डॉ सत्यपाल सिंग :उत्क्रांती सिद्धांत
प्रतिक्रिया
In reply to खुळखुळा by गॅरी ट्रुमन
In reply to डाव्होस मध्ये 600 कोटीचा by मार्मिक गोडसे
In reply to दुसरा खुळखुळा by गॅरी ट्रुमन
In reply to पंतप्रधान हिंदीमधून बोलत होते by मार्मिक गोडसे
In reply to ते सहाशे कोटींच्या चुकीच्या by बिटाकाका
In reply to ते सहाशे कोटींच्या चुकीच्या by बिटाकाका
In reply to आपल्याला हवे तेच ऐकणे आणि by मार्मिक गोडसे
In reply to आपल्याला हवे तेच ऐकणे आणि by मार्मिक गोडसे
In reply to अतिशय अवांतर होतंय by बिटाकाका
In reply to अतिशय अवांतर होतंय by बिटाकाका
In reply to @ बिटाकाका, डूआयडी ओळखला आहे. by मार्मिक गोडसे
@ बिटाकाका, डूआयडी ओळखला आहे.याबद्दल आपले हार्दिक अभिनंदन! लगेहाथ वरील प्रश्नांसोबत डू-आयडी म्हणजे आपल्यामते काय हेही सांगून टाका. डू -आयडी-चिखलफेक गॅंगमध्ये नाहीयेत ना तुम्ही?
In reply to पंतप्रधान हिंदीमधून बोलत होते by मार्मिक गोडसे
In reply to मोदि साहेबांचं हे एक मला कळत नाहि. by अर्धवटराव
In reply to मनुष्यबळविकास मंत्रालयाला लागलेला शाप by गॅरी ट्रुमन
In reply to मनुष्यबळविकास मंत्रालयाला लागलेला शाप by गॅरी ट्रुमन
In reply to जावडेकरांबद्दल काय मत आहे by बिटाकाका
In reply to सद्यातरी, मोदींसाठी, विरोधी by डॉ सुहास म्हात्रे
In reply to नक्की काय प्रकार आहे ... कोणी by जेसीना
In reply to हम्म by माईसाहेब कुरसूंदीकर
तेव्हा ह्याचे काही विशेष नाही असे आमचे मत.तुमचे मत की तुमच्या "ह्यां"चे मत? बेअरिंग सुटतेय असे आमचे मत :)
In reply to हम्म by माईसाहेब कुरसूंदीकर
In reply to हम्म by माईसाहेब कुरसूंदीकर
पूर्वी भारतात प्लास्टिक सर्जरी अस्तित्वात होतीअसे खुद्द पंतप्रधानही म्हणाले होते.
माईसाहेब,
"सुश्रुत" हे नाव तुम्ही कधी ऐकले आहे काय ?
प्लास्टिक सर्जरीचे उल्लेख भारतात इसविसनपूर्व ८०० पासून सापडतात. सुश्रुत ऋषी (इ स पूर्व ६ वे शतक) यांना आजच्या वैद्यकीय क्षेत्रात, जागतिक स्तरावर केवळ प्लास्टिक सर्जरीचेच नव्हे तर सर्वच सर्जरीचे जनक समजले जाते. जेव्हा युरोपात अंधारयुग चालू होते, त्या काळात भारतात सुश्रुताने प्लास्टिक सर्जरी, मोतीबिंदू , इत्यादी अनेक प्रकारच्या शस्त्रक्रिया शेकडोने केल्या. त्यांची माहिती व प्रक्रिया "सुश्रुतसंहिता ($)" या ग्रंथात शब्दबद्ध झाली आहे. सुश्रुतानंतर आलेल्या अनेक वैद्यकिय तज्ज्ञांनी या ग्रंथातिल ज्ञानसंपदेत अधिकाधिक भर टाकलेली आहे.
मोदीविरोधाच्या भरात निदान भारताचा खरा इतिहास विसरणे किंवा दुर्लक्षित करणे हा अंधत्वाचा कळस झाला ! अश्या खर्या इतिहासाची हेटाळणी करणे, हे मानसिक गुलामगिरीचे व Self-flagellationचे लक्षण असते.
अवांतर :
माहित नसलेल्या विषयाबाबत जालावर थोडाशी विचारणा करून मगच किबोर्ड वापरला तरी सपशेल तोंडघशी पडणे सहज टाळता येईल... नाही तर "उचलली जीभ..." हे आहेच, म्हणा ! =)) =)) =))
*********************************
$ :
The Suśruta-saṃhitā, in its extant form, in 184 chapters contains descriptions of 1,120 illnesses, 700 medicinal plants, 64 preparations from mineral sources and 57 preparations based on animal sources. The text discusses surgical techniques of making incisions, probing, extraction of foreign bodies, alkali and thermal cauterization, tooth extraction, excisions, and trocars for draining abscess, draining hydrocele and ascitic fluid, removal of the prostate gland, urethral stricture dilatation, vesicolithotomy, hernia surgery, caesarian section, management of haemorrhoids, fistulae, laparotomy and management of intestinal obstruction, perforated intestines and accidental perforation of the abdomen with protrusion of omentum and the principles of fracture management, viz., traction, manipulation, apposition and stabilization including some measures of rehabilitation and fitting of prosthetic. It enumerates six types of dislocations, twelve varieties of fractures, and classification of the bones and their reaction to the injuries, and gives a classification of eye diseases including cataract surgery.
In reply to पूर्वी भारतात प्लास्टिक by डॉ सुहास म्हात्रे
(जालावरून साभार)In reply to पूर्वी भारतात प्लास्टिक by डॉ सुहास म्हात्रे
In reply to सुश्रुत by राही
In reply to सुश्रुत by राही
पूर्वसूरींचा नावलौकिक सद्यकालासाठी पुरेसा नाहीय. काहीतरी नवनिर्माण हवे आहे. विसाव्या शतकात थोडीफार चालना मिळाल्यासारखी दिसते. हा प्रवाह जोमदार व्हायला हवा.
याबद्दल वाद असूच शकत नाही. पण सद्या दोन प्रकारचे एकेरी लोकच फार दिसतात... एक तर ते इतिहासाचे अतिशयोक्त वर्णन करणारे असतात किंवा आपला सर्व इतिहास अत्यंत क्षूद्र आणि लाजिरवाणा असल्याचे मानणारे. माझ्यामते दोन्हीही तितकेच निषिद्ध आहेत.
आपल्या खर्या इतिहासाकडे दुर्लक्ष किंवा त्याची उपेक्षा करण्यापेक्षा, त्यातून (आपणही बरेच काही केले आहे / करू शकतो) हा बोध घेऊन आताच्या काळात काही उत्तम करण्यासाठी प्रेरणा घेणे जास्त योग्य होईल.
तसेच, माझ्या प्रतिसादाचा मूळ रोख माईसाहेब या आयडीच्या प्रतिसादाच्या संदर्भात (आधीच लिहिल्याप्रमाणे) असा होता...
मोदीविरोधाच्या भरात निदान भारताचा खरा इतिहास विसरणे किंवा दुर्लक्षित करणे हा अंधत्वाचा कळस झाला ! अश्या खर्या इतिहासाची हेटाळणी करणे, हे मानसिक गुलामगिरीचे व Self-flagellationचे लक्षण असते.
In reply to डार्विनचा सिद्धांत मांडला by arunjoshi123
In reply to डार्विनचा सिद्धांत खराच असणार.... by मुक्त विहारि
1. "Darwin's theory (of evolution of humans) is scientifically wrong. It needs to change in school and college curriculum. 2.Since the man is seen on Earth he has always been a man," 3. "Nobody, including our ancestors, in written or oral, have said they saw an ape turning into a man," 4. "No books we have read or the tales told to us by our grandparents had such a mention,"यातल्या पहिल्या वाक्यावर फारसे आक्षेप घेण्यासारखे काही नाही(अर्थात डार्विनची थियरी पूर्णपणे मोदीत निघाली नाही. आणि पुर्वी कोणती थियरी होती हे विज्ञानाच्या इतिहासात अंतर्भूत केल्याने अभ्यासक्रमात असणे क्रमप्राप्तच आहे). दुसर्या, तिसर्या आणि चौथ्या वाक्यांना आक्षेप घ्यायलाच हवा. कारण ती तीन वाक्य पहिल्या दोन वाक्यांचा अन्वय लावण्यासाठी सत्यपालांनी दिलेली कारणे आहेत. जर राज्य शिक्षणमंत्री असणारा मनुष्य अशाप्रकारे भोंगळपणे शिक्षण धोरण बदलण्याविषयी बोलत असेल तर ते चुकीचेच आहे. यावर जावडेकरांनी घेतलेली भुमिका अशी..
Intervening in the row over the remarks, Javadekar said there are no plans for a national seminar to prove Darwin wrong. "I have discussed the matter with my MoS and I have asked him to refrain from making such comments. We should not dilute science. This is the advice I have given him," Javadekar said. "We are not going to fund any event or don't have any plan for a national seminar to prove Darwin wrong. It is the domain of scientists and we should let them free to continue their efforts for progress of the country," he added.हे स्वागतार्ह आहे.
In reply to ज्यांना हा विषय अधिक समजावून by अमितदादा
In reply to सत्यपाल सिंग यांनी त्यांचे मत by हतोळकरांचा प्रसाद
सत्यपाल सिंग यांनी त्यांचे मत ज्या शब्दांमध्ये मांडले ते नक्कीच चुकीचे होते.नक्कीच हेच तर सगळे जण सांगतायत आणि तेच माझे म्हणणे आहे. यावरती एकमत होणे खूप महत्वाच आहे. काही शास्त्रज्ञांनी ह्या सिद्धांताला विरोध केला आहे, त्यांच्यामते हा परिपूर्ण नाही, यात संशोधनाची गरज आहे, हे असे ते म्हणाले असते तर माझा तसेच अनेक लोकांचा काहीच आक्षेप नसता. परंतु ते म्हणतात हि गोष्ट वेदात लिहिलेली नाही, आपल्या पूर्वजांनी माकडाचा माणूस झालेला पाहिला नाही म्हणून डार्विन चुकीचा.
सह्यांची मोहीम वगैरे कशाला चालवायला हवी? हे जरा जास्तच नौटंकी प्रकारात जात नाहीये का?माझ्या मते नाही, याच कारण हे मंत्री HRD शी संबंधित आहेत, जर ते इतर खात्याचे मंत्री असते किंवा फक्त भाजप पदाधिकारी असते तर एवडा विरोध झाला नसता.
बाकी, डिस्कवरी इन्स्टिटयूट च्या टिच दि काँट्रावर्सि मोहिमेबद्दल या वैज्ञानिकांचे (आणि आपलेही ) काय मत आहे?याब्बदल काही कल्पना नाही काय आहे हा कार्यक्रम ते. परंतु काँट्रावर्सि शिकविताना दुसर्या बाजूचे वैज्ञानिक पुरावे देत असतील, ती गोष्ट वेदात नाही किंवा पूर्वजांनी माकडाचा माणूस झालेला पाहिलं नाही अशी बाळबोध कारणे देत नसावेत.
In reply to सत्यपाल सिंग यांनी त्यांचे मत by अमितदादा
In reply to सत्यपाल सिंग यांनी त्यांचे मत by हतोळकरांचा प्रसाद
In reply to प्रसाद साहेब , आपण डिसकव्हरी by A.N.Bapat
In reply to हो विकीवरही येत आहे आणि by हतोळकरांचा प्रसाद
In reply to सत्यपाल सिंग यांनी त्यांचे मत by हतोळकरांचा प्रसाद
In reply to >> by विशुमित
In reply to एकूणात काय .... by चौकटराजा
भारतीयाना इतिहासात रमायची नशा चढली आहे.आनंद आहे !!१+ बरं इतिहास असला तर संशोधन तरी करता येते, परंतु पद्मावती ते रामजन्मभूमी (रामायण), अश्या काल्पनिक कालाकृतीद्वारे सुद्धा भारतात काही शक्ती वाद निर्माण करतात... नसलेल्या इतिहासात रमायची ही अफू कोण वाटत फिरत आहे भारतभर ???
In reply to भारतीयाना इतिहासात रमायची नशा by पगला गजोधर
In reply to जाम इच्छा आहे बोलायची, पण by आनन्दा
In reply to कंजूस राव , विरोध डार्विन ला by A.N.Bapat
विरोध डार्विन ला किंवा डार्विन विरोधालाही नाही . विरोध आहे तो स्वतःचा सखोल अभ्यास नसताना आणि गरज नसताना एखाद्या विषयावर बोलण्याची हौस भागवण्याला आहे . विरोध आहे तारतम्याच्या अभावाला.या न्यायाने डार्विनच्या थियरीला पण विरोध व्हायला हवा ना? आ.न., -गा.पै.
In reply to डार्विनची थियरी? by गामा पैलवान
In reply to जरूर . फक्त याची जाणीव हवी की by A.N.Bapat
फक्त याची जाणीव हवी की हा वैज्ञानिक सिद्धांत आहेनेमका इथेच तर घोळ आहे. डार्विनचा नियम हा खरोखरीच वैज्ञानिक सिद्धांत आहे, की केवळ एक मतप्रदर्शन आहे. २.
सत्यपाल सिंह यांनी त्यांच्या निष्कर्षाप्रति पोचण्यापूर्वी या सिद्धांताचा अभ्यास केला होता का याबद्दल साशंक आहे . त्यांनी दिलेल्या कारणमिमांसेवरून .वेदांचा उल्लेख हा कारणमीमांसा म्हणून होऊ नये, तर एक प्रेरणा म्हणून व्हावा. त्यामुळे डॉक्टर सत्यपाल सिंहांचं विधान थोडं दुरुस्त करून म्हणेन की डार्विनला ज्या प्रकारची उत्क्रांती अपेक्षित होती तिचा मागमूस पारंपरिक वैदिक साहित्यांत आढळून येत नाही. ३.
त्यांनी या विषयावर भाष्य करणे गरजेचेच होते का ?हो. याचं कारण असं की (माझ्या माहितीनुसार) डार्विनने कुठेही माकडापासून माणूस निर्माण झाला असं विधान केलेलं नाहीये. तरीपण असंकाही विधान जर पाठ्यपुस्तकात आलं असेल तर त्याचा छडा लावायला हवाय. ४.
जबाबदारी च्या पदावर असताना बोलताना तारतम्य बाळगणे जरुरी असे वैयक्तिक मत .एक सर्वसाधारण नियम म्हणून मान्य. प्रस्तुत प्रसंगात डॉक्टर सिंहांचं शब्दांकन अपरिपक्व आहे. मात्र त्यांच्या विधानामागील हेतू समजावून घेणं फारसं कठीण नाही. ५.
जावडेकर साहेबांनी योग्य केले .सहमत आहे. अर्थात जावडेकर साहेबही या विषयातले तत्ज्ञ नाहीत. त्यामुळे त्यांच्या विधानातनं निश्चित दिशेने मार्गदर्शन होत नाही. परंतु एक सर्वसाधारण शिस्त म्हणून ते योग्य बोललेत. आ.न., -गा.पै.
In reply to कंजूस राव , विरोध डार्विन ला by A.N.Bapat
विरोध आहे तो स्वतःचा सखोल अभ्यास नसताना आणि गरज नसताना एखाद्या विषयावर बोलण्याची हौस भागवण्याला आहे . विरोध आहे तारतम्याच्या अभावाला.
सखोल अभ्यास कोणाचाच नाही. सत्यपाल सिंगांच्या विधानानंतर अनिकेत सुळे नावाच्या शास्त्रज्ञाने एक ऑनलाईन पिटीशन तयार करून सत्यपाल सिंहांनी आपले विधान मागे घेण्याची त्यात मागणी केली आहे. एका वाहिनीवर बोलताना अनिकेत सुळे म्हणाले की मी अंतराळ संशोधक आहे. मला जीवशास्त्रातले फारसे कळत नाही. परंतु डार्विनचा सिद्धांत पुराव्याने सिद्ध झाला आहे. जीवशास्त्राचा फारसा अभ्यास नसताना एक अंतराळ शास्त्रज्ञ ठामपणे डार्विनच्या सिद्धांताच्या बाजूने बोलू शकतो तर रसायनशास्त्रात द्विपदवीधर व एम फिल असलेले सत्यपाल सिंह डार्विनच्या सिद्धांताच्या विरूद्ध का बोलू शकत नाहीत?
मुळात डार्विनचा सिद्धांत म्हणजे पायथागोरसच्या प्रमेयासारखा गणिती सिद्धांत नाही जो कोणत्याही प्रकारच्या काटकोन त्रिकोणाच्या बाबतीत सिद्ध होतो. डार्विनचा सिद्धांत हे त्याच्या निरीक्षणावर आधारीत एक दावा आहे जो दावा अजून सर्वमान्य नाही व निर्विवाद सिद्ध झालेला नाही. अशा दाव्यावर कोणी प्रश्नचिन्ह उपस्थित करीत असेल तर त्यासाठी एवढा आकांडतांडव करण्याची गरज नव्हती. ऑनलाईन पिटीशन सारखे हास्यास्पद मार्ग चोखाळण्याऐवजी एखाद्या जैवशास्त्रज्ञाने विज्ञानाचा आधार घेऊन सत्यपाल सिंहांचे विधान खोडले असते तर ते जास्त योग्य ठरले असते. असे करण्याऐवजी ऑनलाईन पिटीशन वगैरे करून सत्यपाल सिंहांना आपले विधान मागे घेण्याची विनंती करणे ही शुद्ध दडपशाही व झुंडशाही झाली.
कुठल्याही शास्त्रीय प्रमेयाबद्दल प्रश्नचिन्ह उभे करण्यात काही वावगे नाही . परंतु हे प्रश्न चिन्ह उभे करणाऱ्याला त्या विषयाचे पुरेसे ज्ञान/ अभ्यास असेल, आणि प्रश्नचिन्ह तार्किक असेल तर च ते संयुक्तीक ठरेल , असे वैयक्तिक मत अन्यथा ती वायफळ बडबड . ( तुम्हाला पटतंय का मी लिहिलेलं हे ?)
सत्यपाल सिंहांना विरोध करणार्यांपैकी किती जणांना या विषयाचे पुरेसे ज्ञान व अभ्यास आहे. वर अनिकेत सुळे यांचे उदाहरण दिलेच आहे. त्यांच्या बरोबरीने काही विज्ञानकथा लेखकही आले होते. विज्ञानकथा लेखकांना तरी विज्ञानाचे पुरेसे ज्ञान व अभ्यास असतो का? जर सत्यपाल सिंहाचे विधान वायफळ बडबड असेल तर त्यांना विरोध करणारेही तशीच वायफळ बडबड करीत आहेत.
जर डार्विनचा सिद्धांत निर्विवाद सिद्ध झाला असेल तर तसे वैज्ञानिक दृष्ट्या दाखवून द्या व सत्यपाला सिंहांना वैज्ञानिक मार्गाने विरोध करा. ऑनलाईन पिटीशन करून, सत्यपाल सिंहांवर आगपाखड करून डार्विनचा सिद्धांत सिद्ध होणार नाही. असे केलेत तर त्यामागे निव्वळ राजकारण आहे असा वास आल्यावाचून राहणार नाही.
जावडेकरांनी योग्य केले .
कशावरून? जावडेकरांचा या विषयातील अभ्यास व ज्ञान किती?
In reply to सत्यपालांचे एक शास्त्रीय by कंजूस
In reply to काय बोलणार? by मुक्त विहारि
In reply to ... by manguu@mail.com
In reply to संकीर्ण by राही
१)वेदांचेच प्रामाण्य पुन्हा प्रस्थापित करायचे तर मधली बदलांची अडीज तीनहजार वर्षे वायाच गेली म्हणायची.वेद प्रेरणामयी आहेत. तुम्ही त्यांचं प्रामाण्य काढताय. चुकीचं वळण. २.
२)सांगे वडिलांची कीर्ति तो येक मूर्ख.(दासबोध)विषयांतर. ३.
३)जुने जाऊं द्या मरणालागुनी, जाळुनि किंवा पुरुनी टाका सडत न एक्या ठायी ठाका, सावध, ऐका पुढल्या हाका.(केशवसुत)विषयांतर. ४.
४) आजच्या मानवाचे हजारो वर्षांपूर्वीचे पूर्वज आणि आजच्या माकडांपैकी एका जातीचे हजारो वर्षांपूर्वीचे पूर्वज यांत पुष्कळ साम्य होते. नंतर या जातींचे विकसन वेगवेगळ्या प्रकारे होत गेले आणि आजची माकडे आणि मानव घडत गेले. (आजच्या) माकडातून (आजचा) मानव निघाला असा सिद्धांत कोणीच मांडत नाही. किंवा माकडातून मानव निघाला असेही म्हणणे योग्य नव्हे. जसे की नीॲंडर्थल मानव याच्या प्रजातीविषयी एकमत नाही. अनेक तज्ज्ञ त्याची प्रजाती सध्याच्या मानवाहून वेगळी मानतात.मात्र तरीही शालेय पाठ्यपुस्तकांत 'माकड व माणसाचा पूर्वज एक आहे' हे अंतिम सत्य म्हणून शिकवलं जातं. निदान डॉक्टर सत्यपालसिंहाची तशी समजूत आहे. ५.
५) अंगठा बाजूला असलेल्या प्राण्याचा सांगाडा समजा जरी मिळाला तरी तो मानव या प्रजातीचा नसेल. कारण ' मानव' या प्रजातीत अंगठा बाजूला असत नाही.हा काय प्रकार आहे ते कळलं नाही. ६.
६) वरील मुद्द्याबाबत भाषाशास्त्रातले एक जवळचे उदाहरण देण्याजोगे आहे. कोंकणी आणि मराठी या भाषा अपभ्रंश या एका मधल्या टप्प्यावरील भाषेतून निर्माण झाल्या. ही अपभ्रंश म्हणजे आजची कोंकणी नव्हे किंवा आजची मराठीसुद्धा नव्हे. म्हणून मराठीतून कोंकणी निर्माण झाली हा समज चुकीचा आहे.अपभ्रंश नावाची भाषा अस्तित्वात असल्याचे पुरावे (बहुधा उपलब्ध) आहेत. परंतु माणूस व माकडाचा समान पूर्वज अस्तित्वात असल्याचा कसलाही पुरावा (माझ्या मते) उपलब्ध नाही. कुणाकडे असल्यास मी माझी समजूत बदलावयास तयार आहे. शिवाय भाषेचे नियम जीवसृष्टीस थेटपणे कितपत लागू करता येतील हा वेगळा मुद्दा आहे. आ.न., -गा.पै.
In reply to चुकीचं वळण घेतलंय .... by गामा पैलवान
In reply to संकीर्ण by राही
In reply to संकीर्ण by राही
In reply to >>> मात्र तरीही शालेय by श्रीगुरुजी
In reply to गुरुजी, मुळात उत्क्रांतीचा by आनन्दा
In reply to जाता जाता, परवाच माझ्या ५ by आनन्दा
In reply to सोपे आहे... by मुक्त विहारि
In reply to सोपे आहे... by मुक्त विहारि
In reply to =)) =)) =)) by डॉ सुहास म्हात्रे
In reply to सोपे आहे... by मुक्त विहारि
In reply to इथे डार्विन ........... by दीपक११७७
In reply to @ मुवि काका यांना हा प्रतिसाद by दीपक११७७
In reply to नाहीतर काय by नाखु
The top map is the Chimpanzee Y chromosome and the lower map is the human Y chromosome.
"Ape to human evolution" theory asserts that the Chimpanzee Y chromosome (top one) evolved into the human Y chromosome (the lower one) and few changes were necessary.
That is obviously baloney - there is no way that could have happened.
There is no genetic mechanism that could have rearranged the genes in the Chimpanzee Y chromosome to become the human Y chromosome.
The two chromosomes are so different it is like comparing the chromosomes of humans to those of chickens.
The regions of both chromosomes are color coded to identify the gene family or DNA type as follows (MSY means male specific region of the Y chromosome):
darwinconspiracy वरुन साभार
In reply to श्याम मानव यांच्या ब्लॉगवर मान्य आहे हा सिद्धांत by सागर
बरं उत्क्रांतीवाद खरा नाही असं म्हणायचं.........सध्यातरी Ape to human evolution थेरीशी सहमत नाही
खुळखुळा