✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

उटी - कुन्नूर

म
मृत्युन्जय यांनी
Sat, 08/28/2010 - 15:29  ·  लेख
लेख

Book traversal links for उटी - कुन्नूर

  • ‹ मैसूर - उटी - भाग २
  • Up
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
8763 वाचन

💬 प्रतिसाद (17)

प्रतिक्रिया

मस्त वर्णन झुकझुकगाडी आवडली

अमोल केळकर
Sat, 08/28/2010 - 15:36 नवीन
मस्त वर्णन झुकझुकगाडी आवडली :) अमोल
  • Log in or register to post comments

कुन्नूर पुराण आवडले.

विलासराव
Sat, 08/28/2010 - 15:40 नवीन
फोटो छानच आहेत. टॉय ट्रेनचा माथेरानला केलेला प्रवास आठवला.
  • Log in or register to post comments

अ प्र ति म

प्रचेतस
Sat, 08/28/2010 - 15:46 नवीन
फारच छान--फोटो आणि वर्णनही.
  • Log in or register to post comments

सुन्दर..... एकदा तरी भेट

बाबा योगीराज
Sat, 08/28/2010 - 17:22 नवीन
सुन्दर..... एकदा तरी भेट द्यावी अशी जागा आहे.............!!!
  • Log in or register to post comments

परिपूर्ण! सुंदर फोटोज आणि

मेघवेडा
Sat, 08/28/2010 - 17:23 नवीन
परिपूर्ण! सुंदर फोटोज आणि वर्णनदेखील!
  • Log in or register to post comments

काय बोलू?!

विसोबा खेचर
Mon, 08/30/2010 - 11:32 नवीन
काय बोलू?!
  • Log in or register to post comments

फोटो आणि वर्णन

चिंतामणी
Mon, 08/30/2010 - 12:20 नवीन
दोन्ही फारच छान. पण " या फुलराणीला चालवण्यासाठी तामीळनाडु सरकारला दरवर्षी ४ कोटी तोटा" हे प्रकरण नाही समजले. (रेल्वे केंद्रीय सरकारच्या अखत्यारीत आहे असे मला वाटते)
  • Log in or register to post comments

तुमचा प्रश्न बरोबर आहे.

मृत्युन्जय
Mon, 08/30/2010 - 12:49 नवीन
तुमचा प्रश्न बरोबर आहे. सहप्रवाश्याने दिलेली माहिती आहे ही. आम्हाला काही हा प्रश्न पडला नाही. ४ कोटी हा आकडा कदाचित जास्त महत्वाचा वाटला होता त्यावेळेस.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चिंतामणी

अप्रतिम!!!

समंजस
Mon, 08/30/2010 - 13:58 नवीन
अप्रतिम!!! आणखी काही शब्द नाहीत.
  • Log in or register to post comments

सुंदर फोटोज..... वर्णनही

अरुंधती
Mon, 08/30/2010 - 18:41 नवीन
सुंदर फोटोज..... वर्णनही आवडले! एकदा भेट द्यायलाच हवी.
  • Log in or register to post comments

कोणत्या फोटोचं कौतुक करू? असं

रेवती
Mon, 08/30/2010 - 18:55 नवीन
कोणत्या फोटोचं कौतुक करू? असं वाटतय. तरी वरून चौथा फोटो आवडला. ट्रिप भारी झाली तुमची! धुक्याने ग्रासलेले कुन्नुर फार आवडले.
  • Log in or register to post comments

ज ह ब र्‍या !!

परिकथेतील राजकुमार
Mon, 08/30/2010 - 19:39 नवीन
ज ह ब र्‍या !!
  • Log in or register to post comments

सुरेख फोटो

निखिल देशपांडे
Mon, 08/30/2010 - 20:26 नवीन
सुरेख फोटो
  • Log in or register to post comments

या ठिकाणापर्यंत गेले.. पण

मस्त कलंदर
Mon, 08/30/2010 - 22:31 नवीन
या ठिकाणापर्यंत गेले.. पण तिथे जायचा योग नेमका आला नव्हता. :( तीनेक वर्षांपूर्वी कॉलेजच्या सहलीसोबत उटी-म्हैसूरला गेले होते. एका सकाळी कुन्नूरला निघालो खरे, पण वाटेतच एका मुलीला हीव भरले म्हणून मग तिला घेऊन मला परत उटीला डॉक्टरकडे+ हॉटेलात परत यावे लागले.. आज कळतेय केवढ्या मोठ्या आनंदाला मुकले मी ते. अवांतरः त्या मुलीला हीव भरण्याचे कारण आम्ही ज्या हॉटेलात उतरलो होते, त्यांचे गैरव्यवस्थापन होते. म्हणजे, डिसेंबराच्या थंडीतही गरम पाणी न मिळणे, फ्लश न चालणे, बेसीन तुटके-फुटके असणे, हीटर्स्/पांघरूणांची कमतरता आणि असेच काही. आम्ही साधारण दीडेकशे लोक गेलो होतो आणि हे हॉटेल आमच्या टूर ऑपरेटरने बुक केले होते. आणि आधीच पैसे भरले असल्याने काहीच करू नाही शकलो. नंतर त्या ऑपरेटरचे पैसे मात्र आम्ही त्यापायी कापले. पण एकंदर प्रकरणात तीन चार मुली आजारी पडल्या. आणि त्यांचे हे आजारपण पुढे म्हैसूरलाही पुरले. दोन बसेस आणि एक सुमो होती. त्या सुमोची पार अ‍ॅम्ब्युलंस झाली होती, आणि परत आल्यावर सगळे मला नाईटिंगेल म्हणून चिडवत होते. अर्थात हा तीन वर्षांपूर्वीचा अनुभव आहे. आता परिस्थिती बदलली असण्याची शक्यता आहे. तरी जाताना जर तुम्ही निलगिरी हेरिटेज ला जात असाल तर एकदा नीट चौकशी करा आणि मगच जा.
  • Log in or register to post comments

मस्त

सुनील
Tue, 08/31/2010 - 02:08 नवीन
फोटो झक्कास! वर्णन अजून चालले असते! मला वाटते, उटी-कुन्नूर गाडी जशी हेरिटेज म्हणून गणली गेली आहे, तशीच दार्जिलिंगची गाडीसुद्धा आहे (मेरे सपनोकी रानी कब आयेगी तू ह्या गाण्यात दिसणारी). पण आपली नेरळ्-माथेरान आहे किंवा नाही, हे ठाऊक नाही. सुहाना सफर और ये मौसम हसी ............ हे गीत शैलेंद्रने उटी - कुन्नूर प्रवासात लिहिले असावे अशी मला दाट शंका आहे शंका रास्त! पण तुम्हाला "श्रावणात घन निळा बरसला" हे गाणे पाडगावकरांना कुठे सुचले ते ठाऊक आहे? ऐन मे महिन्यातील मुंबईतील लोकल प्रवासात!
  • Log in or register to post comments

पण तुम्हाला "श्रावणात घन निळा

मृत्युन्जय
Tue, 08/31/2010 - 11:02 नवीन
पण तुम्हाला "श्रावणात घन निळा बरसला" हे गाणे पाडगावकरांना कुठे सुचले ते ठाऊक आहे? ऐन मे महिन्यातील मुंबईतील लोकल प्रवासात श्रावणात बरसणारा निळा घन आणि मुंबईच्या लोकलमध्ये अनुभवता येणारा ऐन मे महिन्यातील घामाचा वर्षाव यात बरेच साम्य आहे तसेही. ;) बाकी माथेरानची फुलराणी माझ्या मते वर्ल्ड हेरिटेज साइट नाही आहे.
  • Log in or register to post comments

प्रवास आणि त्याचं वर्णन

३_१४ विक्षिप्त अदिती
Tue, 08/31/2010 - 15:23 नवीन
प्रवास आणि त्याचं वर्णन आवडलं. केरळमधल्या चहाच्या बागाही अशाच दिसतात, फक्त तिथे ही फुलराणी गाडी नाहीये.
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा