समृद्ध भारत

राजा सोव्नी जे न देखे रवी...
भारताची समृद्धी रस्त्यांच्या कडे,कडे,ने दिसते, पूर्वी टिन चे डब्बे घेवून बसत , आता स्टील ची लोटी दिसते
वर्गीकरण
लेखनविषय:
काव्यरस

3 टिप्पण्या 1,865 दृश्ये

Comments

अत्रुप्त आत्मा नवीन

फेसबुक ची समृद्धी सगळ्या संस्थळांवर दिसते. तिकडे डबडे घेऊन बसत इकडे ब्यारलच असते. =))

अभ्या.. नवीन

=)) =)) =)) =)) बुवा बुवा बुवा बुवा

तिमा नवीन

बुद्धीची समृद्धी आता सर्वत्र दिसते पूर्वी पाडत खर्‍या जिलब्या आता कडेकडेच्या जिलब्या