प्रेर्ना : अर्थातच गायछाप
बघ ओततो कसा? "शॉट"ने घेत माप...
सख्या ऑन द रॉक्स, आज ओत ओल्डमंक !
सात वर्ष हि जुनी, मोहन मिकीनची रमा...
हळूच ओत ग्लासात, एक शॉट ओल्डमंक !
नकोच व्हिस्की वा ब्रँडी, नसे कोणी या सम...
उद्या पिऊ विलायती, आज ओत ओल्डमंक !
मंद व्हॅनिला हा गंध, "रम"तो सवे तुझ्या प्रिये...
मम ओठी पहा कशी, मज प्रियरमा ओल्डमंक !
लार्ज पेग हा पतियाळा, कॉकटेल वा नीट...
हलकीशी किक सुखद, सख्या ओत ओल्डमंक !
तन मन रोमांचित, पिसा समान वाटते...
हळूच घे घोट घोट, एज्ड डार्क ओल्डमंक !
जय हो बुड्ढे बाबाकी, आम्ही तयाचे बंदे...
गजर चिअर्स उंचावुनी, प्राशितो सखी ओल्डमंक !
काव्यरस
वाचने
4293
प्रतिक्रिया
13
मिसळपाव
प्रतिक्रिया
सुन्दर
जबरा....मस्त...
माझ्याकडे फ्रीजमध्ये अर्धी
कॉल्लिंग गॉगल्याभौ
In reply to माझ्याकडे फ्रीजमध्ये अर्धी by एस
फ्रीजमध्ये अर्धी क्वाटर ओल्ड
In reply to माझ्याकडे फ्रीजमध्ये अर्धी by एस
=))
In reply to फ्रीजमध्ये अर्धी क्वाटर ओल्ड by गवि
कित्ती उधळपट्टी...5 दिवस मटार
In reply to फ्रीजमध्ये अर्धी क्वाटर ओल्ड by गवि
न पिणाऱ्यांना अर्धी क्वाटर
In reply to फ्रीजमध्ये अर्धी क्वाटर ओल्ड by गवि
त्यापेक्षा 5 मटारांचे लोणचे
In reply to न पिणाऱ्यांना अर्धी क्वाटर by एस
फ्रीजमध्ये?
In reply to माझ्याकडे फ्रीजमध्ये अर्धी by एस
आता मला काय माहीत दारू कुठे
In reply to फ्रीजमध्ये? by वामन देशमुख
जबरदस्त मित्रा , कसला भारी शॉट हाय यार
हा हन्त हन्त ...ओल्डमंकच्या धाग्यावर पुणेरी वाटाणा उसळीची चर्चा?