मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

राज्यात देवेंद्र देशात नरेंद्र

अविनाशकुलकर्णी · · काथ्याकूट
शाब्बास देवेंद्र शेतकरी आंदोलन समाप्त राज्यात देवेंद्र देशात नरेंद्र

वाचने 53945 वाचनखूण प्रतिक्रिया 226

In reply to by पगला गजोधर

arunjoshi123 Tue, 03/20/2018 - 14:09
एवढाच हिंदू धर्म वाईट होता तर .... ज्योतिबांनी का नाही त्यागला? म्हणजे एखादे पेय विष आहे म्हणायचं नि ते पितही राहायचं?

In reply to by पगला गजोधर

arunjoshi123 Tue, 03/20/2018 - 18:11
गझनी दलितांना ब्राह्मणांपासून मुक्त करायला आला होता हे सत्य? ================================================ (तिघांची विशेषणे सध्याला असोत. मुख्य वाक्याची सिद्धता पाहू.). भारतातले ०.०१% मुसलमान देखील ज्या चांडाळाचा वारसा सांगत नाहीत त्याला आंबेडकरांच्या पट्टीत आणून सोडणे हे सत्य?

In reply to by पगला गजोधर

arunjoshi123 Tue, 03/20/2018 - 18:15
हा वेगळा धर्म आहे का? =====================
Satyashodhak Samaj is a social reform society founded by Jyotirao Phule in Pune, India, on 24 September 1873. Its purpose was to liberate the less privileged in society from exploitation and oppression.[1] Through his writings and activities, Jyotirao Phule condemned caste hierarchy and the privileged status of the Brahmin castes in it. He condemned the inequality in the religious books, orthodox nature of religion, exploitation of masses by the means of it, blind and misleading rituals, and hypocrisy in the prevalent Hindu religion.[citation needed] Phule established Satyashodhak Samaj with the ideals of human well-being, happiness, unity, equality, and easy religious principles and rituals.[1] A Pune-based newspaper, Deenbandhu, provided the voice for the views of the Samaj.[2] The movement was kept alive after Phule's death by the Maratha ruler of Kolhapur princely state, Shahu Maharaj, at the beginning of the 20th century. Later followers of the Samaj during that century included educationalist Bhaurao Patil and Maratha leaders such as Keshavrao Jedhe, Nana Patil, Khanderao Bagal and Madhavrao Bagal.[
उतारातल्या सर्व व्यक्ती अहिंदू आहेत का? जाणकारांनी प्रकाश टाकावा? किंवा आम्ही ब्राह्मणच तेवढे अहिंदू उरलो आहोत का यावरही अन्य कॅटेगिरीचे जाणकार प्रकाश टाकू शकतात.

In reply to by पगला गजोधर

सुखीमाणूस Tue, 03/20/2018 - 20:26
ब्रिगेडी वेगळा शिवधर्म का प्रस्तावित करत आहेत? https://en.m.wikipedia.org/wiki/Sambhaji_Briga मग भारतीय बिहारी/गुजराती मुम्बैत का नकोत?

In reply to by पगला गजोधर

arunjoshi123 गुरुवार, 03/22/2018 - 12:38
ब्राह्मणेतर बहुजन म्हणजे तेच का ज्यांनी ब्राह्मणांना देशाचं कल्याण करण्यात नेहमी अडथळे आणले? आणि तेच बिनडोक ज्यांना ब्राह्मणांचं समाजातलं स्थान खुपतं? आणि अवैदिक ब्राह्मण मंजे चाटुकार केतकर, जेनेऊधारी गांधी, नीच शंकर अय्यर, मनविष तिवारी, शिळी दिक्षित, राजांधःकार सरदेसाई, कमल रुदन, ...

In reply to by arunjoshi123

श्रीगुरुजी Tue, 03/20/2018 - 18:37
>>> Through his writings and activities, Jyotirao Phule condemned caste hierarchy and the privileged status of the Brahmin castes in it. Privileged status फक्त ब्राह्मणांचेच नव्हते. मराठ्यांसारख्या सत्ताधारी जाती आणि फुल्यांची माळी जात सुद्धा caste hierarchy पाळत होती. पण त्यांच्याबद्दल एक चकार शब्द सुद्धा नाही.

In reply to by श्रीगुरुजी

पगला गजोधर Tue, 03/20/2018 - 18:53
विकिपीडियातील या वाक्यबद्दल आपण महात्म्याला जबाबदार धरणार का ? बाकी महात्मा फुल्यांना , तत्कालीन स्वजातीने व वाडवडील भाऊकीने , घरनिकाली केलेली ... हे आपल्यासारख्या बिझी व्यक्तीच्या नजरेतून सुटले असावे कदाचित. ... असो हिंदूमधली कास्ट-हायरार्की महात्मा फुल्यानी निर्माण नव्हती केलेली, हे निश्चितच.

In reply to by पगला गजोधर

श्रीगुरुजी Tue, 03/20/2018 - 19:12
अस्पृश्यता सर्व अदलित जाती पाळत असताना ब्राह्मण वगळता इतर जातींना त्यांनी या पद्धतीने झोडपले आहे का?

In reply to by श्रीगुरुजी

पगला गजोधर Tue, 03/20/2018 - 19:18
लाखो ज्यूंच्या हत्याकांडाबद्दल थातुरमातुर शिपाई हवालदार लोकांपेक्षा, "नियंत्रण ठेवणारा" जोसेफ मेंगेलेवर खटला भरून त्यास मृत्युदंड मिळाला. प्रोसेस असते गुरुजी समजून घ्या (अर्थात समजून घ्यायचे असेल तर बर्का, जबरदस्ती नाही, शाखेसारखी )

In reply to by पगला गजोधर

श्रीगुरुजी Tue, 03/20/2018 - 19:35
१) बहुसंख्य राज्यकर्ते, सरदार मराठा होते. २) प्रत्येक जातीचे स्वत:चे वेगळे नियंत्रक होते. जातपंचायतीच्या रूपात ही पद्धत अजूनही अस्तित्वात आहे. ब्राह्मणद्वेषाची झापडे बाजूला केलीत तर समजेल जबरदस्ती नाही.

In reply to by श्रीगुरुजी

पगला गजोधर गुरुवार, 03/22/2018 - 14:45
बहुसंख्य राज्यकर्ते, सरदार मराठा होते.
तरीही १. शिवाजी राजा शूद्र म्हणून राज्याभिषेकास नकार देणारे २. थोरल्या बाजीरावाने एका यवनिशी विवाह केल्यामुळे , त्यांचे हाल हाल करणारे ३. शाहू महाराजांना शूद्र म्हणणारे व त्यांना वेदोक्त नाकारणारे आणि अश्या मनुवादी विचारांच्या लोकांतर्फे, खटला लढवणारे भटमान्य व त्यातून अब्रुनुकसान केल्यामुळे तुरुंगात जाणारे लोकं हेच इथले जोसेफ मेंगेले होय

In reply to by पगला गजोधर

श्रीगुरुजी गुरुवार, 03/22/2018 - 15:43
>>> १. शिवाजी राजा शूद्र म्हणून राज्याभिषेकास नकार देणारे राज्याभिषेक करणारे, अष्टप्रधान, अफजुल्याला वकीली कौशल्याने प्रतापगडावर येण्यास राजी करणारे, पावनखिंडीत व पुरंदर गडावर महाराजांसाठी प्राण देणारे, मथुरेत संभाजी राजांना सुखरूप ठेवणारे, महाराजांचे लष्करी व आध्यात्मिक गुरू असणारे कोण होते? आणि महाराजांशी फितुरी करणारे, संभाजी महाराजांचा विश्वासघात करून त्यांना औरंग्याच्या ताब्यात देणारे कोण होते? >>> २. थोरल्या बाजीरावाने एका यवनिशी विवाह केल्यामुळे , त्यांचे हाल हाल करणारे बाजीराव ने!!!!? हालहाल करणारे????? >>> ३. शाहू महाराजांना शूद्र म्हणणारे व त्यांना वेदोक्त नाकारणारे याबद्दल फारशी माहिती नसल्याने सध्यापुरता पास.

In reply to by पगला गजोधर

पगला गजोधर Fri, 03/23/2018 - 12:08
प्रत्येक जातीचे स्वत:चे वेगळे नियंत्रक होते. जातपंचायतीच्या रूपात ही पद्धत अजूनही अस्तित्वात आहे
गुरुजी, शंकराचार्य, पूर्ण हिंदूंचे धार्मिक आचार्य, की फक्त वैदिक ब्राम्हणांचेच ? जर, पूर्ण हिंदूंचे धार्मिक आचार्य असतील, तरच सांगा की, भारतभरातील अनेक मठ व गेल्या अनेक शतके कालावधीत, फक्त ब्राह्मणच शंकराचार्य का नियुक्त झाले ? का नाही एखादा महार समाजातील मुख्य शंकराचार्य बनतो, व इतर ब्राम्हण आचार्य, त्याच्या पाया पडत ?. . जर, आर एस एस सगळ्या हिंदूंचे संघटन असेल, तरच सांगा की, का फक्त ब्राह्मणच सरसंघचालक ?

In reply to by पगला गजोधर

श्रीगुरुजी Fri, 03/23/2018 - 13:29
>>> गुरुजी, शंकराचार्य, पूर्ण हिंदूंचे धार्मिक आचार्य, की फक्त वैदिक ब्राम्हणांचेच ? हिंदूंचे >>> जर, पूर्ण हिंदूंचे धार्मिक आचार्य असतील, तरच सांगा की, भारतभरातील अनेक मठ व गेल्या अनेक शतके कालावधीत, फक्त ब्राह्मणच शंकराचार्य का नियुक्त झाले ? का नाही एखादा महार समाजातील मुख्य शंकराचार्य बनतो, व इतर ब्राम्हण आचार्य, त्याच्या पाया पडत ?. शंकराचार्य पदासाठी काय करावे लागते याची कल्पना नाही. त्यामुळे पास. >>> जर, आर एस एस सगळ्या हिंदूंचे संघटन असेल, तरच सांगा की, का फक्त ब्राह्मणच सरसंघचालक ? वाचन वाढवा

In reply to by Nitin Palkar

पगला गजोधर Sun, 03/18/2018 - 22:17
राज ठाकरे यांचे गुढीपाडवा भाषण ऐकले, आज दि 18 मार्च 2018, त्यांनी भाकीत केलात, भाजपा या निवडणुकीच्या आधी खूप मोठ्या प्रमाणात देशभर हिंदू मुसलमान दंगे घडवून आणणार, राम मंदिर मुद्द्यावरून.... :(

In reply to by पगला गजोधर

बिटाकाका Mon, 03/19/2018 - 11:26
हा प्रतिसाद प्रत्येक धाग्यावर पेस्ट करण्याचा काय उद्देश असेल बरे? ---------------------------------- आताच भाजप च्या नावाने आवई उठवायची, मग (कोणीही) दंगली घडवायच्या आणि भाजपनेच केल्या म्हणून भाजपविरोधी वातावरण तयार करायचे हि शक्यता आहे कि नाही? --------------------------------- भाजप ने आतापर्यंत घडवलेल्या दंगली कोणत्या?

In reply to by बिटाकाका

पगला गजोधर Mon, 03/19/2018 - 22:37
आताच भाजप च्या नावाने आवई उठवायची, मग (कोणीही) दंगली घडवायच्या आणि भाजपनेच केल्या म्हणून भाजपविरोधी वातावरण तयार करायचे हि शक्यता आहे कि नाही? ---------------------------------
अरेरे, केंद्रात एकहाती सत्ता, 25 राज्य सरकारे, अनेक गुप्तवार्ता यंत्रणा, उभ्या देशाचे गृह व संरक्षण खाते, संदेश दळणवळण खाते, (तुमच्याचमते) एकमेवाद्वितीय पंप्र असताना, . कोणी दुसराच दंगल प्लॅन करतो , पुढे त्या भडकवतो व भाजपच्या नावे बोम्ब मारतो...आणि याची भाजप सरकारला भनक नाही,(तरी राज ठाकरे जाहीर सभेत भाकीत करत आहेत दंगली होणार म्हणून ) भनक लागली असल्यास प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याची अक्कल नाही... असे जर होणार असेल, तर सध्याचे केंद्र सरकार विशेषतः गृह खाते नालायक बेअक्कल लोकांच्या हाती आहे, असेच समजावे लागेल...
भाजप ने आतापर्यंत घडवलेल्या दंगली कोणत्या?
Are you for real ?

In reply to by पगला गजोधर

श्रीगुरुजी Mon, 03/19/2018 - 22:45
दंगलबिंगल असलं काहीही होणार नाही. राजने नेहमीप्रमाणे एक नवीन फुसकुली सोडली आहे. दंगल झालीच तर "मी हे आधीच सांगितलं होतं" अशी पाठ थोपटून घेणार आणि नाही झाली तर "मी यांचं भांडं आधीच फोडल्यामुळे त्यांनी दंगल केली नाही" अशी पाठ थोपटून घेणार. हे दोन्ही ठाकरे अत्यंत भंपक आहेत.

In reply to by श्रीगुरुजी

arunjoshi123 Tue, 03/20/2018 - 14:12
गुरुजी तुमच्या एका प्रतिसादात माझी राजकारणाची समज १० पट वाढली. ह्या राज ठाकरेनी लै वैताग आणलाय.

In reply to by पगला गजोधर

बिटाकाका Mon, 03/19/2018 - 23:50
कृपया संदर्भ द्यावेत, भाजपने घडवलेल्या दंगली कोणत्या? ------------------------------- अचं होत असतं होय, मग हे सरकार दंगली रोखू शकत नाही म्हणून आधीच्या तुमच्या आवडत्या सरकारला मतदान करू, त्यांनी खूप व्यवस्थित दंगली रोखल्या होत्या! दंगली रोखल्या जातात म्हणूनच तर या देशात शांतता आहे, नाहीतर सत्तापिपासू मंडळी दंगली व्हाव्यात म्हणून केव्हापासून देव पाण्यात घालून बसली आहेत. आधी दंगली पेटवून द्यायच्या आणि मग वर्षानुवर्षे त्याची फळे चाखायची हीच वृत्ती अंधविरोधकांनी राहिली आहे. --------------------------- मोर्चे झाले, जातीय तेढ निर्माण करायचा प्रयत्न करून झाला, आता दंगली नाहीतर काय राहिलंय त्यांच्या हातात? भाजप ला रोखायला भाजपपेक्षा पॉजिटिव्ह राजकारण करायची पात्रता नाहीये सध्याच्या विरोधकांची.

In reply to by बिटाकाका

विशुमित Tue, 03/20/2018 - 08:52
आताच भाजप च्या नावाने आवई उठवायची, मग (कोणीही) दंगली घडवायच्या आणि भाजपनेच केल्या म्हणून भाजपविरोधी वातावरण तयार करायचे हि शक्यता आहे कि नाही?>>> ==>> अरे वाह्ह तुम्ही तर भाजपचे कट्टर प्रवक्ते निघालात. छान कीप इट अप..

In reply to by विशुमित

बिटाकाका Tue, 03/20/2018 - 09:58
मी काय आहे याचा तुमच्याशी काय संबंध? मुद्द्यावर बोललात तर पैसे मिळत नाहीत कि पैसे पडतात? भाजपवर आरोप करताना ते वरचे आणि त्याच्यावर मी दिलेल्या मतावर टिप्पणी करणारे तुम्ही कोणत्या पक्षाचे प्रवक्ते आहात?

साहना Tue, 03/13/2018 - 22:43
गुडघ्यावर पडून लोटांगण घालणे हे डेव्ह फर्नांडिस ह्याचे स्पेशल स्किल आहे. मराठी शाळांना द्यायला ४०० कोटी नाहीत फुकटचंबू शेतकर्यावर आमचे हजारो कोटी खर्च करायला पैशे आहेत.

In reply to by साहना

सालदार Wed, 03/14/2018 - 12:16
शेतकर्यावर आमचे हजारो कोटी खर्च करायला पैशे आहेत.>> थोडा अर्थशास्रीय विचार करा आणि मग पुन्हा हे वाक्य वाचा. तुमचं तुम्हाला कळेल तुम्ही काय लिहीलं आहे.

तिमा Tue, 03/13/2018 - 23:31
शेतकर्‍यांचे जीवनमान, खरंच उंचावायचे असेल, तर सर्वसामान्य जनतेने सर्व शेतीमाल आत्ताच्या दहापट किंमतीला विकत घेण्याचा उदारपणा दाखवावा.

In reply to by तिमा

श्रीगुरुजी Wed, 03/14/2018 - 09:47
प्रत्येक शेतकरी स्वत:ला लागणारा प्रत्येक शेतमाल पिकवू शकत नाही. जर १० पट किंमत झाली तर स्वत: पिकवू न शकणा-या इतर सर्व मालासाठी त्यांना सुद्धा १० पट किंमत मोजायची तयारी ठेवावा लागेल. तसेच इतर गोष्टींची दसपट वाढलेली किंमत सोसावी लागेल. तसेच व्यावसायिक दराने कर्ज घेऊन ते फेडावेच लागेल. तसेच व्यावसायिक दराने वीज बिल भरावेच लागेल व आयकर भरावा लागेल. तसेच कोणत्याही कारणासाठी नुकसान भरपाई मिळणार नाही. हे सर्व मान्य असेल तर द्या दसपट भाव.

In reply to by तिमा

साहना Wed, 03/14/2018 - 10:58
खरे आहे. तसेच आमच्यावर उपकार करण्याचा आव आणणाऱ्या शेतकऱ्यांनी आम्हा कृतघ्न लोकांना धडा शिकवण्यासाठी आणखीन काही तरी करावा. ह्यांची मस्ती जास्त झालीय.

सतिश पाटील Wed, 03/14/2018 - 12:05
या देशात २ प्रकारचे लोक राहतात. १) २५ टक्के जे शहरी २) ७५ टक्के जे ग्रामीण भागात राहतात. प्रत्येक उत्पादकला आपण तयार केलेल्या मालाची किमत ठरवण्याचा अधिकार असतो. आपण पगारदार जरी असाल तरी मिळणारा पगार हा एका स्टैण्डर्ड नुसारच असतो ना हो बाई? पण शेतकरी जे पिकवतो त्याची किंमत कोण ठरवते? अणि पिकवुन तयार झालेला माल लहरी हवामानामुळ जर ख़राब झाला तर त्याने का्य करावे? माझ्याकडे पैसा आहे अणि मला हवी असलेली वस्तू मी पेशे फेकून घेते, शेतकर्याला कशाला पाहिजे पैसा ते ग्रामीण भागात तर राहतात, त्यानी असच दरिद्री जीवन जगावे असच आपले विचार दिसतात. आपण त्या पहिल्या प्रकारातले काही निवडक लोकानासरखे आहात ज्यांना वाटते की मी शहरात राहते म्हणजे मी शहाणी....

In reply to by सतिश पाटील

श्रीगुरुजी Wed, 03/14/2018 - 15:19
>>> पण शेतकरी जे पिकवतो त्याची किंमत कोण ठरवते? सरकार फक्त मोजक्याच मालाचा हमीभाव ठरविते. उर्वरीत बहुसंख्य मालाच्या भावात सरकार हस्तक्शेप करीत नाही. सरकारने हमीभाव ठरविला नाही तर आता मिळतो तो भाव सुद्धा शेतक-यांना मिळणार नाही. >>> अणि पिकवुन तयार झालेला माल लहरी हवामानामुळ जर ख़राब झाला तर त्याने का्य करावे? जोखीम, नफातोटा प्रत्येक व्यवसायात असतोच. प्रत्येक नुकसानीची भरपाई कोणतेही सरकार देऊ शकणार नाही.

In reply to by श्रीगुरुजी

सालदार Wed, 03/14/2018 - 15:52
सरकारच्या विविध धोरणांनी शेतमालाच्या किमतीवर फरक पडतो: १. सरकार खरेदीमुल्यावर अंकुश ठेवते (जसे कापुस) २. सरकार निर्यातीवर बंधन घालते (कांद्याच्या बाबतीत बर्‍याच वेळा घडते) ३. सरकार शेतमाल आयात करते (यामुळे शेतमालाचे भाव पडतात) ४. बाजार समित्यांचे व्यवस्थापन हे सरकारकडे असते (पण सरकार यात बर्‍याच अंशी अपयशी ठरते. दलाल एकाचवेळी तयार होणारा शेतमाल मागणी नाही वा इतर कारणे देऊन स्वस्तात विकत घेतात) देशातील प्रत्येक नागरीक डायरेक्ट किंवा इनडायरेक्ट कर भरतो असतो. त्यामुळे आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकांना आधार देणे आणि त्याना सबल बनवणे हे सरकारचे काम आहे.

In reply to by सालदार

arunjoshi123 Tue, 03/20/2018 - 14:19
अनेकदा सहमत.
त्यामुळे आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकांना आधार देणे आणि त्याना सबल बनवणे हे सरकारचे काम आहे.
याच्याशी विशेष सहमत. ===================== शहरातल्या भावड्यांना हे कळत नाही कि ते व्यक्तिगत स्तरावर शेतमाल आयात करू शकत नाही. शेतकर्‍यांची पारंपारिक भारतीय मूल्ये झपाट्याने बदलत आहेत. ज्यादिवशी शेतकरी अडून बसतील त्यादिवशी शहरी लोकांना "आयात कितीला पडते" ते कळेल. सध्याला शेतकरी येडपट आहेत. त्यांना उत्पादनापलिकडे शेती अजिबात कळत नाही. पण हे ही दिवस जातील.

In reply to by सतिश पाटील

साहना Fri, 03/16/2018 - 11:04
> पण शेतकरी जे पिकवतो त्याची किंमत कोण ठरवते? अणि पिकवुन तयार झालेला माल लहरी हवामानामुळ जर ख़राब झाला तर त्याने का्य करावे? कुठल्याही पदार्थींची किंमत जेंव्हा मार्केट ठरवते तेंव्हा आपसूक नफा करणारे चांगले व्यावसायिक धंद्यांत जॅम बसवतात तर नुकसान करून चालवणारे अकार्यक्षम लोक धंदा बंद करून दुसऱ्या व्यवसायांत जातात. शेतीमालाचे दर मार्केट ठरवत नसून तर APMC कायद्याद्वारे नियुक्त केलेले दलाल ठरवतात. माझ्या माहिती प्रमाणे संपूर्ण महाराष्ट्रांत कांद्यासाठी असे २० एक दलाल आहेत. शेतकरी आपला माल आपल्याला वाट्टेल त्या माणसाला विकू शकत नाहीत. त्यांना हा माळ ह्या दलालांनाच विकावा लागतो. इथेच खरे तर शेतकऱ्यांची वाताहत होते. त्याशिवाय शेतजमिनीच्या खरेदी विक्रीवर ज्या प्रकारचे निर्बंध सरकारने घातले आहेत त्यामुळे आपली जमीन विकून अकार्यक्षम धंदे करू त्यामुळे फुकटचंबू प्रवृत्ती त्यांच्यात वाढत आहे. फडणवीस सरकारने आधी APMC कायद्यावर हल्ला चढवला पण नंतर नेहमी प्रमाणे शेपूट खाली घातले. सध्या काही तरी जुजबी बदल करून त्याला रिफॉर्म्स म्हणण्यात येत आहे. खालील लेख वाचा म्हणजे थोडा अंदाज येईल की APMC कायदा किती जाचक आहे. http://www.livemint.com/Politics/kejX5POEUKK1l7qz05c0VL/How-Maharashtra-is-changing-the-way-farmers-sell-their-produ.html

मराठी_माणूस Wed, 03/14/2018 - 12:56
शेतकर्‍यांच्या आंदोलना बाबत असंवेदनशील (माज, मस्ती असे शब्द वापरणारे) असणार्‍यांसाठी खास आजचा एक लेख https://mumbaimirror.indiatimes.com/mumbai/other/kisan-log-urban-insensitivity-worsens-farm- pain/articleshow/63292366.cms पुर्ण लेख वाचायचा कंटाळा आला असल्यास फक्त पहीला काही भाग (नीरोचे पाहुणे)आणि शेवट्चा भाग वाचावा (हस्तीदंती मनोर्‍यामधील लोकांसाठी)

In reply to by मराठी_माणूस

लेख वाचला रे मराठी माणसा. पण शेतकर्यांवर जी परिस्थिती आली आहे त्याला जबाबदार कोण? शहरात राहणारे मध्यमवर्ग? खाजगी कंपन्यांत काम करणारे कर्मचारी? की गेल्या ६० वर्षापासून असणारी नियोजन शून्यता?सध्याच्या सरकारचे माहित नाही, पण आधीच्या सरकारांनी काय प्रयत्न केले होते, ह्यावर कोठेच चर्चा नाही..

In reply to by माईसाहेब कुरसूंदीकर

manguu@mail.com Wed, 03/14/2018 - 15:21
माई मला एरर येत आहे. तुला गं कसे ते पेज उघडले ? ( आणि लोक मला माईंचा डु आयडी म्हणतात . )

In reply to by manguu@mail.com

आनन्दा Wed, 03/14/2018 - 16:21
दु आयडी? आधी माईंच्या आयडी मध्ये कोणी परकायाप्रवेश केलाय ते शोधायला हवेय..

In reply to by मराठी_माणूस

मराठी_माणूस Wed, 03/21/2018 - 12:22
आजचा हाही लेख वाचनीय . खास करुन "ह्या लोकांना सर्वच फुकट हवे" असे म्हणणांर्‍या साठी. https://www.loksatta.com/mati-mansa-aani-maya-news/malnutrition-issue-in-india-raghuram-rajan-gap-between-middle-class-and-the-poor-1648866/

दुर्गविहारी Wed, 03/14/2018 - 16:52
धागालेखक अकु नेहमीप्रमाणेच धागा टाकून गायबलेत आणि बाकीची मंडळी आपआपले नेहमीचेच अजेंडे राबवून धाग्याचा टि.आर.पी. वाढवत आहेत, हे पाहून मणोरंजन झाले. बाकी अकुनी याखेपेला एक ओळी धागा न टाकता, तीन ओळी खरडल्या याबध्दल त्यांचे हभिनंदन.

पगला गजोधर Wed, 03/14/2018 - 19:43
शेतकर्यांवर जी परिस्थिती आली आहे त्याला जबाबदार कोण? शहरात राहणारे मध्यमवर्ग? खाजगी कंपन्यांत काम करणारे कर्मचारी? की गेल्या ६० वर्षापासून असणारी नियोजन शून्यता?
माई शेतकऱ्यांचे हाल गेल्या ६० वर्ष्यातच सुरु झाले का ? त्या आधीही शेतकऱ्यांचे हाल होतच होते की .... त्यामुळे मागील फक्त ६० वारश्याच्या नावाने गळे काढण्याचा व्हाटसपी (आणि संस्कारी पाठशाळा प्रशिक्षित ) प्रकार करू नकोस गं ....

In reply to by पगला गजोधर

पगला गजोधर Wed, 03/14/2018 - 19:59
माई खास तुझ्याच साठी ... 1883 मध्ये महात्मा फुलेंनी लिहिलेले 'शेतकर्‍यांचा आसूड' हे पुस्तक. त्यात त्यांनी शेतकर्‍यांच्या अवस्थेचे केलेले विदारक चित्रण, त्यांच्या दुरवस्थेची केलेली कारणमीमांसा, त्यावर सुचविलेली उपाययोजना या सर्व बाबी आहेत. या लेखसंग्रहात महात्मा फुले आपल्या साध्या परंतु निर्भिड भाषेत ब्राह्मणवाद आणि दलितांवर होणा-या जुलुमाविरुद्ध कडाडून हल्ला चढवतात. आपले विचार साधार स्पष्ट करताना ते बुद्धीप्रामाण्यवादाला कधीच सोडत नाहीत. या पुस्तकाच्या वाचकांनी हे लक्षात घेणे जरूर आहे की फुल्यांचा विरोध (आणि अत्यंत कडवा विरोध) फक्त ब्राह्मणवादाला, ब्राह्मणी काव्याला आणि जुलुमाला आहे, ब्राह्मणांना नाही. ब्राह्मणांच्या विधवांनी भावी अत्याचारांना भिऊन टाकून दिलेल्या बालकांसाठी फुल्यांनी अनाथालय काढले, विधवा पुनर्विवाहाचा पुरस्कार केला, तसेच त्यांनी काढलेल्या भारतातील पहिल्या मुलींच्या शाळेत सर्व जातींना प्रवेश होता. भारतीय दलित चळवळ तसेच वर्णव्यवस्थेच्या अभ्यासकांसाठी हे लेख वाचणे अत्यंत आवश्यक व उपयुक्त आहे. http://boltipustake.blogspot.in/2010/08/blog-post.html शेतक-याचा आसूड लेखक: महात्मा जोतीबा फुले वाचक: माधवी गणपुले (संपर्क: voiceofmadhavi@gmail.com)

In reply to by पगला गजोधर

गामा पैलवान Wed, 03/14/2018 - 20:10
पगला गजोधर, तुमच्या मजकुरात मला तीन प्रश्न दिसतात. तिन्ही वेगवेगळे प्रश्न आहेत. त्यांचा एकमेकांशी संबंध नाही. प्रश्न १. ब्राह्मणवाद :- असा कुठ्लावी वाद अस्तित्वात नाही. प्रश्न २. दलितांवरील जुलूम :- याला ब्राह्मण थेट जबाबदार नाहीत. प्रश्न ३. शेतकऱ्यांची हालत :- शेतकऱ्यांची हालत इंग्रज राजवटीमुळे खराब होती. दादाभाई नवरोजींनी आपल्या Poverty and un-British Rule या पुस्तकांत इंग्रजांच्या आर्थिक धोरणांचे वाभाडे काढले आहेत. हिचाही ब्राह्मणांशी थेट संबंध नाही. ब्राह्मणावर चिखलफेक होऊ नये म्हणून हा प्रतिसाद दिला आहे. आ.न., -गा.पै.

In reply to by गामा पैलवान

पगला गजोधर Wed, 03/14/2018 - 20:18
गा पै जी चिखलफेक होणार नाही, कारण अनेक दशकांपूर्वीचे हे पुस्तक तत्कालीन सामाजिक परिस्थितीचे वर्णन करते. शेतकऱ्यांचे हाल हे आताचे (किंवा गेल्या ६०-७० वर्षांतील) नव्हेत तर अनेक शतकापासूनचे आहेत, असेच मला वरील प्रतिसादात उल्लेखित करायचे होते. शिवाय कुठल्या लिंकवरून मी मजकूर दिलाय त्याचा दुवाही जोडालाच आहे.

In reply to by पगला गजोधर

arunjoshi123 Tue, 03/20/2018 - 14:52
उत्तम शेती, मध्यम व्यापार , हे सग्ळं खोटं होतं? ========================= भारताचा जागतिक व्यापार ३३% वरून १.५% वर आला त्या काळात, महाशय, जागतिक व्यापार वाढलाच नव्हता असं म्हणता येईल. याचा अर्थ ३३/१.५ = २२ पट वा २२००% भारताचा जीडीपी कमी झाला. गरीबी आली सगळेच निगेटीव दिसू लागते, ती गत फुल्यांची झाली होती.

In reply to by पगला गजोधर

गजोधरा, अरे १५ वर्षात(९९ ते २०१४) काँग्रेस सरकारने असे कोणत्या उपाय योजना केल्या होत्या, ज्या सध्याच्या सरकारला जमत नाही आहेत? हे जाणून घेण्यात रस आहे. कोणत्याही पक्षाची बाजू घ्यायचा प्रश्न नाही. टी.व्ही.वर कर्जमाफी करा म्हणून काही नेते सांगत होते. मग कर्ज्माफी केली तर त्याचे अर्थव्यवस्थेवर (चांगले/वाईट)परिणाम ह्यावर चर्चा करायला हवी . ती कोणाकडूनच होताना दिसत नाही.

In reply to by माईसाहेब कुरसूंदीकर

पगला गजोधर Wed, 03/14/2018 - 20:23
कर्ज्माफी केली तर त्याचे अर्थव्यवस्थेवर (चांगले/वाईट)परिणाम ह्यावर चर्चा करायला हवी . ती कोणाकडूनच होताना दिसत नाही.
इश्शु हा नाही की "चर्चा कोणाकडूनच होताना दिसत नाही" , ऑन कॉन्ट्ररी इश्शु हा आहे की "सर्वांकडून फक्त चर्चाच होताना दिसत आहे "

In reply to by पगला गजोधर

चित्रगुप्त Wed, 03/14/2018 - 20:19
फुल्यांचा 'ब्राम्हणी काव्या'ला (म्हणजे मोरोपंत, वामन पंडित, रघुनाथ पंडित वगैरे का?) विरोध का होता, हे वाचायला आवडेल.

In reply to by पगला गजोधर

चित्रगुप्त गुरुवार, 03/15/2018 - 11:34
@पगला गजोधर साहेबः शेतकर्‍याचा आसूडचा दुवा दिल्याबद्दल आभार. सध्या मला डोळ्यांच्या त्रासामुळे वाचन्/मिपा अगदी मर्यादित करणे भाग पडत आहे, त्यामुळे आसुडाच्या १२ प्रकरणांपैकी मराठी काव्याबद्दल नेमक्या कोणत्या प्रकरणात लिहीले आहे, हे कळवल्यास फार सोयीचे होईल.

In reply to by चित्रगुप्त

पगला गजोधर गुरुवार, 03/15/2018 - 13:26
फुल्यांचा 'ब्राम्हणी काव्या'ला (म्हणजे मोरोपंत, वामन पंडित, रघुनाथ पंडित वगैरे का?) विरोध का होता, हे वाचायला आवडेल.
डोळ्यांचा त्रास आपणांस आहे याबद्दल खेद वाटतो, परंतु डोळ्यांचा त्रास असूनही, आपण हा लेखं वाचून, त्यांवरील प्रतिक्रिया वाचून, पुढे प्रतिक्रिया देण्याचे श्रम घेतलें, म्हणून . फुल्यांचा 'ब्राम्हणी काव्या'ला विरोध (म्हणजे मोरोपंत, वामन पंडित, रघुनाथ पंडित वगैरेना अजिबात नसून) , तो नक्की कशाला आहे, हे वाचण्यासाठी सदर लिंक दिलेली आहे. माझ्या वरील प्रतिक्रियेतून, मी या धाग्यावर अकस्मात हुक्की येवोन, मराठी काव्यविषयावर भाष्य करू इच्छित आहे, असा आपला समज झाल्याबद्दल सुद्धा खेद आहे.

In reply to by पगला गजोधर

arunjoshi123 Tue, 03/20/2018 - 15:16
या पुस्तकात ब्राह्मणद्वेष्टे फुले भारतीय कॅलेंडर मेंटेन करायच्या कामालाही शिव्या घालतात, अपशब्द वापरतात. धन्य आहेत. ==================== तरीच म्हटलं विवेकी, पुरोगामी लोकांचा विवेक कोणत्या स्रोतानं वाहवत जातो.

In reply to by पगला गजोधर

श्रीगुरुजी गुरुवार, 03/15/2018 - 15:28
संपूर्ण पुस्तकात वाक्यावाक्यात ब्राह्मणद्वेष ओतप्रोत भरलेला आहे. पुस्तकात सरासरी प्रत्येक पानावर किमान ४ वेळा ब्राह्मण हा शब्द येतो. त्या काळात सर्वच जाती अस्पृश्यता पाळत होत्या. त्यात ब्राह्मण जेमतेम ३-४ टक्के असतील. अस्पृश्यता पाळणारी सर्वाधिक मोठी जात मराठा. अस्पृश्यता पाळणार्‍या माळी जातीची संख्या सुद्धा ब्राह्मणांपेक्षा जास्त होती. त्यामुळे पुस्तकात "ब्राह्मणवाद", "ब्राह्मणी कावा" असले शब्द वापरण्याऐवजी "मराठावाद किंवा माळीवाद", "मराठा कावा किंवा माळी कावा" हे शब्द वस्तुस्थितीशी जास्त प्रामाणिक ठरले असते. परंतु मुळातच ब्राह्मणांचा द्वेष करायचा असल्याने वाक्यावाक्यातून ब्राह्मणांना शिव्या हासडलेल्या आहेत. पुस्तकाचे नाव "शेतकर्‍यांचा आसूड". नावावरून पुस्तक शेतकर्‍यांविषयी असणार असे वाटले होते. परंतु संपूर्ण पुस्तकात शेती, शेतकर्‍यांच्या समस्या, त्यावर उपाय इ. वर लिहिण्याऐवजी ब्राह्मणांना झोडपून काढले आहे. पुस्तकातील काही वाक्ये - - आर्य ब्राह्मण मूळचे इराणचे - त्यावर‍ काही काळ‍ लोटल्यानंतर हजरत महंमद पैगंबराचे जहामर्द शिपाई आर्य भटांचे कृत्रिम धर्मासहीत सोरटी सोमनाथासारख्या मूर्तीचा तरवारीने विध्वंस करून शूद्र शेतकर्‍यांस आर्यांच्या या कपटातून मुक्त करू लागल्यामुळे, भट ब्राह्मणांमधील मुकुंदराज व ज्ञानोबांनी भागवतबखरीतील काही कल्पित भाग उचलून त्यांचे प्राकृत भाषेत विवेकसिंधु व ज्ञानेश्वरी या नावाचे डावपेची ग्रंथ करून शेतकर्‍यांची मने इतकी भ्रमिष्ट केली की ते कुराणासहीत महंमदी लोकांस नीच मानून त्यांचा उलटा द्वेष करू लागले. नंतर थोडा काळ लोटल्यावर तुकाराम‍ या‍ नावाचा साधु शेतकर्‍यांमध्ये निर्माण झाला.‍ तो‍ शेतकर्‍यांस त्यांच्या पाशातून सोडवील या भयास्तव ब्राह्मणातील अट्टल वेदांती रामदास स्वामींनी महाधूर्त गागाभट्टाचे संगनमताने अक्षरशून्य शिवाजीचे कान फुंकण्याचे सट्टल ठरवून अज्ञानी शिवाजीचा व निस्पॄह तुकारामबोवांचा स्नेहभाव वाढून दिला नाही. (वरील उतारा एखाद्या ब्रिगेडी पुस्तकातील वाटेल. या उतार्‍यानुसार शिवाजी महाराज हे अक्षरशून्य व अज्ञानी आणि ते रामदास स्वामी व महाधूर्त गागाभट्टांच्या काव्याला बळी पडले. मुळात तुकाराम महाराज गेले ते १६४९ मध्ये. गागाभट्ट व शिवाजी महाराजांचा संबंध आला तो १६७४ मध्ये. एकीकडे ब्रिगेडी म्हणतात रामदास स्वामी व शिवाजी महाराजांची कधीही भेट झाली नव्हती, तर हे म्हणतात की १६४९ मध्ये देहावसान झालेल्या तुकाराम महाराजांना महाराजांपासून दूर ठेवण्यासाठी रामदास स्वामी व गागाभट्टांनीच कारस्थान केले. निदान महाराजांचे कान भरताना तरी रामदास स्वामी व महाराजांच्या अनेक भेटी झाल्या असतील ना. ) फक्त २ उदाहरणे दिली आहेत. प्रत्यक्षात या पुस्तकात प्रत्येक वाक्यात ब्राह्मणांविषयीचा जळफळाट ठासून भरलेला आहे व पुस्तकाचे नाव शेतकर्‍यांचा आसूड असे असले तरी त्यात शेतीबद्दल चकार शब्द नाही. - ,

In reply to by arunjoshi123

पगला गजोधर Tue, 03/20/2018 - 16:56
अहो कितीवेळा जगाला मूर्ख म्हणणार ? तुम्ही मागेच डिक्लेअर केलाय नं ? जगात तुम्हालाच एकट्याला अक्कल आहे मी मानतो की तुम्ही जन्मजात ज्ञानवंत , तुम्ही कधी कुठे कधी काय शिकायलाच गेला नाही, तुमचे सर्व ब्रम्हज्ञान उपजतच ... तुम्ही तुमच्याच मातापित्यांना आपल्या ज्ञानसामर्थ्यावर जन्म दिला.

In reply to by पगला गजोधर

arunjoshi123 Tue, 03/20/2018 - 18:24
हा प्रतिसाद वाचेपर्यंत आपल्या विरोधी विचारसरणीचे जे अनेक लोक आहेत त्यांपैकी कित्येकांना आपल्यासारखीच अक्कल असू शकते असे वाटायचे. आता तो ही स्कोप तुम्ही काढून टाकलात. प्रत्येक गोष्टीचा अभिप्रेत नसलेला अर्थ घेण्याची हातोटी महान गोष्ट आहे. मनःशांतीसाठी आवश्यक असलेले असले सारे अवगुण शिकवणार्‍या शाळेचे नाव आम्हालाही सांगा. =====================================
तुम्ही तुमच्याच मातापित्यांना आपल्या ज्ञानसामर्थ्यावर जन्म दिला.
तुमच्या धुरीणांनी स्वतःचे कोणते सामर्थ्यही न वापरता अनस्तित्वातून अखिड ब्रह्मांडास जन्म दिला आहे असे तुम्हांस वाटते. अशा नरश्रेष्ठांसमोर आमचा काय पाड?

In reply to by श्रीगुरुजी

पगला गजोधर गुरुवार, 03/15/2018 - 18:21
पान क्र ४
शालेय‍ शिक्षण चालू असताना जोतीरावाांनी‍ अनेक‍ मित्र मिळवले .‍ सदाशिव बल्लाळ गोवंडे , सखाराम यशवंत परांजपे , मोरोपंत विठ्ठल वाळवेकर ,
इ. मित्र शेवटपर्यंत ज्योतिरावांना सामाजिक सुधारणेच्या चळवळीत सहकारी म्हणून चिकटून राहिले.
जर ज्योतिराव ब्राम्हणविरोधी असते, तर मला नाही वाटत, वरील मित्र /सहकारी त्यांच्याबरोबर चळवळीत शेवटपर्यंत साथ देत राहिले असते.

In reply to by पगला गजोधर

श्रीगुरुजी गुरुवार, 03/15/2018 - 18:37
यातले वाळवेकर मराठा आणि गोवंडे कोण याची कल्पना नाही. शेकापचे जेधे कट्टर ब्राह्मणद्वेष्टे असूनसुद्धा काकासाहेब गाडगीळ त्यांचे सहकारी होते, तसेच आढाव-वैद्य ही जोडी माहिती असेलच.

In reply to by श्रीगुरुजी

पगला गजोधर Fri, 03/16/2018 - 13:58
तुमच्यामते जर वरील लोकं जर ब्राम्हणविरोधी मग , कदाचित तुमच्यामते ब्राम्हण सपोर्टिव्ह लोकं म्हणजे "तत्कालीन घरातील, तरुण अबला (ब्राम्हण) नवविधवेवर, कुटुंबांतर्गत वारंवार बलात्कार करणारे, व त्यातून कधी ती गरोदर राहिली तर तिला आत्महत्येस प्रवृत्त करणारे, लिंगपिसाट वासनांध व अश्या नाराधमांना पाठीशी घालणारे कुटुंबीय नातेवाईक गोतावळा" असावा.

In reply to by पगला गजोधर

श्रीगुरुजी Fri, 03/16/2018 - 15:21
>>> तुमच्यामते ब्राम्हण सपोर्टिव्ह लोकं म्हणजे हीच ती अत्यंत विकृत ब्रिगेडी विचारसरणी. याची पाळेमुळे वरील पुस्तकात आहेत.

In reply to by श्रीगुरुजी

पगला गजोधर Fri, 03/16/2018 - 15:56
तुम्ही उत्तर दिले नाहीत , की तुमच्यामते ब्राम्हण-सपोर्ट लोकं कोण ? ... नुसतं 'हे ब्राम्हण-विरोधक' , 'ते ब्राम्हण -विरोधक' असं रेमटुन बोलून कसं चालेल ?

In reply to by पगला गजोधर

श्रीगुरुजी Fri, 03/16/2018 - 16:12
जग फक्त ब्राह्मण विरोधक किंवा समर्थक या दोन गटातच विभागलेले नाही हे कळेल तो सुदिन.

In reply to by पगला गजोधर

arunjoshi123 Tue, 03/20/2018 - 15:31
तो जो जेधे आहे तो मराठा आहे आणि तो आंबेडकरांना म्हणाला होता चवदार तळ्याच्या चळवळीसाठी हजारो लोक देईन, एका अटीवर तिथे एकही ब्राह्मण दिसता कामा नये मग तो भले ही तळ्यावर दलितांचा पाण्याचा हक्क मान्य करणारा का असेना. ============= याला सुस्पष्ट ब्राह्मणद्वेष्टाच म्हणत असावेत.

In reply to by arunjoshi123

पगला गजोधर Tue, 03/20/2018 - 16:30
तो जो जेधे आहे तो मराठा आहे आणि तो आंबेडकरांना म्हणाला होता चवदार तळ्याच्या चळवळीसाठी हजारो लोक देईन, एका अटीवर तिथे एकही ब्राह्मण दिसता कामा नये मग तो भले ही तळ्यावर दलितांचा पाण्याचा हक्क मान्य करणारा का असेना.
संदर्भ द्या...

In reply to by पगला गजोधर

arunjoshi123 Tue, 03/20/2018 - 18:27
Dr. Ambedkar: Life and Mission - Page 89 - Google Books Result https://books.google.co.in/books?isbn=8171542379 Dhananjay Keer - 1995 - ‎India The non-Brahmin leaders of Maharashtra, Javalkar and Jedhe, declared their whole-hearted support for the proposed struggle on condition that all the Brahmins should be weeded out from it, that the struggle should be non-violent and that it should be staged on a mass scale after convening a conference at Mahad in this ...

In reply to by arunjoshi123

श्रीगुरुजी Tue, 03/20/2018 - 18:45
१०-१२ वर्षांपूर्वी शिवधर्म नावाचं एक ब्रिगेडी फ्याड आलं होतं. ब्राह्मणांच्या प्रगतीमुळे जळफळाट होणा-या काही फ्यासिस्ट ब्रिगेडींनी हे फ्याड काढलं होतं. त्या शिवधर्मात म्हणे ब्राह्मण सोडून इतर सर्वांना प्रवेश घ्यायची परवानगी होती. या दुस्वासाचं मूळ वरील उता-यामुळे समजलं.

In reply to by पगला गजोधर

श्रीगुरुजी Fri, 03/16/2018 - 16:22
ब्राम्हण सपोर्टिव्ह लोकं म्हणजे "तत्कालीन घरातील, तरुण अबला (ब्राम्हण) नवविधवेवर, कुटुंबांतर्गत वारंवार बलात्कार करणारे, व त्यातून कधी ती गरोदर राहिली तर तिला आत्महत्येस प्रवृत्त करणारे, लिंगपिसाट वासनांध व अश्या नाराधमांना पाठीशी घालणारे कुटुंबीय नातेवाईक गोतावळा" हे कोणी सांगितले/ठरवलं?

In reply to by श्रीगुरुजी

पगला गजोधर Fri, 03/16/2018 - 16:34
कदाचित तुमच्यामते ब्राम्हण सपोर्टिव्ह लोकं म्हणजे "तत्कालीन घरातील, तरुण अबला (ब्राम्हण) नवविधवेवर, कुटुंबांतर्गत वारंवार बलात्कार करणारे, व त्यातून कधी ती गरोदर राहिली तर तिला आत्महत्येस प्रवृत्त करणारे, लिंगपिसाट वासनांध व अश्या नाराधमांना पाठीशी घालणारे कुटुंबीय नातेवाईक गोतावळा" असावा.
. मूळ प्रतिसादातील हायलाईट केलेले शब्द वगळून, तुम्ही दिशाभूल करू इच्छित आहात कदाचित.

In reply to by श्रीगुरुजी

पगला गजोधर Fri, 03/16/2018 - 17:11
मग तुमच्यामते... ""तत्कालीन घरातील, तरुण अबला (ब्राम्हण) नवविधवेवर, कुटुंबांतर्गत वारंवार बलात्कार करणारे, व त्यातून कधी ती गरोदर राहिली तर तिला आत्महत्येस प्रवृत्त करणारे, लिंगपिसाट वासनांध व अश्या नाराधमांना पाठीशी घालणारे कुटुंबीय नातेवाईक गोतावळा"" . हे ब्राम्हण-विरोधक होते का ?

In reply to by श्रीगुरुजी

पगला गजोधर Fri, 03/16/2018 - 19:55
गुरुजी, तुमच्या काल्पनिक ब्राह्मणद्वेष्टेपणाच्या व्याख्येवर , विचारले जाणारे प्रश्न तसेच असणार ....

In reply to by पगला गजोधर

arunjoshi123 Tue, 03/20/2018 - 15:28
अशा नवविधवा नि अशा वासना फुल्यांच्या माळी जातीत नसतात का? असतीलच की. मग ते स्वतःही ब्राह्मणच झाले कि!

In reply to by arunjoshi123

पगला गजोधर Tue, 03/20/2018 - 16:33
अशा नवविधवा नि अशा वासना फुल्यांच्या माळी जातीत नसतात का? असतीलच की. मग ते स्वतःही ब्राह्मणच झाले कि!
. तुम्हाला नक्की काय म्हणायचंय ? फुले, "ब्राह्मणद्वेष्टे" होते की "ब्राम्हण" होते ?

In reply to by श्रीगुरुजी

अर्धवटराव Sun, 03/18/2018 - 06:29
हे जर खरच ज्योतीबा फुल्यांचं लिखाण असेल तर ज्योतीबा फुले अत्यंत कोत्या वृत्तीचा, मतिमंद मनुष्य होता असं म्हणावं लागेल.

In reply to by अर्धवटराव

arunjoshi123 Tue, 03/20/2018 - 15:34
पुरोगाम्यांचे सगळे स्रोत असलेच असतात. एकतर हे गावात राह्यलेले नसतात. ह्यांना जातीची समीकरणं माहीत नसतात. असली पुस्तकं वाचून डोकं नासवून घेतात आणि जालभर विष ओकत फिरतात.

In reply to by श्रीगुरुजी

arunjoshi123 Tue, 03/20/2018 - 15:22
ज्ञानेश्वरांना शेतकर्‍यांची डोकी भ्रष्ट करणारा कपटी ब्राह्मण म्हणणारे फुले ज्या लोकांचे प्रेरणास्रोत असतील त्या पुरोगामी लोकांची डोकी २०१८ मधे कशी चालत असतील? ================ ह्या माणसानं १७ व्या शतकात पुण्यात इतकं लिहिलं, लिहू शकला नि म्हणे त्याकाळी भयंकर जीवघेणा जातीयवाद होता.

In reply to by arunjoshi123

पगला गजोधर Tue, 03/20/2018 - 16:52
ह्या माणसानं १७ व्या शतकात पुण्यात इतकं लिहिलं, लिहू शकला नि म्हणे त्याकाळी भयंकर जीवघेणा जातीयवाद होता.
भयंकर जीवघेणा जातीयवाद होता, याबद्दल अजिबात शंका घेऊ नका. तो तर होताच होता. नाहीतर, महात्मा फुलावर मारेकरी घालणारे कोण ? सावित्रीबाईवर शेणमारा करणारे कोण ? इंग्रज ?

In reply to by पगला गजोधर

arunjoshi123 Tue, 03/20/2018 - 18:47
भयंकर जीवघेणा जातीयवाद होता, याबद्दल अजिबात शंका घेऊ नका.
भारतात कधीही जातीयवाद नावाचं काहीच नव्हतं. पुरोगाम्यांना अभिप्रेत असलेला नीचतेनं माखलेला जातीयवाद भारतात कधीच नव्हता. एक धार्मिक मूर्खता होती. आणि जगात अन्यत्र होती त्यापेक्षा १००० पट कमी होती. ती अन्यायकारक, त्रासदायक इ इ होती पण अशी ऑर्गॅनाइझ्ड, प्लॅन्ड, व्हिशस, ट्रेचरस, इ इ अजिबात नव्हती. ----------------------------- पुरोगाम्यांचं डोकं आसुड इ वाचून या दिशेनं थिजलेलं असतं (शब्दसौजन्य - यनावाला). ब्राह्मणांना देखील एवढा जबर्‍या गिल्ट आणि गंड असतो कि ते ही या दिशेनं विचार करत नाहीत. ----------------------------- तुमचं सरकार आलं तर तुम्ही सगळे बलात्कार ब्राह्मणांनी केले, सगळे खून ब्राह्मणांनी केले, सगळे भ्रष्टाचार ब्राह्मणांनी केले असा आजचा इतिहास लिहाल. कारण ८०% गुन्हेगार दलित मुस्लिम असले तरी खापर ब्राह्मणांवर फोडणं तुम्हाला मस्त जमतं. तुमचा ऑडीयन्स बेअक्कल आहे इतकीच कामाची अक्कल तुम्हाला आहे. ============================== काँग्रेसच्या जन्माआधी भारतात जातीयवाद अजिबात नव्हता.

In reply to by पगला गजोधर

arunjoshi123 Tue, 03/20/2018 - 15:01
डरकारी‍डवथ‍खात्याांनन‍ब्राह्मण कामगाराांचा ें‍ प्राबल्य‍अडल्यामुळें‍ त्याांचा े‍ स्वजातीय‍ स्वाथी‍ भटब्राह्मण ूपले‍ मतलबी‍ िमाथचा े‍ तमषानें‍ अज्ञानी‍ शेतकर्‍याांड‍ इतकें ‍ नात तात‍ क , त्याांड‍ूपली‍ लिान‍ तचा टकु लन‍ मुलें‍ शाळेंत‍ पाठतवण्याचा न‍ डािनें‍ रिात‍ नािनत‍ व‍ एकाद्याड‍ तडेंडािन‍ अडल्याड‍ याांच्या‍ दुरूपदेशानें‍तशी‍इच्छा‍िोत‍नािन.
हे पहिलेच वाक्य आहे. आजतर तर इतके नाडीतात कि विचारता सोय नाही. आज ५०% आरक्षण आहे आणि सरकारी खात्याला ब्राह्मणी असं अजिबात म्हणता येणार नाही. आर्मी आणि न्यायपालिका सोडून कोणत्या खात्यातला ब्राह्मण आपल्या मुलाला 'तू ही इथेच नोकरी कर' म्हणेल हा प्रश्नच आहे. वरची स्थिती आजही लागू आहे. फुल्यांनी खापर अधिकार्‍याच्या जातीवर फोडले आहे. फुले आसूड लिहिताना अधिकारी/ ब्राह्मण किति प्रामाणिक होते नि आज किती आहेत याचा रेशो काढला तर फुले पुस्तकाचं नाव काय देतील? शेतकर्‍यांच्या आत्महत्यांचं स्टॅटिस्टिक्स (पुस्तक लिहायच्या वेळचं आणि आताचं) फुलेंना वाचायला मिळणार नाही पण मिळालं असतं तर लै फ्रस्टेट झाले असते.

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

चित्रगुप्त गुरुवार, 03/15/2018 - 18:27
त्यांचा रोख "ब्राम्हणी कावा" इकडे आहे... 'ब्राम्हणी काव्य" इकडे नाही
....धत्तेरी... म्हणजे आमचा मामा बनला म्हणायचा. नशीब, आम्हाला ही 'काव्या' नाही वाटली: ... काव्या माधवन.

In reply to by पगला गजोधर

arunjoshi123 Tue, 03/20/2018 - 14:47
महात्मा फुले हे आजकालच्या कोणत्याही ब्राह्मणद्वेष्ट्यापेक्षा फार काही वेगळे वाटत नाहीत. फक्त आद्य आहेत म्हणून महात्मा आणि महत्त्वाचे मानले जात आहेत. त्यांचा विरोध राजकीय दृष्ट्या महाग आहे म्हणून आजचे राजकारणी लोक त्यांच्यावर टिका करत नसावेत. जगभर हत्या आणि गुलामीकरण करत सुटलेल्या ब्रिटिशांचे गोडवे गात स्थानिक ब्राह्मणी अस्पृश्यतेचा विरोध करणं एकतर अज्ञान आहे किंवा दांभिकता आहे. भारताचं नशीब की आंबेडकर जन्मले आणि दलितोद्धारक प्रवाह राष्ट्रप्रेमी बनला. ब्राह्मणांना सुधारण्यापेक्षाही ब्रिटिशांना घालवणे महत्त्वाचे म्हणणारे आंबेडकर होते म्हणून फुले आणि पेरियार टाईपची विचारधारा भारतात निराधार बनली. ===================== 'आपले नि त्यांचे' करणारी आजची सवर्ण/अवर्ण/दलित मुले आंबेडकर, पेरियार, फुले यांच्यात फरकच करत नाहीत. त्यांना हे सगळे एका माळेचे मणि वाटतात. हे चूक आहे.

In reply to by arunjoshi123

manguu@mail.com Tue, 03/20/2018 - 16:20
मुसलमान अन ब्रिटिश ह्यांच्या येण्याने इथले वरचे दोन वर्ण जास्त दुखावले गेले. कारण ते येण्यापूर्वी वरचे दोन वर्ण १ , २ नंबरला होते. इतर दोन वर्ण ३,४ ला होते. बाहेरुन आलेले लोक १,२ च्या वर गेल्याने १,२ च अधिक दुखावले गेले. कारण त्यांची पोझिशन गेली. ३, ४ तसेही खालीच होते , ते ४,५ ला गेले . त्याना फारसा फरक पडला नाही , ते तसेही खालीच होते. म्हणजे ३ खान होते , आणि ऋतिक रोशन आला , तर खानाना फरक पडायची भीती आहे. दीपक तिजोरीला काय फरक पडला ? तो तसाही १० नंबरलाच होता. म्हणून बहुजनांचे इतर धर्मांशी पटते , पण उच्चवर्णियांशी कमी पटते. ( वाद समाप्त)

In reply to by manguu@mail.com

manguu@mail.com Tue, 03/20/2018 - 16:23
त्यामुळे फुल्यांचे इंग्रजीप्रेम , भिमा कोरेगाव ह्याच्यात आश्चर्य वाटण्यासारखे काही नाही. ( आणि तसेही १८५७ नंतर कितीतरी स्वाभिमानी संस्थानिक , सरदार इंग्रजांची पेन्शन खात होतेच , उगाच फुल्याना कशाला याबद्दल दोष द्यायचा ? )

In reply to by manguu@mail.com

सुखीमाणूस Tue, 03/20/2018 - 19:45
म्हणून बहुजनांचे इतर धर्मांशी पटते , पण उच्चवर्णियांशी कमी पटते. >>>> हे तुम्ही कसे ठरवले? साधारण चालीरीती सर्व हिन्दु धर्मियान्मधे समान आहेत. लग्न लावण्यासाठी नवरा व नवरी गळ्यात हार घालतात ईत्यादी सर्व जातीत सारखे आहे. आता राजकीय पक्ष जातीयता वाढवतात आणि ईतर धर्मांचे फालतु लाड करतात त्याला तुम्ही जवळीक म्हणत असाल तर खर आहे तुमच!!

नाखु Wed, 03/14/2018 - 22:30
एकाच धाग्यावर "दोन" सदाहरित द्वेष विषय निर्माण करण्यासाठी सर्व हातभारी (कारभारी) लोकांचे अभिनंदन आणि किमान तीनशे ची बेगमी करण्यासाठी अकुंतर्फे आभार. शेतकर्‍यांना पिळवणूक करणारा त्यांचाच तथाकथित नेता, पुढारी जाणता ? (पिल्लावळी) आहे हे माहीत असूनही शहरी भागातील ग्राहकांना सरसकट दूषणे देत बसणारे व ह्या समस्येतही ब्राह्मण द्वेष सांडणार्या जीवांची मनस्वी चीड असलेला अतिसामान्य सदस्य नाखु पांढरपेशा

पगला गजोधर गुरुवार, 03/15/2018 - 10:05
या पुस्तकाच्या वाचकांनी हे लक्षात घेणे जरूर आहे की फुल्यांचा विरोध (आणि अत्यंत कडवा विरोध) फक्त ब्राह्मणवादाला, ब्राह्मणी काव्याला आणि जुलुमाला आहे, ब्राह्मणांना नाही.
. मला कळत नाही, वरील वाक्य स्पष्टपणे लिहिलेलं असताना, बळच ओढून ताणून स्वतः वर ओढून घेऊन, हिंग लावून बॉम्बलण्यात काय हशील ? मला कल्पना नाही, स्वतःच्या शाब्दिक गटाराला, गंगा समजून, इतरांनी सदर साहित्याची लिंक दिलेली असताना, किमान ते डोळ्याखालून वरचेवर चाळण्याची तसदी तरी घेतली असेल काय ? इतरांवर गटारीगंगेचे शिंतोडे उडवण्याआधी ....

In reply to by पगला गजोधर

श्रीगुरुजी गुरुवार, 03/15/2018 - 10:08
>>> विरोध फक्त ब्राह्मणवादाला, ब्राह्मणी काव्याला आणि जुलुमाला आहे, ब्राह्मणांना नाही. हे अत्यंत फसवे वाक्य आहे. खरा विरोध ब्राह्मणांनाच होता व आहे.

In reply to by पगला गजोधर

श्रीगुरुजी गुरुवार, 03/15/2018 - 10:58
विरोध फक्त ब्राह्मणवादाला, ब्राह्मणी काव्याला आणि जुलुमाला आहे, ब्राह्मणांना नाही ... हा आधी केलेला दावा सिद्ध करा.

In reply to by श्रीगुरुजी

पगला गजोधर गुरुवार, 03/15/2018 - 13:29
सदर साहित्याची लिंक दिलेली असताना, आपण, किमान ते डोळ्याखालून वरचेवर चाळण्याची तसदी तरी घेतली आहें काय ?

In reply to by पगला गजोधर

arunjoshi123 Tue, 03/20/2018 - 15:12
ब्राह्मण्य, ब्राह्मणवाद, ब्राह्मणत्व हे एखादा ब्राह्मण मुसलमान झाला तेव्हाच त्यागू शकतो. भारतीयत्व त्यागून लोक भारतीय कसे असू शकतात? ================== सरसकट निराधार द्वेष करणारांना भारतीय कुत्रंही खात नाही. म्हणून जातीद्वेष तर करायचा पण थातूरमातूर काहीतरी सांगायचं म्हणून असली वाक्य पाडायची. ========================== आणि फुल्यांपेक्षा औरंगजेब जास्त ब्राह्मणप्रेमी असेल का? (मंजे भोवताली किती ब्राह्मण होते हे लॉजिक सांगणारांच्या दृश्टीनं).

In reply to by arunjoshi123

पगला गजोधर Tue, 03/20/2018 - 16:48
आणि फुल्यांपेक्षा औरंगजेब जास्त ब्राह्मणप्रेमी असेल का? (मंजे भोवताली किती ब्राह्मण होते हे लॉजिक सांगणारांच्या दृश्टीनं).
शक्यता नाकारता येत नाही, औरंगजेबाने संभाजी महाराजांना कैद केलं , शिक्षा ठरवली... तरी ती मनुस्मृती प्रमाणे इम्प्लिमेंट करणारे औरंगजेबाच्या आजुबाजुचेच असतील ना ... औरंगजेबच कशाला अफझल खान सुद्धा जास्त ब्राह्मणप्रेमी असेल का? (मंजे भोवताली किती ब्राह्मण होते हा औरंजेबी तर्क पुढे नेला तर ), तर याचीही शक्यता नाकारता येत नाही , कारण शिवाजीवर वार करणारे (अफझलच्या बाजूने व त्याच्या आजूबाजूचे) पाहावे लागतील. .

In reply to by पगला गजोधर

अर्धवटराव Tue, 03/20/2018 - 18:44
अच्छा... तर हा स्त्रोत आहे होय तुमच्या आर्ग्युमेण्ट्सचा. मग ठीक आहे. मला वाटायचं मंगुची आणि तुमची गल्ली थोडीतरी वेगळी असेल. असो.

In reply to by अर्धवटराव

पगला गजोधर Tue, 03/20/2018 - 18:59
वरील कुठल्या प्रतिसादाच्या प्रित्यर्थ, मी ह्या अश्या प्रतिसादाचा सत्यनारायण घातला, हे जरा "पूर्णपणे" पाहण्याची तसदी घ्या अर्धवटराव. . बाकी "अर्धवटराव" नावाच्या बाहुल्याच्या खेळात, त्याच्या आत घुसवलेला हात, रामदास पाध्येंच्या असतो ह्याची जशी कल्पना होती, त्याचप्रमाणे तुमची व श्रीगुरुजीची गल्लीच काय, बेडरूम्समधली भिंतही सामायिक असावी, या बाबत माझ्या मनात शंका नाही.

In reply to by पगला गजोधर

श्रीगुरुजी Tue, 03/20/2018 - 22:49
ब्राह्मणांना विरोध नसून ब्राह्मण्याला विरोध या बुरख्याआड खरा विरोध ब्राह्मणांनाच आहे व होता या बाबत माझ्या मनात शंका नाही.

गामा पैलवान गुरुवार, 03/15/2018 - 18:42
पगला गजोधर, तुम्ही दिलेल्या ज्योतिबा फुल्यांच्या पुस्तकाबद्दल धन्यवाद. संपूर्ण वाचलं नाही. ५३ पैकी पहिली २० पानं वरवर चाळली. त्यांतून जे सापडलं त्यावर माझं म्हणणं मांडतो. १.
पान १५ : शिवाजी शूद्र होता. गागाभट्टाने त्याला जानवे घातले तेव्हापासून शूद्र जानवी वापरू लागले.
हे ओढूनताणून सांगायची गरज काय? २.
पान १९ : शूद्र हजारो वर्षे ब्राह्मणांमुळे खितपत पडले.
म्हणजे हजारो वर्षांपासून शूद्र तसेच मूर्ख राहिले. हा शूद्रांच्या बापजाद्यांचा अपमान नव्हे का? ३.
पान २० : सोमनाथ लुटणारा कत्तलखोर गझनीचा महमूद शूद्रांचा मुक्तिदाता होता
फार छान. याला मिंधेपणा म्हणतात. असले झिम्मी जिझिया द्यायच्या लायकीचेच आहेत. ४.
पान २० : शिवाजीमहाराज अक्षरशून्य होते!
बरोबरे. शिवाजी शूद्रांचा राजा. आणि फुलेरी तर्कटाप्रमाणे शूद्र तर हज्जारो वर्षे अज्ञानात खितपत पडलेले होते. मग शिवाजीला अंगठाछाप बनवायलाच पाहिजे, बरोबर किनई? असो. उरलेलं पुस्तक वाचायची इच्छा नाही. फुल्यांच्या सामाजिक कार्याविषयी आदर आहे. मात्र त्यांची इतिहासविषयक मतं मी गांभीर्याने घेणार नाहीये. परंतु तरीही 'इंग्रजी धोरणाने शेतीस विपन्नावस्था आली ' या पान क्रमांक ६ वर केलेल्या विधानाशी मी सहमत आहे. आ.न., -गा.पै. जाताजाता : शिवाजीमहाराजांचा असा अपमान केल्याबद्दल निलेश राणे फुल्यांचा पुतळा उखडणार का? हिंमत असेल तर दाखवावाच उखडून.

In reply to by गामा पैलवान

पगला गजोधर गुरुवार, 03/15/2018 - 18:55
गा पै व्हर्जन
"पान १५ : शिवाजी शूद्र होता. गागाभट्टाने त्याला जानवे घातले तेव्हापासून शूद्र जानवी वापरू लागले."
प्रत्यक्ष पुस्तकातील व्हर्जन
पान १५, शूद्र लोकात जानवे घालण्याचा प्रथम प्रचार नव्हता, गागाभट याने शिवाजीराजापासून सुवर्णतुला दान घेऊन त्यास जानवे घातले, तेव्हापासून ही चाल पडली आहे
गापै तुमच्या प्रतिक्रियेचे ऑडिट करावे म्हटले तर, पहिल्याच लक्षणीय निरीक्षणात तफावत आढळली.

पगला गजोधर गुरुवार, 03/15/2018 - 19:10
पान २० पुस्तक उपलब्ध खालील लिंकवर . http://www.esahity.com/uploads/5/0/1/2/501218/shetkaryacha_asud_fule.pdf . pg20

In reply to by पगला गजोधर

manguu@mail.com Fri, 03/16/2018 - 12:09
रावबाजीनी इतर अनाथास मदत न देता स्वजातीतील जेवणभाऊंची सोय केली , हे वरच्या परिच्छेदात जे लिहिले आहे , ते खरे आहे का ?

In reply to by manguu@mail.com

श्रीगुरुजी Fri, 03/16/2018 - 15:28
फुल्यांनी लिहिलंय म्हणजे खरंच असणार. १३ व्या किंवा त्याआधीच्या शतकात लिहिलेले ग्रंथ हे गरीब बिच्चा-या मुस्लिमांविरूद्ध समाजमन कलुषित करण्यासाठी लिहिलेले डावपेची ग्रंथ आहेत हे जसं त्यांना १९ व्या शतकात जन्म होऊनसुद्धा समजलं तिथे त्यांना त्यांच्या जन्मापूर्वी जेमतेम १५-२० वर्षे आधी घडलेली घटना का समजणार नाही?

In reply to by श्रीगुरुजी

manguu@mail.com Fri, 03/16/2018 - 15:36
सगळे इतिहासकार , शाहीर , दशावतार, रामलीलावाले , टीव्ही सिरियल लिहिणारे , मिसळपाववर लिहिणारे ... .. सगळे त्यांच्या जन्मापूर्वीच्या घटनांबद्दलच लिहित असतात. कुणाचे खरे नि कुणाचे खोटे म्हणायचे म्हणे ?

In reply to by श्रीगुरुजी

पगला गजोधर Fri, 03/16/2018 - 18:50
तुम्ही नुसते पुरावे विचारात राहू नका हो गुरुजी, कधी कधी तुम्हाला विचारलेल्या प्रश्नाचे पण उत्तर देत चला...