भिमा कोरेगाव- स्वतःकडे बघा
In reply to आवाहन... by मराठी कथालेखक
मित्रांनो , कृपया झाल्या घटनेवरुन आपापसात त्वेषाने वाद नको घालूयात. हीच वेळ आहे सर्वांनीच एकमेकांना समजून घेण्याची. काही जखमा, वेदना असतील तर त्या कधीतरी व्यक्त होणे ठीक आहे..पण मनाने एकमेकांपासून दूर जाण्याचे टाळा.असं कोणी केलेलं दिसत नाही.
सर्व जाती धर्माच्या लोकांबद्दल मनात ममत्व असावे.सर्व जाती धर्माच्या लोकांबद्दल माझं ममत्व जास्त का तुझं जास्त अशी हमरीतुमरी लागलेली आहे. किमान इथल्या सदस्यांबद्दल हेच म्हणता येईल.
In reply to मित्रांनो , कृपया झाल्या by arunjoshi123
सर्व जाती धर्माच्या लोकांबद्दल माझं ममत्व जास्त का तुझं जास्त अशी हमरीतुमरी लागलेली आहे. किमान इथल्या सदस्यांबद्दल हेच म्हणता येईल.१+ बरोबर आहे सहमत. आम्ही इथे (मिपावर) फक्त व्हर्च्युअल हमरीतुमरीवर वाद घालतो. प्रत्यक्ष कट्ट्यावर एक चाय, वन बाय टू करून, कुठे जेवायला जायचं हेचं ठरवत असतो.
In reply to काहींना जानव्याच्या by अंतरा आनंद
In reply to अशी वाक्ये असलेले प्रतिसाद by एमी
केवळ मळमळ! आणि ती नेहमीच चालू असते वेगवेगळ्या रुपात=== इतरांनी लिहिले कि मळमळ ? मग तुम्ही ब्राम्हणांबद्दल जे लिहिताय त्याला ओकार्या म्हणावे काय?
In reply to काहींना जानव्याच्या by अंतरा आनंद
In reply to काहींना जानव्याच्या by अंतरा आनंद
ते ब्रिटीशांची गुलामीबद्द्लचा अभिमान नाही तर ...कशावरून? डॉ. आंबेडकरांनी भारताच्या स्वातंत्र्यासाठी काय केलं आहे? डॉ. आंबेडकरांनी भीमा कोरगावचा उत्सव चालू केला. त्यांनी जेव्हा चालू केला तेव्हा ब्रिटीशांचे राज्य होते. स्वातंत्र्यानंतर हा उत्सव त्यांनी बंद केला नाही. करा म्हणून लोकांना सांगीतलं नाही. ================ तर इथे अनेकांनी म्हटल्याप्रमाणे शिवाजी महाराजांकडे महार सैनिक होते, त्यांनी देखील अनेक लढाया लढल्या, जिंकल्या, त्यात मर्दुमकी गाजवली, मग शिवाजींनी लढलेली लढाई का नाही निवडली उत्सव साजरा करायला? पूर्वजांचा लढवय्येपणा नेमका भारताचे लोकल सेकंड लास्ट मोठे सार्वभौम राज्य बुडतानाच कसा आठवला? ===================== भारतात केवळ आदिवासींनी ब्रिटीशांविरोधात २५ उठाव केलेले आहेत. यातला कोणताही आंबेडकरांना निवडता आला असता. https://en.wikipedia.org/wiki/Tribal_revolts_in_India_before_Indian_independence ============================ आधुनिकतेचा स्पर्श न झालेल्या काळात पूर्वाश्रमीचा क्षत्रीय वा ब्राह्मण जातीशी संबंध नसलेल्या लोकांनी राज्य केले आहे. https://www.quora.com/Was-there-ever-a-Dalit-King-in-India थेट सत्ताधारी बनलेल्या या लोकांचा उत्सव करणं जास्त लॉजिकल असलं असतं.
मुंबई : 'ऍक्शन हिरो' म्हणून बॉलिवूड मध्ये नामांकित असलेला अक्षय कुमार 'पॅड मॅन' नंतर आता 'केसरी' या चित्रपटाची तयारी करण्यासाठी सज्ज झाला आहे. या चित्रपटातील अक्षय कुमारचा 'फर्स्ट लुक' आज प्रदर्शित झाला. यात अक्षय कुमार शूरवीर "शीख" लढवैय्याच्या भूमिकेत दिसला आहे. अक्षयने चित्रपटाचे पहिले चित्र ट्विटरवर पोस्ट करत सांगितले की "चित्रपटाच्या पहिल्या चित्राच्या माध्यातून तुमच्या पर्यंत पोहोचताना मला खूप अभिमान वाटतोय. २०१८ वर्षाची सुरुवात मी केसरीने करत आहे. मी आत्तापर्यंत केलेल्या चित्रपटांपैकी हा चित्रपट अतिशय महत्वाकांक्षी असून यासाठी तुमच्या शुभेच्छांची गरज आहे. हा चित्रपट १२ सप्टेंबर १८९७ साली, अफगाण ओराक्झाई आणि ब्रिटिश भारतीय सेना (शीख रेजिमेंट)यांच्यात झालेल्या 'सारगढी' युद्धावर आधारित आहे.. . Celebrating Bhima Koregaon is unpatriotic? So why not other British victories in India too? The Battle of Saragarhi is commemorated with a holiday in Punjab and the British Indian Army’s role in World War I is widely celebrated.
In reply to मुंबई : 'ऍक्शन हिरो' म्हणून by पगला गजोधर
In reply to काय राव by ट्रेड मार्क
In reply to व्वा काय जस्टीफिकेशन दिलंय ! by पगला गजोधर
मी तर म्हणतो, बरें झालें, ब्रिटिशांनी ह्या भूभागावर राज्य केलें,पगला गजोधर*, तुमचं अक्षय कुमारच्या चित्रपटाचं नि त्या लढाईचं लॉजिक क्षणभर मान्य करू. महार नि शीखांच्या उत्सवांत भेद करू नये असं तुम्हाला म्हणायचं आहे नि ते योग्य आहे. ========== वरील कोटच्या संदर्भात आपली नक्की काय भूमिका आहे? आज देखील ब्राह्मणवादी, मनुवादी संघ/बीजेपी यांचं राज्य आहे नि ते तितक्याच दुष्टपणे आपला जातीयवादी, मनुवादी, मध्ययुगीन अजेंडा राबवतच आहेत. आज एखाद्या चीन, ब्रिटन वा अमेरिका सारख्या देशाने भारतावर आक्रमण केले तर तुम्ही/दलितांनी/महारांनी/पुरोगामी शक्तींनी/या उत्सवास समर्थन देणारांनी अशा आक्रमणकर्त्यास जाऊन मिळावे काय? अर्थातच इतकी प्रबल झालेली हि जातीयवादी ताकद उदा. चीनचे राज्य आले तर पुरती नेस्तनाबूत होणारच, कायमची पिछाडिला जाणार आहे आणि यात दलितांचे कल्याण समावलेले आहे. मग काय करावे? =================== * तुम्ही काहीतरी छानपैकी नाव धारण करा राव, असं कोणाला पगला म्हणून संबोधायला नको वाटतं.
In reply to मी तर म्हणतो, बरें झालें, by arunjoshi123
मी तर म्हणतो, बरें झालें, ब्रिटिशांनी ह्या भूभागावर राज्य केलें, निदान 'माणूस' म्हणून जगण्याचा चान्स बहुजनांना मिळाला, नाहीतर 'गळ्यात मडकं पाठीला झाडू' काही सुटलं नसतं...मी तर म्हणतो जगात जिथे जिथे युरोपियन गेले तिथे तिथे त्यांनी अख्खे खंडच्या खंड कापून काढले. उत्तर अमेरिकेत युरोपीय लोकांनी कत्तली केल्या नसत्या तर आज रेड इंडियन लोकांची लोकसंख्या भारताच्या लोकसंख्येपेक्षा जास्त राहीली असती. द. अमेरिकेत संपूर्ण स्थानिक कापले गेले. ऑस्ट्रेलियामद्धे पण तेच झाले. द. आफ्रिकेत पण मिलियन्स लोकांच्या कत्तली केल्या. जिथे मारणं त्यांना नको होतं तिथे गुलाम बनवलं आणि त्यांचा व्यापार केला. या गुलामांचा एकदा इतिहास वाचा. ज्यांच्या बाबतीत ते शक्य नव्हतं त्यांना मजूर म्हणून नेलं. ज्यांच्याबाबतीत ते शक्य नव्हतं त्यांना युद्धात तोफेचे बळी बनवलं. ================= भारतात मात्र ते असलं काही करू शकले नाहीत. याचं श्रेय इथल्या जातीयवादाला जातं. युरोपीय लोक अवर्ण लोकांना आधुनिक वैद्नानिक आधारे अमनुष्य वा कमी मनुष्यत्व असलेले मनुष्य मानायचे. ============================ थोडक्यात, भारतात ब्राह्मण नसते तर युरोपीय लोकांनी सर्व स्थानिकांना संपवून टाकलं असतं नि हा एक गोर्या लोकांचा देश असला असता.
In reply to व्वा काय जस्टीफिकेशन दिलंय ! by पगला गजोधर
In reply to व्वा काय जस्टीफिकेशन दिलंय ! by पगला गजोधर
निदान 'माणूस' म्हणून जगण्याचा चान्स बहुजनांना मिळाला, नाहीतर 'गळ्यात मडकं पाठीला झाडू' काही सुटलं नसतं...काय दुर्दम्य निराशावाद आहे!
In reply to व्वा काय जस्टीफिकेशन दिलंय ! by पगला गजोधर
In reply to व्वा काय जस्टीफिकेशन दिलंय ! by पगला गजोधर
मी तर म्हणतो, बरें झालें, ब्रिटिशांनी ह्या भूभागावर राज्य केलें,
निदान 'माणूस' म्हणून जगण्याचा चान्स बहुजनांना मिळाला, नाहीतर 'गळ्यात मडकं पाठीला झाडू' काही सुटलं नसतं...
म्हणजे 'गळ्यात मडकं पाठीला झाडू' ब्रिटिशांमुळे सुटला असं तुमचं म्हणणं आहे? काय बोलणार यावर!
माझ्या एका प्रश्नाचं उत्तर मात्र तुम्ही, अॅमी किंवा अंतरा आनंद यापैकी कोणीच दिलं नाही. प्रश्न असा -
महार जर एवढे शूर होते तर त्यांनी स्वतःच पेशवाई का उलथवून टाकली नाही? ब्रिटिशांच्या कुबड्या घ्यायची काय गरज होती?In reply to व्वा काय जस्टीफिकेशन दिलंय ! by पगला गजोधर
In reply to उदाहरण देतो by फारएन्ड
In reply to (१) दुसर्या धाग्यावर by अंतरा आनंद
In reply to (१) दुसर्या धाग्यावर by अंतरा आनंद
In reply to मी तुमच्या लेखाबद्दल बोलतोय by फारएन्ड
In reply to हो, माझं ते वाक्य निखालस by अंतरा आनंद
In reply to हे आता अगम्य होत चालले आहे by फारएन्ड
In reply to मी ते लिहीण्याआधी दोनदा. by अंतरा आनंद
In reply to ओके by फारएन्ड
In reply to आजच्या प्रासत्ताक लोकशाही by पगला गजोधर
In reply to कैच्याकै by प्रचेतस
In reply to पुरावा द्या by सुखीमाणूस
In reply to ह्याविषयावर लिहायचं म्हणजे एक by प्रचेतस
In reply to लेखक: आनंद मोरे by पगला गजोधर
In reply to पगसाहेब, by arunjoshi123
“There are many who look upon this conduct of the Untouchables in joining the British as an act of gross treason. Treason or no treason, this act of the Untouchables was quite natural. History abounds with illustrations showing how one section of people in a Country have shown sympathy with an invader, in the hope that the new comer will release them from the oppressions of their countrymen.”
In reply to Around 1940, Dr. Ambedkar by पगला गजोधर
In reply to आजच्या प्रासत्ताक लोकशाही by पगला गजोधर
इंग्रज यायच्या आगोदर हा भूभाग प्रजासत्ताक लोकशाही देश होता....की जे चुक आहे...
इंग्रज यायच्या आगोदर हा भूभाग प्रजासत्ताक लोकशाही देश होता असं कोण म्हणालं? त्या काळात विविध राजे त्यांच्या राज्यात राज्य करत होते. जरी राज्य वेगळी असली तरी धर्म आणि संस्कृती एक होती आणि त्यांनी हा खंड बांधला गेला होता. अगदी एखाद्या सम्राटाचा एकछत्री अंमल जरी असता तरी त्याला प्रजासत्ताक लोकशाही देश म्हणता येत नाही. पण भरतखंड हा मुख्यतः हिंदू राजांच्या अमलाखाली होता त्यामुळे एकत्र मानला जायचा.In reply to भंकस लेख by arunjoshi123
In reply to भंकस लेख by arunjoshi123
In reply to लेख संतुलित असूनही काहीसा by प्रचेतस
In reply to ब्रिटीश येण्यापूर्वी भारत एक राष्ट्र होता का? by गामा पैलवान
In reply to झोपेत असता तुम्ही. अहो, ते by arunjoshi123
In reply to ब्रिटीश येण्यापूर्वी भारत एक राष्ट्र होता का? by गामा पैलवान
In reply to ब्रिटिश राज्य चांगले होते असे by मनो
In reply to ''ब्रिटिश आले ती इष्टापत्ती by पगला गजोधर
In reply to ''ब्रिटिश आले ती इष्टापत्ती by पगला गजोधर
In reply to ''ब्रिटिश आले ती इष्टापत्ती by पगला गजोधर
In reply to मार्शल रेसेस चा शोध/वापर by sagarpdy
In reply to ब्रिटिश नसते व हे सुधारक by पगला गजोधर
In reply to तुमचा ब्राह्मणांवर खूपच by प्रचेतस
In reply to तुमचा ब्राह्मणांवर खूपच by प्रचेतस
In reply to :) by पगला गजोधर
In reply to तुमच्या अलीकडच्या बऱ्याच by प्रचेतस
In reply to तुमचा ब्राह्मणांवर खूपच by प्रचेतस
In reply to ब्रिटिश नसते व हे सुधारक by पगला गजोधर
In reply to असो by माहितगार
In reply to जयंत कुलकर्णी यांनी दिलेली by पैसा
In reply to ज्याचे माप त्याच्या पदरात by माहितगार
In reply to "कदाचित" तुम्ही म्हणता तसं by पगला गजोधर
In reply to हम्म, पेशव्यांचे प्रत्यक्ष by माहितगार
In reply to होय indeed... by पगला गजोधर
In reply to होय indeed... by पगला गजोधर
In reply to पण ब्रिटिशांना स्वतःस झेपेल आणि रुचेल तेवढाच ना ? by माहितगार
पण ब्रिटिशांना स्वतःस झेपेल आणि रुचेल तेवढाच ना ?कितीही अत्यल्प चान्स का असेना, त्यामागे ब्रिटिशांचे काहीही मोटिवेशन का असेना... पण तत्कालीन दलित समाजाला, जिथं माणूसपण नाकारलं जात होतं, तिथं ही अत्यल्प सामाजिक संधी, जणु काही, ज्यावर वॉटरबोर्डिंग होत असेल (ज्याचे हातपाय बांधून , मुंडी पाण्याखाली बळजबरीने 2 मिनिटे धरणारे हात, एका क्षणासाठी थोडं ढिले व्हावें, व पाण्यातून आपली मुंडी बाहेर काढण्यासाठी अत्यल्प चान्स मिळून पहिला श्वास घ्यायला मिळावा) त्याच्या पहिल्या श्वासासारखी, ही अत्यल्प संधी होती. . असो पेशवाईतल्या स्त्रिया वाचूलिहूशकत होत्या नं ? त्या शिवाय का, ध चा मा झाला ? . अश्यात दुसऱ्या बाजीरावाने आपल्या स्त्रीला शिक्षणाची संधी देऊन काय मोठे ते तिर मारले ? Too Late Too Less, आणि हे सुद्धा त्याने नक्कीच स्वतःच्या सोईने, स्वतः झेपेल रुचेल असेंच असावे असं कोणी म्हटलं तर त्यात काय वावगे ? त्यासाठी काय त्याला बळच समाज सुधारकांच्या पंक्तीत घुसवण्याचा घाट घातलाय ?? ब्रिटिशांनी जगभरात काय काशी केली, करून ठेवली, याचा इथल्या दलितांना देशद्रोही म्हणून बघण्यामागे काय संबंध ? . इथं दलित लोकांना आपल्याला माणूस म्हणून जगण्याचा चान्स मिळाला, तुटपुंज्या पगाराची का होईना पण सैन्यात नोकरी पेन्शन मिळाले, आणि हे त्यांना डोंगरएव्हढे मोठे वाटावे, यातच त्यांची पेशवाईत व त्या आधी होणारी विटंबना अवहेलना गळचेपी आजच्या लोकांना लक्षात यावी. बाय द वे, "तुझी सावलीही आमच्यावर पडू देऊ नको", (सावली पडू न देणे)अशाप्रकारचा शब्दसंमुच्चय मराठीत कधी पासून रूढ झाला हो ? मागच्या शतकातील महाराष्ट्रातील एक दलित शाहीर (ते इंग्रज अधिकाऱ्याकडे नोकर होते)काय म्हणतात ? इंग्रज सायेब बरा. का ? तर ..इथले लोक आमच्या सावलीपासून विटाळ मानतात, पण साहेब आमच्याशी हँडशेक करतो, त्याच्या बरोबर चहा पाजतो... . आय अँम शुअर, तुम्ही म्हणाल इंग्रज धूर्त (एच आर मॅनेमेंट, स्वतःची सोय स्वार्थ ब्लाह ब्लाह....) . पण लक्षात घ्या, ज्या समाजातील लोकांना एक हँडशेक अर्धा कप चहा, सुद्धा तो माणुस आहे याचे कन्फेर्मेशन द्यायला पुरेसा ठरतो, तिथे आधी त्यांना किती हीन नीच ट्रीटमेंट किती हजारो वर्षे मिळाली असेल ???
In reply to पण ब्रिटिशांना स्वतःस झेपेल by पगला गजोधर
In reply to असो by माहितगार
In reply to होय indeed... by पगला गजोधर
In reply to होय indeed... by पगला गजोधर
In reply to "कदाचित" तुम्ही म्हणता तसं by पगला गजोधर
In reply to ज्याचे माप त्याच्या पदरात by माहितगार
देशहीताचे वहन करणारी राष्ट्र आणि राष्ट्रप्रेम ही संकल्पना आपल्या ठिकाणी महत्वाची आहे आणि राष्ट्रप्रेमाशी तडजोड न करता सुधारणावादी भूमिका घेता येऊ शकतात. असो.फार छान वाक्य लिहिले आहे हे तुम्ही.आवडले.
In reply to जयंत कुलकर्णी यांनी दिलेली by पैसा
In reply to ब्रिटिश नसते व हे सुधारक by पगला गजोधर
आणि बाबरी पाडल्यावर कित्येक वर्षे देश धुमसत राहिला ते कृत्य करणारे लोकशाही विरोधी नव्हते का?बाबरी नावाची कोणतीही मशीद तिथे नव्हती. जे होतं ते जुनं राममंदिर होतं. हिंदूंनी हिंदूंचं देऊळ पाडलं तर कोणालाही आक्षेप घ्यायचं कारण नाही. आ.न., -गा.पै.
In reply to बाबरी मशीद म्हणजे काय गं ताई? by गामा पैलवान
आपले भारत हे राष्ट्र आसेतुहिमाचल असे कधी नव्हतेच किंबहुना ते तसे होते ही पुराणातली वानगी आहेत हे लगेच लक्षात येऊ शकते.राष्ट्र म्हणजे काय याची सुस्पष्ट व्याख्या नाही. एका राज्यात अनेक राष्ट्रिके नांदू शकतात. याउलट एकाच राष्ट्रात अनेक राज्येही असू शकतात. स्वित्झर्लंड नामे चिमुकल्या राज्यात डॉईश, फ्रांका व इतालियानो ( = जर्मन, फ्रेंच व इटालियन ) अशी तीन राष्ट्रिके सुखेनैव नांदू शकतात तर भारत नामे खंडप्राय राष्ट्रात अनेक राज्ये असणे अत्यंत स्वाभाविक आहे. आ.न., -गा.पै.
In reply to सर्व धागे आणि सर्व प्रतिसाद by एस
इथून पुढे, आपण आपापसातील मतभेद व भांडणे विसरून एकत्र येऊ अशी परिस्थिती निर्माण व्हायला सर्वांनीच काय प्रयत्न केले पाहिजेत? अत्यंत कळकळीने विचारतो आहे. पुढे काय?तसा ब्राह्मण/संघ/भाजप्/सवर्ण/हिंदू इ इ प्रणित शक्तींपासून देशाला, लोकशाहिला वा कोणत्याही अन्य समाजाला, धर्माला इ इ व्यवस्थेला अजिबात धोका नाही. पण असा धोका असल्याचं भय काही प्रामाणिक* आत्म्यांना इतकं घेरून राहिलं आहे, आणि आपल्या परीनं आपण काहीतरी करावं म्हणून ते इतकी तडफड करत आहेत कि त्या तडफडितूनच एक भयप्रद सामाजिक फट निर्माण झाली आहे. हे सगळं सुरळीत व्हायला २०१९ मधे मोदीचं सरकार हरवणं आवश्यक आहे. ---------------------------------------- * अप्रामाणिक आत्मे चार दिवसात उघडे पडतात. त्यांच्या नाटकांचा, घातपाती कारवायांचा इतका काही धोका नाही.
In reply to चला. by राही
नाहीतरी जीव जायचा पुरोगामीपणानिशी आणि जीव घेणारा म्हणणार भित्रे!पुरोगाम्यांचा माज मोदी सरकार आल्यापासून उच्चतम बिंदूला पोहोचला आहे. त्यांच्या अस्तित्वाला (त्यांच्या मते) खरा अर्थ लाभला आहे. ही वेळ त्यांना सर्वस्व वाहून प्राणांतिक विरोध करायची नि आपल्या जन्माचं सार्थक करायची असं वाटत आहे. अर्थात अशावेळी आपला जीव ऑफर करणे त्यांना आपल्या कम्यूनिटीमधे गौरव प्राप्त करून देणार आहे. --------------- ज्या पुरोगाम्यांना डाव्या लोकांचं फंडींग आहे, त्यांचं मी समजू शकतो. पण जे लोक असे कोणते लाभार्थी नाहीत त्यांची कीव वाटते. घटनेच्या चौकटीत राजकीय विरोध करायचं सोडून ही मंडळी असा विखार पसरावत आहेत कि त्यांना आपण राष्ट्राचे नुकसान करत आहोत हे समजत नाहीय. चांगल्या, वैचारिक, तात्विक, नि:स्वार्थी लोकांकडून भावनेच्या भरात देशाचं नुकसान होत असलेलं पाहून वाईट वाटतं. विषवल्लीशी कशी दोन हात करायचे याचं कौशल्य अनेकांना आहे नि कट्टर लोक पटकन बुंधा, खोड, फांद्या, मूळं यांच्यावर घाव घालतात. माझं स्पेशालायझेशन कोवळ्या पानांमधेच आहे. ----------------- ज्या सत्तेचा आपण पराजय केला, ज्यांना आपण दुष्ट मानलं, ज्यांच्यापासून आपण स्वातंत्र्य मिळवलं त्यांचा राजकीय युद्धातला विजय स्वातंत्र्यानंतर का सामाजिक स्तरावर का साजरा व्हावा हे विचारायची सोय राहिलेली नाही. या परकीयांनी जगातले किती मानववंश नष्ट करून टाकले हे क्षणभर विसरलं नि त्यांच्या आपल्या संस्कृतीला झालेल्या स्पर्शाला आपल्या बर्याच समाज सुधारणांचं श्रेय देणे योग्य मानलं तरी राजकीय युद्धातला विजय का साजरा करायचा हा प्रश्न उरतोच. उदा. पोर्तुगिजांनी भारतात पाव आणला नि भारतीय आहार समृद्ध केला असलं काहीतरी श्रेय त्यांना द्यायचं मान्य केलं तरी त्यांच्याशी झालेल्या युद्धात भारताच्या पराभवाचा उत्सव बनवणे कितपत योग्य आहे? हा प्रश्न दलितद्वेष्टाच विचारू शकतो असं गृहित लगेच हाणामार्या करणारा हा लेख आहे. हा प्रश्न कोणीही विचारू शकतं. सामाजिक न्याय मिळवायच्या लढ्याला परकियांच्या जयाची झालर कशाला? मग स्वातंत्र्य मिळाल्यामुळे नि हा सामाजिक न्याय प्राप्त करून देणारे परकीय गेल्याने आत्ता सामाजिक अन्याय पुन्हा उद्भवला आहे नि तो घालवायला पुन्हा चांगले परकीय लागतील असं ऑटोमॅटिकली अभिप्रेत होत नाही का? आणि १८१८ मधे जे काही झालं त्याला सामाजिक सुधाराचा किनारा देणं म्हणजे सामाजिक सुधारासाठी न सुधारणार्या जातीच्या लोकांना मारून टाकणं हा एक उपाय आहे असं काहीतरी विचित्र आणि अघोरी अर्थ यातून निघतो. त्यामुळं एक प्रथा म्हणून काही अधिकार्यांनी आपल्या रेजिमेटच्या पूर्वजांची स्म्रुती करणं हे समजलं जाऊ शकतं पण पुरोगाम्यांनी याचा देशव्यापी स्तरावरच्चा जो बाऊ करून ठेवला आहे तो कळत नाही. ------------------- धाग्यावर ज्यांनी कोणी जे काय विचार मांडलेत त्याच्या प्रामाणिकपणावर बेभरोसा दाखवून टिवल्या बावल्या करण्यात मला रस नाही. मला फार नीट मांडता आला नाही तरी एक प्रश्न मांडायचा आहे. लेखिकेनं जे काही स्वतःकडे बघायला सांगीतलं ते मी नीट बघून घेतलं. मला काही माझ्या प्रश्नात खोट आहे वा माझ्या नियतीत खोट आहे असं आढळलं नाही. आणि दलित, डॉ. आंबेडकर (समर्थक) यांना मी हक्कानं प्रश्न विचारू शकतो कोणत्याही भूमिकेबाबत. नको रे बाबा "त्यांना" विचारायला, मॅटर संवेदनशील आहे, असला दुरावा अजून तरी मनात नाही. पण प्रत्येक प्रश्नाच्या वेळी उत्तर न देता फक्त दलितद्वेषाचा आरोप झाला तर भविष्यात दुरावा होणं संभव आहे.
In reply to नाहीतरी जीव जायचा by arunjoshi123
In reply to नाहीतरी जीव जायचा by arunjoshi123
In reply to " by राही
In reply to +1 by विशुमित
In reply to काय +१? काय बुड शेंडा हाय का by arunjoshi123
In reply to तुम्हाला नक्की काय सांगायचं by विशुमित
तुम्हाला नक्की काय सांगायचं आहे याची टोटल मला तरी काय लागली नाही.अहो म्हणूनच विचारलं "+१ काय?" माझा प्रश्न तुम्हाला कळला नाही, तरी तुम्ही त्याच्या उत्तराला +१ लिहावं हे विचित्र आहे. =============================================
सह्या का केल्या हे विचारायला एकतर तुम्ही माझे बाॅस असले पाहिजे किंवा आॅडिटर...!का म्हणे? मी तुमचा दोस्त आहे (असू शकतो ही वाक्यरच्चना टाळली आहे). फक्त कायदेशीर अधिकार गाजवायचे का? समाजात इतरही महत्त्वाची नाती असतात.
In reply to " by राही
In reply to स्वत:कडे बघायची गरज खरंच आहे का ? by गामा पैलवान
In reply to अरे वा, एवढं तुम्हाला कळतय by अंतरा आनंद
In reply to अरे वा, एवढं तुम्हाला कळतय by अंतरा आनंद
In reply to ज्या प्रतिक्रियांमुळे मला by अंतरा आनंद
गाढवांच्या लाथाहोय, हे मीच लिहिलंय. या धाग्यावर मी मोजून दोन प्रतिसाद लिहिलेत. ते जर का तुम्ही थंडपणे वाचले असतेत तर त्याचा संदर्भ आणी अर्थ कळायला त्रास झाला नसता. पु. ल देशपाण्डे नावाचे एक "ब्राह्मण" लेखक होउन गेले. त्यांच्या लिखाणाचा संदर्भ तुम्हाला माहित असावा अशी आशा बाळगते. मी राजकारणी लोक समाजाला कसे गाढव बनवतात याबद्दल लिहिले आणि पुढे असे गाढव होउ नये असे लिहिले. हे इतके उलगडून सांगावे लागेल असे डॉक्यातच आले नाही बघा! तुम्ही प्रत्येक गोष्ट विनाकारण स्वतःवर ओढवून घेत आहात. फारएंड यांचा आणि प्रचेतस, आनंदयात्री यांचे प्रतिसाद आणि त्यावर तुमची टिप्पणी वाचताना मूळ लेखापेक्षाही आक्रस्ताळे प्रतिसाद लिहिता आहात असे वाटून गेले. लेख अत्यंत चुकीच्या गृहीतकांवर आधारित आहे असे वाटल्याने त्यावर काही प्रतिक्रिया देणे बराच वेळ मी टाळले होते. कारण ज्यातून काही निष्पन्न होणारे नाही असे वाद घालत बसायला आणि लोकांना त्यांच्या चुका दाखवत बसायला माझ्याकडे सध्या वेळ नाही. पण लेख खटकला त्याहून जास्त तुमची ही प्रतिक्रिया खटकली आहे. का ते सांगू? पुन्हा वाकडा अर्थ घेउ नका पण माझ्यासाठी "बौद्धवाडी" हा माझ्या एका मैत्रिणीचा फक्त पोस्टल पत्ता असतो. मी तिच्याकडे दयेने बघायची काही गरज नसते कारण ती माझ्यालेखी माझ्यासारखीच असते. तिच्याबाबत 'ते' 'त्यांची वस्ती' असा विचार कोणी करत असेल तर ते मला प्रचंड विचित्र वाटते. तुम्ही कोण आहात, तुमची जात काय हे मला माहीत नाही. पण जर कायद्याने व्याख्या केलेल्या मागसवर्गीयांपैकी असलात तर 'आम्ही', 'आमच्या वस्त्या' असे उल्लेख केले असतेत. त्या परिस्थितीत माझ्या एका मैत्रिणीला असे का वाटावे? म्हणून मी काही संवाद साधायचा प्रयत्न कदाचित केला असता. सांगायची गोष्ट म्हणजे मी शंभरात एक नाही तर शंभरापैकीच एक आहे. पण तुम्ही जर उच्च वर्णीय असून 'ते' 'त्यांच्या वस्त्या' असे लिहीत असाल तर तुम्हाला स्वतःकडे बघायची अत्यंत जरूर आहे असे मी म्हणेन.
In reply to पुन्हा कैच्याकै by पैसा
In reply to ज्या प्रतिक्रियांमुळे मला by अंतरा आनंद
तिथे सामान्यत: तुमच्याविषयी तिरस्कार नसतो तर कौतुक असतं. तुम्हाला आवर्जून चांगल्या कपातून चांगला चहा दिला जातो, तुम्ही नॉनव्हेज खात असाल तर "आज ***वार आहे, तिखट आहे, चालेल ना?" अशी काळजी घेतली जाते. तुम्हाला तिखट सहन न होऊन पाण्याची धार लागली तर हसतात पण ताटात वाढ्लेला गूळ दाखवतात. हे इथल्या प्रतिक्रियावाद्यांनी अनुभवलेलं नसेल.तसा याचा नि विषयाचा काय संबंध आहे देव जाणो, पण इथले प्रतिक्रियावादी स्वतः दलित नाहीत, दलितांपैकी कोणाचा या उत्सवाला विरोध नसूच शकतो, प्रतिक्रियावाद्यांना दलितांचे विश्व माहित नाही इ इ गृहितके उगाच बनवत आहात. (तसा माझ्याकडेपण डेटा नाही, पण विचारून घेतलेलं बरं.). मी तुमच्या दलितवस्तीतील पुरोगामी फेरफटक्याला कमी लेखू इच्छित नाही, पण एक गोष्ट... मी लहानपणी कैकाडी, लमाणी, पारधी, महार, मांग यांच्या घरी राहिलो आहे. प्रतिक्रियावाद्यांनी कदाचित दलित साहित्यात जी भयानक बाजू पाहिली आहे त्याची एक दुसरी अत्यंत सुंदर बाजू मी प्रत्यक्ष अनुभवली आहे. मी ३० वर्षाचा होईपर्यंत माझी आई माझ्या बर्याच वागण्या बोलण्याला "महार मांगी लक्षणं" म्हणे इतकी माझ्यावर या पार्श्वभूमीची छाप होती. आता याचा देखील विषयाशी संबंध नाही. पण या उत्सवाला विरोध म्हणजे दलितांना विरोध या मानसिकतेतून तुम्ही बाहेर येत नाहियेत. त्यासाठी तुम्हाला मदत करायची आहे. ------------------- फाटे न फोडता बघा सांगता येतं का कि ज्यांच्यापासून आपण स्वातंत्र्य मिळवलं (आणि ते ज्या माणसाच्या मार्गदर्शनानुसार वापरलं) त्यांचा आपल्याविरुद्धचा युद्धातला राजकिय विजय हा (त्या मार्गदर्शकाचेच नाव पुढे रेटून) सामाजिक उत्सव म्हणून साजरा त्या राष्ट्राचा द्रोह नाही का?
In reply to तिथे सामान्यत: तुमच्याविषयी by arunjoshi123
In reply to ज्यांच्यापासून आपण by एमी
In reply to अर्थातच. तिथे जाऊन by arunjoshi123
In reply to मी माझ्या आयुष्यातली साधारण 2 by आनन्दा
पण एकही उजव्या संघटनेतील माणूस मला आजपर्यंत दलित, वनवासी किंवा अन्य एखाद्या जातीचा द्वेष करताना दिसलेला नाहीहेच तर खरं दुखणं आहे तथाकथित दलित पुढाऱ्यांचं. आ.न., -गा.पै.
In reply to मी माझ्या आयुष्यातली साधारण 2 by आनन्दा
In reply to पण एकही उजव्या संघटनेतील by एमी
In reply to पण एकही उजव्या संघटनेतील by एमी
In reply to +१११११ पुरोगामी राहिले. by विशुमित
पुरोगामी राहिले.अजुन धर्माबाहेर प्रेम /लग्न करणाऱ्या, तथाकथित "मूर्ख" स्त्रिया राहिल्या ...
In reply to पण एकही उजव्या संघटनेतील by एमी
In reply to अगदी सहमत by राही
In reply to काहीसा असहमत. by प्रचेतस
In reply to अगदी सहमत by राही
In reply to पण एकही उजव्या संघटनेतील by एमी
In reply to आरक्षणवाला एकही सरसकट सगळ्या by सुबोध खरे
In reply to सर, by पगला गजोधर
In reply to सर, by पगला गजोधर
In reply to म्हणजे डॉ देवयानी खोब्रागडे by सुबोध खरे
In reply to जाता जाता -- क्रिमी लेयर फक्त by सुबोध खरे
व बी सी साठी असणारी क्रिमी लेयर ची अट तर अनाकलनीय आहे. व ती तात्काळ रद्द व्हावी.टंकनचुक झाली, obc असेच म्हणायचे होते मला..
In reply to "सामाजिक मागासलेपणासाठी by पगला गजोधर
In reply to आरक्षणवाला एकही सरसकट सगळ्या by सुबोध खरे
In reply to सरसकट सगळ्या जातींना क्रिमी by एमी
In reply to आपल्याला क्रिमी लेयरची by सुबोध खरे
In reply to क्रिमी लेअरची कन्सेप्ट by पगला गजोधर
In reply to आरक्षण व आर्थिक -उत्पन्न याचा by सुबोध खरे
मागासवर्गीयातीलच मलाई खाणाऱ्या सरकारी जावयांना आरक्षणातून वगळून मागास्वर्गीयातीलच खऱ्या पददलितांना न्याय द्यायचं म्हणतोय मी .And do you propose to measure "मलई खाणे" ? What is the basis to identify "खरे पददलित" ?
In reply to आरक्षण व आर्थिक -उत्पन्न याचा by सुबोध खरे
In reply to टंकन दुरुस्ती by पगला गजोधर
In reply to मलई खाणे वैगेरे म्हणणे चूक by arunjoshi123
३. त्याकडे दरडोई क्ष हेक्टरपेक्षा जास्त शेतजमीन नसावे. (जमीनीचे मूल्य, उपजाउता आणि सध्या लागत करून असलेली उपजाऊता यांचे नियम लिहायला लागतील.) ४. त्याचे कोणत्याही साधनाने य प्रति वर्ष पेक्षा जास्त उत्पन्न नसावे. ५. त्याचे कोणतेही एक पालक क्लास १ वा क्लास २ अधिकारी नसावेत. ६. त्याची एकूण नेटवर्थ झ पेक्षा जास्त नसावी. ७. कोणतेही पालक विदेशात शिकलेले वा डॉक्टरेट नसावेत.या मुद्द्यांचा व "सामाजिक मागासलेलेपणाचा: (सोशली बॅकवर्डपणा) काय संबंध आहे ? सामाजिक मागासलेलेपणा या पॅरामीटरवर मोजत नाही.
In reply to मला वाटलंच असा प्रतिसाद येईल, by पगला गजोधर
घटनेनुसार जात, धर्म आणि लिंग हेच आरक्षणाचे निकष आहे.हेच आणि हेच आहेत आणि अन्य काही असूच शकत नाहीत? असं कुटं लिवलंय? =========================== मग ते आर्मिवाले आणि अपंग लोक एका विशिष्ट जात/धर्म नि लिंगाचेच असतात का? ====================== घटना बदलायची गोष्ट आहे ना? ========================== आरक्षणाच्या फॉर्मॅटचे अनिष्ट परिणाम आहे तरी तोच फॉर्मॅट कवटाळणार का? ===================== सामाजिक मागासलेपणा कसा मोजतात म्हणे? त्याचे पॅरामिटर काय? संबंध लावायची तुमची पद्धत शिकून घ्यावी म्हणतो. उदा. स्त्रीलिंग असले कि मागासले पणा सिद्ध होतो बाकी काय बगायची गरज नाही असं असतं का? "फक्त" याच आधारावर पाटलाची बायको पुरुष तीनचाकी मानवी रिक्षावाल्यापेक्षा मागास?
In reply to घटनेनुसार जात, धर्म आणि लिंग by arunjoshi123
In reply to पगले, असल में तुझे इस by arunjoshi123
In reply to आणि हो अजून एक पुरवणी by पगला गजोधर
In reply to आणि हो अजून एक पुरवणी by पगला गजोधर
In reply to आणि हो "स्त्री" ही "स्त्री" by पगला गजोधर
आणि हो "स्त्री" ही "स्त्री" आहे, म्हणुन सामाजिकदृष्ट्या मागास आहे, आणी म्हणून तिला प्रतिनिधीत्व मिळावे. ...त्या ताडन के अधिकारी मधे ढोर का पशू पण आहे ना? त्यानं काय घोडं मारलंय? ====================================================== स्त्री ही स्त्री आहे इतकाच निकष असला आणि अन्य काहीच भेद करायचा नसेल तर एकतर ३.५ बिलियन किंवा शून्य इतक्या नोकर्या/अॅडमिशनं इ इ द्यायला लागतील. ======================= त्यांच्यात एक थोर झाला म्हणून आरक्षण काढू नये असं तुम्ही लिहित आहात. पण एक थोर झाल्यावर आरक्षण काढा असा मुद्दा मी मांडलाय का? ============== बाकी तुम्ही सगळ्याच प्रश्नांची उत्तरं देणं अपेक्षित होतं. असो.
In reply to मला वाटलंच असा प्रतिसाद येईल, by पगला गजोधर
In reply to बाय द वे, by arunjoshi123
In reply to टंकन दुरुस्ती by पगला गजोधर
In reply to गजोधर बुवा by सुबोध खरे
In reply to मला वाटलंच असा प्रतिसाद येईल, by पगला गजोधर
In reply to आपले खरे रूप उघडे पडले. by सुबोध खरे
In reply to फक्त नावापुरता खरेपणा आम्ही by पगला गजोधर
In reply to ब्वॉर्र by सुबोध खरे
In reply to क्रिमी लेअरची कन्सेप्ट by पगला गजोधर
घटनेतील आरक्षणामागची कन्सेप्ट जाणून घेण्याची तसदी घ्या.
ही गंडवा गंडवी आहे. घटनेत आरक्षण दलित आणि आदिवासीयांच्यासाठीच होतं. ओबीसी आरक्षणापासून आरक्षणाचं राजकारण सुरू झालं. ओबीसी आरक्षण घटनेत नाही. आणि क्रीमी लेयरचा नियम फक्त ओबीसी आरक्षणासाठी आहे. माझ्यामते ओबीसी आरक्षण हे केवळ राजकीय फायद्यासाठी आणलं गेलं आणि मेन प्राब्लेम तो आहे. In reply to आपल्याला क्रिमी लेयरची by सुबोध खरे
In reply to सरसकट सगळ्या जातींना क्रिमी by एमी
ओपन/खुल्या गटालापण क्रिमी लेयर हवीहे थोडं समजावून सांगा === अजून थोडं - अप्रेजल सिस्टीम बंद करा / जातीनिहाय अप्रेजल ठेवा. [थोडक्यात फक्त आपल्या जाती+लिंग यात स्पर्धा ठेवा, क्रॉस स्पर्धा करायची गरज नाही : वासरात लंगडी गाय...]
प्रत्येक जाती, धर्माला केवळ आपल्या समाजासाठी पूर्णपणे खाजगी शाळा कॉलेज काढू द्यावीतउत्तम उपाय. म्हणजे ग्राउंड लेव्हल ला वेगवेगळ्या जातीधर्माच्या मुलांना एकमेकांशी संबंधच येऊ द्यायचा नाही. हल्ली अस्मितांच्या कारणांवर मुलामुलांत भांडणे होऊ लागलीत. त्यावर बेस्ट उपाय. -- गांधीजींचा स्वतंत्र मतदारसंघाना विरोध का होता ते जरा वाचून घ्या
In reply to +१०००० by sagarpdy
In reply to सरसकट सगळ्या जातींना क्रिमी by एमी
In reply to तुमचा पर्याय बराच गंडलेला आहे by पिलीयन रायडर
आवाहन...