तुमची श्रद्धा आणि अंधश्रद्धा याची व्याख्या काय?
In reply to एक प्रश्न by गॅरी ट्रुमन
Circle of rationality is often enlarged by irrational peopleखूप आवडलं हे वाक्य. बाकी गोष्टींशी सहमत आहेच.
In reply to एक प्रश्न by गॅरी ट्रुमन
In reply to एक प्रश्न by गॅरी ट्रुमन
In reply to तुमचे हे श्रद्धा वि. by थॉर माणूस
In reply to तुमचे हे श्रद्धा वि. by थॉर माणूस
In reply to तुमचे हे श्रद्धा वि. by थॉर माणूस
In reply to थोडीशी गल्लत होतेय, by आनन्दा
In reply to >>>पण ती खोटी आहे असे राईट by थॉर माणूस
In reply to त्या हायपोथीसिसवर त्यांची by आनन्दा
In reply to त्या हायपोथीसिसवर त्यांची by आनन्दा
In reply to तुमचे हे श्रद्धा वि. by थॉर माणूस
उलट ते स्वतः त्यांच्या डिजाईन्सचे मोठे क्रिटीक्स होते.मंजे काय?
In reply to तुमचे हे श्रद्धा वि. by थॉर माणूस
राईट बंधूंची त्यांचे पहीले डिजाईन उडणारच अशी काही श्रद्धा वगैरे नव्हती.राईट बंधूंची त्यांचे पहीले डिजाईन उडणारच अशी काही श्रद्धा वगैरे नव्हती. राईट बंधूंची त्यांचे पहीले डिजाईन उडणारच नाही अशी काही श्रद्धा वगैरे नव्हती. राईट बंधूंची त्यांचे पहीले डिजाईन उडणारच वा उडणारच नाही अशी काही श्रद्धा वगैरे नव्हती. ------------- हे तिन्ही सत्य, शेवटी काहीही असो कसलीच श्रद्धा नव्हती? ========================= प्रतिसाद तुमच्या विधानाच्या अनुषंगानं असला तरी जनरल आहे. तुम्हालाच असं नाही.
In reply to राईट बंधूंची त्यांचे पहीले by arunjoshi123
In reply to बाकी माहीत नाही, पण माणूस उडू by आनन्दा
In reply to तुमचे हे श्रद्धा वि. by थॉर माणूस
राईट बंधूंची त्यांचे पहीले डिजाईन उडणारच अशी काही श्रद्धा वगैरे नव्हती.मग काय होतं? ज्ञान, माहीती, विश्वास, खात्री, आशा? अगोदर काही भूतकालीन दाखला नसल्यामुळे, कशाच्या बळावर/आधारावर? -------------- यांच्यापैकी काहीच नसताना ते प्रयोग करत होते का? आपण सगळे सर्व गोष्टि अशाच करतो का?
In reply to तुमचे हे श्रद्धा वि. by थॉर माणूस
१९०३ मध्ये राईट बंधू, १९५४ मध्ये रॉजर बॅनिस्टर हे त्यावेळी माहित असलेल्या बैठकीनुसार सुरवातीला irrational गणले गेले. पण शेवटी त्यांनीच तसे करणे शक्य आहे हे दाखवून देऊन Circle of rationality वाढविले.थॉर
माझ्या दृष्टीने हे चुकिचे आहे. कारण वैज्ञानिकाला एखादी गोष्ट दिसली तर तो त्याची सिद्धता शोधण्याचा प्रयत्न करेल किंवा एखाद्या गोष्टीला सैद्धांतीक पद्धतीने सिद्ध करून दाखवण्यात आले, ते खोडणे शक्य नाही हे कळाले, किमान करोलरी उपलब्ध असण्याची शक्यता दिसली कि ती गोष्ट दिसायलाच हवी असा हट्ट करणार नाही. त्यापलीकडचे सगळे तो त्याच्यापुरते अज्ञात आहे असे समजेल. (अज्ञात म्हणजे माहिती नसणे या अर्थाने नव्हे, अनकन्क्लुजीव्ह म्हणा हवे तर)================ आपण सगळे शून्य वापरतो. बाकी सगळ्या पूर्ण संख्यांनी भागणे शक्य आहे नि शून्यने भागणे अशक्यच नव्हे तर अव्याख्यित आहे. आपणच काय सगळेच शास्त्रज्ञ हे करतात. भागाकाराला फक्त शून्यचा अपवाद असायचं कारणच नाही. आणि खरं तर ज्या आकड्याने वा संकल्पनेने भागाकार हि संकल्पना अर्थहिन ठरते तोच आकडा वा संकल्पना वापरत गणीत पुढे दामटत ठेवायचे किति मोठे सर्कल ऑफ इरॅशनॅलिटी.
In reply to तुमचे हे श्रद्धा वि. by थॉर माणूस
तुमचे हे श्रद्धा वि. अंधश्रद्धा वगैरे चालूद्या पण कृपया राईट बंधू, एडीसन किंवा इतर वैज्ञानिक वगैरेंना मधे आणू नका.+11
In reply to तुमचे हे श्रद्धा वि. by थॉर माणूस
अंधश्रद्धा = एखाद्या गोष्टीची पुरेशी कारणीमीमांसा आणि योग्य सिद्धता देता येत नसताना ती गोष्ट अमुक असावी/नसावी असा विचार न करता ती गोष्ट अमुक आहेच/नाहीच असा दावा करणे.
हायला, यनावाला आसंच करत आसतात ना न्हेमी ! काय भारी चप्राक लगावली तेन्ला तुमी, भाऊसायेब ! ;) =))In reply to एक प्रश्न by गॅरी ट्रुमन
In reply to शास्त्रीय दृष्टीकोन, श्रध्दा आणि अंधश्रध्दा. by उपाशी बोका
In reply to मलाही... by राही
मलासुद्धा 'त्यांच्या मते....आणि बाकी सगळ्या अंधश्रद्धा' या गृहीतकातच त्रुटी जाणवली.मिपावरील एक आघाडीचे विज्ञाननिष्ठ यनावालांनी या प्रतिसादात श्रध्दा कशाला म्हणावे याची एक पाच कलमी यादी दिली आहे.आणि डोळस श्रध्दा असे काही नसतेच आणि सगळ्या श्रध्दा या अंधश्रध्दाच असतात नाही का? म्हणजे हीच पाचकलमी यादी अंधश्रध्देलाही लागू पडेल. वर काही अती विज्ञानवादी लोकांचे मत दिले आहे: "जी गोष्ट दिसते किंवा सिध्द करता येते तीच सत्य मानायची. बाकी सगळ्या अंधश्रध्दा". या मताचाच यनावालांनी एका अर्थी विस्तार केला आहे. म्हणजे "त्यांच्या मते....आणि बाकी सगळ्या अंधश्रध्दा" या गृहितकातच त्रुटी असेल तर ती त्रुटी यनावालांच्या पाचकलमी यादीतही नाही का? तरीही माझ्यासारख्यांनी जे मत मांडले आहे त्याच्याशी असहमती आणि यनावालासारख्यांनी जे मत मांडले आहे त्याच्याशी इन जनरल सहमती..आहे की नाही मज्जा?
In reply to शास्त्रीय दृष्टीकोन, श्रध्दा आणि अंधश्रध्दा. by उपाशी बोका
त्यांच्या मते जी गोष्ट समोर दिसते किंवा सिध्द करता येते त्यावरच विश्वास ठेवायचा आणि असे करणे म्हणजे शास्त्रीय दृष्टीकोन आणि बाकी सगळ्या अंधश्रध्दा. >>> मुळात तुम्ही हे जे विधान करताय तेच बरोबर नाही.नक्की काय लिहिले आहे ते वाचले आहेत का? मी कोणतेच विधान करत नाहीये. स्वतःला फार मोठा शास्त्रीय दृष्टीकोन आहे असे म्हणणार्यांचे मत काय आहे हे लिहिले आहे. I am accountable for what I said, not for what others interpreted.
शास्त्रीय दृष्टीकोन म्हणजे काय यासाठी कृपया पुढील व्हिडिओ बघावा.व्हिडिओ दिल्याबद्दल धन्यवाद. पण असले व्हिडिओ बघण्यापेक्षा माझ्या आवडीचे अनेक विषय आहेत त्यातले व्हिडिओ बघण्यात मला अधिक रस आहे.
फरक इतकाच की दुसर्या कुठल्याही डॉक्टरने तुम्हाला पेनिसिलीन दिले तरी ताप कमी होतो किंवा डॉक्टरने दुसर्या कुणाला पेनिसिलीन दिले तर त्याचा पण ताप कमी होतो आणि हे आपल्याला वारंवार प्रयोग करून consistently सिद्ध करता येते. हे स्वतः तपासून बघितले नाही तरी याच्यावर तुम्ही विश्वास ठेवता म्हणून ती झाली श्रध्दा.नक्की? पेनिसिलीन देऊन सगळ्यांचा ताप कमी होतो (किंवा अन्य कुठल्या रोगावरचे दुसरे कुठले औषध देऊन तो रोग) याची खात्री आहे तुम्हाला? मनाची उभारी, काही झाले तरी मी या आजारातून बाहेर पडणारच वगैरे वाटणे या गोष्टींचा काहीच वाटा नसतो आजारी माणूस बरा होण्यात? एकूणच अती विज्ञानवादी लोक हा दुसरा अॅस्पेक्ट पूर्णपणे दुर्लक्षित करतात. नुसत्या अंगठीमुळे (पक्षी मनाच्या उभारीमुळे--- ती कोणत्याही कारणाने येत असू दे-- अगदी अंगठी घालून आली तरी) माणूस बरा होतो असे कोणी म्हणायला लागले तर ते चुकीचेच आहे. पण मनाच्या उभारीला कोणतेही स्थान न देणे हे पण तितकेच चुकीचे आहे. अती विज्ञानवादी लोक याकडे पूर्ण दुर्लक्ष करतात. अती विज्ञानवादी लोकांशी फार पटत नाही त्यामागे हे एक महत्वाचे कारण आहे. अशा अती विज्ञानवादी लोकांचा 'इतर लोक कसे मूर्ख' असा हेटाळणीचा सूर असतो तो पण जाम डोक्यात जातो. बाकी चालू द्या.
In reply to शास्त्रीय दृष्टीकोन, श्रध्दा आणि अंधश्रध्दा. by उपाशी बोका
शास्त्रीय दृष्टीकोनात एखादी गोष्ट सिध्द करता आली तरीही ती थियरी अंतिम सत्य मानली जात नाही.सत्याचे इंटेरिम नि फायनल असे दोन प्रकारे कधीपासून झाले म्हणे? दिलेल्या संदर्भात, दिलेल्या गृहितकांखाली दिलेल्या हायपोथेसिस बद्दल कायतरी एकच सत्य असेल ना? आज माझं नाव अरुण आहे, उद्या बदलेल, इ इ पण "आज माझं अरुण आहे हे एक तात्पुरतं सत्य आहे." २० जानेवारीला सव्वासात माझं नाव काय होतं ही भूमिका तुम्ही कधिही बदलू शकता, वर ती तुम्ही कधीच फायनल म्हणणार नाही, आताच्या ज्ञानाप्रमाणे नाव तरूण! संदर्भ तोच, गृहितके तीच, बाब तीच आणि वेगवेगळ्या वेळी तुम्ही म्हणाल ती सत्ये (पुढे बदलेपर्यंत अंतिम) मानायची? काय डिक्टेटर्शीप आहे का? ================== जे त्याच्या अंतिम स्वरुपात मांडलेलं नसतं ते सत्य नसतंच म्हणून विज्ञानाचा नि सत्याचा काहीही संबंध नाही.
In reply to एक प्रश्न by गॅरी ट्रुमन
In reply to सायंटीफिक थिंकींग ची सायकल व नॉन सायंटीफीक ची सायकल by मारवा
In reply to सायंटीफिक थिंकींग ची सायकल व नॉन सायंटीफीक ची सायकल by मारवा
In reply to सायंटीफिक थिंकींग ची सायकल व नॉन सायंटीफीक ची सायकल by मारवा
Science cannot prove or refute the existence of God or any other supernatural entity.ही या फ्रेमवर्कची मर्यादा आहे. शास्त्रज्ञांनी त्यांच्या अधिकृत फ्रेमवर्क दाखवलेला प्रांजळपणा (आणि सत्यनिष्ठा) स्वतःस वैज्ञानिक दृष्टीकोणाचे म्हणवणारांनी देखील दाखवावा. इथे या फ्रेमवर्कचं विस्त्रूत वर्णन आहे. गरजूंनी ते वाचून घ्यावं.
In reply to या मेथडच्या मर्यादा by arunjoshi123
In reply to माझ्या मते श्रद्धा ही मुळातच by प्रकाश घाटपांडे
In reply to माझ्या मते श्रद्धा ही मुळातच by प्रकाश घाटपांडे
In reply to श्रद्धा अंध असते हे वादासाठी by आनन्दा
एखाद्याने पैशाचा पाऊस पडतो असे मान्य करण्यापूर्वीविज्ञानाच्याच म्हणण्याप्रमाणे पृथ्वीवर सोन्याचा, हिर्यांचा आणि अत्यंत किचकट अशा सजीवांचा पाऊस पडला आहे तर पैसे झाड कि पत्ती?
In reply to एखाद्याने पैशाचा पाऊस पडतो by arunjoshi123
In reply to सोने, हिरे, सजीव निसर्गतः by पिलीयन रायडर
In reply to श्रद्धा अंध असते हे वादासाठी by आनन्दा
आता मला सांगा ही गाडी तुम्हाला नवसाने मिळाली की नाही?शास्त्रज्ञ आणि सामान्य लोक यांना एकसमान वागणूक मिळायला हवी. व्हायरसपेक्षा ट्रीलियनपट किचकट बॅक्टेरिया बिनानवसाचे अगोदर बनू शकतात तर बस नवसाने का येऊ शकत नाही?
In reply to आता मला सांगा ही गाडी by arunjoshi123
In reply to मी नवस बोलून 5 मिनिटेच झालीत, by आनन्दा
In reply to श्रद्धा अंध असते हे वादासाठी by आनन्दा
In reply to माझ्या मते श्रद्धा ही मुळातच by प्रकाश घाटपांडे
माझ्या मते श्रद्धा ही मुळातच अंध असते. त्या मुळे अंधश्रद्धा म्हणजे पिवळा पितांबर म्हटल्या सारखे आहे.माझ्यामते विज्ञान हे मूळातच अंधविज्ञान असते. पुढचं स्पष्तीकरण तेच मानलं तरी चालेल. पण फॅशनची इतकी चलती आहे कि अंधविज्ञान हा शब्द कॉइनच झालेला नाही.
In reply to माझ्या मते श्रद्धा ही मुळातच by प्रकाश घाटपांडे
माझ्या मते श्रद्धा ही मुळातच अंध असते. त्या मुळे अंधश्रद्धा म्हणजे पिवळा पितांबर म्हटल्या सारखे आहे. याला व्याख्येत बंदिस्त करणे अवघड आहे.
श्रद्धा ही श्रद्धा असते. श्रद्धेला अंध म्हणणे किंवा डोळस म्हणणे हे व्यक्तिसापेक्ष आहे. एकाची डोळस श्रद्धा ही दुसर्याच्या दृष्टीने अंधश्रद्धा असू शकते. मी आधी दिलेल्या उदाहरणाप्रमाणे, आध्यात्मिक उन्नतीसाठी श्रद्धापूर्वक नामस्मरण करणे हे दुसर्या एखाद्याच्या दृष्टीने अंधश्रद्धा असू शकते. त्यामुळे श्रद्धेला अंध किंवा डोळस अशी परिमाणे लागू होत नाहीत.
लेखक सुबोध जावडेकर अंधश्रद्धा आणि मेंदुविज्ञान या प्रकरणात म्हणतात," जगण्याच्या लढाईत अंधश्रद्धा आदिमानवाला उपयोगी पडल्या असणार. कठीण परिस्थितीत मनाला उभारी देण्याचे काम त्यांनी केल. कल्पना करा, लाखो करोडो वर्षांपुर्वी माणसाचा पूर्वज जंगलात एकटाच आहे. त्याच्या टोळीपासून त्याची ताटातूट झालीय.चहू दिशांना घनदाट काळोख. दुरुन वन्य प्राण्यांच्या डर्काळ्या कानावर येताहेत. आणि..... शेजारच्या झुडपातून कसली तरी खसखस ऐकू येते. या भीतीदायक परिस्थितीत कशाच्या आधारावर त्याने उभं राहावं? अशी एखादी गोष्ट ( लकी हाडूक? ) त्याच्यापाशी असेल आणी त्यामुळे आपण संकटातून तरुन जाउ अस त्याला वाटत असेल, तर त्याला बोल कसा लावणार? त्याच्या अंधविश्वासाच्या जोरावरच तो तगून राहिला आणि तो विश्वास नसणार्याने केवळ भीतीनंच 'राम' म्हटला. अशा अंधश्रद्ध आदिमानवाचे आपण वारस आहोत! अंधश्रद्धा समाजात का टिकून आहेत त्याच हे स्पष्टीकरण आहे, अंधश्रद्धेचे समर्थन नव्हे!"
लाखो-कोट्यावधी वर्षांपूर्वी नक्की काय झाले हे कोणालाच या क्षणी माहिती नाही. त्यामुळे काहीजण आपल्या स्वभावानुसार व कलानुसार कल्पनाशक्ती लढवून आपल्याला हवे तसे एक काल्पनिक चित्र उभे करतात. In reply to माझ्या मते श्रद्धा ही मुळातच by श्रीगुरुजी
तांत्रिक दृष्ट्या विश्वास आणि श्रद्धा यात अंशतः फरक आहे, सहसा विश्वास ही श्रद्धेची पहिली पायरी असावी, एखाद्या गोष्टीवर / व्यक्तीवर मी विश्वास ठेवतो म्हणजे श्रद्धे पर्यंत पोहोचलो आहे असे निश्चित सांगता येत नाही. श्रद्धेच्या पायरीला पोहोचलो नसेन तर परिस्थितीनुरुप विश्वास बदलू शकतात, श्रद्धा परिस्थितीनुरूप बदलणे अशक्य नाही पण अवघड असते. विश्वास शब्दाचे श्रद्धेत परिवर्तन होणासाठी निष्ष्ठा, कर्तव्य , भक्तीभाव या तीन पैकी एखादा तरी अॅट्रीब्यूट कमी अधीक प्रमाणात जरूर असावी. कर्तव्य भाव निष्ठा अथवा श्रद्धा न बदलताही बदलता येऊ शकत असावा. पण मला वाटते निष्ठा सुद्धा परिस्थिती आणि स्वभावानुरुप बदलू शकतात, पण निष्ठा बदलल्या शिवाय श्रद्धा बदलणे कठीण असावे
In reply to यनांच्या धागा लेख चर्चेच्या by माहितगार
In reply to श्रद्धेची व्याख्या by यनावाला
१) पंच ज्ञानेंद्रियांतील एकाही इंद्रियाने प्रत्यक्ष अनुभवता येत नाही.बल्ब पेटलेला दिसला नव्हता की ज्ञानेंद्रियांपैकी एकाही इंद्रियाने त्याचा अनुभव घेता येत नव्हता. पहिले कलम लागू होते.
अथवा २) जिच्या कथित गुणधर्मांचा कोणताही प्रत्यय येत नाही,किमान एडिसनच्या उदाहरणात हे कलम पहिल्या कलमाशीच निगडीत. मुद्दलात बल्ब पेटलेलाच नव्हता तर पेटलेल्या बल्बच्या गुणधर्मांचा प्रश्नच उभा राहत नाही.
अथवा ३) जी वैज्ञानिक प्रयोगाने सिद्ध करता येत नाही,बल्ब पेटण्यापूर्वी ती गोष्ट सिध्द करता आली नव्हती. त्यामुळे तिसरे कलमही लागू होते. नंतर प्रयोगाने सिध्द करता आली हे पोस्ट फॅक्टो जस्टिफिकेशन झाले.
अथवा ४) जी खरी असण्याची शक्यता अनुभवाने, कॉमनसेन्सने, किंवा तर्कसंगत युक्तिवादाने दाखविता येत नाही,अशी कुठली गोष्ट न जाळता पेटून प्रकाश पडायचा अनुभव आलेला नव्हता. कॉमनसेन्स किंवा तर्कसंगत युक्तीवाद या बर्याच गुळगुळीत टर्म आहेत. सगळे लोक (विशेषतः अती विज्ञाननिष्ठ लोक) आपल्याला कॉमनसेन्स आहे आणि आपण तर्कसंगत युक्तीवाद करू शकतो असे म्हणतात आणि नेमक्या त्याच गोष्टीचा इतरांमध्ये अभाव आहे असे म्हणतात. तरीही त्यावेळी उपलब्ध असलेल्या कॉमनसेन्स किंवा तर्कसंगत युक्तीवादातून बल्बमधून असा प्रकाश पडू शकेल हे दाखविता येत होते का? त्यामुळे चौथे कलमही लागू होते.
अथवा ५) जिचे सत्यत्व मानवाच्या अधिकृत ज्ञानसंग्रहातील तत्त्वांच्या आधारे सिद्ध करता येत नाही,That's the point my lord. त्यावेळी उपलब्ध असलेल्या शास्त्रीय ज्ञानाच्या बैठकीतून राईट बंधूंचे विमान किंवा बल्ब सिध्द करता येत नव्हते. त्यामुळे पाचवे कलमही लागू होते. म्हणजे यातून अनुमान असे निघते: एडिसन श्रध्दाळू होता. आणखी काही गोष्टी एकमेकांच्या बाजूला ठेवल्या तर काय आढळेल?मुळात श्रध्दा ही अंधश्रध्दाच असते असे नेहमी म्हटले जाते. इथेही ते म्हटले गेलेच आहे. म्हणजे श्रध्देसंदर्भात ही पाचकलमी यादी दिली आहे ती अंधश्रध्देसंदर्भातही लागू होईलच. जर एडिसन श्रध्दाळू असेल तर त्याच न्यायाने अंधश्रध्दाळूही झाला नाही का? म्हणजे सुरवातीला अंधश्रध्दाळू (किंवा irrational किंवा अन्य काहीही म्हणा) असलेल्या लोकांनी आपल्या कल्पनेतील गोष्ट प्रत्यक्षात आणू शकतो हा ध्यास घेऊन काही प्रयोग केले आणि त्यातूनच नंतर circle of rationality वाढले. आणि हे अती विज्ञाननिष्ठ लोक या सगळ्या गोष्टींकडे सोयीस्करपणे डोळेझाक करून बेमालूमपणे त्याला विज्ञानाचाच भाग बनवले. असो. बाकी चालू द्या.
In reply to काय सांगता? by गॅरी ट्रुमन
In reply to उगाचच बाजी मारण्याचा प्रयत्न दिसतोय by सर टोबी
उगाचच बाजी मारण्याचा प्रयत्न दिसतोयओक्के. जरा http://www.cracked.com/article_18822_5-famous-scientists-dismissed-as-morons-in-their-time.html हे पण वाचा. अशा अनेक लिंका आहेत. त्यातील पहिली लिंक ही सापडली म्हणून दिली. अनेक शास्त्रज्ञांना वेड्यात काढले गेले होते पण तरीही आपल्या कल्पनेतील गोष्ट आपण प्रत्यक्षात आणू शकतो यावर ते अडून बसले आणि त्यांनी ते करून दाखवले. जे अशाप्रकारे वेड्यात काढल्या जाण्याला घाबरले असतील त्यांची नावेही आज आपल्याला माहित नाहीत. पण एकेकाळी वेड्यात काढल्या गेलेल्या अशाच irrational लोकांनी circle of rationality वाढविले.
In reply to काय सांगता? by गॅरी ट्रुमन
In reply to श्रद्धेची व्याख्या by यनावाला
In reply to एकाची श्रद्धा ही दुसर्याची by श्रीगुरुजी
In reply to सहमत आहे by गॅरी ट्रुमन
In reply to एकाची श्रद्धा ही दुसर्याची by श्रीगुरुजी
In reply to मला असे म्हणावयाचे आहे. by मारवा
वरील सर्व वैज्ञानिक रीतीने तपासण्याची नाकारण्याची जी मुभा आहे सतत सत्याचा शोध घेत जाण्याची व संकल्पना थेअरी उत्क्रांत करत जाण्याची ती धार्मिक म्हटल्या जात असलेल्या ग्रंथांतील विधाना /अनुमानां / सत्य जे ते म्हणतात त्या सदर्भात असते का ?असते ना. ---------------- वेदांचा फाफटपसारा (ब्राह्मणे, आरण्यके, उपनिषदे, इ इ) कशामुळे झाला? द्वैतवाद, अद्वैतवाद, इ इ परस्परविरोधी थेर्या कशामुळे झाल्या? =====================================================
उदा. बायबल की पृथ्वी स्थिर आहे व तिच्या सभोवताली इतर ग्रह फिरतात. पृथ्वी फिरतच नाही. आता हे एक उदाहरण आहे. अशा प्रकारची विधाने आहेत.बायबल मधे जे काय लिहिलं आहे ते खरंही असू शकतं. नक्की काय कशाभोवती फिरतं याचा अंतिम निर्वाळा विज्ञानानं अजून दिलेला नाही. जिजस जिवंत असता तर त्यानं क्रिटिकली एक्झामिन करायला मना केलं असतं कशावरून? आज काही लोक फ्लॅट अर्थ या संकल्पनेवर विश्वास ठेवतात. त्यांचे क्लेम वैज्ञानिक कम्यूनिटीत कोणि क्रिटीकली एक्झामिन करत नाही.
In reply to मला असे म्हणावयाचे आहे. by मारवा
त्याला जसा सिध्द्दता करण्याचा प्रयत्न करण्याचे स्वातंत्र्य असते तसेच ते पुर्णपणे प्रयोगांती चुकीचे सिद्ध झाल्यास नाकारण्याचे ही स्वातंत्र्य असते.हे सगळे वैज्ञानिक अपप्रचार आहेत आणि असं काहीही नाही. मागच्या वर्षी गुरुत्वलाट शोधली म्हणून जाहीर केलं गेलं. हा तद्दन खोटारडेपणा होता. दोन आरश्यांतील विस्थापनांतील फरक अन्य कोणत्या गोष्टीने स्पष्ट करता येतच नाही तेव्हा ती गुरुत्विय लाटच असावी असं काहितरी भंकस म्हटलं गेलं. हा विस्थापनातला फरक १०^-२१ मी इतका कमी होता. इतका सुक्ष्म फरक करोडो कारणांनी होउ शकतो पण तो फक्त गुरुत्वीय लाटेनं झालाय असं मानलं गेलं. --------- आता जर कोणी या गुरुत्वीय लाटा नाकारण्याच्या (जे योग्य आहे कारण थेट त्यांना मोजण्याचं यंत्र मानवाकडे नाही) स्वातंत्र्यासोबत मूर्ख ठरवलं जाण्याचं स्वातंत्र्य आजही मुफ्त मिळतं. https://www.youtube.com/watch?v=iphcyNWFD10&t=6s
In reply to मला असे म्हणावयाचे आहे. by मारवा
वरील सर्व वैज्ञानिक रीतीने तपासण्याची नाकारण्याची जी मुभा आहे सतत सत्याचा शोध घेत जाण्याची व संकल्पना थेअरी उत्क्रांत करत जाण्याची ती धार्मिक म्हटल्या जात असलेल्या ग्रंथांतील विधाना /अनुमानां / सत्य जे ते म्हणतात त्या सदर्भात असते का ?
धार्मिक ग्रंथ आध्यात्मिक उन्नतीसाठी असतात आणि असायला हवे. पृथ्वी सूर्याभोवती फिरते का सूर्य पृथ्वीभोवती फिरतो याबाबत भाष्य करण्याची धार्मिक ग्रथांना गरजच नाही कारण यापैकी नक्की काय होते हे समजल्याने किंवा त्याचे अज्ञान असल्याने आध्यात्मिक प्रगतीवर परीणाम होत नाही.
भारतातील धार्मिक ग्रंथ कुराणप्रमाणे चिकित्सातील नाहीत. त्यातील सिद्धांतावर चर्चा करता येते, त्यावर आक्षेप घेता येतात, त्याची चिकित्सा करता येते व ते नाकारताही येतात. तुम्ही स्वतः अनुभव घेऊन खात्री करा असेच धर्मग्रंथात सांगितले आहे. कोणतीही एखादी विशिष्ट उपासनापद्धती स्वीकारण्याची सक्ती या धर्मग्रंथातून नाही. स्वतः आपल्याला आवडेल त्या मार्गाने जाऊन, अनुभव घेऊन स्वउन्नती करा असे भारतीय धर्मग्रंथ सांगतात. In reply to धार्मिक व्यक्ती त्यांच्या धार्मिक सत्यांचा by मारवा
म्हणजे एक श्रद्धावान ख्रिश्चन जर असे १०० % मानत असेल की पृथ्वी स्थिर आहे कारण असे त्याच्या धर्मग्रंथाने मांडलेले सत्य आहे. या सत्याला आव्हान करण्याचा प्रश्नच नाही?????????????? १. पृथ्वी स्थिर आहे का नाही इ इ शोध लावणारे सारे पाश्चात्य शास्त्रज्ञ अत्यंत धार्मिक होते. २. यांच्यापैकी जवळजवळ सर्वच थेट चर्चचे मेंबर होते. ३. यांचा खगोलशास्त्राचा अभ्यास चर्चनेच स्पाँसर केला होता. ====================================== कृपया व्यवहार्य जगात या!!!
In reply to म्हणजे एक श्रद्धावान ख्रिश्चन by arunjoshi123
३. यांचा खगोलशास्त्राचा अभ्यास चर्चनेच स्पाँसर केला होता.तुम्हाला गेलिलिओचा इतिहास माहिती नाही असे दिसते. :)
In reply to ३. यांचा खगोलशास्त्राचा by सतिश गावडे
In reply to धार्मिक व्यक्ती त्यांच्या धार्मिक सत्यांचा by मारवा
मुळात धार्मिक सत्ये जी मांडली जातात ती कोणत्या मार्गाने जाऊन सिध्द केलेली असतात ?पृथ्वी स्थिर आहे हे एक धार्मिक सत्य आहे हा एक वैज्ञानिक जोक आहे. ================ बाय द वे, बायबलच्या वेळी ज्या काही शास्त्रीय मान्यता होत्या त्या तशाच तशा बायबलमधे आहेत. जिजसपूर्वी ३००-४०० वर्षे टोलेमी नावाचे शास्त्रज्ञ तसं म्हणून गेलेले नि तेच तिकडे प्रचलित विचार बायबलमधे आहे. बायबल हे खगोलशास्त्रावरील पुस्तक नव्हे. --------------------- या उपर चर्च नेहमीच खगोलशास्त्राचा अभ्यास करत आलेले आहे. गॅलिलिओअचे हेलिओसेंट्रिक मॉडेल (सूर्य केंद्रात आहे) स्वीकारायला चर्च तयार होते. पण गॅलिलिओअकडे त्याचा कोणताही पुरावा नव्हता. लक्षात घ्या कि गॅलिलिओला शिक्षा व्हायचा काळ हा शास्त्रीय दृश्ट्या हेलिओसेंट्रिक मॉडेल सिद्ध व्हायच्या अगोदरचा आहे. =========================== मारवाजी तुम्हाला प्रश्न विचारायचि सवय आहे तशी मलाही आहे. मुळात धार्मिक सत्ये जी मांडली जातात ती कोणत्या मार्गाने जाऊन सिध्द केलेली असतात हा तुमचा प्रश्न होता. http://www.christianbiblereference.org/faq_ChristianValues.htm हे पेज पहा. यात सर्व मनुश्यांचा आदर करा, विनम्र असा, प्रामाणिक वागा इ इ लिहिले आहे. हे देखिल धार्मिक सत्येच झाली ना? तसे आदेशच झाले पण आपण सत्ये मानू. (कारण प्रूथ्वी स्थिर असल्याची सिद्धता देऊन ते विधान बायबल मधे लिहिलेलं नाही. थेट लिहिलं आहे. आणि त्यावर शास्त्रीय टिका होते. तसेच हे आदेश देखील थेट आहेत. सिद्धता नाही.) हाच प्रश्न आपण ह्या सत्यांना देखील विचारणार का? नितिमत्ता बाळगा , प्रामाणिकपणे वागा हे कोणत्या मार्गानं जाऊन सिद्ध केलं आहे असं विचारणार का? नि त्याच्या उलटं वागणार का? करण बायबल सोडलं तर निती अनिती अपनावण्याची शक्यता ५०:५० उरते. तुमच्या विज्ञानात निती अनितीची व्याख्या आहेच कुठे? विज्ञानाचे पुस्तक तुम्हाला रेप केल्यावर बीजधारणा संभव आहे इ इ सांगेल, रेप करावा कि करू नये हे सांगणार नाही आणि धर्मशास्त्राच्या पुस्तकांप्रमाणे शिक्षा तर अजिबातच देणार नाही. नास्तिक अनितिमान असण्याच्यी शक्यता ५०% असते का?
In reply to श्रद्धेची व्याख्या by यनावाला
In reply to श्रद्धेची व्याख्या by यनावाला
ज्याची सत्यता ठरवायची आहे ते विधान तुमच्या उदाहरणात कुठे आहे ?अरे. मला वाटले रिडिंग बिटविन द लाईन्स वरून नक्की विधान कुठले हे लक्षात आले असेल. समजा तसे लक्षात आले नसेल तर सांगतो. एडिसनने लाईट बल्बचा शोध लावला . त्याचे प्रात्यक्षिक सर्वांसमोर येण्यापूर्वी लाईट बल्ब हा प्रकार केवळ त्याच्या कल्पनेत होता. जर अनेक वेळा अपयश येत असूनही तो परत परत प्रयत्न करत राहिला तर 'सध्या केवळ माझ्या कल्पनेत असलेली गोष्ट (म्हणजेच पंचेद्रियांनी अनुभवता न येणारी किंवा सिध्द करता न येणारी) मी प्रत्यक्षात आणेन' असे त्याने प्रत्यक्षात म्हटले जरी नसले तरी त्याला तसे वाटले असणार हे नक्कीच. अन्यथा इतक्या वेळा अपयश येऊनही परत परत प्रयत्न तो का करत राहिला याची कारणमिमांसा देता येणार नाही. या उदाहरणात एडिसनच्या जागी दुसरा क्षयज्ञ शास्त्रज्ञ ठेवला आणि लाईट बल्बच्या जागी त्याने लावलेला कुठला शोध लिहिला तरी मुद्दा बदलणार नाही. मागे दिलेल्या एका लिंकेत ग्रेगर मेंडेल ने जीनची कल्पना मांडली त्यावेळीही त्याला वेड्यात काढले गेले होते असे दिले आहे. त्याचा पेपरही प्रथितयश जर्नलने नाकारला होता. म्हणजे एका अर्थी मेंडेलचे काम 'up-to the mark' नाही (म्हणजे एका अर्थी मेंडेल अज्ञानी आहे हे सौम्य शब्दात सांगणे) असे त्या जर्नलच्या संपादकांना वाटत होते असा अर्थ होत नाही का?आणि अशा प्रथितयश जर्नलमध्ये त्या क्षेत्रातील आघाडीचीच मंडळी संपादक म्हणून असतात. तरीही जीन असे काही असते यावर त्याने विश्वास ठेवलाच की नाही?
In reply to व्याख्या सांगता येणार नाही पण... by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
In reply to 'मटा'त बातमी छापून आली म्हणजे by श्रीगुरुजी
In reply to व्याख्या सांगता येणार नाही पण... by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
१) देव आहे, देव मदत करतो, वगैरे इत्यादी. अंगात येणे वगैरे
देव आहे आणि देव मदत करतो हा व्यक्तिगत अनुभव आहे. या अनुभवाला/विश्वासाला/श्रद्धेला कोणी अंधश्रद्धा समजत असेल तरी माझी हरकत नाही.
In reply to माझ्या मते, श्रद्धा आणि by पुंबा
In reply to माझ्या मते, श्रद्धा आणि by पुंबा
व्यवस्थीत चिकित्सा केल्यानंतर बुद्धीला पटते त्या गोष्टीवर असतो तो विश्वास आणि चिकित्सा न करता विशिष्ट गोष्ट पटणे ही म्हणजे श्रद्धा अशी व्याख्या समजली तर कोणतीही श्रद्धा अंधच होते. मग ती देवावर असो कि एखाद्या भोंदू बाबावर.
कोणत्याही गोष्टीची अगदी थोड्या मर्यादेपर्यंत चिकित्सा करता येते. त्यानंतर येते ती फक्त श्रद्धा. जीवनाच्या कोणत्याही क्षेत्रात चिकित्सेला अत्यल्प स्थान आहे. जगाचे बहुसंख्य व्यवहार श्रद्धेवरच चालतात.
श्रद्धा ही फक्त धर्माशी किंवा देवाशी निगडीत आहे हीच एक मोठी अंधश्रद्धा आहे. श्रद्धा कशावरही असू शकते. श्रद्धा देवावर असू शकते, माणसांवर असू शकते किंवा 'मटा'सारख्या वृत्तपत्रात फक्त सत्य बातमीच छापून येते अशीही श्रद्धा असू शकते.
अर्थात निरूपद्रवी श्रद्धा आणि हानीकारक श्रद्धा यांच्यात फरक करणे सतत चालू राहिले पाहिजे. समाजात याविषयीचे चर्वीतचर्वण होणे गरजेचे आहे. आणि म्हणूनच यनावालांना ज्या ज्या श्रद्धा हानीकारक वाटतात त्यांच्याविषयी लिहिण्याचा त्यांचा आग्रह मला पटतो.
निरूपद्रवी आणि हानीकारक या सापेक्ष संज्ञा आहेत. मंदीरात जाऊन देवदर्शन करणे हे साधारणपणे निरूपद्रवी मानले जाईल, परंतु काही जणांना ते हानीकारक वाटते व असे देवदर्शन करणारे बुद्धीला गंज चढलेले, बिनडोक, स्वबुद्धी न वापरणारे इ. वाटतात.
आपणही सतत ज्या ज्या श्रद्धा आपणाला समाजाला, देशाला हानीकारक वाटतात त्याच्याविषयी लिहित राहायला पाहिजे म्हणजे अधिकाधिक उहापोह होऊन खल श्रद्धांचे निर्दालन करता येईल. शेवटी आपण समाजाचे, देशाचे काही देणे लागतो अशी चांगली श्रद्धा आपणा सर्वांचीच आहे. नाही का?
निश्चितच. मला स्वतःला उपासतापास, मृत्युनंतरचे विधी, सत्यनारायण पूजा, लग्नातील विधी इ. निरूपद्रवी श्रद्धा वाटतात. देवीला, अल्लाला प्राण्यांचा बळी देणे, देवीला मुले सोडणे या श्रद्धा हानीकारक वाटतात. नामस्मरण, देवदर्शन इ. श्रद्धा सकारात्मक वाटतात. मला ज्या श्रद्धा हानीकारक वाटतात, अशा श्रद्धांचा मी नेहमीच विरोध केलेला आहे. परंतु तथाकथित विज्ञानवादी स्वतः व्यवहारात अनेक गोष्टींवर डोळे झाकून चिकित्सा न करता श्रद्धापूर्वक विश्वास ठेवतात आणि इतरांच्या निरूपद्रवी श्रद्धांवर प्रहार करून आपण विज्ञानवादी असल्याचा अहंकार व टेंभा मिरवितात. 'लोका सांगे ब्रह्मज्ञान, आपण आपले कोरडे पाषाण' असलेल्या अशा भोंदूंना मी नेहमीच विरोध करतो.
In reply to व्यवस्थीत चिकित्सा केल्यानंतर by श्रीगुरुजी
In reply to गॅरीजी उदाहरण पटले नाही कारण by मारवा
In reply to म्हणजे ईश्वरीय श्रद्धा किंवा ईश्वर ही जर एक by मारवा
पण वरील बाबी मध्ये कुठेही कुठलाही भ्रम नसुन वा श्रद्धा नसुन केवळ एक समाजाने स्वतःच्या व्यावहारीक सोयीसाठी " निर्माण " केलेली मान्य व्यवस्था आहे इतकेच.माझ्या मते ईश्वर हीसुद्धा अशीच एक व्यवस्था आहे. फक्त ही बाह्य नसून आंतरिक आहे. आ.न., -गा.पै.
In reply to ईश्वर नावाची व्यवस्था by गामा पैलवान
In reply to ईश्वर नावाची व्यवस्था by गामा पैलवान
In reply to कुछ हजम नाही हुआ.. ती by आनन्दा
In reply to साधं सोपं आहे by नाखु
बाकी जन्मदिन,नवं वर्ष शुभेच्छा दैताना त्या शतप्रतिशत खर्या ठरतीलच असे नाही हे माहीत असूनही मिपा सुधारक त्या का देतात हेच कळत नाही.
झालं, केलंत ना स्वतःचं नुकसान ! आता यापुढे मिपासुधारकांची तुमच्याशी कट्टी... आतापासून नो शुभेच्छा, ओन्ली कुत्सित टिका ! ;) =)) =)) =))In reply to झालं केलत ना स्वतःचं नुकसान ! by डॉ सुहास म्हात्रे
In reply to झालं केलत ना स्वतःचं नुकसान ! by डॉ सुहास म्हात्रे
In reply to अंनिस मधे शुभेच्छा ला सदिच्छा by प्रकाश घाटपांडे
अंनिस मधे शुभेच्छा ला सदिच्छा म्हणतात.असं आहे काय? मग आता हटकून शुभेच्छाच म्हणायला हवे :)
In reply to अंनिस मधे शुभेच्छा ला सदिच्छा by प्रकाश घाटपांडे
मी त्यामुळे एका शुभांगी नावाच्या मैत्रिणीला सदांगी म्हणतो. :) =)) =)) =))
थोडक्यात काय, इकडून तिकडून एकेरी "फॅड"च करायचे आणि आमचेच्च फॅड अंतिम सत्य आहे अशी दवंडी पिटत रहायचे ! :) ;)In reply to मी त्यामुळे एका शुभांगी by डॉ सुहास म्हात्रे
In reply to माणसातल्या घातक रुढी, परंपरा, by डॉ सुहास म्हात्रे
In reply to साधं सोपं आहे by नाखु
बाकी जन्मदिन,नवं वर्ष शुभेच्छा दैताना त्या शतप्रतिशत खर्या ठरतीलच असे नाही हे माहीत असूनही मिपा सुधारक त्या का देतात हेच कळत नाही.
मिपासुधारक या उपहासात्मक संबोधनातुन तुम्हाला जे विज्ञानवादी विचारसरणीचे लोक असतात ते अशा शुभेच्छा का देतात असा कदाचित प्रश्न पडला असावा असे गृहीद धरुन उत्तर देतो.
एखादा विज्ञानवादी व्यक्ती जेव्हा त्याच्या मित्राला शुभेच्छा देतो की "तुम जियो हजारो साल साल के दिन हो पचास हजार " तेव्हा त्याला हे निश्च्चीत माहीत असते की / त्याने हे गृहीतच धरलेले असते की आपली इच्छा पुर्ण होऊ ही शकते किंवा होणार नाही
म्हणजे त्याची त्याचा मित्र १००० वर्षे जगावा ही इच्छा
१- त्याचा मित्र १००० वर्षे जगु शकत नाही. ( अनेकोनेक संभाव्य कारणांनी तो मरु शकतो )
२- त्याच मित्र १००० वर्षे जगु ही शकतो. ( फार कमी कारणे कदाचित असु शकतील तितकी शरीरशास्त्रात मेडीकल मध्ये प्रगती वगैरे होऊन दिर्घायुष्य लाभु शकते )
पण इन एनी केस तो वरील दोन ही गृहीतके वरील दोन ही पर्याय शक्य आहेत हे जाणुन वरील शुभेच्छा देत असतो.
यात ही शुभ इच्छा म्हणजे डिझायर आहे हा दावा किंवा क्लेम नाही. एक दावा आणी एक इच्छा यात खुप मोठा फरक आहे.
असे वाटणे असे व्हावे असे झाल्यास आनंद होईल हे तो यातुन व्यक्त करत असतो
असे होइलच क्र, १ चा च पर्याय निश्चीत आहे वा क्र २ चा च निश्चीत आहे अशा ठाम निष्कर्षावर जर तो पोहोचला तर शुभ इच्छा देण्याचा प्रश्न च उरणार नाही.
मग तो दावा करेल
उदाहरणार्थ एखादा बाबा जेव्हा त्याच्याकडे एखाद्या गंभीर आजारी व्यक्तीला नेण्यात येते तेव्हा तो जी भाषा करतो विधान करतो त्याचे
स्वरुप दाव्याचे असते.
"जा बच्चा तु ठीक हो जायेगा " ( हाताची वरद हस्त पोझिशन वगैरे करुन )
यात हा दावा आहे की तु बरा होणारच. यात इच्छा नाही ( द मोमेंट इच्छा विधानात येताच अनिश्चितता येते बरा होइल किंवा होणार नाही जो पर्यंत दावा आहे तो पर्यंत इच्छेला प्रवेशच नाही )
बाबा विधानांत दावा असतो इच्छा नसते
विज्ञानवादी केवळ प्रेम प्रेरीत होऊन मित्राच्या दिर्घायुष्याची इच्छा मात्र करतो दावा नाही.
विज्ञानवादी ने असे करणे त्याची सत्याप्रतीची नम्रता व्यक्त करते ज्या सत्याच्या निष्कर्षा पर्यंत तो प्रयोगाने आलेला नाही त्या संदर्भात तो उद्धट दावा करत नाही
मात्र त्याचे प्रेम त्याला आशा व्यक्त करण्यास जरुर प्रेरीत करते.
याउलट उद्धट बाबा जा तु अच्छा हो जायेगा असे म्हणतो तेव्हा तो
मला माहीतच आहे की तु चांगला होशीलच असा दावा करतो.
आता बाबा ने दावा करण्यात व वैज्ञानिकाने दावा करण्यात काय फरक असतो हे आपण जाणताच.
माझ्या वरील प्रतिसादातुन जे मला म्हणावयाचे आहे ते तुम्हास समजावे अशी "इच्छा" मी व्यक्त करतो.
ते तुम्हाला समजणारच नाही
किंवा ते तुम्हाला समजेलच
असा माझा कुठल्याही प्रकारे " दावा " नाही
आहे ती केवळ "इच्छा" की तुम्हाला माझे म्हणणे समजावे.
असो.
In reply to नाखुजी by मारवा
In reply to नाखुजी by मारवा
ह्म्म