षीरसागर
In reply to >>> साला, तो माणूस उघड्या by श्रीगुरुजी
In reply to काय प्रतिसाद आहे, काय आभ्यास आहे, धन्य झालो! by संजय क्षीरसागर
In reply to संजयजी ,हे श्रीगुरुजी माझ्या by नानासाहेब नेफळे
In reply to इतक्या उघड मुद्यावर प्रतिवाद करणं त्यांना अशक्य आहे! by संजय क्षीरसागर
In reply to >>> ते अलाँग विथ तोतया by श्रीगुरुजी
In reply to हाफ रिडींगमधे इथले काही सदस्य प्रविण आहेत! by संजय क्षीरसागर
In reply to >>> पोस्टवरचा तो प्रतिसाद नीट by श्रीगुरुजी
On 9 September 2002, Narendra Modi during his speech mentioned that he was against running relief camps.This speech was initially withheld by the Gujarat government from the SIT. In January 2010, the Supreme Court ordered the government to hand over the speech and other documents to the SIT.तुमच्याकडे भाषणाचा कोणता उर्वरित भाग आहे तो द्या बरं. जो माणूस इतकी बेताल वक्तव्यं करु शकतो तो अर्ध्यातनं यू टर्न मारुन एकदम सहिष्णू होईल हे असंभव आहे. तरी ही पाहूच. आणि तुम्ही परत परत तोच मुद्दा दळतायं. त्यांचा हेतू त्यांच्या स्वतःच्या भाषेतून उघड आहे. आता वरुन त्यांनी काय देखावा दाखवला ही समर्थकांची सारवासारवी आहे.
In reply to मोदींचे ते भाषण २००२ सालापासून प्रसिद्ध आहे? by संजय क्षीरसागर
In reply to वर अवतरण चिन्हात लिहिलेली by श्रीगुरुजी
तुम्ही फार सारवासारवी चालवली आहे. वाजपेयींना भर व्यासपीठावर `राजधर्माचे पालन करा, जातीभेद करु नका असे सांगावे लागते याचा अर्थच तो होत होता. आणि त्याच व्यासपीठावर मोदींना त्याचं (हलक्या आवाजात) स्पष्टीकरण द्यावं लागतं `वही तो कर रहे है ना साहाब'. हे परिस्थितीची कल्पना देण्यास पुरेसं आहे. जर भेदभाव होत नसता तर वाजपेयींना तसं (आणि खरं तर इतकं स्पष्ट) बोलायची गरजच काय? आता मोदींच्या स्पष्टीकरणावर वाजपेयींना त्यांची बाजू सावरावीच लागणार. कारण दोघंही राजकीय नेते आहेत आणि जनसमुदायासमोर बोलतायंत. पण तुम्हाला वाटतंय वाजपेयींनी मोदींची पाठ थोपटली!वाजपेयींनी कान उघडणी केली आहे, स्तुती नाही. आणि याला तुमच्याकडे उत्तर नाही. अर्थात, विषय काय चाललायं ते तुमच्या बहुदा लक्षात येत नाहीये. क्वोट अर्थात विकीपिडियाचा आहे (आणि ते त्याच वेळी लक्षात यायला हवं होतं). मी म्हणतोयं की मोदींनी स्वतः मदत रोखण्याच्या उल्लेख केला आहे. त्यावर तुम्ही म्हणता `त्या' भाषणाचा `उर्वरित भाग' तुमच्याकडे आहे. मला ही आश्चर्य वाटलं, आयला जिथे गुजराथ सरकार भाषण दडवतं आणि सध्या ते SIT च्या ताब्यात आहे ते आपल्यासारख्या संग्राहकाकडे कसं?
In reply to यूट्यूबवरील त्या भाषणाची लिंक मी दिली होती? by संजय क्षीरसागर
In reply to >>> ते अलाँग विथ तोतया by श्रीगुरुजी
In reply to श्रीगुरुजी ,आपल्याला अनुमोदन by नानासाहेब नेफळे
In reply to मी यापूर्वीच प्रतिसाद दिलेला by श्रीगुरुजी
In reply to श्रीगुरुजी तुम्ही प्रतिसाद by बंडा मामा
In reply to श्री रा रा नानासाहेब नेफळे by श्रीगुरुजी
In reply to श्रीगुरुजी, आपण या धाग्यावर by नानासाहेब नेफळे
In reply to संजयजी ,हे श्रीगुरुजी माझ्या by नानासाहेब नेफळे
In reply to >>> त्याचा प्रतिवाद न करताच by श्रीगुरुजी
In reply to तुम्ही एक्झॅक्ट प्रतिसादाची लिंक दिलेली नाही by संजय क्षीरसागर
In reply to >>> अर्थात इतक्या उघड by श्रीगुरुजी
In reply to या ३१ टक्क्यात आपचे दस्तुरखुद्द केजरीवाल सुद्धा आहेत? by संजय क्षीरसागर
In reply to >>> एकतर तुम्ही काय लिहीतायं by श्रीगुरुजी
In reply to अत्यंत विनोदी प्रतिसाद! by संजय क्षीरसागर
In reply to >>> हे चार्जेस म्हणजे गंभीर by श्रीगुरुजी
In reply to >>> एकतर तुम्ही काय लिहीतायं by श्रीगुरुजी
In reply to श्रीगुरुजी, by बंडा मामा
In reply to >>> एकतर तुम्ही काय लिहीतायं by श्रीगुरुजी
In reply to ....अरे नान्या तुला अजुन समजत कसे.............. by विनोद१८
In reply to श्रीगुरुजी आता हा विडिओ बघाच! by संजय क्षीरसागर
In reply to श्रीगुरुजी आता हा विडिओ बघाच! by संजय क्षीरसागर
@....सं.क्षी....... मला वाटते की आता तुम्हीच नमोविरुद्ध तातडीने एफ.आय.आर. दाखल कारावा हे उत्तम. कारण गुन्हा गंभीर आहे.विनोद१८
In reply to ....श्रीगुरुजी आता हा विडिओ बघाच.!!!! by विनोद१८
In reply to सुजन हो! by संजय क्षीरसागर
In reply to >>> गुन्हा सिद्ध झाला नाही by श्रीगुरुजी
In reply to सुजन हो! by संजय क्षीरसागर
In reply to प्रतिसाद वाचून करमणूक झाली by बॅटमॅन
राहुल गांधीपेक्षा मोदी कधीही १०० पटीने बरेबॅटमॅनराव, आमच्या राहुलबाबांना मध्ये घ्यायची गरज नाही. वयस्कांच्या कोर्टात "जुव्हेनाईल"ला कशाला ओढताय? ;-) त्यांना वेगळे नियम लागू आहेत.. (कधी एकदा इलेक्शन संपते, असं झालेला) चिगो
In reply to बॅटमॅनराव.. by चिगो
(कधी एकदा इलेक्शन संपते, असं झालेला)(खच्चून सहमत असलेला) बॅटमॅन.
In reply to बॅटमॅनराव.. by चिगो
In reply to लगे रहो! by पैसा
एका हिब्रू आणि एका तामिळी माणसाचा संवाद बघतोय असं वाटलं!संवाद हिब्रू आणि तमिळ माणसाचा काय किंवा माकड व बोकडाचा काय, बघण्यात कै तादृश फरक नै. ऐकण्यात मात्र आहे ;) द्विशतकाबद्दल हबिणंदण!
In reply to अवांतर पण महत्वाचे by वामन देशमुख
In reply to याला काही उपाय सध्या तरी नाही by पैसा
In reply to अवांतर पण महत्वाचे by वामन देशमुख
In reply to केजरीवाल - लालबहादूर शास्त्री की प्रभू श्रीराम? by श्रीगुरुजी
अर्थात, कुठल्या कैकयीमुळे त्यांना दिल्लीचं मुख्यमंत्रीपद सोडावं लागलं, हे काही त्यांनी स्पष्ट केलं नाही.सोनिया गांधी अथवा गेलाबाजार शिला दिक्षित, कोणीही... ;)
In reply to कैकेयी आणि मंथरा दोघींनी युती by नानासाहेब नेफळे
In reply to केजरी नी मोदिचे आव्हान by अविनाशकुलकर्णी
In reply to केजरी नी मोदिचे आव्हान by अविनाशकुलकर्णी
In reply to http://news.outlookindia.com by श्रीगुरुजी
In reply to गडकरींनी केजरीवालांविरूद्ध by श्रीगुरुजी
In reply to गडकरींनी केजरीवालांविरूद्ध by श्रीगुरुजी
पेज नॉट फाऊंड एरर आला म्हणून इतकं पुन्हा टंकत बसलो नाही