( सासुची व्य्था )
काव्यरस
खालिल कविता माझ्या प. पू . सासुबैंस सप्रेम अर्पण :)
*************************************************
त्या आल्या होत्या मझाकडे आज एकदम खुशित,
मि हि त्यांचे एकदम हसत स्वागत केले.
मि त्यांना म्हनाले " सासुबै ,मि काहिहि करेन तुमाला हसत पाहन्यासाटि,
तुमी फक्त एकदा हो म्हना हो "
त्यांनीहि हसत उत्तर दिले " हो गं सुनबै, तुझ्या चुका मि पाण्याच्या घोटासकट गिळल्यात गं,
काय करणार , माझ्या लेकाला तुझि गरज आहे गं "
आनि त्यांच्या कुशित मी विरुन गेली
आता मि सुन राहिले नवते ,त्या सासु राहिल्या नवत्या ,
लगेचच मग मी चिकन बिर्यानीची ऑर्डर सांगितली :)
मग कस कोन जाने या स्व्पनाल नजर माझिच लगलि, :-/
मि लाडे लाडे त्यांना भाजीत मसाल्याऐवजी मीठ पडल्याची गोश्ट सानगितलि आनि त्यांनी लगेचच रुम त्यांची गाटलि. :(
भाबड्या सासुबैंनी त्यांच्या लेकाला फोन लावला होता
मि पोह्च न्यापुर्विच " ताबडतोब घरी ये " चा फर्मान सोडला होता
"येऊन पाहुन जा करामत तुझ्या बायकोची
तुझ्या खात्यावर ऑर्डर केलीय तीनं चिकन बिर्यानीची "
" कूल डावुन आई , तीनं हे मघाशीच मला फोनवर सांगितलय ,
मीहि माझं लंच आज बाहेरुनच मागितलय " :P
बिच्चार्या सासुबै ...:D
वाचने
6615
वाचनखूण
प्रतिक्रिया
19
लै भारी
In reply to लै भारी by श्रीरंग_जोशी
डब्बल मीठवाली पाकृ खास
In reply to डब्बल मीठवाली पाकृ खास by डॉ सुहास म्हात्रे
बरं बरं
In reply to डब्बल मीठवाली पाकृ खास by डॉ सुहास म्हात्रे
अय्या इस्पूकाका ... आपने तो
अळणी
In reply to अळणी by पैसा
+१.
In reply to +१. by प्यारे१
+२
In reply to अळणी by पैसा
(No subject)
हीहीही
(No subject)
(No subject)
खी:खी:खी:
पूजा जी कविता मस्त आहे.
शुलेख ग पुजा ताई.
व्य्था सासूची कथा सुनेची...!
मस्त
अगं म हान् बालिके!
मोकलाया व्ह.२
शेरास सव्वाशेर!