✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • नवीन लेखन
  • भटकंती

झोपला का ग?

अ
अविनाशकुलकर्णी यांनी
Wed, 12/21/2011 - 12:52  ·  लेख
लेख
झोपला का ग? तेंव्हा आमच घर लहान होत. वन बेडरुम, किचन.. बेडरुम मधे बेड भिंतिला लागुन होता मी त्यावेळी २-३ रीत असेल बाबा भिंतिच्या बाजुला, मी मधे,आई कडेला ,अस झोपायचो. झोपल्यावर आई कडेला ठेवायची मला.. मी रात्री जाम झोपायचो नाहि.. ति मांडिवर घेउन दामटुन झोपवायची.. सारखे दोघेपण झोप झोप करायचे... उद्या सकाळी शाळा आहे अस म्हणायची मधुनच बाबा झोपला का ग? म्हणायचे.. झोपतोय.. आई म्हणायची,"लहान आहे ना, दमतो" मी मानांत हसायचो.... मला माहित होत ते मला सारख झोप झोप का करतात ते..... [कल्पना स्त्रोत.प्रतिसाद.. मित्रवर्य ली] अविनाश....
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
बालगीत

प्रतिक्रिया द्या
5800 वाचन

💬 प्रतिसाद (20)

प्रतिक्रिया

मला माहित होत ते मला सारख झोप

किसन शिंदे
Wed, 12/21/2011 - 12:55 नवीन
मला माहित होत ते मला सारख झोप झोप का करतात ते.....
तुम्हाला जर माहिती होतं तर मग याला बालगीत का म्हणावं??
  • Log in or register to post comments

शेवटचे बालगीत असे म्हणावे

गवि
Wed, 12/21/2011 - 12:58 नवीन
शेवटचे बालगीत असे म्हणावे काय? "संपले बालपण माझे" टाईप जाणीव होण्याचा काळ ?! ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: किसन शिंदे

हा हा हा

सुहास झेले
Wed, 12/21/2011 - 13:34 नवीन
हा हा हा :D :D
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गवि

>>संपले बालपण माझे" टाईप

सूड
Wed, 12/21/2011 - 20:14 नवीन
>>संपले बालपण माझे" टाईप जाणीव होण्याचा काळ हो, पण दुसरी- तिसरीत असताना ?? जरा जास्तच लवकर नाही वाटत ??
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गवि

चेसुगु

रामपुरी
Wed, 12/21/2011 - 22:18 नवीन
हे काहीच नाही. चेतन सुभाष गुगळे यापेक्षा भारी होते दुसरी- तिसरीत असताना. त्यांचे धागे वाचा...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सूड

काय किसनद्येवा,

प्रास
Wed, 12/21/2011 - 13:02 नवीन
क्वोटिंग उपकरणाचा उपयोग करणं जमू लागलं की भाऊ! बालगीत म्हणून काकाश्रींनी धागा जनातलं मनातलं मध्ये टाकलाय म्हणजे ते त्यांच्या बालपणीचं मनातलं गीत का काय असं का म्हणू नये? बाकी मला तरी ते काकाश्रींच्या मनातलं मुक्तक त्यांनी नेहमीप्रमाणे जनातलं केलंय असं वाटतंय. काय, बरोबर ना, काकाश्री? :-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: किसन शिंदे

मी त्यावेळी २-३ रीत असेल खुप

किचेन
Wed, 12/21/2011 - 13:33 नवीन
मी त्यावेळी २-३ रीत असेल खुप लहानपणीच मोठे झालात तुम्ही!
  • Log in or register to post comments

ह्म्म्म्म

परिकथेतील राजकुमार
Wed, 12/21/2011 - 13:41 नवीन
हे बहुदा 'बाल स्वागत गीत' असावे.
  • Log in or register to post comments

+१

गणपा
Wed, 12/21/2011 - 13:52 नवीन
;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: परिकथेतील राजकुमार

हे बहुदा 'बाल स्वागत गीत'

अत्रुप्त आत्मा
Wed, 12/21/2011 - 23:38 नवीन
हे बहुदा 'बाल स्वागत गीत' असावे. :-D निर्वाण प्राप्त झाले आहे :-D
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: परिकथेतील राजकुमार

हा हा...

दादा कोंडके
Wed, 12/21/2011 - 13:44 नवीन
"शांतेचं.." मधला संवाद आठवला, सुधीर जोशी लक्षाकडे ( तो झोपेतून उठताना) बघून म्हणतो, हा लहान असल्यापासून असा मध्येच उठतो, म्हणून याला लहान भावंडं झालं नाही!
  • Log in or register to post comments

हा हा

दिपक
Wed, 12/21/2011 - 13:51 नवीन
हा हा हा "खबरदार" चित्रपटातला संजय नार्वेकरचा "आता उठुन काय फायदा?" चा सिन आठवला :-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: दादा कोंडके

:D :D :D :D

मनराव
Wed, 12/21/2011 - 14:24 नवीन
:D :D :D :D :D :D :D :D :D
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: दादा कोंडके

मग शेवटी एकुलते एकच राहिलात

पक पक पक
Wed, 12/21/2011 - 18:58 नवीन
मग शेवटी एकुलते एकच राहिलात का....?
  • Log in or register to post comments

हीन दर्जा

मराठी_माणूस
Wed, 12/21/2011 - 19:39 नवीन
हीन दर्जा
  • Log in or register to post comments

वा वा चान चान. एक जोक सुचला

इंटरनेटस्नेही
Wed, 12/21/2011 - 20:19 नवीन
वा वा चान चान. एक जोक सुचला आहे, इच्छुकांनी व्यनि करावा.
  • Log in or register to post comments

काय हो साहेब, तुम्ही निघाले

शिल्पा ब
Wed, 12/21/2011 - 22:13 नवीन
काय हो साहेब, तुम्ही निघाले डॉ. दिवटेंच्या वळणावर ?
  • Log in or register to post comments

काय हो साहेब, तुम्ही निघाले

अन्या दातार
Wed, 12/21/2011 - 22:22 नवीन
काय हो साहेब, तुम्ही निघाले डॉ. दिवटेंच्या वळणावर ?
कधी नव्हते? :shock:
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शिल्पा ब

अरे

मी-सौरभ
गुरुवार, 12/22/2011 - 16:49 नवीन
>>मी त्यावेळी २-३ रीत असेल म्हंजे तुम्ही बर्‍याच वेळा नापास झाले होतात १ली त असताना :)
  • Log in or register to post comments

.

आदिजोशी
Fri, 12/23/2011 - 18:54 नवीन
लेखातून वा हे जे काही आहे त्यातून नक्की काय सांगायचंय?
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा