निसर्गकविता २ : प्रिय प्राजक्त
निसर्गकविता १ : झाडांच्या पानात (गीत) - http://www.misalpav.com/node/20633
प्रिय प्राजक्त: आठवतेय तुला ? नाजुक फुलांसवे प्रथम घेतलेला ओंजळीतला तो गंधीत स्पर्ष वार्याच्या एका झोतामध्ये झोकुन दिलेले ते सर्वस्व गंधाळलेल्या शुभ्र आयुष्यामध्ये अनुभवलेल ललाटी लाल वर्चस्व आठवतच असेन ना तुला ? सुगंधाची बरसात होताना ह्रद्यावर कोरले गेलेले प्रितीचे ओथंबलेले क्षण ... आयुष्यभरासाठी .. दंगलेल्या अतिव रजनीशी एक गोंदलेली आठवण एक मुर्तीमंत जाणीव... जगण्याची ... म्हनुन म्हणते मी तु असाच फुलत रहा अगदी माझा नसतानाही असाच अंगणी बहरत रहा.. फक्त माझ्यासाठी...

गंधाळलेल्या शुभ्र
ग्णेशायनमः
"पुणे गेटची भव्य सुरमई" अरे
वल्लीदा...पूर्णपणे छप्पर
हसुन हसुन आता पोट दुखेल
बाकी तुम्ही रिप्लाय मध्ये जी
न म स का र.
:-D
वाह क्या बात है! ओंजळभर
कविता, विडंबन दोन्ही मस्तच
+ २४.२५
गणेशा सुंदर कविता आहे.
आपले
मस्त रे... मलिका छान जमून
गुलमोहर
सुंदर!
कविता आवडली खूप