या संकेतस्थळावर विनोदाचा धागा आहे की नाही माहिती नाही, पण तुम्हाला महाराष्ट्र टाईम्स च्या संकेतस्थळावर हसा लेको नावाच्या सदरा खाली विनोद वाचता येतील.
नीलकांत
>>>या संकेतस्थळावर विनोदाचा धागा आहे की नाही माहिती नाही, पण तुम्हाला महाराष्ट्र टाईम्स च्या संकेतस्थळावर हसा लेको नावाच्या सदरा खाली विनोद वाचता येतील.
त्यातील विनोद वाचताना नक्की कधी हसायचे ते समजत नाही. त्यांनी निदान संकेतस्थळावर तरी पार्श्वभूमीवर महेंद्र कपूरचे गाणे "हसा मुलांनो हसा.." लावले पाहीजे असे वाटते.
"आमचे येथे भडकमकरान्च्या वर्गाला प्रवेश मिळेल. फी अडवान्स भरावी लागेल. ;)))""
ते ठीक आहे हो, पण क्लास मध्ये तुम्ही तुमचा अख्ख्या पुण्यात जगप्रसिद्ध असलेला कंदील लावणार नाही ना नाहीतर आम्हाला फुकटच मरावे लागेल ...
फुकटचे मरणे पौष्टीक नसते असे मी मानतो ...
हा पण विनोद होता बरं का ....
छोटा डॉन
[ अपने अड्डे पे जरूर आना http://chhota-don.blogspot.com/ ]
बाकी अपनी किसी "गँग" के साथ सेटिंग नही है .....
"च्यामारी माझ्या डायलागची पार चिरफाड करुन टाकलास की लेका..."
नाही हो विनोबा, आता त्याला विनोद पाहिजे म्हणून म्हटले .
बाकी तुस्सी डायलाक दा जवाब नही ,,,
छोटा डॉन
[ अपने अड्डे पे जरूर आना http://chhota-don.blogspot.com/ ]
बाकी अपनी किसी "गँग" के साथ सेटिंग नही है .....
प्रतिक्रिया
विनोद
या संस्थळा
येथे माहिती नाही पण...
कधी हसायचे?
विनोद
श्री. विनोद हवे
हे वाचा विनोदी आहे.
भडकमकरांचे करीअर गायडंस वर्ग
तुम्ही कंदील आणणार ...
:)
कसलं राव ...