मिसळ अश्यांना 'पावा'यची नाही रे!
In reply to जबरदस्त.... by योगी९००
In reply to काही पटलं , काही नाही ! पण by उगा काहितरीच
In reply to शतशः सहमत! by जेम्स वांड
In reply to मिसळ by हणमंतअण्णा शंक…
In reply to मिसळ by हणमंतअण्णा शंक…
In reply to हा पदार्थ अत्यंत बोगस असून by मार्मिक गोडसे
In reply to आता तुम्ही by जेम्स वांड
In reply to आता तुम्ही by जेम्स वांड
In reply to म्हणजे पुण्यात स्मार्ट 'टेस्ट by मार्मिक गोडसे
In reply to हा पदार्थ अत्यंत बोगस असून by मार्मिक गोडसे
In reply to मिसळपाव हा अगदीच बोगस वगैरे by अभ्या..
In reply to मिसळीतली मोस्ट भंगार मिसळ by मार्मिक गोडसे
In reply to मिसळीतली मोस्ट भंगार मिसळ by मार्मिक गोडसे
In reply to मिसळीतली मोस्ट भंगार मिसळ by मार्मिक गोडसे
In reply to मिसळपाव हा अगदीच बोगस वगैरे by अभ्या..
In reply to मिसळ by हणमंतअण्णा शंक…
In reply to मिसळ ओव्हरहाईप्ड पदार्थ असून by पुंबा
In reply to आयत्या विकत घेतलेल्या by हणमंतअण्णा शंक…
In reply to आयत्या विकत घेतलेल्या by हणमंतअण्णा शंक…
In reply to आयत्या विकत घेतलेल्या by हणमंतअण्णा शंक…
In reply to सहमत. by अभिजीत अवलिया
In reply to आयत्या विकत घेतलेल्या by हणमंतअण्णा शंक…
In reply to अहं.. by पुंबा
पण असला कसलेही कौशल्य न लागणारा बोगस पदार्थ विकायला कसले कौशल्य लागत नाही हे कसे असे विचारायचेहोते.याचं कारण आहे ते स्युडो-हटकेपण. शक्यतो ते नावात असते. उदाहरण म्हणजे "काटा किर्रर्र". तसंच "चस्का चवीचा". आमदाराच्या कालिजात हाटील म्यानेजमेन्ट वगैरे शिकून स्मार्ट झाल्याली, किंवा "फॉलो युवर हार्ट" वाली पॅशन-पिळगी. क्वोरावर "काय बरं ठीवू मी हाटीलाच हटके नाव?" असा प्रश्न विचारून हॉटेलांची नावं ठेवणारी एक जमात उदयास आलेली आहे. कॅफे, आईस्क्रीम-हौस गेलाबाजार बेकरी काढून कॅपिटल जाळणारी. असलं काहीतरी "हटके" करून आपण १०० रुपयांना मिसळ विकू असा फाजील आत्मविश्वास या मंडळींना असतो. हेच त्यांचं "न-कौशल्य". खाण्याच्या व्यवसायात कन्सिस्टंसी खूप महत्वाची आहे हे यांना कधी कळणार देव जाणे.
In reply to स्युडो-हटकेपणा by हणमंतअण्णा शंक…
In reply to परफेक्ट. by अभ्या..
In reply to परफेक्ट. by अभ्या..
In reply to स्युडो-हटकेपणा by हणमंतअण्णा शंक…
In reply to आयत्या विकत घेतलेल्या by हणमंतअण्णा शंक…
In reply to लेख उत्तम आहे , पण लेखातल्या by साधा मुलगा
मिसळ खाल्ल्यानंतर ताक पिणे ही मी तरी कॉमन गोष्ट पहिली आहे, ते प्यायल्याने पाप करतो अथवा तो खरा मिसळभक्त नाही असे जे काही वर्णन केले आहे यात काही तथ्य नाही,. दही मिसळ खाणारे मग् या डेफिनेशने महापापी कॅटेगरी त येतील.
In reply to लेख उत्तम आहे , पण लेखातल्या by साधा मुलगा
In reply to मॅक डी, KFC, बर्गर किंग by कपिलमुनी
खऱ्या मिसळखाऊमध्ये काही गुण असणे फार आवश्यक असते. सगळ्यात पहिला म्हणजे कोडगेपणा.आता एखादा माणूस मुळातच थोडा बुजरा असेल त्याच्यात कोडगेपणा अजिबात नसेल तर मिसळ खाताना तो उसना कोडगेपणा कसा आणणार आणि मग तो खरा मिसळखाऊ नाहीच असं मानायचं का ?
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Indian Army BM-21 Grad Artillery FiringIn reply to मिसळीच्या धाग्यावर by डॉ सुहास म्हात्रे
In reply to एक्काकाका हे सगळे शब्द आपले by अभ्या..
In reply to मिसळ घरचीच उत्तम.... by मुक्त विहारि
खाण्याच्या व्यवसायात कन्सिस्टंसी खूप महत्वाची आहे हे यांना कधी कळणार देव जाणे.रोचक विधान आहे. तुम्हाला कन्सिस्टंसी म्हणजे नक्की काय अभिप्रेत आहे ते मला माहित नाही. मात्र मामलेदार मिसळीचा स्वाद कन्सिस्टंट आहे हे नक्की. आ.न., -गा.पै.
ह्या सगळ्या मिसळीतली मोस्ट भंगार मिसळ म्हनजे मामलेदार.मामलेदार मिसळ एकतर जाम आवडते किंवा आजिबात आवडंत नाही लोकांना. मधलेअधले कोणी सापडंत नाहीत. मा.मि.मुळे मिसळीविषयीच्या संकल्पनांत पराकोटीचा फरक (=प्याराडिम शिफ्ट) पडतो. मग काय नावडलं तुम्हाला तिच्यातलं? जाणून घ्यायची उत्सुकता आहे. आ.न., -गा.पै.
In reply to मा.मि.पुराण by गामा पैलवान
In reply to मसालेदार पणा नसतो.... by मुक्त विहारि
नुसतेच जळजळीत आणि तेलकट...+१
In reply to मसालेदार पणा नसतो.... by मुक्त विहारि
In reply to तैलत्वनिर्देशक by गामा पैलवान
In reply to रश्श्यावर तेलाचा नुसता तवंग होता की चवीलाही तेलकट होता? by मुक्त विहारि
In reply to भिन्न आवडी by गामा पैलवान
In reply to एक काम करू या.... by मुक्त विहारि
In reply to चमचमीत मिसळ by गामा पैलवान
In reply to एक काम करू या.... by मुक्त विहारि
In reply to किती तो मी पणा मूवी साहेब ? by उपेक्षित
In reply to ठाण्यात अन्य ठिकाणी कैक पट by गवि
जबरदस्त....