दूर्मीळ पुस्तक संपदा
बिपिनने आपल्या वाचनाच्या आवडीचा प्रवास इथे मांडल्यावर मी पण व्यावसायिक वाचक असल्याने एक वेगळी कल्पना डॊक्यात आली. मिसळपावावर समृद्ध वाचन असणारे बरेच जण आहेत. या बर्याचजणांकडे **दूर्मिळ ग्रंथसंपदा** असायची पण शक्यता आहे. तशी असल्यास त्याची यादी इथे द्यावी. सुरुवात म्हणून माझ्याकडच्या काही दूर्मिळ मराठी पुस्तकांची यादी देतो.
मनुस्मतीचे मराठी भाषांतर (१८८५)
सरस्वती कोश खंड १ व २ (१९३०)
मोरोपंतकृत केकावली
माझे पणजोबा कै वि.सी. गुर्जर यांनी अनुवादित केलेल्या बंगाली कादंबर्या
- कांचनमाला
- चरित्रहीन
- श्रीकांत
कै श्री भवानराव पावगी यानी टिळकांच्या आर्यांच्या मूलस्थानाविषयीच्या सिद्धांताचा प्रतिवाद करण्यासाठी लिहिलेली पुस्तके
-प्र. न. जोशी यांनी लिहिलेली शास्त्रज्ञांची चरित्रे
- शुकबहात्तरी चे मराठी भाषांतर
- प्रसाद मासिकाचा महाभारत विशेषांक
गीतारहस्य - टिळक
वैदिक आर्यांचे मूलस्थान - टिळक
वेदिक क्रोनोलोजी - टिळक
सन १८५७ - ना के बेहेरे (१९२७)
एकच प्याला - गडकरी
वाग्वैजयंती - गडकरी
तांबे यांची कविता
वाचने
8365
वाचनखूण
प्रतिक्रिया
22
दूर्मिळ ग्रंथसंपदा
छान!!!
In reply to छान!!! by बिपिन कार्यकर्ते
अवश्य... युय
माझ्याकडे
श्रीमंत आहात
- मराठी शॉर्टहँड - लेखक लक्षात नाही (दोलामुद्रण,१८५३).
- गीता रहस्य. (दुसरी आवृत्ती, प्रकाशनः१९१८)
- पंचतंत्र - निरुपणकार : बोरवणकर शास्त्री. (प्रकाशनः१९३२)
- मृत्युंजय सावरकर : सावरकर चरित्र (सचित्र ). (चित्रकार द. ग गोडसे) (प्रकाशनः१९६७)
काही English:- Rflexes on French Revolution.
- Constitution: Dyasee
शेवटच्या पुस्तकाच्या लेखकाचे कदाचित स्पेलिंग चुकत असेल. हे पुस्तक म्हणजे British Constitution वर केलेले भाष्य आहे. राज्याशास्त्रावरील प्रमाणभूत असे या पुस्तकाचे वर्णन करता येईल. नितीनमेघनाताई . .
In reply to मेघनाताई . . by नाना बेरके
झालं का! मी
प्रकाशन आठवत नाही . पण,
In reply to प्रकाशन आठवत नाही . पण, by नाना बेरके
"जी. ए."
माझ्याकडे..
दुर्मिळ
सी रामचंद्र यांचे आत्मचरित्र
In reply to सी रामचंद्र यांचे आत्मचरित्र by हुप्प्या
"माझ्या जीवनाची सरगम...."
शांता
In reply to शांता by विंजिनेर
काय सांगता ?
In reply to काय सांगता ? by छोटा डॉन
अरे वा
१
In reply to १ by जयंत कुलकर्णी
गाथा
मस्तच !!!
माझ्याकडे
काळा सरदार
नक्षत्रलोक - पं.महादेवशास्त्री जोशी