अभिजात(चारोळी)

पराग देशमुख जे न देखे रवी...
छंदात बांधण्याचे, गेले सखे दिवस ते | मज अभिजात जे उमजले, ते मुक्त छंद होते....||
वर्गीकरण

3 टिप्पण्या 2,313 दृश्ये

Comments

राघव नवीन

ते शब्द बांधलेले वाटेवरी निराळ्या.. उत्स्फूर्त भावनांशी सलगी "वयात" होते!