वैद्यकीय 'मेवा'
In reply to ऍक्टिव्ह ट्रॅकर सपशेल नापास by सुबोध खरे
In reply to एक प्रश्न आहे, सोनोग्राफी by आनन्दा
In reply to ऍक्टिव्ह ट्रॅकर सपशेल नापास by सुबोध खरे
In reply to खर आहे.. लिंगनिदान डॉक्टरांना by अँड. हरिदास उंबरकर
बुलडाणा जिल्ह्यात ५ महिन्याच्या अल्पवयीन मुलीवर गर्भपात करत असताना तिचा मृत्यु झाला..वाचून हळहळ वाटते... परंतु ५ महिन्याच्या मुलीचा गर्भपात ? हे काही कळलं नै साहेब आम्हाला...
In reply to बुलडाणा जिल्ह्यात ५ by पगला गजोधर
In reply to फक्त डॉ लोकांना दोष देने चूक. by पगला गजोधर
In reply to जबाबदारी सर्वांचीच आहे... by अँड. हरिदास उंबरकर
In reply to सहमत, म्हणून फक्त डॉ लोकांचे by पगला गजोधर
In reply to वैद्यकीय क्षेत्राचे पावित्र्य by प्रकाश घाटपांडे
In reply to .... by babu b
In reply to बाबू भाई .. by विशुमित
In reply to बाबू भाई .. by विशुमित
In reply to पवार साहेब याबबतीत ही आदर्श by अँड. हरिदास उंबरकर
In reply to बाबू भाई .. by विशुमित
In reply to पुरुषसत्ताक मनुवादी मनोवृत्ती by पगला गजोधर
In reply to मनुवादी मनोवृत्ती, by सुबोध खरे
In reply to .... by babu b
In reply to मनुवादी मनोवृत्ती, by सुबोध खरे
In reply to मनुवादी मनोवृत्ती, by सुबोध खरे
मनुवादी मनोवृत्तीहे स्थलकालपरत्वे वृत्ती निर्देशक आहे. चीन कोरिया मधे सुद्धा अश्या वृत्तीची शुद्धीपत्रक देणारी बोवा मंडळी असतीलच की... भलेही तिथे शुद्धीपत्रकाला गोंगक्साउचिंगमिंग असं म्हणत असतील...तिकडचे बोवा लोकं... मुलीचे पाय मोठे म्हणजे संस्कृती बुडाली म्हणून तिचे पाय लाकडाच्या साच्यात बांधणारे सुबुद्ध बोवालोक असतीलच की....
In reply to कमाई by तुषार काळभोर
In reply to डॉक्टर, पत्रकार, साधू, शिक्षक by अँड. हरिदास उंबरकर
म्हणुन या व्यवसायाची अन्य व्यवसायसोबत तुलना करता येणार नाही..पहिली गोष्ट, हा व्यवसाय नाही तर सामाजिक सेवा आहे... वकिलीसारखं...(न्याय मिळणे)... वैद्यकीय सेवेच समाजाने व्यवसायिकीकरण होऊ दिलंय... डॉ झालं पोरगं की ९६ तोळे सोनं हुंडा मागणारी लोकं पण ह्याच समाजाची... कॉपी करून , पेपर फोडून, उत्तर पत्रिका बदलून, जात प्रमाणपत्र फेरफार करून, उत्पन्न फेरफार करून, डोनेशन देऊन डॉ करणारे पण ह्याच समाजातले...
In reply to म्हणुन या व्यवसायाची अन्य by पगला गजोधर
In reply to सत्य आहे.. उगाच युक्तिवाद by अँड. हरिदास उंबरकर
In reply to सहमत आहे.... by ज्ञानोबाचे पैजार
In reply to स्त्री भ्रूणहत्या रोखण्यासाठी by अँड. हरिदास उंबरकर
In reply to <<< हा चांगला उपाय ठरू शकेल by विशुमित
In reply to त्या ऐवजी प्रबोधनावर भर हवा.. by पगला गजोधर
In reply to <<< हा चांगला उपाय ठरू शकेल by विशुमित
In reply to कोणते सेवादाते by कपिलमुनी
In reply to डुख नाही.. by अँड. हरिदास उंबरकर
In reply to लेखाचा विषय चांगला आहे. by टर्मीनेटर
समाज प्रबोधन अथवा जनजागृती करून ह्या गोष्टी थांबतील हा फारच भोळा विश्वास वाटतो.सक्तीच्या नसबंदीपेक्षा, कुटुंब नियोजन प्रबोधन व पोलिओ संदर्भातील, दो बंद जिंदागिके प्रबोधन, याचे चांगले परिणाम आता हळूहळू दिसत आहेत... भारतीय जनतेला जबरदस्ती पेक्षा प्रबोधनच तारून नेईल... नाहीतरी माहिती अधिकार अंतर्गत मिळालेल्या माहितीनुसार, मोदी सरकारने स्वतःच्या सरकारच्या पी आर साठी गेल्या 3 वर्षात ३८०० कोटींची रक्कम खर्च केलीये... झैराती पेक्षा प्रबोधनावर केलं असतं तर बरं झालं असतं...
In reply to समाज प्रबोधन अथवा जनजागृती by पगला गजोधर
पुरुषसत्ताक मनुवादी मनोवृत्ती, समाजात बिंबविल्या मुळेच, मुलगा म्हणजे वंशाचा दिवा (पुण्यात पोटाच्या मुलाने आई वडील यांची हत्या केली) मुलगी दुय्यमच.... त्यामुळे मुलगाच हवा हा अट्टहास... त्यामुळे गर्भलिंगनिदान करायला ही लोकं गावोगाव डॉ शोधत फिरतात...मनु तर 'यत्र नार्यस्तु पूज्यन्ते रमन्ते तत्र देवताः' असं म्हणतो (संदर्भ : मनुस्मृती ३/५६). मनुस्मृतीतल्या कुठल्या श्लोकात स्त्री दुय्यम असल्याचं लिहिलंय? मनुने इतरत्र असे काही उद्गार काढलेत का त्याचा संदर्भ मिळाला तरी चालेल. सांगायचा मुद्दा काये की कारण नसतांना मनुस नावे ठेवू नयेत. आ.न., -गा.पै. आ.न., -गा.पै.
विशिष्ट चष्म्यातून पाहू