फॉल २००७ ल — लयभारी, Sun, 11/04/2007 - 04:14 प्रतिक्रिया द्या 5211 वाचन 💬 प्रतिसाद (6) अंशुमानराव, विसोबा खेचर Sun, 11/04/2007 - 08:00 नवीन आपली कविता फारशी समजली नाही.. असो, मिसळपाववर मनापासून स्वागत... आपला, तात्या पाडगावकर. पानगळीचे वेगळे रूप आगळीच कल्पना धनंजय Sun, 11/04/2007 - 18:43 नवीन ही आगळी कल्पना आवडली. त्रिदंडी संन्यास घेतलेला कितीतरी वेळा दिसतो. आतापासून त्याच्यासाठी हेसुद्धा शब्दचित्र डोळ्यासमोर येईल. सहमत सुवर्णमयी Mon, 11/05/2007 - 22:05 नवीन धनंजय यांच्याशी सहमत. नवीन कल्पना. आवडली. हेच म्हणतो सहज Mon, 11/05/2007 - 22:07 नवीन आगळी कल्पना........ आवडली. फारच सुंदर कल्पना ! सर्किट (verified= न पडताळणी केलेला) Tue, 11/06/2007 - 00:22 नवीन असलं हे नेहमीचंच बरं-का चांगलं हिरवं भरलं रान असतांना रुसून सन्यासाची करायची सोंगं मिरवायचे जरा भगवे-तांबडे कपडे वा ! फार सुंदर कल्पना ! झाडांचा मिडलाईफ क्रायसिस म्हणजे फॉल ! क्या बात है ! - सर्किट सहमत आहे बेसनलाडू Tue, 11/06/2007 - 05:43 नवीन (सहमत)बेसनलाडू
अंशुमानराव, विसोबा खेचर Sun, 11/04/2007 - 08:00 नवीन आपली कविता फारशी समजली नाही.. असो, मिसळपाववर मनापासून स्वागत... आपला, तात्या पाडगावकर.
पानगळीचे वेगळे रूप आगळीच कल्पना धनंजय Sun, 11/04/2007 - 18:43 नवीन ही आगळी कल्पना आवडली. त्रिदंडी संन्यास घेतलेला कितीतरी वेळा दिसतो. आतापासून त्याच्यासाठी हेसुद्धा शब्दचित्र डोळ्यासमोर येईल.
फारच सुंदर कल्पना ! सर्किट (verified= न पडताळणी केलेला) Tue, 11/06/2007 - 00:22 नवीन असलं हे नेहमीचंच बरं-का चांगलं हिरवं भरलं रान असतांना रुसून सन्यासाची करायची सोंगं मिरवायचे जरा भगवे-तांबडे कपडे वा ! फार सुंदर कल्पना ! झाडांचा मिडलाईफ क्रायसिस म्हणजे फॉल ! क्या बात है ! - सर्किट
अंशुमानराव,
पानगळीचे वेगळे रूप आगळीच कल्पना
सहमत
हेच म्हणतो
फारच सुंदर कल्पना !
सहमत आहे