✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • नवीन लेखन
  • भटकंती

नाईलच्या देशात - ८: अद्भुत आणि अविस्मरणीय अबू सिंबेल

स
सर्वसाक्षी यांनी
Sun, 07/04/2010 - 17:41  ·  लेख
लेख

Book traversal links for नाईलच्या देशात - ८: अद्भुत आणि अविस्मरणीय अबू सिंबेल

  • ‹ नाईलच्या देशात ७: आस्वानी निळाई
  • Up
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
10744 वाचन

💬 प्रतिसाद (17)

प्रतिक्रिया

फोटो दिसत नाहीत

वेताळ
Sun, 07/04/2010 - 17:46 नवीन
:( वेताळ
  • Log in or register to post comments

अहाहा..

स्वाती दिनेश
Sun, 07/04/2010 - 17:55 नवीन
सुंदर वर्णन, पण फोटो दिसत नाहीयेत, :( त्यामुळे रसभंग झाला, स्वाती
  • Log in or register to post comments

+१

सुनील
Sun, 07/04/2010 - 17:58 नवीन
हेच म्हणतो. तारकादळांचा फोटो पहाण्यास उत्सुक! Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्वाती दिनेश

फ्लिकरची गोची

सर्वसाक्षी
Sun, 07/04/2010 - 18:02 नवीन
असावी असे वाटते. मालक-चालक-पालक वर्गास विनंती - लेखन/प्रसिद्धी प्रक्रियेत काही त्रुटी नाही ना? प्रयोग म्हणुन दुसर्‍या ठिकाणी दुसरे चित्र फ्लिकर दुवा स्वरुपात टाकले पण तिथेही चित्राची जागा फुलीने घेतलेली दिसले (फ्लिकरपीडीत) साक्षी
  • Log in or register to post comments

असे करून पहा

चित्रा
Sun, 07/04/2010 - 18:20 नवीन
फ्लिकरवरचे फोटो देताना - १. ऑल सायजेस असे लिहीलेल्या दुव्यावर टिचकी द्या. २. हव्या त्या साईझमध्ये फोटो निवडा, आणि मग त्या फोटोच्याच पानावर खाली असा मजकूर दिसेल To link to this photo on other websites you can either: 1. Copy and paste this HTML into your webpage: त्यातील पहिल्या पर्यायाखाली दिलेला एचटीएमएलचा पूर्ण दुवा कॉपी करून मिपावरील चित्रांचे दुवे देण्याचा दुवा वापरून "इन्सर्ट/एडिट इमेज" मधील "इमेज यूआरएल" समोरील मोकळ्या जागेत चिकटवा. उदा. हे असे. Image removed.Image removed. काही अडचण येत असली तर कळवावे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सर्वसाक्षी

हे तर नेहेमीचेच

सर्वसाक्षी
Sun, 07/04/2010 - 18:47 नवीन
पण आज चालत नाही. आणि फ्लिकर दुवा जर ब्राउजरवर चिकटवला तर मूळ चित्र व्यवस्थित दिसत आहे. फ्लिकरवर नुकतेच काही बदल झाले असावेत. आता फोटोच्या वर अनेक पर्याय पूर्वी असायचे ज्यातला एक 'ऑल सईजेस' ते आता दिसत नाहीत. आता चित्राला 'अ‍ॅक्शन' आणि शेअर धिस' असे दोन पर्याय आहेत. शेअर धिस मध्ये ग्रॅब द युआरेल व ग्रॅब द लिंक असे पर्याय आहेत आणि तेच वापरले आहेत.
  • Log in or register to post comments

झाले हो साक्षीकाका!!

चतुरंग
Sun, 07/04/2010 - 19:01 नवीन
फ्लिकरवर फोटू उघडला. ऑल साईजेसवर क्लिक केला. चित्र उघडलं (नेहेमीचा Copy URL पर्याय दिसत नाही) म्हणून मग चित्रावर राईट क्लिक करुन प्रॉपर्टीजमधे गेलो तिथे यूआरेल दिसतो तो कॉपी करुन टाकला. चतुरंग
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सर्वसाक्षी

धन्यवाद!

सर्वसाक्षी
Sun, 07/04/2010 - 19:06 नवीन
तरीच म्हणतोय की मी एक चित्र संपादीत करेपर्यंत सगळी दिसु कशी लागली
  • Log in or register to post comments

अप्रतिम

सहज
Sun, 07/04/2010 - 19:23 नवीन
या मंदीराच्या पुनर्वसनावर एक तूनळी फीत लुटा लुत्फ अबु सिंबेलचा. पेनोरॅमीक व्हु. तसेच आजवर सर्वसाक्षी यांनी वर्णन केलेल्या नाईल क्रुझ सफरीचा.
  • Log in or register to post comments

छान लिहिले

शिल्पा ब
Sun, 07/04/2010 - 19:53 नवीन
छान लिहिले आहे...फोटो मस्तच !! वॉटरमार्क तेव्हढा जरा छोटा करून एका कोपऱ्यात टाका म्हणजे फोटोचे सौंदर्य कमी होणार नाही. *********************************************************** http://shilpasview.blogspot.com/
  • Log in or register to post comments

चित्रं...

स्वाती दिनेश
Sun, 07/04/2010 - 19:53 नवीन
आता चित्रं दिसत आहेत, नेहमीप्रमाणेच फोटोंबाबत " क्या कहने? " स्वाती
  • Log in or register to post comments

साक्षी ,अभिनंदन..

रामदास
Sun, 07/04/2010 - 20:03 नवीन
एक परीपूर्ण प्रवस वर्णन वाचल्याचे समाधान मिळाले.ह्या भागात थोडेसे कवी झाल्याचा भास झाला .विषेशकरून कुबेराने पहाटे पहाटे दान म्हणुन अगणित हिरे स्वर्गातुन पृथ्वीकडे भिरकावावेत तदवत संपूर्ण आकाश लक्षावधी लुकलुकत्या तारे नक्षत्रांनी सजले होते. अशा ओळी वाचताना. तुमच्या फोटोंचे रसपान करावे. रसग्रहण करू नये हेच खरे. एक विनंती : फारसे खाजगी नसेल तर एकूण खर्च/विमानाचा खर्च/ ट्रॅवल कंपनी कोणती ते सांगाल का ?
  • Log in or register to post comments

अवश्य! (कट्टा?)

सर्वसाक्षी
Mon, 07/05/2010 - 13:32 नवीन
रामदासशेठ, धन्यवाद. <एक विनंती : फारसे खाजगी नसेल तर एकूण खर्च/विमानाचा खर्च/ ट्रॅवल कंपनी कोणती ते सांगाल का > अवश्य सांगेन की, पण त्या निमित्ताने घरी या. येताना मास्तरांना आणा; की एखाद्या शनिवारी ठाण्यात मिपा चा 'इजिप्त कट्टा' करु या? सवडीने सगळे फोटुही बघता येथील, इथे सगळे देणे शक्य नसते. जमवायच मनावर घ्या, मी प्रक्षेपकाची व्यवस्था करतो, मोठ्या पडद्यावर पाहु.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रामदास

सुरेख

अभिज्ञ
Sun, 07/04/2010 - 20:50 नवीन
सर्व भाग वाचले. लेखमालिका उच्च झालीय. अभिज्ञ
  • Log in or register to post comments

शेवटचा

ऋषिकेश
Mon, 07/05/2010 - 13:39 नवीन
शेवटचा फोटो मस्त आलाय येऊदेत पुढचे भाग ऋषिकेश ------------------ माझे आवडते ब्लॉग या सदरात वाचूया या आठवड्याचा ब्लॉग: अक्षरधूळ, लेखकः चंद्रशेखर
  • Log in or register to post comments

सुंदर

समंजस
Tue, 07/06/2010 - 12:17 नवीन
छायाचित्रे आणि प्रवासवर्णन/स्थळवर्णन/वास्तुवर्णन दोन्हीही..
  • Log in or register to post comments

सुंदर ...

३_१४ विक्षिप्त अदिती
Tue, 07/06/2010 - 12:41 नवीन
सुंदर ... इजिप्तच्या पर्यटन विभागाकडून तुम्ही काही टक्के मागितले पाहिजेत ... आणि लिखाणही उच्च दर्जाचं! अदिती
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा