ताज्या घडामोडी- भाग ३३
In reply to भाजप काठावर पास. सहिष्णू by sagarpdy
In reply to अभिनंदन by कपिलमुनी
In reply to कर्नाटकातल्या लिंमुद समूहाचा कल व कौल by गामा पैलवान
In reply to या धाग्यावर by भंकस बाबा
In reply to या धाग्यावर by भंकस बाबा
In reply to निवडणुक आयोगाचे सध्याचे आकडे by प्रसाद_१९८२
In reply to भाजप अर्ध्या हळकुंडाने पिवळी by बिटाकाका
In reply to मला ऑल इंडिया रेडिओचे आकडे पाहून by जेम्स वांड
In reply to भाजप अर्ध्या हळकुंडाने पिवळी by बिटाकाका
In reply to अगदी सहमत by प्रसाद_१९८२
In reply to काँग्रेसने कुमारस्वामींना by बिटाकाका
In reply to पीडीपी भाजप कडबोळे by जेम्स वांड
In reply to काँग्रेसने कुमारस्वामींना by बिटाकाका
In reply to सध्याची परिस्थिती पाहाता by प्रसाद_१९८२
In reply to जनता दलाच्या by जेम्स वांड
In reply to जनता दलाच्या by जेम्स वांड
In reply to अगदी सहमत by प्रसाद_१९८२
In reply to final स्कोर ? by manguu@mail.com
In reply to आत्ता जीव भांडयात पडला, by भंकस बाबा
In reply to final स्कोर ? by manguu@mail.com
In reply to final स्कोर ? by manguu@mail.com
In reply to फायनल by माईसाहेब कुरसूंदीकर
In reply to *ब्रेकिंग न्युज* by manguu@mail.com
In reply to आजघडीला मतदान, इलेक्ट्रॉनिक by प्रसाद_१९८२
In reply to छान by manguu@mail.com
In reply to Mr. Manguu by प्रसाद_१९८२
In reply to अरेरे by manguu@mail.com
In reply to अरेरे by manguu@mail.com
In reply to छान by manguu@mail.com
In reply to घाई होतेय हो मंगूसाहेब! by बिटाकाका
In reply to छान by manguu@mail.com
In reply to छान by manguu@mail.com
In reply to छान by manguu@mail.com
In reply to उत्तम विवेचन by गामा पैलवान
In reply to उत्तम विवेचन by गामा पैलवान
In reply to गॅरी दादा कुठे गायबलेत देव by वीणा३
In reply to त्यांच्या गुजरात निवडणूक by एमी
In reply to त्यांच्या गुजरात निवडणूक by एमी
In reply to त्यांच्या गुजरात निवडणूक धाग्यावर.... by mayu4u
In reply to दुर्घटना by manguu@mail.com
In reply to देवाने मुद्दाम पूल मोडून by साहना
In reply to निवडणूक प्रचारात बऱ्याच वेळेस by बिटाकाका
निवडणूक प्रचारात बऱ्याच वेळेस काहीही बरळतात मोदी, भाषणे ऐकावी पण वाटत नाहीत.-- अगदी सहमत ! मागे ABP MAZA च्या चर्चेत राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड म्हणाले होते, "निवडणुक प्रचारा दरम्यान जो माणूस मोदींची भाषणे लिहितो त्याला 'पोकळ बांबू' ने फटकावले पाहिजे", इतकी त्यांची भाषणे निराधार असतात.
In reply to निवडणूक प्रचारात बऱ्याच वेळेस by बिटाकाका
In reply to देवाने मुद्दाम पूल मोडून by साहना

In reply to (No subject) by कपिलमुनी
In reply to (No subject) by कपिलमुनी
In reply to अबब ! by manguu@mail.com
वरून कीर्तन आतून तमाशा आहे
हे न कळायला तू काय दुधखुळा नाहीस भावा. तुझं कौतुक केलं का तू काँग्रेसभक्ती करायला लागतो व्हय रं! तर, १०० कोटी/आमदार दर कमी वाटल्यामुळे उघड मीडियात असली नैतिक बोंब उठवणाऱ्या कुमारस्वामींवर जनतेने कितपत विश्वास ठेवायचा हे जनतेला नीट कळते म्हणून तर त्यो तिसरा मोठा पक्ष झालाय. शेवटी काय कुमारस्वामी जास्तीत जास्त बोली लावणार माणसाकडे जाणार, असे नाहीतर तसे.In reply to छान by manguu@mail.com
In reply to EVM problem by manguu@mail.com
In reply to अभिनंदन!! by खेडूत
In reply to अभिनंदन!! by खेडूत
In reply to अभिनंदन!! by खेडूत
In reply to अभिनंदन!! by खेडूत
In reply to अभिनंदन!! by खेडूत
In reply to अभिनंदन!! by खेडूत
In reply to गिर्यारोहण आणि त्यातही by एस
In reply to गिर्यारोहण आणि त्यातही by एस
In reply to खालची पोस्ट वाचनात आली. by पिलीयन रायडर
In reply to खालची पोस्ट वाचनात आली. by पिलीयन रायडर
1996 : Gujarat BJP Government was dismissed by the President on advise of the PM. Vaghela split the BJP to form Govt with backing of Congress.
— Yashwant Deshmukh (@YRDeshmukh) May 16, 2018
Name of the BJP state unit head was VajuBhai Vala.
Name of PM was HD Devegauda.
Karma is a bitch.
In reply to नाही म्हणजे प्रश्न असाय की by पिलीयन रायडर
In reply to मोठ्या पक्षाला किंवा निवडणूक by शाम भागवत
In reply to मोठ्या पक्षाला किंवा निवडणूक by शाम भागवत
In reply to भाषा? हाहाहा! by गामा पैलवान
In reply to आपल्या कडे पण आता चांगले by विशुमित
In reply to नाही म्हणजे प्रश्न असाय की by पिलीयन रायडर
नाही म्हणजे प्रश्न असाय की नक्की कायदा काय म्हणतो?माझ्या माहितीप्रमाणे घटनेत असा कोणताही नियम नाही की अमुक एका सिक्वेंसने बोलवाले म्हणुन. त्यामुळेच ही लफडी उद्भवतात. प्रत्येक राष्ट्रपती (केंद्र सरकारसाठी)/राज्यपाल आपापले निर्णय घेतात.
In reply to नाही म्हणजे प्रश्न असाय की by अनुप ढेरे
In reply to नाही म्हणजे प्रश्न असाय की by पिलीयन रायडर
In reply to हे एवढं साधं सरळ नाहीये by ट्रेड मार्क
In reply to हम्म.. by पिलीयन रायडर
In reply to फोडाफोडी by ट्रेड मार्क
In reply to नाही म्हणजे प्रश्न असाय की by पिलीयन रायडर
In reply to भाजपला निमंत्रण मिळालंय by बिटाकाका
In reply to भाजपला निमंत्रण मिळालंय by बिटाकाका
In reply to भाजपला निमंत्रण मिळालंय by बिटाकाका
In reply to बहुमत सिद्ध होण्याआधी शपथविधी by पिलीयन रायडर
In reply to नाही, नियमच तसा आहे. कलम ३५६ by बिटाकाका
In reply to नाही, नियमच तसा आहे. कलम ३५६ by बिटाकाका
In reply to भाजपला निमंत्रण मिळालंय by बिटाकाका
In reply to सहमत बिटाकाका by जेम्स वांड
In reply to एकमेव गोष्टीमुळे या प्रकारात by बिटाकाका
In reply to छान by manguu@mail.com
In reply to एकमेव गोष्टीमुळे या प्रकारात by बिटाकाका
फक्त ३८ जागा जिंकणार्यांना विनाशर्त मुख्यमंत्री बनवणे हे अजिबात पटले नाही.सरकारच्या स्टेबिलिटीबद्दल हे लॉजीक असेल तर ठीक. अन्यथा या न्यायाने तर मग राज्यसभा/विधानपरिषदच्या सदस्याने मंत्रीमंडळात यायलाच नको.
In reply to याच्याशी असहमत. by अर्धवटराव
In reply to काही कळलं नाही तुम्हाला काय by बिटाकाका
In reply to छान by manguu@mail.com
In reply to काही कळलं नाही तुम्हाला काय by बिटाकाका
In reply to मुख्यमंत्री कोणाला बनवावे... by अर्धवटराव
In reply to सहमत बिटाकाका by जेम्स वांड
रात्रभर कोर्ट चालवून भाजपने फक्त आपली प्रतिमा डागळुन घेतलीये
भाजप का बरं कोर्टात जाईल? त्यांना पाहिजे तसा निकाल गव्हर्नरांनी दिला आहे. इथे पूर्ण बातमी वाचा. प्रत्येक वेळी फक्त भाजप/ मोदी/ शहा यांच्यावर बिनबुडाचे आरोप करून काय होणार आहे?
लगेच दुसऱ्या दिवशी शपथविधी ठरला म्हणून काँग्रेस/ जदसे यांनी पळापळ करून कोर्टात शपथविधी थांबवण्यासाठी अर्ज केला व मध्यरात्री कोर्ट चालवून शपथविधी थांबवावा अशी मागणी केली.
आता यात गोम अशी आहे की बहुमत सिद्ध करायचं तर ते फक्त विधानसभेत होऊ शकतं. विधानसभा कोण बोलावू शकतं? तर ते फक्त मुख्यमंत्री करू शकतात . म्हणजे कुठलाही पक्ष जर बहुमत करू इच्छित असेल तर मुख्यमंत्री असणं आणि त्यासाठी शपथविधी होणं आवश्यक आहे.
दुसरी गोष्ट म्हणजे राज्यपाल हे घटनात्मक पद असल्याने तसेही कोर्ट त्यांच्या निर्णयात ढवळाढवळ करू शकत नव्हते. मग काँग्रेसने एवढी पळापळ करून काय मिळवलं काय माहित? त्याऐवजी तीच ताकद त्यांनी भाजपला बहुमत सिद्ध करता येऊ नये यासाठी वापरली असती तर? इथे त्यांचेच काही आमदार सापडत नाहीयेत म्हणून आरडाओरडा चाललाय. थोडक्यात काय काँग्रेसला कळत नाहीये काय चाललंय आणि त्यांची पुढची चाल काय असावी हे पण ते ठरवू शकत नाहीयेत.
वर पिरा म्हणल्याप्रमाणे १५ दिवस बहुमत सिद्ध करण्यासाठी जास्त वाटत आहेत. तर त्यावर आक्षेप घेता येतो का ते बघायला पाहिजे होतं. जर १५ दिवसाचा कालावधी कमी करता आला असता तर तेवढाच वेळ भाजपाला आमदार गोळा करण्यासाठी कमी मिळाला असता.
बादवे मिस्टर वांड, तुमचे माहितीचे स्रोत कोणते आहेत? जरा कुतूहल वाटलं म्हणून विचारतोय. काँग्रेसचा उद्देश स्वतः जिंकावे किंवा सत्ता मिळवावी असा दिसत नसून फक्त भाजपला सत्तेपासून दूर ठेवावे एवढाच दिसतोय. त्यामुळे आणि नेतृत्व तेवढे कर्तृत्ववान नसल्याने काँग्रेस भरकटत असावी.काँग्रेसचं नेमकं उद्दिष्ट काय असा प्रश्न उपस्थित होतो. जर जदसेशी युतीच करायची होती तर परस्परविरोधांत निवडणूक लढवलीच कशाला? निवडणूकपूर्व युती केली असती तर आज मतांच्या टक्केवारीत काँग्रेस + जदसे मिळून ५६ % मतं मिळाली असती. यांपुढे ३६% मतं मिळवणारा भाजप पालापाचोळ्यासारखी उडून गेला असता. पण लक्षांत कोण घेतो! तुम्ही म्हणता तशी नेतृत्वाचं कर्तृत्व कमी पडंत आहे. आ.न., -गा.पै.
In reply to काँग्रेसचं नेतृत्व by गामा पैलवान
In reply to काँग्रेसचं नेतृत्व by गामा पैलवान
In reply to नेतृत्वाचे कर्तुत्व कमी पडत नाहीये , by भंकस बाबा
In reply to छान by manguu@mail.com
In reply to काँग्रेसने by माईसाहेब कुरसूंदीकर
In reply to नेतृत्वाचे कर्तुत्व कमी पडत नाहीये , by भंकस बाबा
In reply to काँग्रेसचं नेतृत्व by गामा पैलवान
कर्नाटक मध्ये भाजपची मुसंडी.