स्वातंत्र्यवीर सावरकरांनी दिलेली व सावरकरांवर दिलेली भाषणे

सुकामेवा's picture
सुकामेवा in जनातलं, मनातलं
19 Nov 2009 - 4:41 pm
इतिहासमाहिती

प्रतिक्रिया

धमाल मुलगा's picture

19 Nov 2009 - 5:00 pm | धमाल मुलगा

पंकजप,
ह्या दुव्यासाठी आम्ही आपले आभारी आहोत.

-(तात्याराव सावरकरप्रेमी) ध.

श्रीयुत संतोष जोशी's picture

19 Nov 2009 - 6:23 pm | श्रीयुत संतोष जोशी

या दुव्याकरिता आभार मानावयास आमच्याकडे शब्द नाहीत.
फक्त विनम्र नमस्कार.

हे राज्यं व्हावे ये तो श्रींची इच्छा.

विशाल कुलकर्णी's picture

20 Nov 2009 - 1:18 pm | विशाल कुलकर्णी

असेच म्हणतो.

खुप खुप आभार !

सस्नेह
विशाल
*************************************************************

आम्ही इथेही पडीक असतो "ऐसी अक्षरे मेळविन!"

प्रकाश घाटपांडे's picture

19 Nov 2009 - 6:33 pm | प्रकाश घाटपांडे

पुण्यात डॉ अभिराम दिक्षित हे सावरकरप्रेमी असुन ते सावरकरांवर अनेक ठिकाणी व्याखाने देतात. विज्ञाननिष्ठ सावरकरांचे साहित्य हेच हिंदुत्वाची जळमळट काढुन पुन्हा एकदा हिंदुत्वाला चांगले दिवस आणतील अशी त्यांची भावना आहे
प्रकाश घाटपांडे
आमच्या अनुदिनीत जरुर डोकवा.

विकास's picture

19 Nov 2009 - 10:14 pm | विकास

विज्ञाननिष्ठ सावरकरांचे साहित्य हेच हिंदुत्वाची जळमळट काढुन पुन्हा एकदा हिंदुत्वाला चांगले दिवस आणतील अशी त्यांची भावना आहे

या वाक्याशी सहमत. थोडा फरक करून इतकेच म्हणेन की सावरकरांचे निव्वळ विज्ञाननिष्ठच नाही तर सामाजीक आणि राजकीय साहीत्य एकत्रीत जेंव्हा समाजमनाला समजेल तेंव्हा हिंदूत्व हे आज वाटते तसे वेगळे राहणारच नाही (वेगळे होईल ते केवळ पांथिक आणि सनातनी आचरणापासून).

सुनील's picture

20 Nov 2009 - 7:19 am | सुनील

तेंव्हा हिंदूत्व हे आज वाटते तसे वेगळे राहणारच नाही
आज हिंदुत्व जे वेगळे दिसते, ते खरे-हिंदुत्ववादी आणि स्युडो-हिंदुत्ववादी यांच्यातील सीमारेषा पुसट असल्यामुळे.

Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.

विकास's picture

21 Nov 2009 - 7:34 pm | विकास

आज हिंदुत्व जे वेगळे दिसते, ते खरे-हिंदुत्ववादी आणि स्युडो-हिंदुत्ववादी यांच्यातील सीमारेषा पुसट असल्यामुळे.

अजिबात नाही. ते काही सेक्युलॅरीझम वाटले का? :-)

खरे हिंदूत्व हे ज्यांनी माहीती करून घेतले आहे असे म्हणणार नाहीत.

सुनील's picture

21 Nov 2009 - 8:26 pm | सुनील

खरे हिंदूत्व हे ज्यांनी माहीती करून घेतले आहे असे म्हणणार नाहीत.
अच्छा तर, स्वतःला हिंदुत्ववादी समजणार्‍या सर्वांनी सावरकरांचा विज्ञाननिष्ठ आणि सामाजिक हिंदुत्वाचा स्वीकार केला आहे म्हणायचे तर!!

Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.

प्रकाश घाटपांडे's picture

19 Nov 2009 - 6:34 pm | प्रकाश घाटपांडे

पुण्यात डॉ अभिराम दिक्षित हे सावरकरप्रेमी असुन ते सावरकरांवर अनेक ठिकाणी व्याखाने देतात. विज्ञाननिष्ठ सावरकरांचे साहित्य हेच हिंदुत्वाची जळमळट काढुन पुन्हा एकदा हिंदुत्वाला चांगले दिवस आणतील अशी त्यांची भावना आहे
प्रकाश घाटपांडे
आमच्या अनुदिनीत जरुर डोकवा.

परिकथेतील राजकुमार's picture

19 Nov 2009 - 6:40 pm | परिकथेतील राजकुमार

अनमोल ठेवा.

धन्यवाद __/\__

©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º©
आमचे राज्य

अवलिया's picture

19 Nov 2009 - 6:44 pm | अवलिया

धन्यवाद.

--अवलिया
======
आमचे कडे कशाचाही कशाला बादरायण संबंध लावुन विनोदी लिहुन मिळेल. चिल्लर मधे बसेस फोडुन मिळतील. अधिक माहिती व्यनीमधुन.

प्रभो's picture

19 Nov 2009 - 9:10 pm | प्रभो

धन्यवाद.

--प्रभो
-------------------------------------------------------------------------
काय सांगावे स्वतः विषयी,आहात तुम्ही सूज्ञ !! एका सारखे एकच आम्ही,बाकी सगळे शून्य !!

अजिंक्य पोतदार's picture

19 Nov 2009 - 10:57 pm | अजिंक्य पोतदार

वा, फारच छान. ह्या दुव्या बद्दल मनापासून धन्यवाद.
सावरकरांच्या बद्दल विचार केला तर मन आदरानी भरून जाते.

अजिंक्य पोतदार

स्वाती२'s picture

20 Nov 2009 - 12:58 am | स्वाती२

दुव्यांबद्दल धन्यवाद!

प्राजु's picture

20 Nov 2009 - 1:52 am | प्राजु

दुव्यासाठी धन्यवाद.
:)
- प्राजक्ता
http://www.praaju.com/

हर्षद आनंदी's picture

20 Nov 2009 - 6:07 am | हर्षद आनंदी

या दुव्यासाठी मनापासुन आभार !!

आम्ही हिंदूत्ववादी !! आमची शाखा कुठेही नाही..

विसोबा खेचर's picture

20 Nov 2009 - 1:37 pm | विसोबा खेचर

मनापासून आभार..

तात्या.

गणपा's picture

20 Nov 2009 - 2:34 pm | गणपा

खुप चांगले दुवे दिलेत.

-(आभारी) गणपा

समंजस's picture

20 Nov 2009 - 3:16 pm | समंजस

एका चांगल्या दुव्याची माहिती दिल्या बद्दल तुम्हाला धन्यवाद!!
यु टयुब वर सुद्धा काही चांगल्या जुन्या, सावरकरांच्या(भाषणाच्या) चित्रफिती बघायला मिळाल्यात.

देवदत्त's picture

21 Nov 2009 - 3:19 pm | देवदत्त

हा दुवा विसरलो होतो. दुव्याबद्दल धन्यवाद. :)

मन१'s picture

2 Sep 2012 - 5:05 pm | मन१

कामाचा धागा

गोंधळी's picture

2 Sep 2012 - 10:41 pm | गोंधळी

धन्यवाद.

अर्धवटराव's picture

3 Sep 2012 - 6:55 am | अर्धवटराव

वाचनखुण साठवली आहे.
धन्यवाद मित्रा.

अवांतर - कॉन्ट्रॅडीक्टरी शब्दांच्या यादीत "विज्ञाननिष्ठ" अ‍ॅडवण्यात आले आहे.

अर्धवटराव