मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

प्रदूषण क्षणिका (३) - वारे - पूर्वी आणि आता

विवेकपटाईत · · जे न देखे रवी...
लेखनविषय:
काव्यरस

मलयगिरीचे वारे वासंतिक वारे चैतन्य नांदे घर-अंगणी

शहरी वारे स्मागी वारे मृत्यू नांदे घर-अंगणी.


वाचने 2172 वाचनखूण प्रतिक्रिया 1