आपल्याबरोबर नेहमी पार्टी करणाऱ्या आपल्या साथीदाराने आता फक्त घास फुस अशी प्रतिज्ञा केल्यावर त्याच्या साथीदारांना धक्का बसला. त्याला परत आपल्या गोटात सामील करून घेण्यासाठी ते म्हणतात.
उठ मावळ्या फोडू चल नळ्या
कुकुटाची सर ना कधी पाचोळ्या
चल मदिरालयी तु घुस
ये सोडूनि घास फूस
कोंबड्यासम केस रंगविसी
कोंबडीस मग का तू वर्जिशी
६५, lolly-pop वर लिंबू टाकुनी चुस
ये सोडूनि घास फूस
वय का आपुले असे मोजिले
चार पेग जर रिते तू केले
यौवन भासेल तूस
ये सोडूनि घास फूस
काव्यरस
| लेखनविषय: |
|---|
वाचने
4164
प्रतिक्रिया
4
मिसळपाव
प्रतिक्रिया
उठ मावळ्या ... हे शिर्षक
भ्रमनिरासाबद्दल दिलगीर आहे
In reply to उठ मावळ्या ... हे शिर्षक by पाषाणभेद
घासफूस का?
अगदी उत्तम मुद्दा
In reply to घासफूस का? by पैसा