रामानुजम आणि रेमन झीटा
लेखनप्रकार
१ + २ + ३ + ४ + ५ + ६ ....... = -१/१२
समजा वरील समीकरण कुणी तुम्हाला दाखवले तर तुम्हाला काय वाटेल ? कि ह्या माणसाला गणित अजिबात येत नाही. सर्व पॉसिटीव्ह अंकाची बेरीज निगेटिव्ह कशी असू शकते ?
पण गणिताचे मूलभूत सिद्धांत ज्यांना चांगले समजतात त्यांनी जर वरील समीकरणाला पहिले तर कदाचित त्यांना त्यांत थोडे तथ्य दिसू शकते. रामानुजम ह्यांनी हार्डीना जे पात्र पाठविले त्यात हे समीकरण होते. हार्डी ह्यांनी रामानुजमची प्रतिभा ओळखून त्यांना लंडन ला बोलावले. भारताच्या गुलामगिरीच्या काळांत जे काही थोडे चांगले साहेब होते त्यांत हार्डीचा नंबर फार वरचा आहे.
https://www.youtube.com/watch?v=jcKRGpMiVTw
http://www.qedcat.com/misc/ramanujans_letter.jpg
वाचने
5280
वाचनखूण
प्रतिक्रिया
11
हे समिकरण स्ट्रिंग थिअरीमध्ये
मिसलीडींग
१ + २ + ३ + ४ + ५ + ६ ....... = -१/१२>>> ह्या मध्ये + ह्या चिन्हाची अर्थ सर्वसाधारण पणे पकडतात तसा बेरीज असा नाहीये त्यामुळे हे विधान मिसलीडींग वाटते ! हे म्हणजे integration of Body=Boy म्हणण्यासारखे आहे ! कारण Bo कॉन्स्टन्ट पकडुन इन्टीग्रेशन च्या बाहेर काढला अन integration of dy=y ! क्वोड इराट डेमॉन्स्ट्रेटम ! लोल !!In reply to मिसलीडींग by प्रसाद गोडबोले
यु आर नोट फन at parties
In reply to यु आर नोट फन at parties by साहना
यु हॅव सीन मी ओन्ल्य ओन मिपा,
रामानुजम यांनी शोधलेली
In reply to रामानुजम यांनी शोधलेली by कंजूस
रामानुजम यांनी शोधलेली
भारताच्या गुलामगिरीच्या
प्रोत्साहन देत होते पण काही
In reply to प्रोत्साहन देत होते पण काही by कंजूस
रामानुजनची संयुक्त प्रकाशने
In reply to प्रोत्साहन देत होते पण काही by कंजूस
हे वाचूनही तुम्हाला शंका
पाय'ची किंमत बावीस प्रकारे