भारताची समृद्धी
रस्त्यांच्या कडे,कडे,ने दिसते,
पूर्वी टिन चे डब्बे घेवून बसत ,
आता स्टील ची लोटी दिसते
प्रतिक्रिया
30 Apr 2013 - 10:28 pm | अत्रुप्त आत्मा
फेसबुक ची समृद्धी
सगळ्या संस्थळांवर दिसते.
तिकडे डबडे घेऊन बसत
इकडे ब्यारलच असते. =))
1 May 2013 - 3:08 pm | अभ्या..
=)) =)) =)) =))
बुवा बुवा बुवा बुवा
1 May 2013 - 5:01 pm | तिमा
बुद्धीची समृद्धी
आता सर्वत्र दिसते
पूर्वी पाडत खर्या जिलब्या
आता कडेकडेच्या जिलब्या