✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • नवीन लेखन
  • भटकंती

Gas Cylinder सुरक्षितता उपाय

प
प्रमोद देर्देकर यांनी
Tue, 10/15/2013 - 13:09  ·  लेख
लेख
मित्रहो आपण सर्वांनी Gas Cylinder च्या बाबतीत जागरूक असले पाहिजे या दृष्टीने मी आज एक गोष्ट महित झालि आहे ती तुम्हाला सांगू इच्छितो. आपण स्वतः बरोबर इतरांनाहि जागरूक करावे. आपल्या रोजच्या वापरत येणारा Gas Cylinder हा कोणत्या दिवसा पर्यन्त कार्यक्षम राहाणार आहे हे कसे ओळखावे ते पहा. १) Cylender च्या volve च्या भोवती ज्या 3 पट्ट्या असतात त्यावर A B C D अशा खुणा असतात आणि ज्या वर्षी Cylender expire होणार त्याचे वर्ष छापलेले असते.
आकृती मध्ये पिवळ्या वर्तुळातील खुणा पहावी.
म्हणजे जसे कि A /१२, किंवा D/१५ यापैकी पहिले A B C D म्हणजे वर्षाचे चार भाग केलेले असतात. म्हणून A म्हणजे जाने. फेब्रु. मार्चं आणि B म्हणजे एप्रिल मे जून होय तर "C" म्हणजे जुलै ,ऑगस्ट,सप्टेम्बर, आणि D म्हणजे ऑक्टोबर,नोव्हे.,डिसेंबर होय. आता A /१२ म्हणजे तो Cylender साल २०१२ च्या जाने. फेब्रु. मार्चं पर्यंतच कार्यक्षम आहे. त्या नन्तर तो पुन्हा वापारात यायला नकोय असा होतो. आणि जर तुम्हाला असा Expiry date नन्तर ही भरलेला गॅस आढळला तर तो सुरक्षित रित्या वापरण्यास अयोग्य आहे असा होतो. तेव्हा पुढच्या वेळी गॅसवाला दारात आला असता प्रथम ती पट्टी तपासून पहावी.म्हणजे पुढील होणारा अपघात टाळ्ता येईल. धन्यवाद! 3
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
विज्ञान
लेखनप्रकार (Writing Type)
माहिती

प्रतिक्रिया द्या
2321 वाचन

💬 प्रतिसाद (6)

प्रतिक्रिया

धन्यवाद

arunjoshi123
Tue, 10/15/2013 - 13:19 नवीन
धन्यवाद
  • Log in or register to post comments

धन्यवाद

अनिरुद्ध प
Tue, 10/15/2013 - 13:25 नवीन
माहिती साठी आभार
  • Log in or register to post comments

धन्यवाद

ताल लय
Wed, 10/16/2013 - 20:13 नवीन
धन्यवाद
  • Log in or register to post comments

तक्रार कुठे नोंदवता येईल ?

बलि
Wed, 10/16/2013 - 20:17 नवीन
माहितीबद्दल धन्यवाद याबद्दल रीतसर माहिती संबंधित अधिकार्यापर्यंत गेल्यास दुसर्या कोणाला हा सिलिंडर जाणार नाही
  • Log in or register to post comments

सिलिंडर तयार करणार्‍या

आनंद
गुरुवार, 10/17/2013 - 23:15 नवीन
सिलिंडर तयार करणार्‍या कंपन्या आणि फिलींग स्टेशन यांच्याशी संबध आल्या मुळे इतके सांगु शकतो कि अशी चुक होणे खुपच दुर्मिळ घटना असेल.
  • Log in or register to post comments

+१

नितिन थत्ते
Fri, 10/18/2013 - 10:08 नवीन
सहमत आहे. शिवाय ती तारीख म्हणजे सिलिंडर पुनर्तपासणी करण्याची तारीख असते. सिलिंडरचे आयुष्ञ संपल्याची तारीख (एक्सपायरी डेट) नसते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आनंद

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा