विनोद हवे

विजय गणेश खर्डे काथ्याकूट
मला ह्या साईट वर विनोद कोठे मिळतील?

11 टिप्पण्या 5,693 दृश्ये

Comments

हर्शल नवीन

साइट वर विनोदच विनोद आहे. शोधा मग सापडेल.

विजुभाऊ नवीन

या संस्थळा वरचे लोक समर्थांची भक्त आहेत. टवाळा आवडे विनोद : हे वाक्य त्यान्चे घोष वाक्य आहे

नीलकांत नवीन

या संकेतस्थळावर विनोदाचा धागा आहे की नाही माहिती नाही, पण तुम्हाला महाराष्ट्र टाईम्स च्या संकेतस्थळावर हसा लेको नावाच्या सदरा खाली विनोद वाचता येतील. नीलकांत

विकास नवीन

In reply to by नीलकांत

>>>या संकेतस्थळावर विनोदाचा धागा आहे की नाही माहिती नाही, पण तुम्हाला महाराष्ट्र टाईम्स च्या संकेतस्थळावर हसा लेको नावाच्या सदरा खाली विनोद वाचता येतील. त्यातील विनोद वाचताना नक्की कधी हसायचे ते समजत नाही. त्यांनी निदान संकेतस्थळावर तरी पार्श्वभूमीवर महेंद्र कपूरचे गाणे "हसा मुलांनो हसा.." लावले पाहीजे असे वाटते.

विदेश नवीन

"शोध" मध्ये टाईप करा-विनोद तुम्हाला हवे असलेले विनोद शोधा.

मनस्वी नवीन

विनोद हवे साहेब, माझ्या माहितीप्रमाणे सध्यातरी एकच विनोद (श्री. विनोद हवे) आहे मिसळपाववर.

आंबोळी नवीन

"भडकमकरांचे करीअर गायडंस वर्ग" वाचा. जमल्यास प्रवेश घ्या. आमचे येथे भडकमकरान्च्या वर्गाला प्रवेश मिळेल. फी अडवान्स भरावी लागेल. ;))))

छोटा डॉन नवीन

In reply to by आंबोळी

"आमचे येथे भडकमकरान्च्या वर्गाला प्रवेश मिळेल. फी अडवान्स भरावी लागेल. ;)))"" ते ठीक आहे हो, पण क्लास मध्ये तुम्ही तुमचा अख्ख्या पुण्यात जगप्रसिद्ध असलेला कंदील लावणार नाही ना नाहीतर आम्हाला फुकटच मरावे लागेल ... फुकटचे मरणे पौष्टीक नसते असे मी मानतो ... हा पण विनोद होता बरं का .... छोटा डॉन [ अपने अड्डे पे जरूर आना http://chhota-don.blogspot.com/ ] बाकी अपनी किसी "गँग" के साथ सेटिंग नही है .....

इनोबा म्हणे नवीन

In reply to by छोटा डॉन

फुकटचे मरणे पौष्टीक नसते असे मी मानतो ... च्यामारी माझ्या डायलागची पार चिरफाड करुन टाकलास की लेका... || भले सज्जनाला चारु चिकन अन रोटी | नाठाळाला ठेऊ उपाशी पोटी || -इनोबा म्हणे

छोटा डॉन नवीन

In reply to by इनोबा म्हणे

"च्यामारी माझ्या डायलागची पार चिरफाड करुन टाकलास की लेका..." नाही हो विनोबा, आता त्याला विनोद पाहिजे म्हणून म्हटले . बाकी तुस्सी डायलाक दा जवाब नही ,,, छोटा डॉन [ अपने अड्डे पे जरूर आना http://chhota-don.blogspot.com/ ] बाकी अपनी किसी "गँग" के साथ सेटिंग नही है .....