अतिशय गाजलेलं भंपक पुस्तक
In reply to परदेशी पुरस्कार मिळविणारी भारतीय लेखकांची पुस्तके by चेतन सुभाष गुगळे
In reply to अगदी बरोबर by सामान्य वाचक
In reply to हे नवीनच ऐकतोय... by चेतन सुभाष गुगळे
In reply to हे नवीनच ऐकतोय... by चेतन सुभाष गुगळे
In reply to हे नवीनच ऐकतोय... by चेतन सुभाष गुगळे
In reply to अगदी बरोबर by सामान्य वाचक
In reply to अति by शाहिर
In reply to परदेशी पुरस्कार मिळविणारी भारतीय लेखकांची पुस्तके by चेतन सुभाष गुगळे
In reply to उदाहरणार्थ अरविंद अडिगाचा by विकाल
In reply to नाही धीर झाला by चेतन सुभाष गुगळे
In reply to म्ह्णजे तुमचं हे मत स्वःताच by विकाल
In reply to परदेशी पुरस्कार मिळविणारी भारतीय लेखकांची पुस्तके by चेतन सुभाष गुगळे
परदेशी पुरस्कार मिळविणारी भारतीय लेखकांची पुस्तके अशीच असतात.सरसकटीकरणाशी असहमत.
उदाहरणार्थ अरविंद अडिगाचा टायगर.पुन्हा असहमत. अडिगांचा टायगर (फॉर अ चेंज) बरा वाटला होता.
In reply to -२ by पंगा
In reply to अजुन एन भंपक पुस्तक: अरुंधती by मराठी_माणूस
In reply to अजुन एन भंपक पुस्तक: अरुंधती by मराठी_माणूस
In reply to चेतन साहेब by आत्मशून्य
In reply to शून्य वाचलंत इतकंच म्हणेन by चेतन सुभाष गुगळे
अल्केमिस्टच्या वाचकांची अशीच फरफट होते ती यात मांडलेल्या प्रचंड तत्वज्ञानामुळे. हे अतिप्रचंड तत्वज्ञान ज्या कथेच्या मानगुटीवर चढविण्यात आलंय ती अतिशय तकलादू आहे. तिला हे तत्वज्ञान अजिबात पेलवत नाही.हॅ हाहा....
या पुस्तकातली काही सिद्धांत एकमेकांशी अजिबात जुळत नाहीत. जसे की हे दोन - "आपल्या आयुष्यात कुठल्यातरी क्षणी असं होतं की सर्व घडामोडींवरचा आपला ताबा सुटतो. आणि आपलं आयुष्य मग दैव नियंत्रीत करतं. हेच ते जगातील सर्वात मोठं असत्य आहे."यात चूक काय आहे ?
"ती अशी शक्ती आहे जी वरकरणी तुम्हाला नकारात्मक वाटु शकते. पण प्रत्यक्षात मात्र ती तुम्हाला तुमचं स्वप्न प्रत्यक्षात आणण्याचा मार्ग दाखवते. त्यासाठी ती तुमच्या अंतरात्म्याला-अंतर्मनाला, तुमच्या इच्छाशक्तीला तयार करते. याचं कारण म्हणजे जगातलं एक फार थोर वैश्वीकसत्य: तुम्ही कुणीही असा किंवा तुम्ही काहीही करत असा, जेव्हा तुम्हाला मनापासुन जे काही करावंसं वाटतं ते तुम्ही करावं अशी इच्छा विश्वाच्याच अंतरात्म्यात उगम पावलेली असते. ते करण्यासाठीच पृथ्वीवर तुमचं अस्तित्व असतं.""प्रिन्सीपल ओफ फेवर वा बिगीनर्स लक" बाबत मी यावर भाष्य केलयं अपेक्षा आहे आपल्याला पटेल. तशीच ही दोन -
"आणि जेव्हा तुम्हाला एखादी गोष्ट पाहिजे असते, तेव्हा सगळं जगच तुमच्या मदतीला ती साध्य करण्यासाठी धावुन येतं."- गाढवासारखं भाषांतर होय. मूळ वाक्य असं आहे "when you want something, all the universe conspires in helping you to achieve it." म्हणजेच तूम्हा हवी असलेली गोश्ट मिळण्यासाठी विश्वाकडून मदत येऊ लागते... अथवा तशा घटना घडायला सूरूवात होते, म्हणूनच जे पाहीजे ते मिळवणेच हे तूम्ही ठरवता, तूमचं नशीब न्हवे.
"तुमच्याजवळ जेव्हा सर्वोत्तम खजिना असतो आणि तुम्ही लोकांना तसं सांगायचा प्रयत्न करता तेव्हा तुमच्यावर कुणीही विश्वास ठेवत नाही. "काय चूक आहे यात ? हाताची बोटे समान नसतात लोकांची मतेही समान नसतात. काही न पटणारी वाक्यं -
"जेव्हा आपल्याला नशिबाची साथ असते, तेव्हा त्याचा फायदा घेतलाच पाहिजे. एका अर्थानं हा आपण नशिबाला दिलेला प्रतिसादच असतो. यालाच ’अनुकूलतेचा सिद्धांत’ किंवा ’नवख्याचे नशीब’ म्हणतात. ""प्रिन्सीपल ओफ फेवर वा बिगीनर्स लक" अत्यंत बरोबर विषद केलयं. जरा सिंहावलोकन करा आपण जे काही बनायची इच्छा ठेवतो/ बनलेलो असतो/ वा त्या प्रवासात असतो, त्यात कूठे तरी एकदा आपण "लिफ्ट" झालेलो असतोच आणी हे लिफ्ट होणे आपण नियंत्रीत करत नाही. उदा y2k प्रोब्लेम सॉल्व करायला अत्यंत ऑऊटडेटेड लॅग्वेजचा सर्वात जास्त उपयोग झाला. केवळ कोबोल सारखी "फडतूस" लँग्वेज येते म्हणून अनेक मतीमंद लोक अमेरीकेत त्याकाळी जॉब मीळवू शकले जे त्या काळच्या बर्याच बूध्दीवान लोकांना जमले न्हवते. आणी एकदा तिकडे गेल्यावर जेव्हां कोबोलची मागणी ओसरली तोपर्यंत मंद लोकाना पूरेसा वेळ सराव व इतर अडव्हांटेज मीळाले होते इतर लँग्वेज शीकून त्यात नोकरी टीकवायला... कोणीही परत आलं नाही. यालाच म्हणतात "प्रिन्सीपल ओफ फेवर वा बिगीनर्स लक". तूमच्या इच्छा तूम्ही ठरवता.. व त्या पूर्या करायला universe conspire करते ते हेच. म्हणूनच सर्वात वर दीलेली दोन वाक्ये हीसूध्दा अजिबात विरूध्दार्थी नाहीत.
"प्रत्येक शोध मोहिमेची सुरुवात नवख्याच्या नशिबानंच होते. पण प्रत्येक शोध मोहिम विजेत्याच्या कठीण परिक्षेनंच संपते."बरोबर. कोणी जन्मजात अंबानीचा मूलगा असतो तर कोणी "धनाजीराव वाकडे" सारखा कर्तूत्ववान गूणी मीपाकर. सूरूवात नशिबानंच होते व शेवट विजेत्याला सर्वप्रकारे पारखण्यात (आयूष्यातील बर्यावाइट अनूभवांच्या कसोटीवर जोखण्यात). काही मंद लोक मधेच थांबतात, तेव्हां काय घडते त्यांचे फार सूंदर वर्णन ओअॅसीसमधे जेव्हां मेंढपाळाला स्त्रि, पैसा व मानसन्मान मीळतो व तो खजीना शोधायचा विचार सोडून देणार असतो तेव्हां केलेलं आहे.
"तुमचं भवितव्य तुम्ही साध्य करावं यासाठी कार्यरत असणारी एक शक्ती अस्तित्वात असते. यशाची चव देऊन ती तुमच्या भुकेमध्ये वाढच करत असते. "खरयं यशासरखी नशा नायं.
मद्याच्या समर्थनार्थ वापरलेलं हे वाक्य - "माणसाच्या तोंडात जाणारी कुठलीही गोष्ट कधीच वाईट नसते. वाईट असतं त्याच्या तोंडातुन जे बाहेर पडतं ते."मद्याच्या का शेणाच्या की सामानाच्या समर्थनार्थ हे आहे ज्याचं त्यानं ठरवावं. लेखकाला असले फाटेफोड अपेक्षीत नाही मूद्दा जे वाइट बाहेर पडत (outcome) त्यावरती फोकस करणे हा आहे, आणी ते म्हणजे ढोसल्यानंतर जे आपण बरळतो ते होय.
अजून एक अर्थहीन वाक्य - "पाण्याचा प्रवाह खजिन्याला उघडा पाडतो आणि तो प्रवाह त्याला पुरुनसुद्धा टाकतो. "ते वाळवंट आहे तीथे हे घडणे शक्य आहे.
आता ह्या तली मूळ कथा जर एखाद्या समुहाच्या स्वातंत्र्यलढ्याची किंवा अन्यायाविरुद्ध उभ्या राहिलेल्या एकजुटीची असती तरी तिला हा तत्वज्ञानाचा डोलारा कदाचित पेलवलाही असता. परंतू ही तर एका व्यक्तिची कथा आहे. स्वप्नांना प्रत्यक्षात उतरविण्याची ही कथा लिहीताना लेखकाने नायकाला पडलेले स्वप्न खरे करण्याचा प्रवास दाखविलाय. पडलेले स्वप्न आणि पाहिले गेलेले स्वप्न यात फरक असतो. माणूस स्वप्न पाहतो तेव्हा त्यात काहीतरी भव्य, दिव्य, उदात्त असे असते. तर पडलेल्या स्वप्नांवर आपले नियंत्रण नसते आणि सहसा अशी स्वप्ने असंबद्ध असतात. जीवनाचा आनंद मिळविण्याकरिता अशा स्वप्नांची पूर्तता करण्यात काही च अर्थ नसतो.लेखक तूमच्या स्वप्नांवर मग भलेही ती अशक्यप्राय वाटो तूम्ही कीती विश्वास ठेवता याचा परामर्श घेतोय, बाकी काही नाही.
सुरूवातीला जेव्हा आपण वाचतो की १६ व्या वर्षापर्यंत शिक्षण घेतलेला नायक धर्मगुरू व्हायचे नाकारून प्रवासातला आनंद लुटण्याकरिता मेंढपाळ व्हायचे ठरवितो आणि त्याचे वडील त्याला परवानगी व मेंढ्या खरेदी करिता भांडवलही देतात तेव्हा नायक खरंच जीवनातला अलौकिक आनंद मिळविणार अशी शक्यता वाटू लागते. पुढे नायक मेंढ्या विकून सरळ खजिन्याच्या शोधार्थ प्रयत्न करतो तेव्हा प्रयत्नवादी वाचकाची नक्कीच निराशा होते. दैववादी लोकांना कदाचित यात आनंदच वाटत असेल.पूस्तक नीट वाचावे. तो ते का करतो हे फार व्यवस्थीत लिहलयं.
शेवटी जरी नायकाला खजिना न मिळता पुन्हा मेंढपाळाचे जीवन जगायला लागून त्यातच खर्या आनंदाचा ठेवा सापडतो असे दाखविले असते तरी मनाला समाधान वाटले असते. परंतू लेखकाने असे न करता नायकाला खजिना मिळाल्याचे दाखवून अंधश्रद्धेला खतपाणीच घातले आहे.असे करणे कोषीश करने वालोंकी हार होती है असा संदेश दील्या सारख वाटत नाही काय ? किंबहूना मूलासोबत एक अल्केमेस्टही असतो ज्याला सोनं तयार करतायेत नसतं. तो दूसर्या अल्केमीस्टला भेटायला त्या मेंढपाळा इतकाच प्रवास करतो कश्ट करतो. व जेव्हां तो प्रत्यक्ष भेटतो तेव्हां दूसरा अल्केमीस्ट ज्याला सोनं तयार करता येतं असतं तो फक्त एव्हडच सांगतो की तूझ्याकडे असलेल्या पूस्तकात काहीही चूक नाही, तू फक्त पून्हा व्यवस्थीत प्रयत्न करं (प्रोसेस फोलो कर).... खरेतर मग मूलासोबतच्या अल्केमीस्टने निराशच व्हायला हवे होते.. पण त्याचा उत्साह प्रत्यक्षात दूणावतो व तो पून्हा पहील्या पासून तयारीला लागतो.. याला तूम्ही दैववाद म्हणाल की प्रयत्नवाद ?
In reply to आपला फार गोधंळ झालाय हे खरचं... पण प्रयत्न सूरू करूया by आत्मशून्य

In reply to (No subject) by ३_१४ विक्षिप्त अदिती
In reply to काकू by आत्मशून्य
In reply to मी प्रतिक्रिया एकदा वाचल्यावर by ३_१४ विक्षिप्त अदिती
In reply to आँ तूमी अख्खी प्रतीक्रीया by आत्मशून्य
In reply to आयला, तुम्ही लिहू शकता आम्ही by ३_१४ विक्षिप्त अदिती
तुम्ही लिहू शकता आम्ही वाचूही नये काय?हे स्टेटमेंट लिंगभेदासंदर्भात नाही असा समज झाल्याने त्याला उत्तर द्यायचे नाही असे ठरवले आहे. ;)
In reply to काकू, तू वरून तूम्ही वर आलात ? असो... by आत्मशून्य
In reply to तुम्ही असा आदरार्थी उल्लेख by ३_१४ विक्षिप्त अदिती
In reply to यावरून आठवले (रामदास नव्हे) by चेतन सुभाष गुगळे
In reply to लवकर बरे व्हा.. by अर्धवट
In reply to मी उत्तम by चेतन सुभाष गुगळे
In reply to >>तुम्ही पूर्ण व्हा. माझाही by अर्धवट
In reply to प्रयत्न करीत राहा. जमेल तितकी मदत मीही करीनच. by चेतन सुभाष गुगळे
In reply to >>बरी माणसं अर्धवटांशी संवाद by अर्धवट
In reply to लवकर बरे व्हा.. by अर्धवट
In reply to असो. ही लिंक दिल्याचा by ३_१४ विक्षिप्त अदिती
तुम्ही असा आदरार्थी उल्लेख उपरोधानेही होऊ शकतो की बाळ आत्मशून्या!कूत्र्याच शेपूट वाकडं ते वाकडंच, कारलं साखरेत......... हे करा ते करा आणखी काही करा तरी कडू ते कडूच. या दोन म्हणींचा प्रत्यय आला बघा.... चालूदे चालूदे... तूम्ही एकेरीच उल्लेख करा हो. बरं वाटतं.
In reply to काकू.... by आत्मशून्य
In reply to कुत्र्यालाही अपमान वाटेल by चेतन सुभाष गुगळे

In reply to आपला फार गोधंळ झालाय हे खरचं... पण प्रयत्न सूरू करूया by आत्मशून्य
In reply to कोबोल सारखी "फडतूस" लँग्वेज by मराठी_माणूस
In reply to आपला फार गोधंळ झालाय हे खरचं... पण प्रयत्न सूरू करूया by आत्मशून्य
केवळ कोबोल सारखी "फडतूस" लँग्वेज येते म्हणून अनेक मतीमंद लोक अमेरीकेत त्याकाळी जॉब मीळवू शकले...... एकदा तिकडे गेल्यावर जेव्हां कोबोलची मागणी ओसरली तोपर्यंत मंद लोकाना पूरेसा वेळ सराव व इतर अडव्हांटेज मीळाले होतेसर्व अम्रिकनांची सरसकट फरफट केल्याबद्दल तीव्र णीशेढ..... मंद म्हणाल्यामुळे अतितीव्र णीशेढ.... अम्रिकनांना न्याय मिळालाच पाहिजे...... (गुगळे तुमचा धागा दिड किंवा द्विशतकी होणार आहे.... माझ्या पुढील धाग्यावर ५ प्रतिक्रिया तरी यायला हव्यात...)
In reply to केवळ कोबोल सारखी "फडतूस" by वपाडाव
In reply to प्रिन्सीपल ओफ फेवर आणी बिगीनर्स by आत्मशून्य
कोणीतरी प्रिन्सीपल ओफ फेवर आणी बिगीनर्स लक फिलोसोफी बद्दल चर्चा झोडाआम्हाले चपातीबरोबर काय खातात हे नीट माहीत नाही.... अन ह्या काय बड्या-बड्या गोष्टी करुन र्हायले तुमी.... बाकी, आमचा जीव लैच तुटतो बघा या अम्रिकनांसाठी....
अगदी बरोबर