मदत -मिपावर फोटो चिकटवणे.
पायरी २.
हवा तो अल्बम निवडुन Browse या बटणावर क्लिकावे.
तुमच्या संगणाकावरुन हवातो फोटो निवडावा.
Start Upload क्लिकावे.
पायरी ३.
फोटो चढवुन झाल्यावर. त्याच फोटोवर क्लिकावे.
पायरी ४.
फोटो मोठा दिसायला लागल्यावर, त्यावर माउसचे उजवे बटण क्लिकुन आणि Properties वर क्लिकावे.
पायरी ७.
५
URL चा पत्ता कॉपी करावा.
पायरी ६.
मिपावर येऊन प्रतिसादाच्या Insert/ edit Image या बटणावर क्लिकुन तेथे URL चा पत्ता पेस्टवावा.
हवी असलेली साईझ द्यावी.
पायरी ७.
पुर्वपरिक्षण करुन प्रकाशित करावे.


In reply to (No subject) by मितभाषी

In reply to http://postimage.org/ मी हे by अविनाशकुलकर्णी
In reply to खूप धन्यवाद कुलकर्णी सर by स्वधर्म
In reply to अविनाश कुलकर्णी by श्रीरंग_जोशी
In reply to अविनाश कुलकर्णी by श्रीरंग_जोशी
सप्तरंगी साहेब, तुम्ही पिकासामध्ये फोटो डिस्प्ले होतो तिथला अॅड्रेसबारमधला दुवा वापरला आहे.
त्याऐवजी फोटो डिस्ल्पे झाल्यावर त्यावर राइट क्लिक करून कॉपी इमेज अॅड्रेस हा पर्याय वापरून जो दुवा मिळेल तो मिपावर वापरावा लागतो. थोडक्यात दुवा प्रत्यक्ष इमेज फाइलचा असावा (बहुतेक वेळी .jpg ने संपणारा) वेबपेजचा दुवा वापरल्यस फोटो दिसणार नाही. In reply to योग्य दुवा by श्रीरंग_जोशी
In reply to योग्य दुवा by श्रीरंग_जोशी
In reply to आत्ता तर मी तुम्ही by सप्तरंगी
In reply to मी तीच लिंक वापरली जी तुम्ही वापरलीत by सप्तरंगी
In reply to फोटोऐवजी दुवा by श्रीरंग_जोशी
In reply to अच्छा , मग ठीक आहे, पण म्हणजे by सप्तरंगी
In reply to pixels adjust by श्रीरंग_जोशी
एक आमचाही प्रयत्नIn reply to एक आमचाही प्रयत्न by सही रे सई

मेघालयमधील एका खेड्यात भुभु लोकांशी गप्पा मारल्यावर
साहना यांनी केलेल्या टुलची लिंक उपयुक्त दिसते. वा!
In reply to (No subject) by इन्ना
In reply to काही लोकाना दिसतय काहीना नाही by इन्ना
In reply to (No subject) by विप्लव

In reply to (No subject) by विप्लव
In reply to (No subject) by विप्लव
In reply to फ्लिकर by अरुण मनोहर
त्याऐवजी तुम्ही वापरलेला कोड "https://www.flickr.com/photos/149117751@N04/34049782532/in/album-72157679752678333/" असा आहे, जो आल्बम कोड / थंबनेल कोड आहे.In reply to एक शंका by हेमंतकुमार
In reply to माझेही लेखातले काही फोटो आता by कंजूस
४) सध्या गुगल_फोटो वापरत आहे परंतू अगोदर त्यांचे गुगल_प्लस होते, आणि या अगोदर पिकासा होते ते गुगलने बंद करून टाकले. त्यातले फोटो परत डाउनलोड करून गुगल_फोटोजवरून टाकणे गरजेचे होते.
गुगलचे "गुगल+" मोड्युल (त्याच्या सुरक्षाप्रणालीत तृटी असल्याने) बंद झाले आहे, पण "गुगल फोटो" मोड्युल उत्तम रित्या चालू आहे, त्याला समस्या नाही. "गुगल+" मोड्युल बंद झाल्यामुळे...
१. (गुगल+ च्या मार्गे वापरली जाणारी) गृप्स बनवून, त्याच्यातील एक किंवा अनेक गृप्सबरोबर, एकाच वेळी, फोटो/अल्बम, शेअर/अनशेअर करण्याची सोय गेली आहे.
म्हणून आता...
२. अनशेअर्ड फोटो, दर वेळेस, एक किंवा अनेक काँन्टॅअक्टचे नाव/इमेल अॅड्रेस निवडून शेअर करता येतो, पण गृपशेअरचा सुगमपणा गायब आहे.
३. अल्बम बनवतानाच तो "पब्लिकली शेअर्ड" आहे की नाही हे ठरवावे लागते, व नंतर तो पर्याय बदलता येत नाही.
४. मिपासाठी सोपी युक्ती :
अ) एक शेअर्ड अल्बम बनवा (जो आपोआप पब्लिकली शेअर्ड असतो) --> मिपावर टाकण्याचे सर्व फोटो त्यात अॅड करा --> तेथून मिळालेले इमेज अॅड्रेसेस मिपावर फोटो टाकण्यास वापरा.
आ) मिपावर टाकलेल्या फोटोंची संख्या मर्यादीत असल्यास असा एकच अल्बम पुरेसा होईल. अन्यथा, एका/अनेक धाग्यामागे प्रत्येकी एक असे अनेक स्वतंत्र अल्बम बनवा.
महत्वाचे : गुगल फोटोवर साठवलेल्या फोटोंसाठी, "ओरिजिनल रेझॉलुशन" ऐवजी "हाय रेझॉल्युशन" हा पर्याय स्विकारल्यास, त्यांनी व्यापलेली जागा तुमच्या १५ जिबी स्टोरेज लिमिटमध्ये धरली जात नाही... म्हणजेच, अमर्याद संखेने फोटो 'चकटफू' साठवता येतात ! "हाय रेझॉल्युशन" साठवणीतील फोटोंचे A४ साईझमध्येही उत्तम प्रिंट मिळतात, म्हणजे सर्वसाधारण उपयोगाला हा उत्तम पर्याय आहे. (व्यावसायिकरित्या फार मोठ्या रिझॉल्युशनमध्ये घेतलेले फोटो असल्यास, रुपये खर्चून गुगलवर जागा विकत घेऊन, "ओरिजिनल रेझॉलुशन"मध्येच साठवणे जास्त योग्य होईल.)In reply to ४) सध्या गुगल_फोटो वापरत आहे by डॉ सुहास म्हात्रे
In reply to धन्यवाद, डॉ सुहास by चौथा कोनाडा
In reply to त्यात धन्यवाद कशाला ? by डॉ सुहास म्हात्रे
३) फोटो टाकतेवेळी साइट फ्री होती पण आता पेड केली आहेहे 'फोटोबकेट' या साइटबद्दल आहे.
In reply to पुर्वपरिक्षण करून चिट्कवलेला by सतीशम२७
In reply to तुमची फोटोची लिंक by शाम भागवत
https://photos.app.goo.gl/HPWtmGRW23vp3tNN8ती या https://app.bytenbit.com/ साइटवर टाकून नवीन लिंक मिळवली.
https://lh3.googleusercontent.com/ZPVD8lYq-QyhUlhA_xaMXCqlAGnQE3d4PRqa3ROgiZ47INSl8ACU1c-hduti_HVqQNpPnempgT5ZjOJZ5aZ3sxxfQNg7KK9gTuAGWj0M0Ze9rdCoqVAlnedJo9t604iAIIevIbz6qQती वापरली. शिवाय १) लेखात इमेज ट्यागला width दिलेली नाही. २) Picasa बंद झालं आहे,
In reply to हा मदतीचा धागा by धर्मराजमुटके
In reply to हा मदतीचा धागा by धर्मराजमुटके
मिसळपाव साईटवर फोटो देणे - जुलै २०२१
http://www.misalpav.com/node/48991
______________________________________________________________________________________________________________ Flickr या साईटवरून शेअर केलेले GIF चित्र चिटकवण्याचा प्रयत्न केल, पण फक्त पहिलेच चित्र दिसत होते, (काय इश्श्यू ते कळाले नाही, की फ्लिकर मधून असेच होते ?) म्हणून कंजूस सरांच्या वरील लिंकच्या मदतीने GIF फाइल Google Photo मधून शेअर करून चिटकावली, आता GIF मधली सर्व चित्रे दिसतात !In reply to आणखी उपयोगी लिंक : मिसळपाव साईटवर फोटो देणे by चौथा कोनाडा
In reply to Flickr rules changed. by कंजूस
त्यातल्या ओरिजिनल साइझ वर राइट क्लिक करा.
आणि ती लिंक कॉपी करा.
ही लिंक साधारण अशी असेल.
https://live.staticflickr.com/65535/49578161276_5389c2ea21_o_d.gif
आता ही वरील लिंक img टॅग मधे अशी बंदिस्त करा
<img src="https://live.staticflickr.com/65535/49578161276_5389c2ea21_o_d.gif">
बस्स.ही वरची img टॅग लावलेली लिंक मिपावर पेस्टवा.GIF दिसू लागेल.
.
In reply to फ्लिकर वरील GIF by सुमो
थोडं ट्रिकी आहे हे कारण डाऊनलोड केल्यानंतर लिंक थेट मिळाली नाही "शो ऑल" क्लिकल्यावर दिसली (क्रोम/डाऊनलोडस् मध्ये) आणि गंमत म्हणजे ती लिंक ब्राऊझरमध्ये चिटकावल्या नंतर तिथं चित्र दिसतच नाही. पण इथे एम्बेड केल्यावर मात्र दिसते !
https://live.staticflickr.com/65535/52326522014_65b7b4b234_o_d.gif
थॅन्क्स सुमो ! In reply to जीआयएफ चित्रे पायरी-पायरीने by चौथा कोनाडा
गंमत म्हणजे ती लिंक ब्राऊझरमध्ये चिटकावल्या नंतर तिथं चित्र दिसतच नाही.हो कारण ती डायरेक्ट डाउनलोड लिंक आहे. ब्राउझर मधे बघायची असेल तर थोडीशी बदलावी लागते. शेवटचं _d काढून टाकायचं म्हणजे ती लिंक अशी होईल. https://live.staticflickr.com/65535/52326522014_65b7b4b234_o.gif आता ही लिंक ब्राउझर मधे दिसेल. आपल्याला एंबेडच करायचं असल्यामुळे ही लिंक बदलाबदली करायचं सुचवलं नव्हतं आधीच्या पोस्ट मधे. अजून एक सुचवतो. तुमच्या वरील पोस्टमधे तुम्ही हाईट ॲट्रीब्युट ४०० दिला आहे एंबेड करताना. मोबाईल वर मिपा बघणाऱ्या सदस्यांना इमेज अशी दिसते.
म्हणून img टॅग मधे इमेज देताना हाइट आणि विड्थ दोन्ही ॲट्रीब्युट्स देऊ नयेत. मिपा दोन्ही ॲडजस्ट करून घेतं. ह्या खाली दिलेल्या gif ला मी दोन्हीही दिलेले नाहीत. मोबाईल आणि पीसी/लॅपटॉप दोन्हीवर व्यवस्थित दिसतं.
In reply to धन्यवाद चौको by सुमो
शेवटचं _d काढून टाकायचं म्हणजे ती लिंक अशी होईल.चेक करतो, म्हणजे पुढच्या वेळी या माहितीचा उपयोग होईल ! आणि हाईट ॲट्रीब्युटचं लक्षात आलं नव्हतं माझ्या ( मी मोबाईलव्र मिपा क्वचित पहात असल्यामुळे आलं नसावं) तुम्ही खोचलेलं जीआयएफ मोबाईलवर सुद्धा व्यवस्थित प्रमाणबद्ध दिसत आहे मी खोचलेलं मात्र प्रचंड उभट. पुढच्या वेळी याची काळजी घेईन. सुमो, पुन्हा एकदा मनापासून धन्यवाद !
In reply to GIF स्लाइडशो by तुषार काळभोर
(No subject)