नोकरी करणारी स्त्री किंवा व्यवसायात नवर्याला मदत करणारी स्त्रीचे खरोखरच स्वतंत्र आहे.
उद्या महिला दिन म्हणून सगळीकडे साजरा होणार पण खरेच आज ती स्वतंत्र आहे.
तिचे माहेर खुप श्रीमंत नाही पण खाउन पिउन सुखी. चार बहीणी लग्न होउन चांगल्या घरी गेल्या. आई नाही ती पहील्या वेळेस गरोदर असताना नवव्या महिना चालू असताना अचानक गेली.
लग्न झाल्यावर एक वर्ष व्यवस्थित गेले. तिचा नवर्याचा कॉम्प्युटर व्यवसाय ती पण त्यात त्याला मदत करती . दोघांचा प्रेम विवाह आई वडिलांच्या समंतीने झाला. एकाच जातीचे असल्याने बरेच रीतीरिवाज एक. तिचे सासरचे तीन मजली घर शिवाय भावासारखे दोन दिर. त्यांची लग्ने होवून ती परगावी असतात. सासू हिला सोडून त्यांच्याकडे जात नाही . पण ती आपल्या मुलाला मदत करते असा विचार करत नाही . रोज तिच्या मुलांना कुचके बोलणे. (पण त्यांना खायला प्यायला देते) ती सुग्रण असुन तिच्या स्वयंपाकाला नांवे ठेवणे.
ती सकाळी ११ वाजता कामाला गेली की रात्री ९.३०वा. येते. तोपर्यंत त्या काही स्वयंपाकाचे सुद्धा करत नाहि. मुलांना वर खाणे देतात मग ती मुले जेवत नाही. एक वेळ स्वयंपाक करावा तो चालत नाही. दोन्ही वेळेला गरम पाहीजे. व्यवसाय , घरातले सगळे बघून ती पार खचून गेली आहे .
एवढे सगळे करुन ती स्वतंत्र आहे.
वाचने
3468
वाचनखूण
प्रतिक्रिया
7
म्हणजे काय?
In reply to म्हणजे काय? by वेताळ
वेताळजी मी
स्वातंत्र्य
In reply to स्वातंत्र्य by चित्रा
सहमत
In reply to सहमत by मृदुला
मृदुला आभा
In reply to स्वातंत्र्य by चित्रा
चित्रा
फारंच