✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • नवीन लेखन
  • भटकंती

मागे वळून पाहताना.. २) मु. पो. घोरावाडी

ल
लीलावती यांनी
Mon, 08/23/2010 - 11:29  ·  लेख
लेख

Book traversal links for मागे वळून पाहताना.. २) मु. पो. घोरावाडी

  • ‹ मागे वळून पाहताना.. १) डोळसोबाची आळी
  • Up
  • मागे वळून पाहताना.. ३) सण आणि उत्सव ›
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
5157 वाचन

💬 प्रतिसाद (22)

प्रतिक्रिया

:)

ब्रिटिश टिंग्या
Mon, 08/23/2010 - 11:36 नवीन
छान चालु आहे! वाचतोय! :)
  • Log in or register to post comments

असेच म्हणतो.

प्रभो
Mon, 08/23/2010 - 20:10 नवीन
असेच म्हणतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ब्रिटिश टिंग्या

छान. येऊद्या पटापट पुढचे

विंजिनेर
Mon, 08/23/2010 - 11:58 नवीन
छान. येऊद्या पटापट पुढचे भाग. स्वगतः ती वाचनखुणांची सोय कधी चालू होणारे कोण जाणे. असे चांगले लेख निसटायला नको :(
  • Log in or register to post comments

छान

सहज
Mon, 08/23/2010 - 11:59 नवीन
छान लिहलयं
  • Log in or register to post comments

मस्त आहे ...

छोटा डॉन
Mon, 08/23/2010 - 12:02 नवीन
अगदी उत्तम चालु आहे. एक मस्त लेखमाला होईल हा विश्वास आहे. चालु द्यात, आम्ही वाचत आहोत. अवांतर : प्रत्येक नव्या भागाच्या सुरवातीस त्याआधीच्या जुन्या भागाचे दुवे द्यावेत ही विनंती, वाचकांना त्याची मदत होईल :) - छोटा डॉन
  • Log in or register to post comments

आमचेही एकत्र कुटुंब होते..

विलासराव
Mon, 08/23/2010 - 12:06 नवीन
आमचेही एकत्र कुटुंब होते.२४-२५ माणसांचे. वडील आणी त्यांचे ५ भाउ.अगदी माझे इंजिनिअरींग पुर्ण होईपर्यंत.मस्त मजेतले ते दिवस आठ्वले. बाकी तळेगाव,घोरावाडी स्टेशन आणी परिसर पाहिलेला आहे. खुप छान लिहीताय.चालु द्या. आमच्याबरोबर अप्पा दांडेकर असत अप्पा दांडेकर म्हणजे गो.नी.दांडेकर का? त्यांचे 'कुणा एकाची भ्रमणगाथा' हे मला आवडलेले पुस्तक.
  • Log in or register to post comments

हो

मी-सौरभ
Mon, 08/23/2010 - 13:07 नवीन
ते तळेगावकर होते....
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विलासराव

आवडलं.

मितान
Mon, 08/23/2010 - 12:37 नवीन
खूप छान लिहिताय. पुढच्या भागाची वाट बघते. :)
  • Log in or register to post comments

पुढच्या भागाची वाट पाहत

मदनबाण
Mon, 08/23/2010 - 15:00 नवीन
पुढच्या भागाची वाट पाहत आहे... :)
  • Log in or register to post comments

असेच म्हणतो

अर्धवट
Mon, 08/23/2010 - 15:02 नवीन
असेच म्हणतो
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मदनबाण

आवडले.

स्वाती२
Mon, 08/23/2010 - 16:34 नवीन
आवडले.
  • Log in or register to post comments

मस्त लेखन! पुढच्या भागाची वाट

रेवती
Mon, 08/23/2010 - 17:07 नवीन
मस्त लेखन! पुढच्या भागाची वाट पाहते आहे.
  • Log in or register to post comments

खुप छान लिहिले आहे. पुढच्या

निखिल देशपांडे
Mon, 08/23/2010 - 17:34 नवीन
खुप छान लिहिले आहे. पुढच्या भागाच्या प्रतिक्षेत
  • Log in or register to post comments

खुप छान

अमेयदेव
Mon, 08/23/2010 - 17:45 नवीन
अहो मि पन तळेगाव ला राहतो .. तुमचं लेख वाचून अगदी गाव डोळ्यासमोर उभे राहिले ...सध्या इंडिया मध्ये नसल्या मुले खूप मिस्स करत होतो .. आता लवकरच सुट्टी साथी जाणार आहे घरी :) ..धन्यवाद सुंदर लेखा साथी
  • Log in or register to post comments

छान!

स्वाती
Tue, 08/24/2010 - 13:26 नवीन
पुढच्या भागाची वाट बघते आहे.
  • Log in or register to post comments

१) चुणी २) फुफाट्यात भाजणे ३)

Pain
Tue, 08/24/2010 - 13:38 नवीन
१) चुणी २) फुफाट्यात भाजणे ३) कोंबडाकोंबडीचा खेळ याचे अर्थ सांगता का ?
  • Log in or register to post comments

लय भारी! मिपावर आजकाल जे

यशोधरा
Wed, 08/25/2010 - 18:24 नवीन
लय भारी! मिपावर आजकाल जे मोजके उत्तम लिखाण येते, त्यातले हे आहे.
  • Log in or register to post comments

धन्यवाद

लीलावती
गुरुवार, 08/26/2010 - 11:52 नवीन
सर्वांना मनःपूर्वक धन्यवाद. छोटा डॉन- आधीच्या भागाची लिंक दिल्याबद्दल धन्यवाद. पुढच्या वेळी मी आधीच्या लिंक्स देईन. पेन- चुणी म्हणजे हरबरे भरडल्यावर जी टरफलं राहतात ती गुरांना घालतात. शेंगदाण्याची फोलपटे म्हणजे पेंड ,ही सुध्दा गुरांना घालतात. फुफाट्यात भाजणे - चुलीवरचा स्वयंपाक झाला, तरी गॅस,स्टोव्ह बंद केला की आच बंद होते तसे होत नाही. आतमध्ये धग बरीच असते. त्यात बटाटे,कांदे भाजत ठेवत असू. कोंबडा कोंबडी-करवंदे खाल्ली आहेत का? करवंद वरुन काळेच असते पण आतमध्ये काही करवंदे लालजर्द असतात तर काही फिकट लाल,गुलाबी रंगाची. बाहेरुन मात्र सगळी काळीभोर दिसतात. तेच फोडल्यावर लाल असले तर कोंबडा आणि गुलाबी असले तर कोंबडी असा खेळ ८-१० जण खेळत पाटी फस्त करत असू. सर्वांना पुन्हा एकदा धन्यवाद.
  • Log in or register to post comments

फुफाट्यात भाजणे - चुलीवरचा

llपुण्याचे पेशवेll
गुरुवार, 08/26/2010 - 15:20 नवीन
फुफाट्यात भाजणे - चुलीवरचा स्वयंपाक झाला, तरी गॅस,स्टोव्ह बंद केला की आच बंद होते तसे होत नाही. आतमध्ये धग बरीच असते. त्यात बटाटे,कांदे भाजत ठेवत असू. म्हणजे थोडक्यात बार्बेक्यू का? तुमचे लेखन वाचायला मजा येते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: लीलावती

नाही, बार्बेक्यूपेक्षाही हे भन्नाट लागते!

चतुरंग
Mon, 09/13/2010 - 23:05 नवीन
फुफाट्यात कृष्णाकाठची हिरवी वांगी, छोटे पांढरे कांदे, बटाटे, रताळी असे काही बाही खुपसून ठेवावे मग जरा उंडारुन यावे आणि अर्ध्यातासाने हा सगळा मेवा राखेतून बाहेर काढून फक्त मीठ लावून फस्त करावा म्हणजे स्वर्गानुभूती म्हणतात ती येते! ;) (फुफाट्यातला)चतुरंग
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: llपुण्याचे पेशवेll

जुन्या काळात छान फिरवून आणता

पारुबाई
Mon, 09/13/2010 - 22:00 नवीन
जुन्या काळात छान फिरवून आणता तुम्ही. तुमचे लेख वाचणे ही एक पर्वणी असते. मिपावर वाचनीय असलेल्या लेखा पैकी एक.
  • Log in or register to post comments

मस्त! फार सुंदर लिहिले

प्राजु
Tue, 09/14/2010 - 00:50 नवीन
मस्त! फार सुंदर लिहिले आहे.. येऊद्या अजून. :)
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा