मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

स्वातंत्र्यवीर सावरकरांनी दिलेली व सावरकरांवर दिलेली भाषणे

सुकामेवा · · जनातलं, मनातलं

वाचने 7015 वाचनखूण प्रतिक्रिया 24

सुकामेवा गुरुवार, 11/19/2009 - 16:56

धमाल मुलगा गुरुवार, 11/19/2009 - 17:00
पंकजप, ह्या दुव्यासाठी आम्ही आपले आभारी आहोत. -(तात्याराव सावरकरप्रेमी) ध.

श्रीयुत संतोष जोशी गुरुवार, 11/19/2009 - 18:23
या दुव्याकरिता आभार मानावयास आमच्याकडे शब्द नाहीत. फक्त विनम्र नमस्कार. हे राज्यं व्हावे ये तो श्रींची इच्छा.

प्रकाश घाटपांडे गुरुवार, 11/19/2009 - 18:33
पुण्यात डॉ अभिराम दिक्षित हे सावरकरप्रेमी असुन ते सावरकरांवर अनेक ठिकाणी व्याखाने देतात. विज्ञाननिष्ठ सावरकरांचे साहित्य हेच हिंदुत्वाची जळमळट काढुन पुन्हा एकदा हिंदुत्वाला चांगले दिवस आणतील अशी त्यांची भावना आहे प्रकाश घाटपांडे आमच्या अनुदिनीत जरुर डोकवा.

In reply to by प्रकाश घाटपांडे

विकास गुरुवार, 11/19/2009 - 22:14
विज्ञाननिष्ठ सावरकरांचे साहित्य हेच हिंदुत्वाची जळमळट काढुन पुन्हा एकदा हिंदुत्वाला चांगले दिवस आणतील अशी त्यांची भावना आहे या वाक्याशी सहमत. थोडा फरक करून इतकेच म्हणेन की सावरकरांचे निव्वळ विज्ञाननिष्ठच नाही तर सामाजीक आणि राजकीय साहीत्य एकत्रीत जेंव्हा समाजमनाला समजेल तेंव्हा हिंदूत्व हे आज वाटते तसे वेगळे राहणारच नाही (वेगळे होईल ते केवळ पांथिक आणि सनातनी आचरणापासून).

In reply to by विकास

सुनील Fri, 11/20/2009 - 07:19
तेंव्हा हिंदूत्व हे आज वाटते तसे वेगळे राहणारच नाही आज हिंदुत्व जे वेगळे दिसते, ते खरे-हिंदुत्ववादी आणि स्युडो-हिंदुत्ववादी यांच्यातील सीमारेषा पुसट असल्यामुळे. Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.

In reply to by सुनील

विकास Sat, 11/21/2009 - 19:34
आज हिंदुत्व जे वेगळे दिसते, ते खरे-हिंदुत्ववादी आणि स्युडो-हिंदुत्ववादी यांच्यातील सीमारेषा पुसट असल्यामुळे. अजिबात नाही. ते काही सेक्युलॅरीझम वाटले का? :-) खरे हिंदूत्व हे ज्यांनी माहीती करून घेतले आहे असे म्हणणार नाहीत.

In reply to by विकास

सुनील Sat, 11/21/2009 - 20:26
खरे हिंदूत्व हे ज्यांनी माहीती करून घेतले आहे असे म्हणणार नाहीत. अच्छा तर, स्वतःला हिंदुत्ववादी समजणार्‍या सर्वांनी सावरकरांचा विज्ञाननिष्ठ आणि सामाजिक हिंदुत्वाचा स्वीकार केला आहे म्हणायचे तर!! Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.

प्रकाश घाटपांडे गुरुवार, 11/19/2009 - 18:34
पुण्यात डॉ अभिराम दिक्षित हे सावरकरप्रेमी असुन ते सावरकरांवर अनेक ठिकाणी व्याखाने देतात. विज्ञाननिष्ठ सावरकरांचे साहित्य हेच हिंदुत्वाची जळमळट काढुन पुन्हा एकदा हिंदुत्वाला चांगले दिवस आणतील अशी त्यांची भावना आहे प्रकाश घाटपांडे आमच्या अनुदिनीत जरुर डोकवा.

अवलिया गुरुवार, 11/19/2009 - 18:44
धन्यवाद. --अवलिया ====== आमचे कडे कशाचाही कशाला बादरायण संबंध लावुन विनोदी लिहुन मिळेल. चिल्लर मधे बसेस फोडुन मिळतील. अधिक माहिती व्यनीमधुन.

प्रभो गुरुवार, 11/19/2009 - 21:10
धन्यवाद. --प्रभो ------------------------------------------------------------------------- काय सांगावे स्वतः विषयी,आहात तुम्ही सूज्ञ !! एका सारखे एकच आम्ही,बाकी सगळे शून्य !!

अजिंक्य पोतदार गुरुवार, 11/19/2009 - 22:57
वा, फारच छान. ह्या दुव्या बद्दल मनापासून धन्यवाद. सावरकरांच्या बद्दल विचार केला तर मन आदरानी भरून जाते. अजिंक्य पोतदार

समंजस Fri, 11/20/2009 - 15:16
एका चांगल्या दुव्याची माहिती दिल्या बद्दल तुम्हाला धन्यवाद!! यु टयुब वर सुद्धा काही चांगल्या जुन्या, सावरकरांच्या(भाषणाच्या) चित्रफिती बघायला मिळाल्यात.

अर्धवटराव Mon, 09/03/2012 - 06:55
वाचनखुण साठवली आहे. धन्यवाद मित्रा. अवांतर - कॉन्ट्रॅडीक्टरी शब्दांच्या यादीत "विज्ञाननिष्ठ" अ‍ॅडवण्यात आले आहे. अर्धवटराव