नुकतंच बहुचर्चित अल्केमिस्ट हे पुस्तक वाचलं. पाऊलो कोएलो यांच्या पुस्तकाचं जगभरात प्रचंड कौतुक झालेलं असून त्याच्या अनेक भाषांत कोट्यावधी प्रती विकल्या गेल्या आहेत (अशी माहिती सदर पुस्तकाच्या शेवटच्या पृष्ठावर होती).
याचं अजिबात आश्चर्य नाही की अशी पुस्तकं लिहीली जातात. याचं देखील आश्चर्य नाही की अशी पुस्तकं छापली जातात. अर्थात या गोष्टीचं निश्चित आश्चर्य वाटतं की लोक अशी पुस्तकं पैसे (आणि त्याहून ही मुल्यवान असा वेळ) खर्चून का वाचतात? माझ्यापुरतं म्हणाल, तर अनेक ठिकाणी छापून आलेल्या या कादंबरीच्या अवास्तव कौतुकाला बळी पडूनच मी या कादंबरीच्या वाचनात माझा वेळ वाया घालविला.
आता प्रश्न असा उरतो की हे जे कुणी या कादंबरीच्या कौतुकात पानं च्या पानं खर्ची घालवून इतरांनाही हे पुस्तक वाचण्यासाठी उद्युक्त करत आहेत त्यांना नेमकं काय साध्य करायचं आहे? (निदान माझ्यासाठी तरी हा नक्कीच अनुत्तरीत प्रश्न आहे)
या पुस्तकातून बरंच काही शिकायला मिळतं असा प्रशंसकांचा सूर आहे. मला तरी संपूर्ण पुस्तक वाचल्यावर "असलं पुस्तक वाचण्यात अजिबात वेळ वाया घालवू नये" यापेक्षा अधिक काही शिकायला मिळालं नाही.
पुढच्यास ठेच मागचा शहाणा अशी मराठीत एक म्हण आहे. माझ्या वाया गेलेल्या वेळेवरून इतरांनी बोध घ्यावा व आपला बहुमूल्य वेळ वाचवावा अशी त्यांना सावधगिरीची सूचना करण्याकरिताच हा लेखन प्रपंच.
वाचने
38141
प्रतिक्रिया
133
मिसळपाव
प्रतिक्रिया
अगदी बरोबर
In reply to परदेशी पुरस्कार मिळविणारी भारतीय लेखकांची पुस्तके by चेतन सुभाष गुगळे
हे नवीनच ऐकतोय...
In reply to अगदी बरोबर by सामान्य वाचक
हे ठाव ण्हवते
In reply to हे नवीनच ऐकतोय... by चेतन सुभाष गुगळे
अभिनंदन , प्रतिसादांचे शतक
In reply to हे नवीनच ऐकतोय... by चेतन सुभाष गुगळे
फेरारी विकणारा साधू , अति भूक्कड पूस्तक.
In reply to हे नवीनच ऐकतोय... by चेतन सुभाष गुगळे
अति
In reply to अगदी बरोबर by सामान्य वाचक
नीट वाचलत तर कळेल,
In reply to अति by शाहिर
उदाहरणार्थ अरविंद अडिगाचा
In reply to परदेशी पुरस्कार मिळविणारी भारतीय लेखकांची पुस्तके by चेतन सुभाष गुगळे
नाही धीर झाला
In reply to उदाहरणार्थ अरविंद अडिगाचा by विकाल
म्ह्णजे तुमचं हे मत स्वःताच
In reply to नाही धीर झाला by चेतन सुभाष गुगळे
तसं समजा
In reply to म्ह्णजे तुमचं हे मत स्वःताच by विकाल
-२
In reply to परदेशी पुरस्कार मिळविणारी भारतीय लेखकांची पुस्तके by चेतन सुभाष गुगळे
पंगाजी, त्यांनी ते
In reply to -२ by पंगा
प्रकाटाआ
In reply to अजुन एन भंपक पुस्तक: अरुंधती by मराठी_माणूस
अजिबात नाही... हे पुस्तक मला
In reply to अजुन एन भंपक पुस्तक: अरुंधती by मराठी_माणूस
या धाग्यावर ९२ प्रतिसाद आले.
गुगळेंचे अभिनंदन ,
चेतन साहेब
शून्य वाचलंत इतकंच म्हणेन
In reply to चेतन साहेब by आत्मशून्य
आपला फार गोधंळ झालाय हे खरचं... पण प्रयत्न सूरू करूया
In reply to शून्य वाचलंत इतकंच म्हणेन by चेतन सुभाष गुगळे
(No subject)
In reply to आपला फार गोधंळ झालाय हे खरचं... पण प्रयत्न सूरू करूया by आत्मशून्य
काकू
In reply to (No subject) by ३_१४ विक्षिप्त अदिती
मी प्रतिक्रिया एकदा वाचल्यावर
In reply to काकू by आत्मशून्य
आँ तूमी अख्खी प्रतीक्रीया
In reply to मी प्रतिक्रिया एकदा वाचल्यावर by ३_१४ विक्षिप्त अदिती
आयला, तुम्ही लिहू शकता आम्ही
In reply to आँ तूमी अख्खी प्रतीक्रीया by आत्मशून्य
काकू, तू वरून तूम्ही वर आलात ? असो...
In reply to आयला, तुम्ही लिहू शकता आम्ही by ३_१४ विक्षिप्त अदिती
तुम्ही असा आदरार्थी उल्लेख
In reply to काकू, तू वरून तूम्ही वर आलात ? असो... by आत्मशून्य
यावरून आठवले (रामदास नव्हे)
In reply to तुम्ही असा आदरार्थी उल्लेख by ३_१४ विक्षिप्त अदिती
लवकर बरे व्हा..
In reply to यावरून आठवले (रामदास नव्हे) by चेतन सुभाष गुगळे
मी उत्तम
In reply to लवकर बरे व्हा.. by अर्धवट
>>तुम्ही पूर्ण व्हा. माझाही
In reply to मी उत्तम by चेतन सुभाष गुगळे
प्रयत्न करीत राहा. जमेल तितकी मदत मीही करीनच.
In reply to >>तुम्ही पूर्ण व्हा. माझाही by अर्धवट
>>बरी माणसं अर्धवटांशी संवाद
In reply to प्रयत्न करीत राहा. जमेल तितकी मदत मीही करीनच. by चेतन सुभाष गुगळे
चांगलं आहे.
In reply to >>बरी माणसं अर्धवटांशी संवाद by अर्धवट
असो. ही लिंक दिल्याचा
In reply to लवकर बरे व्हा.. by अर्धवट
काकू....
In reply to असो. ही लिंक दिल्याचा by ३_१४ विक्षिप्त अदिती
कुत्र्यालाही अपमान वाटेल
In reply to काकू.... by आत्मशून्य
_/\_
In reply to कुत्र्यालाही अपमान वाटेल by चेतन सुभाष गुगळे
कोबोल सारखी "फडतूस" लँग्वेज
In reply to आपला फार गोधंळ झालाय हे खरचं... पण प्रयत्न सूरू करूया by आत्मशून्य
हा हा हा :)
In reply to कोबोल सारखी "फडतूस" लँग्वेज by मराठी_माणूस
केवळ कोबोल सारखी "फडतूस"
In reply to आपला फार गोधंळ झालाय हे खरचं... पण प्रयत्न सूरू करूया by आत्मशून्य
प्रिन्सीपल ओफ फेवर आणी बिगीनर्स
In reply to केवळ कोबोल सारखी "फडतूस" by वपाडाव
कोणीतरी प्रिन्सीपल ओफ फेवर
In reply to प्रिन्सीपल ओफ फेवर आणी बिगीनर्स by आत्मशून्य