✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

मन म्हणते आहे !!

P — psajid, Tue, 08/13/2013 - 16:53
काळाच्या घावाने फरफटत जावे, धडपडून उठावे मन म्हणते आहे !! ती सोनेरी क्षणे जीवास ओलावे, डोळ्यात गुंतावे मन म्हणते आहे !! जे राहिले चित्र कोरे काही रंग भरावे, कुंचल्यास उचलावे मन म्हणते आहे !! तुला शौक सुगंधाचा विश्व गांधाळूनी यावे, चंदनासावे झिजावे मन म्हणते आहे !! भ्रमराचे ओठ अन कळीने खुलावे, गीत होऊन जगावे मन म्हणते आहे !! रात्रीस धास्तावले ते तुझ्या नजरेचे काजवे, पहाट बनून जावे मन म्हणते आहे !! श्री. साजीद यासीन पठाण दह्यारी जिल्हा - सांगली (महाराष्ट्र)

प्रतिक्रिया द्या
1866 वाचन

💬 प्रतिसाद (10)

सुरेख

अभ्या..
Tue, 08/13/2013 - 17:42 नवीन
सुरेख आवडली आहे एकदम. मिपावर स्वागत
  • Log in or register to post comments

सुरेख

अभ्या..
Tue, 08/13/2013 - 17:42 नवीन
सुरेख आवडली आहे एकदम. मिपावर स्वागत
  • Log in or register to post comments

तु एकटाच दोनदा स्वागत करणार

आनन्दिता
Tue, 08/13/2013 - 21:35 नवीन
तु एकटाच दोनदा स्वागत करणार मग आम्ही काय करणार?. =)) कविता आवड्ली,! लिहीत रहा!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभ्या..

@ मग आम्ही काय करणार ?

लीलाधर
Wed, 08/14/2013 - 09:02 नवीन
ओ तुम्ही फकस्त "लढ" म्हणा की ओ हाकानाका :)) जीवन गाणे गातच जावे :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आनन्दिता

****

जेपी
Tue, 08/13/2013 - 20:41 नवीन
****
  • Log in or register to post comments

छान!

पैसा
Tue, 08/13/2013 - 21:43 नवीन
छान!
  • Log in or register to post comments

सुंदर..!

अत्रुप्त आत्मा
Tue, 08/13/2013 - 22:44 नवीन
सुंदर..!
  • Log in or register to post comments

आशय गर्भ कविता.

स्पंदना
Wed, 08/14/2013 - 04:42 नवीन
आशय गर्भ कविता. बर्‍याच खोलातुन उमटलेल्या दिसताहेत.
  • Log in or register to post comments

जीवनात ही घडी अशीच राहू दे

लीलाधर
Wed, 08/14/2013 - 09:05 नवीन
मी एवढेच म्हणेन तुम्ही तुमच्या घड्या हळुहळु उलगडत चला बाकी मिपाकर आहेतच जे काय म्हणायचे ते म्हणायला :))
  • Log in or register to post comments

धन्यवाद !

psajid
Tue, 12/03/2013 - 12:07 नवीन
तुमच्या अभिप्रायबद्दल धन्यवाद !
  • Log in or register to post comments

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा