प्रेम रंग
लेखनविषय:
काव्यरस
प्रेम रंग ही कविता प्रेमाच्या विविध रंगांवर केली आहे . तुम्हाला ही कविता कशी वाटली हे तुम्ही कंमेंट ने कळवू शकता.
प्रेम रंग
रंगते मी नेहमीच
तुझ्या रंगांमध्ये
हसते मी नेहमीच
तुझ्या हसण्यामध्ये
खरंच खूप सोपी नसत
दुसऱ्यान मध्ये रंगण
तुझ्या साठी केलंय मी
माझं सोपी जगणं
तुझ्या माझ्यातले रंग
अशेच नेहमी उमलु दे
तुझ माझ प्रेम
कायमच मनी बहरूदे
रंगताना मला तुझी
साथ असुदे
चुकली जरी वाट माझी
तरी हाथी हाथ असुदे....
तुमी माझा ब्लॉग वर पण खूप मराठी कविता वाचू शकता आणि फ्रेंड्स ला सेंड करू शकता.
तृप्ती समीर टिल्लू
Prem Rang
वाचने
6166
वाचनखूण
प्रतिक्रिया
16
प्रेमाचं वंगण चांगलंय.
अरे व्वा..! सहजसुंदर कविता.
In reply to अरे व्वा..! सहजसुंदर कविता. by प्रचेतस
+१ .
In reply to अरे व्वा..! सहजसुंदर कविता. by प्रचेतस
+१ .
बऱ्याच शब्दांमध्ये तुम्ही
खुप मस्त......
मला माझ्या फ्रेंड्सला ही
In reply to मला माझ्या फ्रेंड्सला ही by किसन शिंदे
तुमी माझ्या ब्लॉग http://www
In reply to तुमी माझ्या ब्लॉग http://www by तृप्ति २३
"फ्रेंड्स ना सेंड " ?
In reply to मला माझ्या फ्रेंड्सला ही by किसन शिंदे
मा. किसनचंद्ररावजी शिंदे
In reply to मला माझ्या फ्रेंड्सला ही by किसन शिंदे
काशी कराची?
हाथी
त्रुप्तीजी, तुम्ही खोचक
In reply to त्रुप्तीजी, तुम्ही खोचक by प्रचेतस
त्रुप्तीजी, प्रचेतसजींनी फक्त
In reply to त्रुप्तीजी, प्रचेतसजींनी फक्त by एस
बघा त्रुप्तीजी, आलाच पहा खोचक
कविता वाचून जुने दिवस आठवले