मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

ईबुक/ईपुस्तक म्हणजे काय? ईपुस्तकाचे वाचक आणि लेखकांना फायदे - ब्रोनॅटो

कौशिक लेले · · जनातलं, मनातलं
नव्या तंत्रज्ञानाची माहिती मराठी माणसाला मराठीतून उपलब्ध करून देण्याचा माझा आणखी एक छोटा प्रयत्न. https://scontent.fbom1-2.fna.fbcdn.net/v/t1.0-9/31100442_10155729232395910_8765591096479711232_n.jpg?_nc_cat=0&oh=79e1ab6ce62c31952dd62ae4313093ed&oe=5B53901D उद्या २३ एप्रिल अर्थात जागतिक पुस्तक दिन. या निमित्ताने मराठी ईपुस्तक प्रकाशक शैलेश खडतरे यांच्याशी मी (कौशिक लेले) संवाद साधला. जाणून घेऊया ईबुक/ईपुस्तक म्हणजे काय? पीडीएफ पेक्षा हे काय वेगळं आहे. ईपुस्तकाचे वाचक आणि लेखकांना फायदे काय या मुद्द्यांवर गप्पा. मराठीत ईपुस्तकांना चालना मिळावी, गैरसमज दूर व्हावेत यासाठी ही माहिती. यूट्युब वर व्हिडिओ नक्की बघा https://www.youtube.com/watch?v=xCd1-TC-dgk कसा वाटला सांगा. आवडला तर शेअर करा.

वाचने 4374 वाचनखूण प्रतिक्रिया 6

In reply to by शलभ

कौशिक लेले 23/04/2018 - 23:28
धन्यवाद. जमल्यास जास्तीत जास्त वाचक आणि हौशी लेखकांपर्यंत पोचावा हा व्हिडीओ. यातून मराठी माणसांमध्ये या तंत्रज्ञानाची जाणीव वाढवायला मदत होईल.

पुंबा 23/04/2018 - 13:50
उत्तम. मराठीत जास्तीत जास्त इपुस्तके निर्मिली जावीत अशी इच्छा आहे. किंडल, गुगल बॉक याप्रमाणे इतरही भारतीय कंपन्यांनी यात उडी घ्यावी.

In reply to by पुंबा

कौशिक लेले 23/04/2018 - 23:29
धन्यवाद. जमल्यास जास्तीत जास्त वाचक आणि हौशी लेखकांपर्यंत पोचावा हा व्हिडीओ. यातून मराठी माणसांमध्ये या तंत्रज्ञानाची जाणीव वाढवायला मदत होईल.