दूर्मीळ पुस्तक संपदा
बिपिनने आपल्या वाचनाच्या आवडीचा प्रवास इथे मांडल्यावर मी पण व्यावसायिक वाचक असल्याने एक वेगळी कल्पना डॊक्यात आली. मिसळपावावर समृद्ध वाचन असणारे बरेच जण आहेत. या बर्याचजणांकडे **दूर्मिळ ग्रंथसंपदा** असायची पण शक्यता आहे. तशी असल्यास त्याची यादी इथे द्यावी. सुरुवात म्हणून माझ्याकडच्या काही दूर्मिळ मराठी पुस्तकांची यादी देतो.
मनुस्मतीचे मराठी भाषांतर (१८८५)
सरस्वती कोश खंड १ व २ (१९३०)
मोरोपंतकृत केकावली
माझे पणजोबा कै वि.सी. गुर्जर यांनी अनुवादित केलेल्या बंगाली कादंबर्या
- कांचनमाला
- चरित्रहीन
- श्रीकांत
कै श्री भवानराव पावगी यानी टिळकांच्या आर्यांच्या मूलस्थानाविषयीच्या सिद्धांताचा प्रतिवाद करण्यासाठी लिहिलेली पुस्तके
-प्र. न. जोशी यांनी लिहिलेली शास्त्रज्ञांची चरित्रे
- शुकबहात्तरी चे मराठी भाषांतर
- प्रसाद मासिकाचा महाभारत विशेषांक
गीतारहस्य - टिळक
वैदिक आर्यांचे मूलस्थान - टिळक
वेदिक क्रोनोलोजी - टिळक
सन १८५७ - ना के बेहेरे (१९२७)
एकच प्याला - गडकरी
वाग्वैजयंती - गडकरी
तांबे यांची कविता
वर्गीकरण
प्रतिक्रिया
दूर्मिळ ग्रंथसंपदा
छान!!!
अवश्य... युय
माझ्याकडे
श्रीमंत आहात
- मराठी शॉर्टहँड - लेखक लक्षात नाही (दोलामुद्रण,१८५३).
- गीता रहस्य. (दुसरी आवृत्ती, प्रकाशनः१९१८)
- पंचतंत्र - निरुपणकार : बोरवणकर शास्त्री. (प्रकाशनः१९३२)
- मृत्युंजय सावरकर : सावरकर चरित्र (सचित्र ). (चित्रकार द. ग गोडसे) (प्रकाशनः१९६७)
काही English:- Rflexes on French Revolution.
- Constitution: Dyasee
शेवटच्या पुस्तकाच्या लेखकाचे कदाचित स्पेलिंग चुकत असेल. हे पुस्तक म्हणजे British Constitution वर केलेले भाष्य आहे. राज्याशास्त्रावरील प्रमाणभूत असे या पुस्तकाचे वर्णन करता येईल. नितीनमेघनाताई . .
झालं का! मी
प्रकाशन आठवत नाही . पण,
"जी. ए."
माझ्याकडे..
दुर्मिळ
सी रामचंद्र यांचे आत्मचरित्र
"माझ्या जीवनाची सरगम...."
शांता
काय सांगता ?
अरे वा
१
गाथा
मस्तच !!!
माझ्याकडे
काळा सरदार
नक्षत्रलोक - पं.महादेवशास्त्री जोशी