✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

नोटापुराण

द
देवदत्त यांनी
Mon, 07/14/2008 - 01:00  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
3801 वाचन

💬 प्रतिसाद (8)

प्रतिक्रिया

नोटापुराण

यशोधरा
Mon, 07/14/2008 - 08:42 नवीन
नोटापुराण नोटेबल झालेय!!
  • Log in or register to post comments

प्रतिक्रि

देवदत्त
गुरुवार, 07/31/2008 - 23:41 नवीन
प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद :) पोस्ट केल्यानंतर कळले की फार मोठे झाले आहे. पण म्हटले लहान तर नाही करता येणार आणि क्रमशः टाकले तर उगाच शिव्या पडायच्या :S :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: यशोधरा

एकदम बेष्ट

सुचेल तसं
Fri, 08/01/2008 - 09:50 नवीन
एकदम बेष्ट लेख झाला आहे. लिखते रहो देवदत्तभाई :-) http://sucheltas.blogspot.com
  • Log in or register to post comments

मस्त मस्त..

योगी९००
Fri, 01/07/2011 - 22:41 नवीन
लेख आवडला.. फार पुर्वी आला होता हा लेख...मी त्यावेळी कसा काय वाचला नाही..? बाकी नोटांचा हार म्हणला की काही विशिष्ट समारंभ आठवतात..तसेच एका हात नोटा ठेवून दुसर्‍या हाताने नोटा उधळण्याची क्रिया आठवते..
  • Log in or register to post comments

छान

सुनील
Fri, 01/07/2011 - 22:57 नवीन
अरेच्चा, एक चांगला लेख वाचायचा राहूनच गेला होता! म्हणूनच एक रूपयाची नोट हे आपले खरे चलन म्हटले जाते असे ऐकले होते. खरय! एक रुपयाची नोट आणि नाणी हे खरे चलन. बाकी नोटा म्हणजे सरकारच्या वतीने रिझर्व बँकेच्या गवर्नरने दिलेल्या प्रॉमिसरी नोटा. नोटेचा खरेपणा तपासून पहायला परदेशात एका विशिष्ठ पेनाचा वापर करतात. त्याचे काम नक्की कसे चालते ते ठाऊक नाही. लोकांनी जास्तीत जास्त वेळा प्लॅस्टीक-मनीचा वापर करावा (आणि काळा पैसा रोखावा) म्हणून सर्वात मोठी नोट ही फार मोठ्या रकमेची ठेऊ नये. भारतात आज हजाराची नोट सर्वात मोठी आहे. अमेरिकेत १०० डॉलरची तर इंग्लंडात ५० पौंडाची. आणि हो, फाटकी नोट स्वीकारायला नकार देणे हा माझ्या मते गुन्हादेखिल आहे (चुभुद्याघ्या).
  • Log in or register to post comments

माहितीपर उत्तम संग्राह्य

डावखुरा
Sat, 01/08/2011 - 00:35 नवीन
माहितीपर उत्तम संग्राह्य लेख... धन्यवाद देवदत्त ..एवढ्या छान माहीती साठी... पुलेशु
  • Log in or register to post comments

छान लेख...आवडला.

शिल्पा ब
Sat, 01/08/2011 - 10:17 नवीन
छान लेख...आवडला.
  • Log in or register to post comments

+१

संग्राम
Mon, 01/10/2011 - 13:10 नवीन
माहितीपूर्ण लेख !!! धन्यवाद !!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शिल्पा ब

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा